माऊलीच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत जर आपल्या जीवनात 😢दुःखाचे प्रसांग आले तर माऊलीच्या जीवनातील प्रसंग एकले तर आपले दुःख काहीच नाही. किती बिकट दिवस पाहिले माउलींनी पण केव्हा कुटे कोणी त्रास दिला किंवा वाईट वेळ होती हे त्यांच्या लिखाणात दिसत नाही. काय विचार आणि काय हृदय असेल माऊलीचे खरच माऊली जगाची माऊली (आई) आहेत.
ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊली हे ऐकल्यानंतर महाराज खरच तुम्ही एक खुप अतिशय सुंदर कीर्तनकार आहे महाराज काय प्रसंग असेल आजच्या 700 वर्ष आधीचा आणि मायबाप दोघे नसताना काय प्रसंग आला आणि लोकांनी किती छळ केला हे ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो . राम कृष्ण हरी
समाज माउलींचा इतका छळ केला तरी माऊलींनी ह्या समाजाचे उध्दार होण्यासाठी ज्ञानाचे भांडार असलेले ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला दया क्षमा शांती हे संताचे लक्षणं आहेत
तेव्हा ही त्यांचे हाल केले आणि आताही त्यांच्या वाड्याचे हाल चालु आहेत तिथले लोक फक्त हक्क दाखवतात वाड्यावर पण दुरुस्ती मात्र करीत नाहीत आताच तर आपण त्याची कथा ऐकुन रडु येते तर त्यावेळेस काय हाल असतील 😢😢

माझी ज्ञानेश्वरी माऊली🙏🙏🙏
खरंच महाराज मनाला स्पर्श करून गेले माऊली असं कीर्तन केलात 🙏 जय हरी 🙏🙏🙏🙏
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ❤❤❤❤❤❤
माउली आपणास नमन.आपल्या ओघवत्या वाणीने सर्व श्रोते ना आपण त्या प्रसंगात नेऊन सोडलं. धन्य आहात आपण
माऊली माझी अनाताची माये माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
माऊलीचे जीवन चरित्र सांगून हुबेहूब श्रोत्यांना माऊलीचे दर्शन दिले.धन्यवाद महाराज.जय हरी.
ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊली हे ऐकल्यानंतर महाराज खरच तुम्ही एक खुप अतिशय सुंदर कीर्तनकार आहे महाराज काय प्रसंग असेल आजच्या 700 वर्ष आधीचा आणि मायबाप दोघे नसताना काय प्रसंग आला आणि लोकांनी किती छळ केला हे ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो . राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वर माऊली महाराज . फारच छान साठे महाराज 🎉
🙏राम कृष्ण हरी महाराज 🙏
समाज माउलींचा इतका छळ केला तरी माऊलींनी ह्या समाजाचे उध्दार होण्यासाठी ज्ञानाचे भांडार असलेले ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला दया क्षमा शांती हे संताचे लक्षणं आहेत
महाराज डोळ्यात अश्रू आले माझ्या 😢 अप्रतीम कीर्तन
देवा तुम्ही किती दुःख सोसली म्हणून झालात विश्वाची माऊली🚩🙏🙏🚩
गेले दिंगबर ईश्वर विभूती राहिल्या ती र्कि ती जगा माझी
वा महाराज शब्दच सुचत नाही काय बोलावं तुमच्याबद्दल खूपच सुंदर.
खरोखरच अश्रू अनावर झाले..महाराज..
माझी आई देवाघरी गेली..
आज आईची व माउलींची खूप खूप आठवण येते रे देवा..
जयहोमाउलीमाहराज.
मनाला स्पर्श करून गेली महाराज तुमची कथा सर्व सुकणी तरुण मंडळी व ग्रामस्थ मंडळी तर्फे महाराजांचे लाख लाख आभार
राम कृष्ण हरी महाराज खरोखर आश्रू अनावर झाली राम कृष्ण हरी
Deva tumhi khupch traas sahan kela mahnun aaj ya vishvachi Mauli zale Deva 🙏🙏💐💐🚩 sadguru dhaneshwar Mauli 🙏🙏💐💐
शब्द अपुरे आहेत माझे 😢😢
अश्रू बोलतात
ज्ञानराज योगी माझा
मुक्ताई बोलतात
माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Mauli yevad dukkh tur aple jivanat nahi
खरोखरच खूप छान
जय हरी महाराज
जय हरी माऊली
माऊली
माऊली शब्द नाहीत कोनाकडेही
जय हारी माऊली
Jay hari mauli ji 🎉😢
Ram krishn Hari mauli 🙏🙏🙏🙏
जय ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली माऊली.
अश्रू अनावर झाले माऊली धण्य आहात 😢😢
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
खुप छान महाराज खरोखरच अश्रू अनावर झाले
अत्यंत भाव पूर्ण कीर्तन झाले सर्वांना अश्रू अनावर झाले माहित असलेला प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला नमस्कार महाराज
खूप छान प्रवचन महाराज 🙏🙏
खूप छान अप्रतिम महाराज
Ram krishna hari mauli
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❣️🙏🙏💐🥺
खुप सुंदर जी महाराज
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏
🌹🙏🌹🙏🌹😭 माऊली माऊली रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏
जय हरी
महाराज माझी आई सोडून गेली तिला जावून तीन वर्ष झाली तरी ही आज आठवण येते
अतिशय सुंदर😢😢
ज्ञानेश्वर महाराज हे संपुर्ण जगाची आई आहे
ज्वलंत कथा ❤❤❤❤
राम कृष्ण हरि। खुपच सुंदर
Siyaram siyaram siyaram
Siyaram siyaram siyaram siyaram siyaram
महाराज खुप छान किर्तन सांगितलंत अश्रू अनावर झाले
🚩🙏राम कृष्ण 🙏🚩
राम कृष्ण हरि माऊली
ram krushna hari
छान सांगता महाराज तुम्ही कथा
🙏🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी
Jay shree naineshwar mavali
Khup sundar
Nice explanation.Jay mauli muktabai
चार वेळेस ऐक लो महाराज कथा 🙏🙏 खूप सुंदर महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
जय महाराज खरं आहे महाराज वाईट वाटत
🙏🙏🙏 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो
ऊं नमः शिवाय 🌹🌹🌹🔱🔱🔱☘️☘️☘️🙏🙏🙏
👍 out standing video kharch khup Sundar video aahe
ramkrishna Hari❤❤
रामकृष्णहरि
माऊली
Sathe Maharaj tumhi kirtan pn khup chhan karta tumchya kirtanat sagle Sarjapur radate. man khup bharun yete tumhi khup great ahatmaharaj
सर्वस्व माउली ❤❤❤
महाराज खरंच खूप छान कथा करता आमच्या सोनी गावात झालेली भागवत महापुरान ही कथा खूप छान झाली
खुप सुंदर जीवनशैली आणि
😢 राम कृष्ण हरी माऊली ताटी उघडा ज्ञानेश्वरा🚩 😢
🚩🌺राम कृष्ण हरी 🌺🚩
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर माऊलीच चरित्र 😂😂
राम कृष्ण हरी विश्व माऊली 😢😢😢
खुप सुंदर वर्णन केले आहे महाराज ❤👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
महाराज यांनी केले काम तूम्ही करत आहे धण्यवाद 😢
खरच आपण वरनन केलया सारखी माझे मुलांची आई देवाघरी गेली मला रडु येत होते जयहरी माऊली😢
Wow khupch Chan
रामकृष्ण हरी
Jay jay ram krishna hari
Ram krushna Hari
‼️खुप सुंदर बाबा 🙏‼️
खरोखरच प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद ईश्वराने तुम्हाला दिली आहे महाराज 🙏
सारयाजगाचीमाऊलीज्ञानसागर
@@KailasGhodake-ow6ct ⁶quick ⁹9
ज्ञानरुपी शिदोरी ्🙏🚩🇮🇳🙏🚩🌛🌜🌝⭐⭐⭐⭐🌄🌅🌎🌞🌍
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई एकनाथ, नामदेव, तुकाराम 🙏
दाटे कंठ लागे डोळियां पाझर 🙏🏻
जय हरी माऊली समाजाने नाही या ब्राम्हणी दिला दिला त्रास 😢
खुप सुंदर महाराज
जय जय न्यानोबा माऊली🌺🌺🙏🙏🌺🌺
खुप खुप सुंदर सांगितल महाराज खुप रडु येत महाराज आयकून
Jay jay ram krishna hare
तेव्हा ही त्यांचे हाल केले आणि आताही त्यांच्या वाड्याचे हाल चालु आहेत तिथले लोक फक्त हक्क दाखवतात वाड्यावर पण दुरुस्ती मात्र करीत नाहीत आताच तर आपण त्याची कथा ऐकुन रडु येते तर त्यावेळेस काय हाल असतील 😢😢
माऊली 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😭
खूप छान महाराज
राम कृष्ण 🙏
परत परत ऐकावे खुप ह्रदयाला छेडून जाते
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव...
खुप खुप छान 🌄🌄🙏🎉
खुप छान खुप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢👍
Ram Krishna Hari