मागेल त्याला सोलर पंपासाठी असा करा अर्ज || online application for pm kusum

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 3 หลายเดือนก่อน +6

    🙏🏻जय शिवराय सर...
    खुप सुंदर आणि सुलभ माहिती आपण गरजूंना देत आहात, आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आभार🙏🏻

  • @chetanshinde6165
    @chetanshinde6165 3 หลายเดือนก่อน +2

    खूप महत्वपूर्ण माहीती दिली धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 หลายเดือนก่อน +11

    एक मेव आपण खरी माहिती देता विषेश म्हणजे शेतकर्‍यांचे हिताची माहिती आसते

  • @Radhe_krishna6546
    @Radhe_krishna6546 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir good information 🎉❤❤❤❤

  • @uddhavmore475
    @uddhavmore475 3 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय साहेबांस आदरतीर्थ 🚩जय जिजाऊ...
    🚩जय शिवराय....
    🚩जय शंभुराजे......
    🚩 हर हर महादेव

  • @SiddheshwarRaut-yg1tp
    @SiddheshwarRaut-yg1tp 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती देतात.

  • @kakasahebbhojne4167
    @kakasahebbhojne4167 3 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय सर छान माहिती दिलीत

  • @farmingtech8643
    @farmingtech8643 3 หลายเดือนก่อน +4

    साहेब,आपणास विनंती आहे.
    महाराष्ट्र शासनाने पोखरा योजना२०२४ मध्ये निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यामधील गावांची माहिती या संबंधी update घेऊन पुढील Video मध्ये माहिती देण्यात यावी....।।

  • @shivajitakras3750
    @shivajitakras3750 2 หลายเดือนก่อน

    पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला नसल्यावर काय करावे ...

  • @sushilmane503
    @sushilmane503 3 หลายเดือนก่อน +1

    सर माझी एकूण जमीन 8 एकर आहे .ज्या गटा मध्ये विहीर आहे तो गट 3 गुंट्याचा आहे. अर्ज करताना एकूण जमीन विचारात न घेता ज्या गटात विहीर आहे त्या गटाचा विचार करून system त्या गटनुसर pump अलोट करत.

  • @indianknowledge5090
    @indianknowledge5090 3 หลายเดือนก่อน

    महा DBT एकवेड अनुदान घेतली कि नंतर परत कधी मिळते ,आणि PVC pipe च्या अनुदान बद्दल माहिती द्या साहेब

  • @UmeshGawai-cm8ze
    @UmeshGawai-cm8ze 3 หลายเดือนก่อน +1

    सर फाॅर्म भरण्यासाठीची शेवटीची तारीख कळवा..

  • @ashwinigandhamwar7774
    @ashwinigandhamwar7774 3 หลายเดือนก่อน +2

    सर मला तीन एचपी सोलर पंप लागलेला आहे पण माझ्याकडून चुकून पाच ऐवजी तीन एचपी झालेला आहे त्याला कॅन्सल करून दुसरी भरता येते का.... प्लीज रिप्लाय द्या

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 3 หลายเดือนก่อน

    सर विहीर बोर जर शेतात नसेल तर कालवा किंवा नदी याच्यावर आपल्याला फॉर्म भरता येईल का खाजगी कालवा सरकारी कालवा दोन्हीपैकी कोणत्या एकावर टाकावा लागेल का

  • @nitinbardepatil8266
    @nitinbardepatil8266 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय

  • @girishahirrao230
    @girishahirrao230 3 หลายเดือนก่อน +3

    Sir 7 जून 2023लां मी फॉर्म भरून घेतला आहे तर नाव आले नाही आणि तुम्ही रिप्लाय पण देत नाही सर

  • @ImranShaikh-ll2eq
    @ImranShaikh-ll2eq 2 หลายเดือนก่อน

    Sir 5 hp,3hp,7.5hp sathi vihirichi kiti height asavit please reply

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 3 หลายเดือนก่อน +2

    दिड वर्ष झाले औनलाईन करायला अजुन फाईल तपासणी बाकी आहे असे जिल्ह्यातील कार्यालयात सांगण्यात आले सर.मी छ.संभाजिनगर , औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुका येथील शेतकरी आहे सर.

  • @Duniyaekdhokahai9
    @Duniyaekdhokahai9 3 หลายเดือนก่อน

    Ration card madhye nav ahe taklele pan tyancho online nond karaychi ahe kay karav lagan barr please sangana please please

  • @Chatur_Ramalingam1
    @Chatur_Ramalingam1 2 หลายเดือนก่อน +1

    Joint satbara vale arj karu shaktat ka

  • @ShubhamRaymule
    @ShubhamRaymule 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर 15 फेब्रुवारी ला
    सोलरच पेमेंट भरलेल आहे आजु देखील
    सोलर ची जोडणी झालेली नाही ( 3hp शक्ती पंप बोरवेल साठी ) यासाठी काही उपाय आहेका

  • @ruchitcreation1194
    @ruchitcreation1194 3 หลายเดือนก่อน

    एकूण जमिनीचे क्षेत्र 0000 येत आहे सर ऑप्शन येत नाही आहे क्षेत्रफळ टाकायचा

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 3 หลายเดือนก่อน

    Sr.. Amhala sidhesvar daym che pani elactric motar dvare gheto tar amala soar urja pamp milela ka 🙏🙏mahti dyav hi विनंती

  • @fan2fany947
    @fan2fany947 2 หลายเดือนก่อน

    Maza arj 15 diwas zale Mahavitaran kad gela ahe ajun payment option al nahi.

  • @JyotiVeer-x8o
    @JyotiVeer-x8o 2 หลายเดือนก่อน

    Sir चुकुन वन पट्टे धारक ऑप्शन वर क्लिक केल आहे 😢😢 Sir help kara

  • @DattaUkande-e8x
    @DattaUkande-e8x 3 หลายเดือนก่อน +3

    पेंमेट करुन चार महिने झाले पण अजून सोलर पंप मिळालेला नाही 2021चा अर्ज आहे ता.जि.जालना

    • @ng1edits486
      @ng1edits486 3 หลายเดือนก่อน

      @@DattaUkande-e8x same condition,,

  • @Agr.datta.k
    @Agr.datta.k 3 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या आशीर्वादाने आज 4 था पंप इंस्टाल झाला..... धन्यवाद ❤

    • @ram-tk1mv
      @ram-tk1mv 3 หลายเดือนก่อน

      किती दिवस लागले

  • @pradhumnbhad7434
    @pradhumnbhad7434 3 หลายเดือนก่อน

    कॅनॉल वर मागील वर्षी वीज connction घेतले आहे आणि शेतात विहीर खोदली आहे तर विहिरीवर सोलर साठी अर्ज चालेल का? गट नंबर दोन्ही चा एकच आहे

  • @rameshwarchavhan3318
    @rameshwarchavhan3318 2 หลายเดือนก่อน

    मी rotomyag सौ र पंप निवडला आहे पैसे पूर्ण भरले जवळ जवळ 2ते3 महिने अजून पर्यंत सर्व्हे नाही सौ र पंप नाही. 20 दिवसात देणार होते. अजून काहीच नाही

  • @kishormore2426
    @kishormore2426 3 หลายเดือนก่อน

    Pahila arj kela ahe parantu solar ghetl nahi tr navin arj karayla jamal ka

  • @bhushankonde9654
    @bhushankonde9654 3 หลายเดือนก่อน

    Sir...
    Maya शेताच्या बांधावर लागून नला आहे.... त्यावर सोलार प्पंप मिळेल का....

    • @dnyaneshwarnadre1928
      @dnyaneshwarnadre1928 3 หลายเดือนก่อน

      सात बारा नोंद असेल तर भेटोतो

  • @sandipkharate1197
    @sandipkharate1197 2 หลายเดือนก่อน

    Sir mazi vihir nondawaleli nhi tr mla midel ka solar pump

  • @dipakchormal6752
    @dipakchormal6752 3 หลายเดือนก่อน

    Sir mi 11/7/2024 la self sarvy kela aahe payment kele aahe pan vender sathi mala ji campny havi aahe ti nahi tar mi kiti divas vat pahu shakti....... Big fan

  • @aashishgavit2000
    @aashishgavit2000 2 หลายเดือนก่อน +2

    जर महावितरण वर लाईट जोडणी झाली असेल आणि सोलर कुसूम चा पेमेंट करायचा sms आला असेल तर पेमेंट करू की नको.....

  • @yogeshshinde5196
    @yogeshshinde5196 3 หลายเดือนก่อน

    Sir...mazya kadun bill name dusre takale mi aani te hissa no..ghet nahi he kay karav lagel mag

  • @ajaypawar.8140
    @ajaypawar.8140 2 หลายเดือนก่อน

    सर लाभार्थी नाव ऑटोमॅटिकली येत नाही त्यामुळे फॉर्म पुढे जात नाही, काय करावे लागेल

  • @vishalbharsat5307
    @vishalbharsat5307 3 หลายเดือนก่อน +1

    Applicant belongs to ST category but applied in SC category कारणांमुळे नामंजूर करण्यात आला आहे

  • @vishnugutthe650
    @vishnugutthe650 3 หลายเดือนก่อน

    Payment karun 6 mahine zhale लाईनमन survey karat nahi Kusum solar che survey band ahet meda office pan kahi sangat nahit tya var kahibupay ahe ka

  • @dpmixvideo6930
    @dpmixvideo6930 2 หลายเดือนก่อน

    Micr cod union Bank of India la nahi hahe dada Kay karaych pelese reply kara

  • @dr.gforneetcet8336
    @dr.gforneetcet8336 3 หลายเดือนก่อน

    Sir ,kusum cha form bharala hota pan selection zal nahi aajun aata magel tyala solar cha form bharata yail ka kahi problem tr nahi nn

  • @nitinchaudhary928
    @nitinchaudhary928 3 หลายเดือนก่อน +1

    सर अर्ज करताना लाभार्थी नाव सिलेकट केल्यावर समोर ऑटोमॅटिक नावं येत नाही आहे ते ब्लॅंक दाखवत आहे तर कसे करावे

  • @rajaramdhadage1621
    @rajaramdhadage1621 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार भाऊ सध्या MAHADBT पोर्टलवर फॉर्म भरताना खूप अडचणी येत आहेत फॉर्म जतन होत नाही. तसेच नवीन शेतकरी नोंदणी होत नाही. OTP आला तरी तो fill करता येत नाही. यावर एक व्हीडीओ बनवा भाऊ

  • @nandlalwagh3558
    @nandlalwagh3558 3 หลายเดือนก่อน

    खरे काय तेच सांगावे शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये.

  • @Mr.med_prep
    @Mr.med_prep 3 หลายเดือนก่อน

    Meda Kusum la March mahinyat paise bharlet ,attaparyant servey nahi zala

  • @anilpradhan7049
    @anilpradhan7049 3 หลายเดือนก่อน

    Sir aamcya gavce nav nahi eat, dambhevirli , lakhandur taluka ,bhandara jilha kas karav te sanga Krupa karun

  • @SumShinde
    @SumShinde 3 หลายเดือนก่อน +2

    सर सोलर कंपनी माहिती मिळेल का

  • @virsingmavli1343
    @virsingmavli1343 3 หลายเดือนก่อน

    सर रोजगार हमी नवीन विहीरसाठी अर्ज कुठे करायचा

  • @dipaklokhande7818
    @dipaklokhande7818 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय. सर माझा सोलार अर्ज incomplete आहे , मला land record editi करायचे आहे. यावर एक video banva

  • @vedikaelectricalservices3745
    @vedikaelectricalservices3745 2 หลายเดือนก่อน +1

    सर मि पेमेंट करून 1 वर्ष होत आले आहे junna solar company select केली आहे अजुन सोलर पंप बसवला गेला नाही, सर्व्ह साठी कही अधिकारी येऊन गेले सर्व्ह पुर्ण झाला अस ते बोलले 8 दिवसात सोलर पंप बसवला जाईल अस बोलले परंतु आता या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेलं अजुन सोलर पंप मिळाला नाहि त्या अधिकाऱ्याना संपर्क केला तर ते कॉल उचलत नाहि, मोबाईल ॲप वर दाखवत अहे की लवकर सोलर पंप बसवला जाईल, पण अजुन काहीच प्रोसेस नाहि...

  • @prashantchoudhari3022
    @prashantchoudhari3022 2 หลายเดือนก่อน

    Automatic naav nhi ghet ahe 2nd option madhe

  • @kiranchinchole7793
    @kiranchinchole7793 3 หลายเดือนก่อน

    साहेब नाही देणार सर्वे मध्ये देत नाहीत भावाच्या नावावर कनेक्शन आहे दुसरीकडे आणि रेशन कार्ड वेगळे आहे तरी ag कनेक्शन दाखवले आहे मग काय करावे लागेल सर्जी

  • @JaganKshirsagar
    @JaganKshirsagar 3 หลายเดือนก่อน

    सर मी पेमेंट करून तीन महिने झाले शक्ती सोलार पंप निवडला आहे अजून तरी मटेरियल दिलं नाही

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर 19,9,2021, अर्ज़ केला अजुक पेमेंट आशन आले नाहि चुकुन 3hp पंप झाला मला 5hp करायचा होता पण कोठा नहोता

  • @munjapimple8769
    @munjapimple8769 3 หลายเดือนก่อน

    Pm कुसुम योजना अंतर्गत अर्ज करून दोन वर्ष झाले रिजेक्ट्ट पण होत नाही आणि सिलेक्ट होत नाही याबद्दल सांगा

  • @vishalsawant6368
    @vishalsawant6368 3 หลายเดือนก่อน

    २०२३ मध्ये अर्ज केला पण अजून यादीतील नावाशिवाय दुसर काही दाखवत नाही

  • @rajendarakamdi331
    @rajendarakamdi331 3 หลายเดือนก่อน

    Van pate dhark aahe
    22 aar ahe solar bhetle ka

  • @shrikantgundale1606
    @shrikantgundale1606 3 หลายเดือนก่อน

    Sir mi ksb pump select kela ahe pan 3month zale pan installation ajun zale nahi Kay karave

  • @vikaskarale1196
    @vikaskarale1196 3 หลายเดือนก่อน

    सर ही योजना सुरू आहे का सेतू केंद्रांत विचारले असता ते वेबसाईट बंद आहे आसे सांगतात

  • @rohitpatil1842
    @rohitpatil1842 3 หลายเดือนก่อน

    सर काल सर्व प्रोसेस केली . परंतु शेवटी otp आला नाही.. login kse krayche

  • @vasavesanjay1993
    @vasavesanjay1993 2 หลายเดือนก่อน

    साहेब ६ रु फी भरली जाते पण पुढे फॉर्म भरला जात नाही please reply

  • @Sarvadnyagrofarm
    @Sarvadnyagrofarm 3 หลายเดือนก่อน

    सातबारा उताऱ्यावर अज्ञात पालक नोंद असेल तर सोलर फॉर्म भरता येतो का?

  • @vaibhav_shinde9658
    @vaibhav_shinde9658 3 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी बांधवांनी मेढा ला जुने अर्ज भरून तीन वर्ष झाले आहेत अजून काही मंजूरी येईना अन् आता पुन्हा तेच..

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      हो व्हिडिओ चे थमबनेल पाहिले असेल बहुदा

  • @Nawale_Nilesh601
    @Nawale_Nilesh601 3 หลายเดือนก่อน

    Sir light Quatation bhrn bnd ahe sdhya te kdhi suru hoil

  • @shripadkulkarni12
    @shripadkulkarni12 3 หลายเดือนก่อน

    सर नगर जिल्हा पाथर्डी साठी योजना आहे का?

  • @bgmiloverrajputyt9724
    @bgmiloverrajputyt9724 3 หลายเดือนก่อน

    Sir paise bharun 22 divas Jale aajun self sarve Sathi aale nahi 😔🥺🥺

  • @ravindrapawara5741
    @ravindrapawara5741 3 หลายเดือนก่อน

    प्रभुदेवा तुम्ही सर्व जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर चे नाव मोबाईल नंबर कंपनी यावर एक व्हिडिओ तयार करा.

  • @pineshkawarkhe8441
    @pineshkawarkhe8441 3 หลายเดือนก่อน

    सर मी गेल्या वर्षी 10-12 फॉर्म भरले आहे अजून

  • @bhaiyasahebkolhe
    @bhaiyasahebkolhe 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर ..नारी शक्ती aap ne form भरला होता .पण reject cha मॅसेज आला आहे.पण मला नेमक काय चुकल हे कसं कळेल.काय एडिट करायकचे .

  • @ratnakaruchadkar2465
    @ratnakaruchadkar2465 3 หลายเดือนก่อน

    Sir.बँकेचा MICR CODE येत नाही

  • @ganeshrajput4072
    @ganeshrajput4072 3 หลายเดือนก่อน

    2022 माधे भरलेले अर्ज महावितरण कदे ट्रांसफर होनार का,?

  • @dipaksarang9469
    @dipaksarang9469 3 หลายเดือนก่อน

    Sir 2 da 6 ru katale pan re zal nahi

  • @akshaypatilap8927
    @akshaypatilap8927 3 หลายเดือนก่อน

    0.34 गुंठे शेत आहे फॉर्म भरला जातो पण सातबारा ची डिटेल्स टाकली का पुढचे ऑप्शन सिलेक्ट होत नाहीत , काय प्रोब्लेम आहे सर😢

  • @omnamhashivay8218
    @omnamhashivay8218 3 หลายเดือนก่อน

    सर ,कुठल्या कंपनीचे पंप मिळतात?

  • @RameshwarDhapse-w1j
    @RameshwarDhapse-w1j 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @ramkisantambile5626
    @ramkisantambile5626 2 หลายเดือนก่อน

    सर फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांमध्ये पेमेंटचं ऑप्शन येऊन जाईल❤

  • @AshwiniDebaje-z8p
    @AshwiniDebaje-z8p 3 หลายเดือนก่อน

    सर ७/१२ अजून विहीर नोंद नाही. तर ईपिक पाहणी वरून नोंद केली तर चालते का ?

    • @165-ji1el
      @165-ji1el 3 หลายเดือนก่อน

      चालेल मैं किली आहे

  • @shamshinde45
    @shamshinde45 3 หลายเดือนก่อน +1

    ई- पीक पाहणी ॲप वरील विहीर नोंद असेल तर काही अडचण तर येणार नाही ना माहिती द्यावी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sanjujadhav1398
      @sanjujadhav1398 2 หลายเดือนก่อน

      Kahi problem nahi...

    • @sanjujadhav1398
      @sanjujadhav1398 2 หลายเดือนก่อน

      Mala pan bhetla aahe pump
      E pik pahani var nondni hoti

  • @rajendarakamdi331
    @rajendarakamdi331 3 หลายเดือนก่อน

    Sir kdhi preyant mudat ahe

  • @pineshkawarkhe8441
    @pineshkawarkhe8441 3 หลายเดือนก่อน

    अजून मेसेज ऑप्शन अजून आले सेल्फ सर्विस सुद्धा आला

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 3 หลายเดือนก่อน +1

    September 2021 la form bharla ahe, ajun paryant payment option ala nahi.. Form successfully submitted dakhwtoy fkt

    • @suresharsul5524
      @suresharsul5524 3 หลายเดือนก่อน

      Sir please information

    • @yuvrajpatil286
      @yuvrajpatil286 3 หลายเดือนก่อน

      Maze pan asach aahe​@@suresharsul5524

  • @prathameshaware1212
    @prathameshaware1212 2 หลายเดือนก่อน

    शक्ती पंपवाले शेतकऱ्यांनची फसवनुक करत आहेत, शेतकऱ्यांना पाचशे ते तीनशे वेट कमी देत आहेत.

  • @arefshaikh5250
    @arefshaikh5250 3 หลายเดือนก่อน

    Sir form purn bharla id , password ala pan document upload hot nahi kay karan asel

  • @gajanannaye8378
    @gajanannaye8378 3 หลายเดือนก่อน +8

    सर मागील वर्षी मेढा मधून अर्ज केला पण अजून त्यावर पुढे काहीच मॅसेज आला नाही तरी नवीन अर्ज करायच का सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      नाही

    • @ddmaharashtra1459
      @ddmaharashtra1459 3 หลายเดือนก่อน

      आधार कार्ड नंबर pm कुसुम योजने साठी वापरला गेला आहे. तर मग नवीन नोंदणी कोणाच्या नावे करावी. आणि केली तरी सातबाऱ्यात वडिलांचा नाव असेल तर मुलाच्या नावे नोंदणी करू शकतो का?

  • @sandipdalimbkar2859
    @sandipdalimbkar2859 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर 🙏🏻

  • @rahulsonawane4294
    @rahulsonawane4294 3 หลายเดือนก่อน

    Sir mi aadi from bharla aahe. Pan 1 year jhale number nahi lagla . Navin aarj karu shkato ka.

  • @vaibhavghogare2598
    @vaibhavghogare2598 3 หลายเดือนก่อน +1

    14 मार्च ला पैसे भरले आहेत, (shakti pump) अजून इंस्टॉल नाही झाला. Dist.जालना

    • @PrashanT-qc5cz
      @PrashanT-qc5cz 3 หลายเดือนก่อน

      ग्रुप सर्वे झाला का

    • @vaibhavghogare2598
      @vaibhavghogare2598 3 หลายเดือนก่อน

      @@PrashanT-qc5cz 2 survey झाले आहेत

  • @JagdishGade-gd3jx
    @JagdishGade-gd3jx 3 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय जय शंभूराजे ❤

  • @theworldofknowledge-mu9ry
    @theworldofknowledge-mu9ry 3 หลายเดือนก่อน

    Sir mi solar sathi form ardha bhrla hota pn aata password visrun gelo

  • @सुनिलरामचंद्रगायकवाड
    @सुनिलरामचंद्रगायकवाड 3 หลายเดือนก่อน +2

    सर आधारनंबर रजिसटरट दाखवते

  • @AshokSonkar-ye7jg
    @AshokSonkar-ye7jg 3 หลายเดือนก่อน

    तुरटी मध्ये अर्ज बाद करण्यात आला आहे काय करावे

  • @amolkolhe351
    @amolkolhe351 3 หลายเดือนก่อน +1

    chalu ye ka arj bharnysathi

  • @satishbarkmkar5134
    @satishbarkmkar5134 2 หลายเดือนก่อน

    शेवटची तारीख

  • @pratikkamble47
    @pratikkamble47 3 หลายเดือนก่อน

    सर मला वेगवेगळ्या कंपनी कडून काॅल येत आहेत, जसे की ईकोजन. की तुमचा अर्ज सिलेक्ट झाला, विचारतात मेसेज आला का, मी "नाही" म्हणल की येईल म्हणतात. म्हणजे माझा अर्ज सिलेक्ट झाला की नाही कसे कळणार.

  • @Vaibhavpimplepatil
    @Vaibhavpimplepatil 3 หลายเดือนก่อน +2

    Your aadhar card not valid.
    Please validate it at the time of joint survey
    काय करावे सांगा...

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน +1

      Joint survey वेळी आधार सबमिट करा

    • @शेतीकरीविश्व
      @शेतीकरीविश्व 3 หลายเดือนก่อน

      म्हणजे काय ​@@GrShetiYojna

    • @शेतीकरीविश्व
      @शेतीकरीविश्व 3 หลายเดือนก่อน

      माझ पण ते च होतं,सर्वे वेळी म्हणजे...मग इथे द्यायचं नाही का

  • @SunilYadav-vg7gi9uh4z
    @SunilYadav-vg7gi9uh4z 3 หลายเดือนก่อน

    सर 2021 मधला अर्ज आहे अजून पर्यंत रिजल्ट बी नाही आणि मंजूर बी नाही आणि सरकार नवीन योजना राबवत आहे जे अर्ज आहे तेच आधी देण्यात यावे

  • @SD-sb4hb
    @SD-sb4hb 3 หลายเดือนก่อน

    अक्षय कंपनी कशी आहे सांगा

  • @gulabdanve9284
    @gulabdanve9284 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर

  • @moresangram7003
    @moresangram7003 3 หลายเดือนก่อน

    Sir, Caste category chukichi select zali aahe, caste category edit karta yete ka

  • @SudarshanDeshmane
    @SudarshanDeshmane 3 หลายเดือนก่อน

    सामाईक क्षेत्रात मागेल त्याला सौर कृषी पंप मिळते का? शेती ज्याचीत्याला अलग करून खातो सध्या नावाची नाही, आणि सामायिक क्षेत्रात ई पीक पाहणी केली सोयाबीन अनुदान मिळेल का सामायिक क्षेत्रात ज्याची त्याला.

  • @munjajichapke1163
    @munjajichapke1163 3 หลายเดือนก่อน

    Sir call aala hota payment che option aanun deto 3000 dya mantayat