Archeological survey of India 🇮🇳 will not do any thing ; it needs to be handed over to Embassy of India in Germany 🇩🇪 ; cultural department of Embassy will decide appropriate action if they want to do so …
आमचे हिंदू पंचांग विज्ञानाला धरून आहे, ग्रहाची स्थिती, गती, रंग, आकार, दुरी, त्याचा परिणाम, अमावस्या, पौर्णिमा सर्व आमचे पंचाग सांगते. या खगोल संबंधी आपल्याला 1950 नंतर मिळते पण आमचे पंचाग 6000वर्ष जुने आहे, काश्मिरी लोकांकडे ते उपलब्ध आहे.खरे चोरटे कोण?
जय हो सनातन..
भार्गव गुरुजी यांचे वंशज यांनी यावर आणखी प्रकाश टाकावा..
युरोप मधील कुणीतरी त्यावर नक्कीच पेटंट घेतले असेल..
काहीतरी
अगदी बरोबर बोललात 👍
इंग्रज भारतात आल्यानंतर सगळेच शोध यामुळेच लागले
भारताचा ज्ञान चोरून शोध लागले
अगदी बरोबर 👍
माहिती छान सुंदर वाटली गं आई ऊदेग अंबाबाई
पंचांग आहे हे ❤
🎉❤👌छान वाटली.
जय जय श्रीराम. 🚩🚩🙏🙏
Nice
Archeological survey of India 🇮🇳 will not do any thing ; it needs to be handed over to Embassy of India in Germany 🇩🇪 ; cultural department of Embassy will decide appropriate action if they want to do so …
U mean Indian embassy will do this. 😅
जर्मनी भारताचा भाग असणार.
अबब! केवढा मोठ्ठा शोध 😧, विश्र्वगुरूनी छापील पंचांग ताबडतोब ताब्यात घेऊन देशात आणायला पाहिजे😮
संस्कृत आहे हिंदी तेव्हा जन्मली सुद्धा नव्हती
आमचे हिंदू पंचांग विज्ञानाला धरून आहे, ग्रहाची स्थिती, गती, रंग, आकार, दुरी, त्याचा परिणाम, अमावस्या, पौर्णिमा सर्व आमचे पंचाग सांगते. या खगोल संबंधी आपल्याला 1950 नंतर मिळते पण आमचे पंचाग 6000वर्ष जुने आहे, काश्मिरी लोकांकडे ते उपलब्ध आहे.खरे चोरटे कोण?
दखल घेतली पाहिजे ❤
विमान शास्त्र भारतीय आहे पण विदेशी लोक त्यांच्या नावावर करत आहेत😢
या video मध्ये 12 आण्याच्या कोंबडीला 12 अब्ज डॉलरचा मसाला लावला आहे.
Kashi hun prasidh honare PANCHANG aahe. He panchang aaj hi prasidh hote..
आकारावरून पंचांग वाटते
पंचांग आहे ते बाकी काही नाही
Ase kititari petern chorila kyunva apalya sobhat geun gelele bhartiya ya engrez log ahet.
Date panchang
Buddha disat ahe mala
Ok 😂
😂😂
🤦♂️🤦♀️🤦
जुनं पंचाग आहे ते. हा व्हिडीयो अनावश्यक आहे.
हा व्हिडिओ अनावश्यक कसा हे कळले नाही...ही ऐक माहिती आहे.
हे जुनं पंचांग आहे.
पंचाग
Panchang ay te ...