कोण म्हणतं की तुम्ही चर्चेत नसता?आम्ही म्हणतोय की चर्चेत तर फक्त तुम्हीच असता. आम्ही सोमवारी विशेषत: हवामान अंदाजासाठी प्रतिक्षेत असतो.आपल्याकडून हविमानाविषई स्पष्टीकरण मिळाले व निवांत झालोत.
साहेब आम्ही फक्त तुम्ही सांगितलेल्या हवामानावर लक्ष केंद्रित करतो बाकीच्यांना आम्ही बोलू देतो ते पुन्हा पुन्हा सांगताना मला लाईक करा लाईक करा मी त्यांना लाईक पण करत नाहीत आणि त्यांचा हवामान अंदाज ऐकत नाही
जाधव साहेब नमस्कार.” भयंकर प्रलयंकारी गारपीट “आम्ही अशा हवामान तज्ञाना फेकाजीरावं उपाधी दिली आहे.पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या ओल्या लाकडावर उगवतात तसे हवामान तज्ञ झाले आहेत.ॲग्रोवन व आपल चॅनल पहातो.
Sir mazi jamin bhari aahe harbhar wolvunn perin keli 21 divs sale pn aata she khup kadk zal pani dyav ky v aata pani dil tr mg 3 r pani kadi deu pjzzz sanga sir
सर कोकण प्रदेश मधिल वातवरण विशय महिती देखील दिली तर खुप बर होइल कारण महत्वाचे हापूस अंबा पिक सध्या प्रथमिक स्टेज ला अहे थंडी राहणे आत्यांत महत्वाचे आहे....धन्यवाद
नमस्कार दादा, शेवटची फवारणी असल्यास रावडी / झेनोप १५ मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम / कोरडवाहु तूर - १३:०:४५ १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रती पम्प प्रमाण
सर आमच्याकडे पश्चिम विदर्भ तुरीवर दवाळ गेलेला आहे शेंगा भरलेल्या तुरी पूर्ण सुकून गेल्या व्हाइट गोल्ड ट्रस्ट नुसार सर्व नियोजन केलेले आहे हा निसर्गाचा कोप झाला आहे तूर खूप चांगली आलेली होती
आम्ही फक्त व्हाईट गोल्ड ट्रस्ट वरच विश्वास ठेवतो . त्यामुळे आम्ही कुणाच्या सांगण्यावरून घाबरत नाही.
आपले धन्यवाद दादा
🌹🌹🌹👍👍 आम्ही फक्त तुमच्यावर विश्वास ठेवतो
🙏🙏
डवरनी केल्यावर मर रोग खरच काही प्रमाणात कमी झाला 😊 सर
धन्यवाद दादा
Right
खर आहे साहेब तूमच
🙏
खुप छान माहिती सांगितली जाते साहेब..
प्रत्येक पिकावर खुप सोप्या पद्धतीने माहिती देतात.
.
धन्यवाद साहेब
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद !
खूप छान माहिती देता सर आपण 🙏
धन्यवाद दादा
नमस्कार सर 🙏, खूप छान माहितीपूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा
Sir,तुम्ही दिलेल्या माहितीमुळे आता बर वाटत आहे ❤
आपले धन्यवाद दादा
Sir shetkari khup khush ahe. Tumche margdarshan khup molache ahe
आपले धन्यवाद दादा
Than kyou ❤ सर
🙏🙏
Dhanyawad sir
🙏🙏
Sir tumhi far Chagali mahiti deta Sir dhanya vad sir 🙏 🙏 🙏
धन्यवाद दादा
नमस्कार जाधव साहेब 🙏🙏💐💐
🙏🙏
🙏 धन्यवाद
धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर 🙏
🙏
Dhaywad. Saheb
🙏🙏🙏🙏
कोण म्हणतं की तुम्ही चर्चेत नसता?आम्ही म्हणतोय की चर्चेत तर फक्त तुम्हीच असता. आम्ही सोमवारी विशेषत: हवामान अंदाजासाठी प्रतिक्षेत असतो.आपल्याकडून हविमानाविषई स्पष्टीकरण मिळाले व निवांत झालोत.
Sir your are working great only for farmer. Without hope. To much knowledge with detail.
Thank You sir 🙏🙏
Sir 30 december la gahu perni kelyawar kiti cha avarage yeu shakto jameen madhyam aahe
नमस्कार दादा, ३० - ४० टक्के उत्पादनात घट होऊ शकते
🙏🙏🙏🙏🙏
सर थोडक्यात महत्त्वाची माहिती देता सर आणि भयमुक्त माहीती
धन्यवाद दादा
साहेब आम्ही फक्त तुम्ही सांगितलेल्या हवामानावर लक्ष केंद्रित करतो बाकीच्यांना आम्ही बोलू देतो ते पुन्हा पुन्हा सांगताना मला लाईक करा लाईक करा मी त्यांना लाईक पण करत नाहीत आणि त्यांचा हवामान अंदाज ऐकत नाही
आपले धन्यवाद दादा
🙏🙏ok
🙏🙏
Namskar sir me Shankar dhondge rahanar telagana mala bhhat ya pikachi mahiti havi aahy
🙏🙏🙏🙏
🙏🙏
Thanks sir
Welcome
🙏
🙏
जाधव साहेब नमस्कार.” भयंकर प्रलयंकारी गारपीट “आम्ही अशा हवामान तज्ञाना फेकाजीरावं उपाधी दिली आहे.पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या ओल्या लाकडावर उगवतात तसे हवामान तज्ञ झाले आहेत.ॲग्रोवन व आपल चॅनल पहातो.
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
❤❤
🙏🙏
कापुस फरदड नियोजन विडीओ घेने सर🙏
नमस्कार दादा, कापूस फरदड व्यवस्थापनाचा हा विडिओ हा
th-cam.com/video/BxIlDV-zP9M/w-d-xo.htmlsi=yvDzWZSqFtgwueKu
Makya LA 1 mahina zaala tyala Npk boost ani calcium nitrate sobat drenching keli tar chaalel Ka.
नमस्कार दादा, हो चालेल
नमस्कार सर🙏🏻
🙏🙏
Chanala 45 divas zale pan fulavar chana alela nahi te sagave?
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर फूल निघाला थोडा वेळ लागेल
सर... मक्का विषयी लाईव घ्या 🙏🙏
Bajari perala jmel ka
नमस्कार दादा, हो चालेल
साहेब सांगली भागात पाऊस येईल का ?द्राक्षबाग आहे
सर हळदीची माहिती द्या की काय करावं लागेल
तुर निघाल्यावर जानेवारी महिन्यात उन्हाळी उडिद लावला तर चालेल का
सर परभणीत पडणार आहे का नाही
Sir tumhi kharokharmahitideta
🙏🙏
सर 0 52 34 बोरॉन वर रायबा सोबत घेतले तर फुलाचे रूपांतर संगीत होईल का
नमस्कार दादा, हो चालते घेऊ शकता
Sir npk bost kordyat takali pani 4 divasani dile tar npk bost vaya jato ki kaya fayada honar
नमस्कार दादा, कोरड्यात पडल्याने काही होत त्याचा फायदा होईल
❤
हरभराला तिसरे पानि किती दिवसांनी द्यावे
नमस्कार दादा, घाटा भरण्याच्या अवस्थेत
सर इमान, एलीयेट, टॉप अप, रायझर आणि 191919 हरबऱ्यासाठी फवारले तर चालेल का 😊🙏
नामसकर दादा, चालेल
हर्भर्याला पाणी दिलं तर चालेल का
नमस्कार दादा, ताण पडत असेल तर पाणी देऊ शकता
Sir mazi jamin bhari aahe harbhar wolvunn perin keli 21 divs sale pn aata she khup kadk zal pani dyav ky v aata pani dil tr mg 3 r pani kadi deu pjzzz sanga sir
नमस्कार दादा, जमीन कडक होऊन भेगा पडत असल्यास एक पाणी देऊ शकता
सर तुर शेंगा असताना वाळत आहे करपून जात आहे बाकी रोग वाढू नये म्हणून काय करावे
नमस्कार दादा, या वर आता काही उपाय नाही
तूर दाना भरण्याचा अवसथेत आहे G A चा वापर करता यईल का प्रमाण सांगा
नमस्कार दादा, जीए फवारणीची गरज नाही भरारी + बिग बी फवारा
Sir maza jarbhara jaky 9218 aahe harbhara wlolunnperini keli aata 22 divs zale jamin bhari aahe shet aata kadk zal tar mee pani kadhi deu
नमस्कार दादा, जमीन कडक होऊन भेगा पडत असल्यास एक पाणी देऊ शकता.
हरभऱ्याला फुल आलेत पाणी दिले तर चालते का
नमस्कार दादा, ५-१० टक्के फूल असेल टीआर पाणी देऊ शकता
सर कोकण प्रदेश मधिल वातवरण विशय महिती देखील दिली तर खुप बर होइल कारण महत्वाचे हापूस अंबा पिक सध्या प्रथमिक स्टेज ला अहे थंडी राहणे आत्यांत महत्वाचे आहे....धन्यवाद
नमस्कार दादा, या आठवड्यात राज्यात १४ अंश पेक्षा कमी आहे त्यामुळं थंडी जास्त राहील.
सर आता हरभरा पेरायला चालेल काय 20डिसेंबर पर्यंत
सर आता हरभरा,पेरल,चालेका
नमस्कार दादा, हरभरा पेरणीची तशी वेळ आता राहिली नाही त्यामुळे इतर पिकांचा पर्याय निवडावा शक्यतो हरभऱ्याची आता उशिरा पेरणी करू नये.
हरभरा 30दिवसाचा आहे वाढ कमी आहे फवारणी कोणती करावी
नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + टॉप आप ४० मिली + १९:१९;१९ १०० ग्रॅम प्रती पंप प्रमाण
पंजाब ढग ण सांगितले की रोज भाग बदलत पाऊस पडेल
नमस्कार दादा, पाऊस नाही पुढच्या आठवड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान राहू शकते.
हरभरा फुलोरा अवस्थेत आहे ,पण खालून पिवळा पडत आहे , काय करावे
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट अर्धा किलो + एन पी के बूस्ट अर्धा किलो शेणखतात मिसळून एक एकरात फेकून द्यावे
ढगाळ हवामानामुळे थंडी कमी होईल का भुईमूग बाजरी पेरणी करता येईल का?
नमस्कार दादा, या आठवड्यात कोरड हवामान आहे व हवामानात बदल अपेक्षित नाही.
काही मोठे हवामान अंदाज सांगणारे पण थमनेल वेगळा दाखवून माहिती वेगळी सांगतात.
नमस्कार दादा, काही मंडळी प्रसिद्धी मिळण्यासाठी असे करतात
सर हरभरा,पेरल चालेका 1 जानेवारी
नमस्कार दादा, हरभरा पेरणीची तशी वेळ आता राहिली नाही त्यामुळे इतर पिकांचा पर्याय निवडावा शक्यतो हरभऱ्याची आता उशिरा पेरणी करू नये.
सर मी तुरीवर आता, ईमान, बिग बी, आनि, टिव्ल्ट मारल, चालेल काय
नमस्कार दादा, शेवटची फवारणी असल्यास रावडी / झेनोप १५ मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम / कोरडवाहु तूर - १३:०:४५ १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रती पम्प प्रमाण
नमस्कार सर माझी तुरीचे काही झाडे वाळत आहे
नमस्कार दादा, हा मर रोग आहे आता काही उपाय करून फायदा होत नाही
सर आमच्याकडे पश्चिम विदर्भ तुरीवर दवाळ गेलेला आहे शेंगा भरलेल्या तुरी पूर्ण सुकून गेल्या व्हाइट गोल्ड ट्रस्ट नुसार सर्व नियोजन केलेले आहे हा निसर्गाचा कोप झाला आहे तूर खूप चांगली आलेली होती
हरभरा पिकाला 10% फुल आहे पाणी दिले तर चालेल का 5 तास
नमस्कार दादा, हो चालेल
हरभरा पिकाला पाणी दिलेतर चालेल का हरभरा पेरून 45 दिवशाचा आता 25% टकके फुले लागले आहे काय करावे ते सां गा
नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडून नुकसान होण्याची शक्यता वाटत असेल टीआर एक हलक पाणी देऊ शकता
कोरडवाहू ज्वारी आहे काही उपाय आहे का
नमस्कार दादा, अडचण काय आहे ते कळवा
सर पानी होनार २३ किंवा २४ तारखेला
नमस्कार दादा, पाऊस नाही तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान राहील
सर तुमच्या कस्टमर केला नबर मिळत नाही व तुमच्या कस्टमर केयरचा फोन आला व पण फोन नंबर पाठव तो मणले पण पाठवला नाही 🙏
धन्यवाद साहेब मी आपल्या सांगीतले त्या प्रमाणे तुरी वर तीन फवारण्या केल्या आहेत तुरी खुप चांगली आली खुप खुप धन्यवाद
नमस्कार दादा, 8888167888 हा हेल्प लाइन नंबर आहे
बिज उत्पादन कांदाची पात पडत आहे दुकानदार मनतात कराटे फवारणी केल्याने पात पडते खरं काय ते सांगा
नमस्कार दादा, कराटे फवारणीने काही नुकसान होत नाही, जमिनीत कांद्याला सड लागली का ते पहा.
Sir amhi tumchya havaman andaja shivay konavrs vishavas thevat nahi
12 61 पहिल्या फवारणी घेतलं आता आता 1919 चालेल का थोडा पिवळा वाटतो
नमस्कार दादा, परत १२:६१:० + टॉप अप वापरू शकता
पंजाब डख हा खोट्या बातम्या पसरवतो 😂😂
🙏🙏
पाऊस नसला तरी धुवारी आहे हे सांगायला पाहिजे होत कारण पावसापेक्षा जास्त नुकसान धुवारि न होत
नमस्कार दादा, पुढचा अंदाज मिळाल्या नंतर या बबद्दल माहिती देऊ
कोरड आहे manata आणि नंतर दगळ आहे मंता
नमस्कार दादा, पुढच्या आठवड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकता मात्र इतर भागात कोरड हवामान राहील
मला काही समजत नाहि कोणी सांगते पाऊस पडतो काही लोकं सांगतात काही सांगतात पाऊस येणार नाही यांनी पहिले अभ्यास करावा नुसत्या भेव थाखवतात
नमस्कार दादा, तुम्हाला विश्वास कोणावर आहे त्यांचा अंदाज पाहावं
धन्यवाद सर, खुप छान व महत्वपूर्ण माहिती दिली.. सर गहू पिकाला स्प्रिंकलर ने पाणी कोणत्या स्टेज पर्यंत द्यावे..
नमस्कार दादा, सुरुवातीचे दोन तीन पाणी स्पिंकलर ने देऊ शकता
@@whitegoldtrustdhanyavaad sir💐💐
सर 30 October ला हरभरा पेरणी केला आहे अजुन पण फुलं आले नाहीत.दिग्वीजय Variety आहे.
नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडू द्या आणि झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप फवारा
धन्यवाद
Sir तूर काढणी वर व्हिडिओ बनवा. कोणत्या परिस्थितीत तूर कडवी. कडलेली तूर झाडवर ठेवावी की जमिनीवर. प्लझ सविस्तर माहिती द्यावी.
संभावित ज़ाल्यास पौस 24 ...25 चा केएसए राहिल, थोडा प्रकाश तकावे सर
नमस्कार दादा, हवामान काही बदल झाल्यास ताबडतोब कळवू
🙏🙏
🙏🙏
धन्यवाद सर.
🙏🙏
धन्यवाद सर
Thanks sir
Welcome
धन्यवाद सर
Thanks sir
🙏🙏
धन्यवाद sir
🙏🙏
धन्यवाद सर
🙏🙏
धन्यवाद सर
🙏🙏