ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ताई मी आजच या पद्धतीने कडाकण्या केल्या इतक्या अप्रतिम झाल्यास काय सांगू तुला खूप खूप मनापासून धन्यवाद तुझे
Thank u so much 🙏
चागंले आहे
Farach chan distat .Tai mala bharlya kadagnya kartat tyachi recipe dhyal ka.🙏
Mast 👌👌
Thank u so much
बहुत ही टेसटी बनी है 🤝👌👌
👌👌 छान
खुपच छान झाली कडाकनी धन्यवाद
खुपच छान झाले कडकणी मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान रेसिपी
आम्ही पण असेच बनवतो.छान ❤
खुपच छान पध्दतीने तुम्ही रेसिपी बनवली आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌👍💐💐
Khup sunder tai
खूप छान
Chan tai
खूपच छान झाल्या कडाकन्या मी आज केल्या धन्यवाद ताई
छान zali kadkni
Mazi Aai pn asech banvite Khup chhan hotat.. 👌👌❤❤
Ho ka.Thank u so much 🙏
👌👌
Chan Tai
Thanku 🙏🏻
❤karun bghen aj karychinch ahe mazi mau hote ho mhn mg rag yeto. Ata ashi karun bghen 😊
हो नक्की करून पहा.फक्त कडाकणी पातळ लाटा.म्हणजे मऊ होणार नाही.
धन्यवाद ताई 🙏🌹
Bharich 👌👌👍
Aamhe pan ashi banvto😊
Ho ka. Thank u so much
2vati gavhace pithasathi pramanit sanga na
२वाटी गव्हाचे पीठ,२वाटी बेसन पीठ,दिड वाटी गूळ,गोड आवडत असेल तर आणखीन थोडासा गूळ घालू शकता, रवा अर्धी वाटी,कडक तेलाचे मोहन १ वाटी .ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले असेल त्या च वाटीने माप घ्या. मीठ, वेलची पूड तुमच्या आवडीनुसार.आणि गुळ विरघळेल.इतके पाणी वापरा.
👌👌👌👌🙏🙏💐💐🌹🌹😘
खूप छान हा पदार्थ किती दिवस टिकतो
१ महिना टिकतो. Thank u so much
ताई गूळ किती घेयचा आहे. Measurement तुम्ही description मध्ये लिहून सोपं पडेल
पाऊण वाटी गुळ घेतलेला आहे.तुम्हाला गोड आवडत असेल तर आणखीन थोडासा घालू शकता
तेला ऐवजी तूप चालेल का?
Ho chalel
आज बनवले पन नरम झालं. काय करू
ताई तेलाचे मोहन कडकडीत घातले होते का.
तेलाचे मोहन कडकडीत घातले नसेल तर मऊ कडाकणी मऊ पडते.
@@radhasmagickitchen1381 आत्ता काय करू मग
रवा नाही वापरला तर चालेल का?
नाही ताई रवा वापरावा लागेल.कडाकणी एकदम मस्त होते.
@@radhasmagickitchen1381 ok
WHATS UP VAR SHARE KASE NAHI HOT
Hoty na tai link copy kra Ani send kra

Mazi Aai pn asech banvite
Khup chhan hotat.. 👌👌❤❤