Mallikarjun Mandir | मल्लिकार्जुन मंदिर शीरंबे | तळ्यातील शंकराचे मंदिर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • भारतात आणि विशेषतः महाराष्ट्र ,कोकणात शंकराची बरीच प्राचीन मंदिरे आपल्याला बघायला मिळतात,या मंदिराचा स्थापत्य कालीन इतिहास हा बहुतेक,अख्यायिका किंवा कानगोष्टी या मार्फत समाजात जास्त प्रचलित असूनही,या मंदिरांना भेट देणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे. याचं कारण इथे असणारा समृध्द निसर्ग,आणि आपल्याला पर्यावरणाशी जोडणारा अध्यात्मिक वारसा. त्यातलाच हे शिरांबे वहाळ जवळच हे मल्लिकार्जुन अर्थात शंकराच मंदिर.
    इथे जायचं कसं हे ही हा व्हिडिओ बघून आपल्याला कळेल.
    असेच इतर व्हिडिओ कुठले आहेत ते ही मी पुढे लिंक द्वारा पोस्ट केले,आहेत
    #AMEYA KATDARE
    #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #कोकणसंस्कृती #कोकण #कोकणसुख #कोकणात #कोकणदर्शन #कोकणचीकला #जुनी #मंदिर #पुरातन #गुहागर #संगमेश्वर #महाराष्ट्राचा #महाराष्ट्राची#समृद्धी #भोलेनाथ #ऐतिहासिक#पाण्यात असणारं मंदिर#worldheritage #worldheritagesites #pandvas #hemad #panthi #प्राचीनइतिहास #भवानी #गड #forts #इंडियन #indian #hinduculture #hindudeity #hinduism #Hindu ideology #marathi #मराठीबातम्या #मराठीसंस्कृती #शिवपूजा #कोकणातील #उत्सव #नवरात्री #मल्लिकार्जुन #मंदिर #mallikarjuna #temple #kokan #kokan_diary #kokankar #kokani #shankar #shiv #shivaji #shivam #rudrabhishek #rudra #tourism #touristplace #touristattraction #tourist #tourismnews #touristspot #maharshtra #prayatna #kokanpremi #nisargkokan #maharashtratimes #guhagar #guhagar #chiplun #sangmeshwar #ratnagiritourism #mumbaigoahighway #kokanchimansasadhibholi #roadtrip #kokanchi_mansa_sadhi_bholi #mahashivaratri #mahashivratri
    #lakeview #lake #temple #indian #watersprings #veer #gaon
    #शंकरभगवान #महादेवजी #भक्ति #रत्नागिरी #रत्नागिरीत पर्यटन
    For More videos
    #prathmesh • Shiv Shravani Season 2...
    • बारामाही गरम पाण्याचे ...
    • कोकणातलं पाण्यातल मंदि...
    • वर्षभर शिवलिंग पाण्याख...
    • Someshvar Mandir | सोम...
    • Srisailam Mallikarjuna...

ความคิดเห็น • 1

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Swargiy. Sundar. Konkan 🕉