भावांनो खुन, मारामारी, बलात्कार, दुश्मनी याशिवायदेखील इतर खुप विषय आणि सामाजिक समस्या आहेत जगात. मुख्य म्हणजे हे असले विषय म्हणजेच पत्रकारिता हा ग्रह जो झालाय ना तुमचा तो एक दिवस तुमच्या चॅनलला बुडवल्याशिवाय राहणार नाही. बाकी सुज्ञास जास्त सांगणे बरोबर नाही.
00:50 maghcha bhau refresh Kela 4 te 5 vela 2:20 parent copy paste timepass. 3:00 parent scroll. Parat 4:00 parent time pass adhun madun photoshop open kela. 5:00 thoda kaam kela. Amala kasa mahit mahanshila ami pan hech kartoy 😂😂😂😂😂😂
कायदा ha फ़क्त नावाला ahe,जर न्याय मिळत nasel tr हाच पर्याय आहे, कोणाचा, मर्डर, बलात्कार झाला असेल tr त्या लोकांनी असाच बदला घेतला पाहीजे, नाहीतर आरोपी मोकाट फिरतात
धन्य तो पिता आणि धन्य ते पुत्र
हेडफोन लावलेल्या भावाचा पगार वाढवा....
😅😂
🤣🤣🤣🤣🤣🤝🏻
Haha toh karat kaay aahe
Ho rao pratek video madhe background asto pagar dya vadvun
😂😂😂
भाऊला लई सर्दी झालीये वाटत 😂
😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂😪😪😪
मस्तच. न्याय मिळत नाही तर मिळवावा लागतो.
झोप काढून व्हिडीओ बनवत जा भाऊ
सोलापूर आबा कांबळे खून प्रकरण बदल विडीयो बनवा
भावांनो खुन, मारामारी, बलात्कार, दुश्मनी याशिवायदेखील इतर खुप विषय आणि सामाजिक समस्या आहेत जगात. मुख्य म्हणजे हे असले विषय म्हणजेच पत्रकारिता हा ग्रह जो झालाय ना तुमचा तो एक दिवस तुमच्या चॅनलला बुडवल्याशिवाय राहणार नाही. बाकी सुज्ञास जास्त सांगणे बरोबर नाही.
अरे तू जा रे
बाकी बातम्यांसाठी बाकीच्या channel वर जा
बदला हि एक शुद्ध भावना आहे - महाभारत, भगवान श्रीकृष्ण
उचलला का शम्स ताहीर खानचा video
Crime tak वरून copy pasted
Yek dum khar ahe tum cha he asech chalu ahe 😅😅😅😅
माप काढण्यात आपले लोक नेहमी प्रमाणे सर्वात पुढे shams मराठी मध्ये कधी पासून टाकतो videos शेtया
तो कुठे अन हे फुटकळ कुठे......
@@तोक्याहोगातुम्हाला स्वतःचा धर्म श्रेठ आणि दुसऱ्याचे धर्म थोतांड वाटतात
आणि तुम्ही तुम्ही जगाला ज्ञान हॅपल्नर😂
@@yogirajjadhav1658 कीव येते तुमच्या भ्रष्ट बौद्धिक पातळीची
विषय भारी...क्राइम रिपोर्टिंग भारी
00:50 maghcha bhau refresh Kela 4 te 5 vela 2:20 parent copy paste timepass. 3:00 parent scroll. Parat 4:00 parent time pass adhun madun photoshop open kela. 5:00 thoda kaam kela. Amala kasa mahit mahanshila ami pan hech kartoy 😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
Khup chan kaam kela 😊
Jai Maharashtra
कायदा ha फ़क्त नावाला ahe,जर न्याय मिळत nasel tr हाच पर्याय आहे, कोणाचा, मर्डर, बलात्कार झाला असेल tr त्या लोकांनी असाच बदला घेतला पाहीजे, नाहीतर आरोपी मोकाट फिरतात
मस्त
जैसी करनी वैसीभरनी.
Bhau Tab.Montek lc - 2 and Easibreath- 2 capsule ghe cold vatat ahe😅
😂😢
खरच भाऊला सर्दी झालेली दिसते.
Nad kela bhau
गोपाल शिंग सलाम तुला
It's Called Instant Karma..!!
शाब्बास पठ्ठे❗✌️
सही किया 👍
Crime tak chya story chorayla survat keliy
Dada ajari ahe ka.
सूरज चव्हाण वर् वीडियो banvaycha वेळ झाली आता भाव
😢😮😢😮
कायद्यातून न्याय मिळत नसेल तर हाच पर्याय आहे
1.25X kara normal eiku yeil.
जेव्हा संविधान आणि घटनेच्या आधारावर चालणार्या कोर्टात उचित न्याय नसेल मिळत तर जनतेला असा बदला घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
Pan aata to 72 varshacha jhala hota tyala kai maraycha ??
Hona tyachya porila yaa pora la tri maraycha
बदला बदला होता हैं
न्यायालयाने योग्य न्याय दिला असता तर ही वेळ आली नसती
बापाच्या खुनाचा बदला घेतला त्यांनी पश्चाताप का करेन तो🤔
सरळ सांगा कायदा कमकुवत आहे पहिले मर्डर फिर जेल फिर बेल मग असेच होणार
भाऊ असल काही ही दाखवत जाऊ नका. लहान लहान मुले बगत असतात. याचा परिणाम उलटा होतो.
आमच्या पण नाकाला खूप शेम्बवुड येतो हो
Are raja changale video banva
अरे हा इंग्लिश वाला जिथे तिथे येऊन का डोकं उठवतोय
He video n crime tak che copy kartat bogas zhale ahe😮
मजबूत सर्दी झालि आहे शेठ ना 🤧
तब्येत बरी नाही का मग जरा आराम करा
3.33 la jo aalas aala to mast savarla 😂😂
Chashmyane naak dabalay bicharyach.
Dhapanya
Main video start from 4.04😅
magcha gadi badla nusta timepass karto
Loan denarya company ch kay 😂
Copypaste of Shams Tahir Khan, lage raho
भाऊ मी मागच्या महिन्यातच अहमदाबादला जॉब साठी आलो आहे ते पण बोडकदेव मध्येच, कशाला असले काय पण दाखवता जॉब करायचा का नाही लोकांनी
१.२ x वर बघा ❤