निव्वळ स्वार्थासाठी सर्वच कंपन्या व कृषी दुकानदार शेतक-यांना अंधारात ठेवून किंवा शेतक-यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अफाट नफा कमवित आहेत. आपण जो शेतकरी साक्षर करण्याचा जो नियमित उपक्रम सुरू केला आहे तो अत्यंत अभिनंदनीय आहे. त्यामुळे कंपन्या व दुकानदार यांच्यापासून शेतकरी ब-याच प्रमाणात सावध झाला आहे. परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात शेतकरी सुधारलेला दिसत नाही. भविष्यात आपण हाती घेतलेले काम उत्तरोत्तर वाढत राहो व आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा
जाधव साहेब मी तुमचे मनापासून आभार मानतो तुमच्यासारखा माणूस या कलियुगात आहे नाहीतर जों नाही तो शेतकऱ्यांना लुटायला बसेल आहे 2014 पासून मी तुमचा मार्गदर्शनात शेती करतो ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही सांगितलं आणि शेतीची कामे वेळीच केलीतर तर भारतीय शेती उत्तम व्यवसाय होईल. परंतु आपलं युट्युब chanel प्रत्येक शेतकरी पाहतील अशी जनजागृती आवश्यक आहे.
सर खूप छान उपक्रम हाती घेतलेला आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे मला फक्त एकच खंन्त वाटत आहे सोयाबीन विना शेती कशी करता येईल किंवा सोयाबीनला पर्याय काय शोधता येईल
नमस्कार दादा, सोयाबीन कमी कालावधीत चांगले उत्पादन देणार पीक आहे, पण सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळं योग्य बाजार भाव मिळत नाही, सोयाबीनला पर्याय पीक जर म्हटंल तर तुमच्या भागात डुकरांचा त्रास नसल्यास मका पीक घेऊ शकता.
आपल्या नियोजन पद्धतीने गेल्या 5 वर्षांपासून शेती करत आहे.आता पर्यंत कापूस 12 किंटल पर्यंत गेलो होतो परंतु या वर्षी एकरी 13 किंटल निघाला आणि पुन्हा 4 ते 5 किंटल होऊ शकतो .. आपले आभार🎉
Sir tum hi Mahite Changu aste pan ya varshi 7777 soyabeen ne khupach Dholak dela me apart sanga by pramane saga ke Lele Avadi lageadi Prasun tar khat fawarni pan khupac apayesh aale beyane 210 kg perked Hote pan 200 kg Sudha soyabeen zale nahi 7777 van la research chi khup Garh aahe krupaya laksha dhayawe
sir gavhala lihocin bijorakriy ashakya zali nhi Tr ata lihoson kse deu shakto? panyatun deu ki spray mdhun gheu? kiti divsani ani praman kiti gheu? Plz sanga
सर, आपण शिफ़ारस करता ते सर्व कीटकनाशक, खते, संजीवक नरखेड ज़िल्हा नागपूर येथे पुरेपूर मिळत नाही. त्यामुळे बरेचदा नाईलाज होतो. आपल्या स्तरावर अधिकृत दुकानदार यांना सूचित करून समाधान करा. विनंती......
शेतकऱ्याचा देव दुत म्हणजे गजानन जाधव सर...त्याचा मुले शेती करणे सोपी झाली ...
धन्यवाद सर मनापासून......
धन्यवाद दादा
@@amolkale9853 💯👍
एमबीबीएस व एलएलबी केलेल्या विद्यार्थ्यांचा जितका रुबाब असतो तितकाच रुबाब आम्हा शेतकऱ्यांचा सर तुमच्या मार्गदर्शनाने वाढला आहे.
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
काय गोष्ट करता दादा....
सर आपण दरवर्षी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्यामुळे शेतीची सुधारणा झाली आहे धन्यवाद
नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या, आपले आभार 🙏🙏
निव्वळ स्वार्थासाठी सर्वच कंपन्या व कृषी दुकानदार शेतक-यांना अंधारात ठेवून किंवा शेतक-यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अफाट नफा कमवित आहेत. आपण जो शेतकरी साक्षर करण्याचा जो नियमित उपक्रम सुरू केला आहे तो अत्यंत अभिनंदनीय आहे. त्यामुळे कंपन्या व दुकानदार यांच्यापासून शेतकरी ब-याच प्रमाणात सावध झाला आहे. परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात शेतकरी सुधारलेला दिसत नाही. भविष्यात आपण हाती घेतलेले काम उत्तरोत्तर वाढत राहो व आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा
नमस्कार दादा, आपली चांगली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद 🙏
शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन करत आहे तुमच्यामुळे शेतकरी हा सुशिक्षित होत चालला आहे . धन्यवाद
नमस्कार दादा, आपले खूप खूप धन्यवाद 🙏
शेतकर्यांसाठी खुप तळमळीने व निस्वार्थपणे काम करणारे माननिय श्री,जाधव सरांचे खुपखुप अभिनंदन ।।।
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
आम्ही साक्री तालुक्यातील शेतकरी आहेत सरांच्या मार्गदर्शनामुळे खूप फायदेशीर शेती होत आहे आपन सर्व शेतकरी आणि व्हाईट गोल्ड ट्रस्ट एक परिवार आहे 🎉🎉
नमस्कार दादा, आपले धन्यवाद !
शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला खूप खूप चांगला मिळतो.
धन्यवाद दादा
सर आपण शेतकऱ्यांसाठी देवदूत आहात आपल्या मूळे शेतकरी कृषी साक्षर झाला आहे गजानन महाराज आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या यामूळ आमचा उत्साह वाढतो
🙏🙏
"नेकी कर दरियाँ मे डाल " धन्य ती मावली जीने जाधव सरान् सरख्या देव मानुस यांना जन्म दिला.❤❤❤❤ I love you so much सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या यामूळ आमचा उत्साह वाढतो🙏🙏
शेतकऱ्यांना भेटलेला देवमाणूस म्हणजे साहेब आपण आहात!
🙏🙏
जाधव सरामुळे मला व आनेक शेतकर्याना शेतामधील बारकावे व योग्य नियोजन यामुळे खरच शेतकर्याची प्रगती होत आहे
नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !
जाधव साहेब मी तुमचे मनापासून आभार मानतो तुमच्यासारखा माणूस या कलियुगात आहे नाहीतर जों नाही तो शेतकऱ्यांना लुटायला बसेल आहे 2014 पासून मी तुमचा मार्गदर्शनात शेती करतो ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार दादा,आपण आमच्या वर विश्वास ठेवून आम्हाला Follow आपले आभार 🙏
अत्यंत स्पृहणीय कार्य करत आहात तुम्ही. महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग खरंच ऋणी राहील. ❤
आपले धन्यवाद सर 🙏🙏
होय खरोखरच अविस्मरणीय उपक्रम आहे जाधव सरांचे मी शेतकरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
Sir 🙏
मी आपल्या माहिती मुळे आज खुप समाधानी आहे
खुप खुप धन्यवाद सर
आपले सुद्धा धन्यवाद दादा
देव कोणी पहीलका नाही देव माणसात असतो हे जय गजानन जाधव साहेबाला पाठवले आहे शेतकरी यांनी बोध घ्यावा मी आपला आभारी आहे
नमस्कार दादा, धन्यवाद दादा
सर आपल्या या परिश्रमाला त्रिवार अभिवादन 🙏 २५ शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासोबत त्यांना नवसंजीवन देण्यात आपला योगदान हे अमूल्य आहे🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
साहेब आपण शेतकऱ्यांसाठी देव आहात 🙏
आपले धन्यवाद दादा🙏🙏
आपल्याकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद सर
आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏
खूप छान आपली शेतकऱ्यांसाठी खूप मोलाची माहिती असते 🎉
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
मान. चित्रकार साहेब, आपण संत्री व मोसंबी फळे पिका बाबत माहिती सांगता त्यामुळे मला चांगल ज्ञान मिळते त्यामुळे मला संत्रा उत्पादन भरपूर होते. धन्यवाद.
आपले धन्यवाद दादा
The universal boss lengend shri gajanan jadhav sir
धन्यवाद दादा 🙏
आपल्या कार्याला मनापासून सलाम सर तूम्ही जे शेती आणि शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहात त्या साठी खूप खूप शुभेच्छा
नामसकर दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन करता आपण धन्यवाद
आपले धन्यवाद 🙏🙏
सर खुप छान तुमी माईती दिला बदल शेत करी खुश आहे धन्य वाद सर
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
माझे मार्गदर्शन मा.गजानन जाधव सर खुप अभिनंदन 🎉
🙏🙏
तुमचं कौतुक कराव तितके कमीच .. खरोखर अप्रीतम सर
आपले धन्यवाद दादा
अनमोल गोरगरीब शेतकऱ्यांचे मार्गदर्शक धन्यवाद सर
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
शेती फायद्याचीच आहे फक्त मालाला चांगला भाव पाहिजे
🙏🙏
सर नमस्कार आपल्या अनमोल मार्गदर्शनाखाली शेतकरीवर्गाचे शेती उत्पन्न वाढले धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏
खुप छान माहिती दिली, मी आपला ऋणी आहे खुप आभार
आपले धन्यवाद दादा 🙏
आशिष मार्गदर्शन करीत रहा सर खूप खूप धन्यवाद
आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद !
खुप खुप शुभेच्छा धन्यवाद,
सर नमस्कार मी लातुर जिल्ह्यांतील देवणी तालुक्यातील आचवला गावातुन तुम्ही सांगितलेल्या पृमाणे तुरीची फवारणी केली तुर खुप छान आहे
नमस्कार दादा, तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !
Sir jay. Kishan
🙏🙏
शेतकरासाठि उपकार कारक काम करता धन्यवाद ❤
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली खरच शेतकरी कृषी साक्षर झाले आहेत
आपले धन्यवाद दादा
तुम्ही सांगितलं आणि शेतीची कामे वेळीच केलीतर तर भारतीय शेती उत्तम व्यवसाय होईल. परंतु आपलं युट्युब chanel प्रत्येक शेतकरी पाहतील अशी जनजागृती आवश्यक आहे.
नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या.
खूप छान माहिती दिलीत सर त्याबद्दल तुमचे आभार.. खर्च कमी उत्पन्न ज्यादा हे च सरांचा वादा ❤... जय महाराष्ट्र ❤
धन्यवाद दादा
सर आपण खूप छान माहिती देता
आपले मनापासून धन्यवाद 🙏
आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद !
सर आपले मार्गदर्शन मोलाचे असते,आणि कमी खर्चिक व शेतकऱ्यांना परवडणारी आहे, सर्व शेतकऱ्यांना कृषी साक्षर बनविले त्यामुळे आपले मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
नामसकर दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या 🙏🙏
खरच खूप छान माहिती देता
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
सर आपली मार्गदर्शन खरंच प्रेरणादायी आहे
धन्यवाद दादा
सर खूप छान उपक्रम हाती घेतलेला आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे मला फक्त एकच खंन्त वाटत आहे सोयाबीन विना शेती कशी करता येईल किंवा सोयाबीनला पर्याय काय शोधता येईल
नमस्कार दादा, सोयाबीन कमी कालावधीत चांगले उत्पादन देणार पीक आहे, पण सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळं योग्य बाजार भाव मिळत नाही, सोयाबीनला पर्याय पीक जर म्हटंल तर तुमच्या भागात डुकरांचा त्रास नसल्यास मका पीक घेऊ शकता.
U r the ultimate u r the best 👌👍👍🤝
आपले सुद्धा धन्यवाद दादा🙏🙏
मी पण तुमचे प्रत्येक विडीओ पाहून शेती त त्याचे अनुकरण करतो 🙏
आपले धन्यवाद दादा
सर्व शेतकरी आपले ऋणी आहोत ❤❤
🙏🙏
खूप छान माहिती दिलीं सर तुमचं कार्य महान आहे सर
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
Good job sir
🙏🙏
खुप छान सरजी भावि वाटचालिस आम्ही सदैव आपल्या सोबत एक युवा शेतकरी
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद
आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद !
शेतीमध्ये भाजीपाला लागवडीबाबत खूप छान माहिती देता तुम्ही सर😊 (जत_सांगली)
आपले धन्यवाद दादा
सुंदर मार्गदर्शन
🙏🙏
खुप सुंदर अशी माहिती सर ....
धन्यवाद दादा !
🙏🏻जाधव सर मी मनापासून आभारी आहे.🙏🏻
🙏🙏
आपल्या नियोजन पद्धतीने गेल्या 5 वर्षांपासून शेती करत आहे.आता पर्यंत कापूस 12 किंटल पर्यंत गेलो होतो परंतु या वर्षी एकरी 13 किंटल निघाला आणि पुन्हा 4 ते 5 किंटल होऊ शकतो .. आपले आभार🎉
नमस्कार दादा, खूप छान उत्पादन घेतले आपले धन्यवाद 🙏
सर आता शेतीची कामे आटोपलेली आहेत त्यामुळे शेतीला काही जोडधंदा त्यातून आणखी शेतकरी सुखी होईल अशी काही माहिती द्या
नमस्कार दादा, शेती पूरक जोड धंदे या विषयी एक मालिका चालवू त्या मालिकेत वेगवेगळे विषय घेऊन माहिती देऊ.
धन्यवाद
Sir thumi manje shethkaryan sati vardhan ha sir thumcha va thumcha kutimbavar devache bargosh ashirvadh ashave sir
नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या यामूळ आमचा उत्साह वाढतो
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद !
खूप छान माहिती भेटती सर
धन्यवाद दादा
🙂❤🙏👍🤝😇mi shetkari & krushi Kendra worker..nice information sir
धन्यवाद दादा
Thanks🌹🙏
🙏🙏
सर खूप छान माहिती देता
आपले धन्यवाद
धन्यवाद दादा
साहेब आमच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जवळपास आपले औषधे भेटत नाही तरी पण तुमच्या सल्या मुळे मला खुप फायदा होतो... आभारी साहेब
लामकानी - जोगेश्वरी कृषी केंद्र 7720981600
दहिवेल - ओम साई कृषी केंद्र 9921993771
पिंपळनेर - ओम ऍग्रो 8329601309
पिंपळनेर - विठोबा कृषी केंद्र 8380269828
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
❤❤❤
सर आपले कालनिर्णय कधी येणार आहे
नमस्कार दादा, जानेवारी महिन्यात मिळेल
माज्य
❤
❤🎉
Sir tumhi shetkryasathi devdut ahat
🙏🙏
सर तुम्ही सांगतलेलै उपायांनी ऊत्तपन चांगले येते पण भाव सरकार देत नाही
नमस्कार दादा, आपल्या शेतमालाला योग्य बाजार भाव मिळवा यासाठी शेतकरी वर्गाने एकत्र येणे गरजे आहे
🙏🙏
🙏🙏
सर नमस्कार जी सर 🙏🙏
🙏🙏
Sirji mirchivr Black thrips cha attak aahe konti favarni kravi
नमस्कार दादा, ब्लॅक थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी निळ्या रंगाचे लाईट ट्रॅप लावावा
2012 पासून तुमच्या सानिध्यात आहे
आपले धन्यवाद दादा
सर संपुर्ण केळी व्यवस्थापनाचा व्हिडिओ पाठवा
ठीक आहे दादा
Sir mazya kapashi chi fakt ek vechni zali aahe Ani bonda madhe gulabi bond Ali aali aahe ...bond futat nahi ahet...kay karave...🙏
नमस्कार दादा, ओंडो किंवा ग्रामोक्झॉन ची फवारणी करा
Sir tum hi Mahite Changu aste pan ya varshi 7777 soyabeen ne khupach Dholak dela me apart sanga by pramane saga ke Lele Avadi lageadi Prasun tar khat fawarni pan khupac apayesh aale beyane 210 kg perked Hote pan 200 kg Sudha soyabeen zale nahi 7777 van la research chi khup Garh aahe krupaya laksha dhayawe
नमस्कार दादा, या बऱ्याच शेतकऱ्यांची आश्रय ७७७७ वाणास अधिक पसंती मिळाली आहे, आपल्या कडून व्यवस्थापनात काही चुकलं आहे का ते तपासा
sir gavhala lihocin bijorakriy ashakya zali nhi Tr ata lihoson kse deu shakto? panyatun deu ki spray mdhun gheu? kiti divsani ani praman kiti gheu?
Plz sanga
नमस्कार दादा, लिहोसीन ३०० मिली १० -१५ किलो रेतील चोरून पाण्या पुढे फेकून द्यावे
kiti divsaparyant kru shakto apn he perni pasun?@@whitegoldtrust
😊
🙏🙏
सर आपलं कॅलेंडर कधी येणार आहे प्लीज कळवा
नमस्कार दादा, जानेवारी महिन्यात मिळेल
सर गेवराई ला जसा शेतकरी मेळावा घेतला होता तसा शेतकरी मेळावा कधी घेणार आहे आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे
नमस्कार दादा, शेतकरी मेळावा आपण पुढच्या वर्षी घेणार आहोत 🙏🙏
साहेब तूमच कौतूक कराव तेव्हड कमिच आहे आसीच माहीती देत रहा
नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या, यामुळे आमचा उत्साह वाढतो 🙏🙏
🙏 सर ता. चंदुर बाजार जी. अमरावती भागात जर आपला संस्थे चा कुणी मार्गदर्शक असेल, प्लॉट ला भेट देणारा तर सांगाल सर.
नमस्कार दादा, 9175034074 लिगदे सर अमरावती विभाग
सर बटाटा पिकासाठी सविस्तर माहिती दया
नमस्कार दादा, बटाटा व्यस्थापनाचा एक व्हिडीओ लवकर बनवू.
Sir gahu 1 mahina 10 divasacha zala aahe kay pahili favarani karavi te sanga
नमस्कार दादा, गव्हा मध्ये अडचण काय आहे ते कळवा
🙏 सर बूस्टर चे जयवीक प्रोडकट धुकानदार घेत नाही
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
syngenta nk 6802 सर या मक्या विशई महिती सांगा आनी कसा aahe te pn sanga
नमस्कार दादा, माहिती घेऊन कळवू
सर आपले जैविक औषध कोणते आहे
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट, पी बूस्ट, के लिफ्ट, एनपीके बूस्ट, बुस्टकम्पोस्ट हे सर्व जैविक उत्पादने आहे.
सर जर तुमि मला भेटले नसते तर मी शेतीच केली नसती
🙏🙏🙏🙏
सर, आपण शिफ़ारस करता ते सर्व कीटकनाशक, खते, संजीवक नरखेड ज़िल्हा नागपूर येथे पुरेपूर मिळत नाही. त्यामुळे बरेचदा नाईलाज होतो. आपल्या स्तरावर अधिकृत दुकानदार यांना सूचित करून समाधान करा. विनंती......
नमस्कार दादा, नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
Sir tumche gav konte ahe proper. Chincholi che aahat ka tumi
नामसकर दादा, सिंदखेड राजा तालुका मधील पिंपळगाव कुडा
सर हरभरा तणनाशक सागा
नमस्कार दादा, हरभरा मध्ये पेरणी नंतर ४८ तासाच्या आत पेंडामिथॅलीन तणनाशक वापरू शकता. हरभरा उगवण नंतर तणनाशक नाही.
सर हरभरा झेप सोबत नॅनो डि.एपी फवारू शकतो. का? मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, हो फुलोरा अवस्थेत फवारू शकता.
Sir rabbi tur mahiti video banva
नमस्कार दादा, ठीक आहे
Sir aamche akot la ekda bhet daya
नमस्कार दादा, ठीक आहे आपल्या भागात टूर असल्यास कळवू.
तूरि मध्ये तिसरा फवारणी कोनति करावी
नमस्कार दादा,झेनोप / रावडी १५ मिली / सिंजो ७ मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
औषधी चे भाव पण कमी करा आपल मार्गदर्शन चांगले असते त्या बद्दल काहीच शंका नाही
औषधीचे भाव कसे काय कमी होतील?
नमस्कार दादा, आपल्या उत्पदनांच्या किमती वाजवी ठेवलेल्या आहे, मार्केटमध्ये २ -३ ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे