ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Arvind Sawant यांना Narendra Modi यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलू दिलं का? | Shiv Sena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ArvindSawant #NarendraModi #BJP #shivsena
    मुंबई Tak च्या चावडीवर खासदार अरविंद सावंत यांनी हजेरी लावली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अनेक किस्से त्यांनी सांगितले.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 11

  • @ombagrao22
    @ombagrao22 3 หลายเดือนก่อน +6

    Elected Autocracy

  • @ravikohale2233
    @ravikohale2233 3 หลายเดือนก่อน

    2019

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 2 หลายเดือนก่อน

    😢😢
    इन्दिरा गांधी समोर खाली मान
    पवार ना विचार

  • @Anjan-l7y
    @Anjan-l7y 3 หลายเดือนก่อน +7

    Rahul Gandhi pm honar junya athvani sodun dya

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 2 หลายเดือนก่อน

      😂

    • @R_..sma_
      @R_..sma_ 2 หลายเดือนก่อน

      पिऊन आला का रे भाऊ

  • @PBhosle23
    @PBhosle23 3 หลายเดือนก่อน +6

    माझा उ. बा. ठा. संविधान, लोकशाही आणि शिल्लक हिंदुत्व वाचवण्यासाठी काँग्रेस मध्ये विलीन होणार यात गैर काहीच नाही 🍦🍦🚩🚩🤣🤣

    • @nikhilka8015
      @nikhilka8015 3 หลายเดือนก่อน +3

      BJparty suddha ata congress madhe vilin honar aahe 4 June nantar!!🤣🤣🤣

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 3 หลายเดือนก่อน +1

    370 मध्ये अपयश आलं वा किती खोट बोलणार

    • @Ryan29-64
      @Ryan29-64 3 หลายเดือนก่อน

      अपयश म्हणजे त्याने काही हेतू साध्य झाला नाही. ना कोणी सामान्य माणूस किंवा विस्थापित काश्मिरी पंडित परत जाऊन राहू शकले ना काश्मिरची प्रगती झाली. हा एक गोष्ट झाली. अदानीची कंपनी तिथे बिनदिक्कतपणे लिथियमचे साठे उत्खनन करायला जाऊन पोहचली. तोच प्रकार लडाख मध्ये होत आहे. यांनी 370 मधील part 1 अजूनही तसाच ठेवला या कारणाने. यांना जसे वाटेल तशा ऑर्डर्स हे राष्ट्रपतीच्या आदेशाने काढतात आणि तिथल्या खाणी वाटून टाकतात अदानीला. लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात radioactive mineral सापडतात जसे की इरिडियम, प्लॅटिनम. यांची नजर त्यावर आहे आता.

  • @jayeshbhagat5711
    @jayeshbhagat5711 3 หลายเดือนก่อน +2

    Hoy kay aho mag tumchya swatachya matdhar sangat ki vele vijit keli ani kiti vele la jante shi sawand sadlat Saheb he pan sanga jara kiti Vela ha tumcha fase disla lokana😂😂😂😂😢😢😢