स्वस्त स्टॉक कसे शोधावेत? | भाग - १७ | CA Rachana Ranade
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2024
- आजचा संवाद शनिवार मध्ये आपण स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करताना आवश्यक असलेले, काही निकष समजून घेणार आहोत. यातील एक महत्वाचा निकष म्हणजे PE रेशो, आपण हा रेशो कसा काढला जातो, आणि या रेशो चा अर्थ काय हे पाहणार आहोत. तसेच या रेशो च्या मदतीने आपण काही स्वस्त शेअर्स कसे शोधू शकतो हे पाहणार आहोत.
या महिन्यासाठी टिकरटेप प्रो वर २0% सूट मिळवण्यासाठी ह्या लिंक चा किंवा "RACHANA" ह्या कोडचा वापर करा:
ttape.in/ahWvEoPbhrb
Time Stamps:
00:00 - सुरुवात
01:17 - PE रेशो कसा मोजला जातो?
03:48 - PE रेशो चा अर्थ काय?
06:22 - स्वस्त शेअर्स आणि महाग शेअर्स ची उदाहरणे
07:54 - चांगले आणि स्वस्त शेअर्स कसे शोधावेत?
11:50 - एखाद्या शेअर चा PE जास्त असेल तर?
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/CARRMAR
काही समस्या असल्यास +९१ ९०२२१९६६७८ या नंबर वर व्हॉट्सअँप करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#CARachanaRanade #stockmarket #peratio
या महिन्यासाठी टिकरटेप प्रो वर २0% सूट मिळवण्यासाठी ह्या लिंक चा किंवा "RACHANA" ह्या कोडचा वापर करा:
ttape.in/ahWvEoPbhrb
Nice 🙏
तुम्ही share market चा कोर्स घेता का
अक्का म्हणता?....कृपया भाऊबीज द्या नी काय बी घ्या ....😅😅
@@ramchandramahamuni5932 😂😂
Very simple and easy method of explaination and useful for beginners like me.thank you
आक्का गरीबाच भला करा तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये कोणते stocks आहेत ते सांगा देव तुमचे भले करो...☺️
अस कोण नाही सांगणार... 😒
सांगून उपयोग नाहीं, केव्हा विकायचे केव्हा घ्यायचे याची अक्कल पाहिजे
Fukatchi saway jat nhi
@@user-qc6kv3qt6x tu कशाला आलास फुकट्या झक मारायला
Good information shars thanku
बाई तुमच्या शिकवणीला तोडच नाही... मला PE गुणोत्तर एवढ्या सोप्या भाषेत समजावलं नव्हत आज पर्यंत...कमाल आहे तुम्ही...खूप खूप धन्यवाद गुरुवर्य 🙌🏻🙏
Nice video
धन्यवाद, खूप छान समजावलत नेहमीप्रमाणे.
पुन्हा धन्यवाद गुरुवर्य 🙏🏻
Awesome. You taught in a very simple way. Thanks a lot Ma'am.
Rachanatai
Salutes to you, I m an engineer but I ignored this field due to awareness and lack of knowledge.
But now I m going towards conference
.
Thanks you
जबरदस्त विश्लेषण mam... 🙏 खूप छान.. 👍
Informative and easy for understanding
Thank You Ma'am
अतिशय सुंदर आणि दृष्ट लागेल असे विवेचन
Thank you RACHANA mam for so much motivating and informative video❤❤
simple and crispy explained.
Thanks didi.
Simple,superb explanation. Thanks madam
धन्यवाद ताई, एकदम सोप्प्या भाषेत समजावून सांगितलं 🙏!
Very Nice Explanation. Thanks a lot.
What a video mam. I dont think anybody is there on the whole youtube who can explain in such a simplified way. Proud to be Marathi. God bless you with lots of success & money. Keep educating 7:49 the fools like us who invest blindly & get loose all the money. Hats off to your video editing as well. I became a fan of you.
Great.. Clear and simple bhashet Jay ho.....
खरच खुप मस्त explain केल तुम्ही....Till now I have never seen in my life such a good explanation about PE & EPS.
अतिशय सोप्या शब्दात सांगता ते पण चांगली उदाहरणे देऊन शिकवता धन्यवाद मॅडम
Excellent video, its very fascinating , Thanks for for always give guidance on every turn of stock market....
🙏
👌प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सोपी व उत्तम 🙏🏻
खुप छान माहिती आणी सोप्या सरळ भाषेत आपण सांगितल्या मॅम...
खुपच मस्त.. 👌🏻👌🏻
Very nice explanation. Thank you so much 😊
धन्यवाद ताई ,कठीण विषय सोप्या पद्धतीने मांडणी करून दाखवण्यात तुमचा हातखंडा कोणीही धरू शकणार नाही हे मात्र खरे,
आतापर्यंत पाहिलेल्या मार्केट व्हिडिओ मध्ये समजण्यास सगळ्यात सोप्पा आणि सोदाहरण.
आभार रचना🙏🏻👍
आपण आम्हाला देत असलेल्या चांगल्या माहितीबद्दल आपले खूप खूप आभार
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि समजेल अशीच आहे God bless you
Best financial teacher not only in stock market but also daily life..Proud marathi
मॅडम खूपच छान माहिती दिलीत.... एकदम easy भाषेत....thank you so much....👍👍👍🤗🤗
खूप छान माहिती मिळाली.
अशीच नवं नवीन माहिती द्यावी हीच छोटीशी अपेक्षा. तसं हे क्षेत्र खूप मोठं आहे व त्यात अनेक निकष लावावे लागतात ते आपल्या सारख्या तज्ञ व्यक्ती कडून जाणून घ्यायला नक्की आवडेल.
आपणांस व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा.
एवढ सुंदर उदाहरणासहीत समजावलेल पहिल्यादाच utube वर पाहतोय मॅडम पुर्ण शेअर मार्केट वरील सर्वच विषयावर video बनवा
व्वा खूप्पच छान !
अवघड विषय अतिशय सहज व सोप्या पद्धतीने शिकवण्याची उत्कृष्ट कला उत्साही व हसमुख रचना मॅडमकडे आहे. आपल्या विनोदरूपी झालर असलेल्या शैलीमुळे विषय लक्षात रहातो. धन्यवाद रचना मॅडम.
अतिशय सुंदर प्रकारे सर्व काही सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद... 🙏🏻🙏🏻
सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आणि उदाहरणांसह उत्तम रीत्या सादर केलेला अवघड विषय होता हा...
खरच तुम्हाला मनापासून खूप खूप आभार... 🙏🏻🙏🏻
खूपच उत्तम रित्या माहिती समजावलीत याचा नक्की फायदाच होईल सर्वांना
खूप खूप धन्यवाद
खुपच छान माहिती सांगितली 👌👌👌👌👌
You are too good in explaining any concept . Made so simple with sweet example s
❤
खरंच खूप छान पद्धतीने समजवले आहे. खूप खूप आभार
खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिलीं मॅम धन्यवाद
Rachana you are awesome teacher... No one could explain the PE concept in simple Marathi language better than you. Also you make us familiar with various free and paid tools available for analysis. 👍👍
Bh St Rd tree ee
नेहमप्रमाणेच सुंदर आणि कोणालाही कळेल असे सुंरेख सादरीकरण 👌
रचना, तरी तुला एक PE माहीत नाहीये जो सगळ्यात जास्त आहे, ज्याची किंमत खूपच जास्त आहे, तो म्हणजे तुझा PE, म्हणजे आम्हाला मिळणारा प्रॉफिट पर एपिसोड 😂
तू असेच लोकांना आर्थिक सज्ञान करत रहा आणि कायम सर्वांची शाबासकी मिळवत रहा. मन:पूर्वक शुभेच्छा 💐
Nice comment
Ayya khrarach... 🤣🤣🤣
😅
Khup Chan Rachana mam. You have top skills of narration. Keep up the good work.
खूपच चांगली माहिती आहे. धन्यवाद
Thanks ma'am you are really great teacher 🙏🙏
येवढ्या सोप्या भाषेत फक्त तुम्हीच समजावू शकता.
खुप खुप धन्यवाद
Khupa Chand Si Kavita
Khup knowledgeable...thank you CA Rachana ranade by
तुमची शिकवण्याची कला, हातोटी अप्रतिम. विशेष म्हणजे उदाहरणे सुद्धा अत्यंत सोप्या भाषेत समजतील अशा पद्धतीने मांडणे यासाठी त्रिवार वंदन
Amazing presentation mam. I am house wife now a days. We also have tensions but I have been inspired and changed into happy mood by your light comedy and happy mood.
Thankyou again.
🎉
जास्त नाही पण भारतातील वीस ते पंचवीस टक्के जनतेला तुमच्या सहज सुलभ शिक्षणाचे मार्गदर्शन जर मिळाले तर आत्मनिर्भर भारत बनायला वेळ लागणार नाही. खुप धन्यवाद 🙏🏻
तुमच्या मुळे अनेक मराठी कुटुंब शेअर मार्केट शिकतील आणि आत्मनिर्भर होतील
आपले खूप खूप धन्यवाद
इतरांपेक्षा तुमचं सांगण्याची पद्धत खूप छान आहे 🙏🙏
Mam you are too good to explain any concept in easy & simple way..pls continue to post such kind of useful videos in regular intervals.🙏
You are so genious
खुप छान 👌 असेच मराठी मध्ये शेर मार्केट ची माहिती मुळापासून सर्वांपर्यंत पोहचवा म्हणजे मराठी माणूस इथे कमी पडणार नाही. जसा शिक्षक हवा तसा मिळाला मराठी बंधु भगिनीं साठी. 🤝
Kup chan
खूपच छान मॅडम!!! एकदम सोप्या भाषेत समजवता तुम्ही!!!👌
khup upyogi mahiti dili madam tumhi ani tumchi sangnyachi method pn khup easy ahe
Thanks easy to learn and to study explanation AWESOME SUPERB helpful thanks thanks 🙏🌹
Thanks madam for the information.
एखाद्या शेअर चा breakout किंवा breakdown होणार आहे याबद्दल चा candlestick पॅटर्न साठी चा व्हिडिओ बनवा प्लिज. 🙏🙏
तुम्ही जे काही सांगता अतिशय उत्तम भाषा सुट सुटीत आहे त्या बद्दल आम्ही धन्यवाद देत आहोत
धन्यवाद ताई आपण दिलेल्या बहुमूल्य माहीत बदल 💐
मॅडम फारच छान आपण CA असुनही सर्व सामान्य लोकांना शेअर्स मार्केटचे ज्ञान देता हे भुषणावह आहे.अशा अनेक मुली शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांनी तुमचा आदर्श घेतला तर फारच चांगल होईल.
मी शेअर्स मार्केट मध्ये लाँग टर्म गुंतवणुक करत असुन आता जरा थोडसच ज्ञान झाले आहे पण आता आपले व्हिडीओ पहातो त्यामुळे मार्गदर्शन होत आहे.मॅडम लाँग टर्म साठी प्रत्येक आठवड्यात एका शेअर्सचे अनॅलिसीस करुन लाँगटर्म साठी शेअर्स सुचवा.
Chan mahiti.
Blue chip companies for long term
Great dear RACHANA MADAM.It was very nice & informative Video.Kndly post these kind of video's paid/unpaid in Marathi so that our people also invest money in log term basis in share market thoroughly( They should not go in gambling zone)Very nice & God bless you.
th-cam.com/video/bt0nNrEgqCA/w-d-xo.html
For Long term Investment
Check out these analysis
Me tumcha khup motha fan ahe madam. Tumcha basics of stock market ani tya nantar fundamental and technical analysis cha course vikat ghetala. Mazya knowledge madhe khup farak padla hya mule. Thank you madam. 😊
उत्कृष्ट माहिती आणि विश्लेषण.
This Marathi series of yours is just lit .. too good.. Jay Maharashtra !!
.रचना अक्कातुम्ही फार छान सांगता समजलआ ह '
Very nice mam.Explained with very easy method by giving examples
Khup sopya shabdat samjavtes. Thanks a lot
आपली शिकविण्याची पद्धत खुपच छान आहे असेच मार्गदर्शन करत जावे धन्यवाद
❤❤❤THANKS FOR BEING IN MY LIFE RACHNA RANADE MADAM SHARE MARKET DETAILS ❤❤❤
Index fund or ELSS fund which fund is better ? Thanks in advance
Apratim explanation madam! 😊 sahaj sopya bhashet evdha kichkat concepts explain kelya tumhi! Hats off ❤
Simply grate madam the way you teach- explain in a simple way ...
गृहपाठ...
1.candila healthcare
2.national aluminium
3.finolex industries
4.gujarat Narmada valley
5.RITES ltd
मॅडम, खूपच छान माहिती दिलीत; एखाद्या लहान मुलाला देखील सहज समजेल इतक्या सुंदर प्रकारे सर्व माहिती सांगितल्याबद्दल मनापासुन धन्यवाद... keep it up
धन्यवाद मॅडम, अजून शिकायला आवडेल तुमचा कडून, खूप खूप शुभेच्छा!
Hello mym market chart kasa shikaycha
खरं सांगा मॅडम चॅट कँडल अभ्यास कसा करावा
khup chaan shikavatat medum apan
Despite the economic downturn, I'm so happy☺️I have been earning $60,200 returns from my $10,000 investment every 13 days
Why are you all promoting clara on Rachana madam's channel..,🤩
Hi philip
How to connect her
What share sir
खुप चांगली आणि महत्वाची माहिती सांगितली
Lot's thanks खूप चांगली माहिती सांगितली
खुप सोपी पद्धत आहे आपली धन्यवाद
खूप धन्यवाद मॅडम. तुमच्या शिकवणीला तोड नाही. P/E ratio बद्दल खूप छान माहिती दिली
खरच खूप सोप्या अाणि सर्वाना समजेल अशा रितीने सांगतात तुम्ही छान 🙏🙏
Rachana ji khup changlya ritine tumhi samvjavta tyabaddal dhanyawad.
Krupaya option trading var video banva
Very nice information in simple language you give Madam.
मॅडम नमस्कार. तुमचे संभाषण खूप गोड आहे. खूप उत्तम प्रकारे समजून सांगता आहात
Thanks for detailed explanation !
Khup chan ani agadi sopya bhashet sangitali.... super thanks....
मनापासून धन्यवाद.........रचना ताई.......very very nice .....teaching
खूप छान व्हिडिओ आहे सर्व डाऊट clear झाले
अप्रतिम मॅडम, अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने तुम्ही किचकट मुद्दे शिकवता.
तुमच्या हलके फुलके विनोद आणि प्रसन्न सकारात्मकतेने व्हिडीओ रटाळवाणा होत नाही.
खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर माहीत मिळाली धन्यवाद ताई
Thanku so much madam. Tumche vedio bagun bharpur kahi knowledge bhetat 🙏
Khoop छान माहिती दिली मॅम धन्यवाद 👍
Guru aasava tar aasha je shishyla samjel thanks very much
khup sopya paddatine samjavtat madam dhanyawad
आज प्रथमच आपल्या चॅनेलवर आलो,पाहिला व आपण जिंकलात!!!!.खूप सोप्या पद्धतीने सांगतात..रानडे ताई एक विनंती, कोणत्यातरी एका ब्रोकर चे उदाहरण घेऊन आपण त्याक्षणी घेत असलेल्या शेअर्स व्यवहारातील प्रत्येक शेअरवर एकूण ( सर्व गोळाबेरीज धरून वा वेगवेगळे करूनही!) किती कमिशन द्यावे लागेल व ते आपल्या फायदा रक्कमेतून वेळात होऊ शकते यासंबंधीची छोटीशी आयडिया आम्हास द्यावी... धन्यवाद ताई.
Super thank you RACHANAJI
छान माहीती दिलीत मॅडम आणि ते ही मराठीतून आणि अगदी सोप्या भाषेत सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊😊
Its tooooo gd Excellent , Especially for beginners like me..Thanks !!
Thank you so much Rachana Mam, khup chan explanation.
रचना ताई..... खूप छान माहिती दिलीत आपण...... 🙏 कृपया जास्त व्हिडिओ येऊद्या....! 🙏 निवृत्ती नियोजन या विषयावर पण लक्ष द्यावे ही विनंती 🙏
आज मला बरेच काही शिकायला मिळाले.आजपर्यंत हे पीइ, इपीएस अशा प्रकारच्या संज्ञा फक्त ऐकत होतो. आज त्या संज्ञा चांगल्या समजल्या . खुप खुप धन्यवाद मॅडम
Thanks ma'am you really share knowledge and care individual investment.