दही खाऊन सर्दी होते का? | Does eating curd cause a cold?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ส.ค. 2024
- One of the highly recommended ingredients. But how - doesn't it cause cold? Or joint ache? And should we be using only homemade curd? These common questions and a lot more answered in this episode of Tumcha Amcha Same Asta. Nutritionist Amita, with 20 years of experience, answers all these questions and gives tips and advice for life-ready nutrition.
You can reach us via
Email: tasamarathi@gmail.com
Website: www.amitagadre.com
Instagram: / amitagadre
Facebook: / amitanutrition
Credits
Video editing: www.virajpawar.com
#marathipodcast #amitagadre #dahi #curd #yogurt #nutrition #bustmyths
Chapters | Does eating curd cause a cold?
00:00 - Introduction
01:53 - Weigh tgain Dahi
03:17 - Dahi at night ?
05:07 - Can we eat every day?
07:38 - Dahi with pasteurised milk
09:16 - Packet dahi
11:10 - Acidity with dahi?
12:32 - Fruit with Dahi?
12:48 - Dahi Vs Greek yoghurt
16:50 - Nutrients from Dahi
18:31 - Joint Pain with Dahi ?
19:50 - Outro
खूपच छान माहिती.हसत खेळत त्यामुळे प्रसन्न वातावरण विषय आरोग्य संबंधी असून ही...
Please do video on mussel gaining for women...request mam🙏
Best information mam
Khup Chan vishay aani mahiti
Thanks for sharing useful information. Pls share on how to wash /clean veggies /fruits considering high amout of pesticides used on it
आयुर्वेदात स्पष्ट म्हटलय की रात्रीचं दही खाऊच नये..
तुमचे episodes खूपच छान माहिती पूर्ण असतात.
Triglycerides कमी करण्यासाठी काय खावं याची माहिती मिळाली तर बरं होईल
noted
Very informative video mam... I had a lot of confusion regarding curd.. But after this video all cleared. Thank you so much for taking this topic for a discussion. 😊🙏🏼
Glad you found this useful
तुझी माहिती ऐकतांना न घरीच कुणाशीतरी बोलतेय असं वाटतं ग.खूप छान समजावून सांगते.विस वर्षांचा तुझा अनूभव आहे नेहमी सांगतेस पण तुझं वय नाही ग वाटत इतकं.😊
Hahah! Thank you so much.
Please do video on health supplements specially whey protein and other multivitamin capsule
Khup chaan.
धन्यवाद
Please do video on salt.
Great information.. I love to watch your videos..
Please make video on Sugar vs Jaggery.. is Jaggery really healthy than sugar..?
केलाय की! बघा आधीचे एपिसोड
Again another great video. I love dahi and have eaten it all my life at morning, noon and at night without any problem.
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
Khup Chan bolta tumhi Amita tai....
धन्यवाद
Please make a video on diet in hypothyroid.
Cream curd which is used to make butter and then the reaming buttermilk can v consume
Salt baddal tasach eeg baddal pan kahi samaj gair samaj ahet
Tya baddal hi sanga
❤❤
Dr.tumhi khup chhan bolata.mahiti pan चांगली सांगता.तुमचे व्हिडिओ बघायचे म्हणजे आम्हाला मेजवानीच असते
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
खूपच छान माहिती. Please program च्या शेवटी 5 मिनिटे प्रश्नोत्तर घ्या म्हणजे आमच्या queries solve होतील.
मला बरेच वर्ष migraine आहे. मी दही अगदी ताज म्हणजे अगदी 4 तासाचे लावलेले खाल्ले तरी मला डोकेदुखी होते. थंड तर लांबच राहिले. मला खूप आवडते पण मी खाऊ शकत नाही. ह्यावर काही उपाय. माझ्या आहारामध्ये prebiotic कसे घेता येईल?
प्रश्नौत्तर वर वेगळा एपिसोड करणार aahe
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
Store brought paneer pure aste ka. Ki paneer ghari banavala changla.
Please salt var video banava .
मॅम मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते प्रत्येक व्हिडिओ मधून खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळते.🙏🙏👌👌👌 दूध आणि दुधाच्या पदार्थामुळे चेहर्यावर मुरूम येऊ शकतात का? आणि मासिक काळात दूध प्यावे का? यावर व्हिडिओ बनवा ... दिड महिन्या नंतर त्रासदायक अबॉर्शन झाले (माझे अबॉर्शन झाले आहे ) असेल तर आहारविषयक काय काळजी घ्यावी की जेणेकरून शरीराची झीज भरून निघेल यावर व्हिडिओ बनवा🙏🙏
Doodhavar vegla video kelay, to bagha mhanje hya prashnanchi uttare miltil
Greek dahyache shrikhand khupach chhan lagte, easy to make too.
interesting
@@NutritionistAmitame USA la jate teva me greek yogurt che shrikhand banavate. Chhan creamy hoto 😊
Madam protin var ek video banva
Fridge madhe kiti divas thevalela dahi khava
पिल्याने नाही हो प्यायल्याने please !
Please do video on intermittent fasting
Noted
Khup changli mahiti det aahet madam, khup khup dhanyavaad 🙏🏻🙏🏻
"Lunch madhe dahi / taak ghtala tar jhop yete " Hi samjut kiti khari aahe?
अति जेवलं की झोप येते
@@NutritionistAmita true 😃😃
Thank you for great information. Also please tell us if curd added as marinate in nonveg food items is good to consume. And if we prepare food items from curd such as kadhi or instant uttappa using curd, do we still benefit from curd.
The probiotics die when dahi is cooked/heated, but that shouldn’t stop you from enjoying kadhi!
Is cooked dahi is harmful to our health?
Plz make video on herbalife products for weight loss n health
Ok
Delivery nantar 4 mahinyani dahi khalle tar chalel ka? Athavdyatun kiti Vela chalel?
Mam protin var vedio banava pls
हो
✌️👍💐
Dr. tumhi evdhya sweetly boltay ki tumcha bolne nusta eikat rahavese vatte❤.... mahiti khup mahatvachi & useful aahe.. thanks
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
खुप छान माहिती मिळावी.. pan mala vicharayxhe ahe ki फोडणीत halli दाखवतात dahi घातलेले. Mag dahi ghalave ka फोडणीत
घालू शकतो
गायी दूध हे खरच गायीचेच दूध असते का ?
का म्हशीच्या दूधातुन काही प्रमाणात लोणी काढून ते दूध गायीचे सांगून देतात ?
Mam please share misconceptions about salt
soon
Food in PCOD please make video
Ok
मी ओवरियन कॅन्सर ची pt आहे डाएट संबंधी काही मार्गदर्शन कराल का
Dahi गरम करून खाऊ नये असे म्हणतात मग पंजाबी ग्रेव्ही मध्ये तर सर्रास दही घालतात बरोबर आहे का
विकत आणलेल्या दह्यात किती fats असावेत. Pl.guide करा.
Nice info.
Ek qns dahi garam karun khane yogya ahe ka ?
Mhanje kadhi?? Khaau shakto
@@NutritionistAmita for example aaj kal recipe madhe dahi chi gravy banvtat , so asa karne yogya ahe ka ?
Mi पूर्णपणे शाकाहारी आहे म्हणजे अंड सुध्धा खात नाही खाऊ शकत नाही मग रोज प्रोटीन मिळावेत म्हणून मी काय करू
तसेच रोज रोज आहारामध्ये कडधान्य वापरणे योग्य आहे का माझी पूर्ण फॅमिली शाकाहारी आहे तर मग vitamins minerals प्रोटीन्स कडे मिळवावेत
उन्हाळा सुरू झाला आहे तर काय काय विशेष काळजी घ्यावी
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
मटकी ची उसळ,amino acids मिळाले तरी पुष्कळ आहे
Pl share video of taking water diring meal on you tube. Because i cant share the same from instagram to whats app
its here on youtube. please search through the videos
what is useful for health curd or buttermilk
Both are fine
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
मला गुडघेदुखी चा त्रास होतो आहे, मध्यंतरी मला कुणी आयुर्वेदिक वैद्यांनी लिंबाची उपाययोजना सांगितली होती.३दिवसमी हा उपाय केला.फक्त लिंबू उकळून वथंड करून सालीसकट खायचे होते,पण
नंतर मला पाय दुखण्याचा त्रास अतिशय वाढला.वबंद केल्यानंतर २_३दिवसात बरा झाला,काय कारण असावे क्रुपया सांगावे.
What is your view as a nutritionist about vegan diet? Can you make a video on veganism
Yes
Milk protein allergy or lactose intolerance asel tar sardi hovu shakte
During meal*
white ani brown bread ch episode kara na please..
करू
Would you agree that even if heat kills the microbes(pro-biotics), fermented foods have nutrients(post-biotics) that are unlocked by those microbes during the fermentation process before dying. (Think idli dosa). So cooked or heated yogurt is not be as beneficial as uncooked yoghurt but it's considerably more nutritious than the milk that made that yogurt.
If one can afford, is gut microbiome test useful?
Not really as our gut microbiome is quite transient. I would rather use the money to do basic biochemistry testing and invest in a good healthy balanced diet, exercise and sleep
Small kids na fridge madhla curd dele tar chalel ka.
chalel
१. कमी विरजलेले दही खाल्यामुळे काही त्रास होतो का?
२. ताकात हिंग घालून पिता ते कितपत योग्य आहे?
३. सांधेदुखी मध्ये डॉक्टर दही , ताक बंद करायला सांगतात, ह्या बद्दल तुमचं मत काय??
४. दही भात करताना दह्याबरोबर थोडा दूध घालतात, कितपत योग्य आहे??
५. लहान मुलाना वयाच्या कितव्या वर्ष पासून दही दयावे??
६. दही भात आणि ताक भात कधी खावे??? आजारी असताना की normallyपण ??
Herballife nutrition weight lose hotaka aarogya sathi chagala asataka. Please video banava.
Nasta. Video banvu
Ratri dahi khau naye, he aayurved, dr tambe, swami samarth bhakta sangatat
Mam students ne ky khalle pahije ani kay nahi hyavar ek video kara na . jaad honyasathi kay khane yogya ahe hyavr pan ek video kara karn na mostly barik honyasathich dr upay sangtat jaad honyasathi konich nahi sangat pls 😀
karu
Can I eat dahi with seafood?
Yes. If in doubt, check if it’s suiting your system. Some people are lactose intolerant and hence can’t digest the combo
असं म्हणतात की चिकन मटण बनवताना किंवा सोबत दही खाल्लं तर काही वर्षांनी स्किन डिसिज होतात he खरं ahe का? फिश सोबत दही चालत का plz guide
chalta
Tumche bol tyache far far aabhar
मैडम मला दही खुपच आवडते पण दही खाल्लं की माझ्या पांढऱ्या पेशी वाढतात तर मी काय करू इच्छा असुनही मला दही खाता येत नाही.ऊपाय सुचवा
Please make a video on veganism
ok
Is L. reuteri yoghurt beneficial enough for a disease-free person to incorporate in the diet?
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
दही आणि गूळ एकत्र करून खाल्लं तर ते विषासमान असतं असं आई म्हणायची. हे खरंं असेल का?
दही कूकिग करताना घालणे योग्य ?
दही खाऊन सर्दी, खोकला, घसे दुखी झाली तरी दही काय ते सुटत नाही, जेवणाला दही-साखर, दही चटणी, दही रायता पाहिजेच मला.
One size fits all
Does not work in food with different persons
absolutely true
Asach chicken var episode Kara
सर्दी व्हायरल इन्फेक्शनमुळे होते. दह्याने सर्दी होत नाही असे तुम्ही सांगितले. पण दही ताकाने अॅलर्जीक सर्दी होऊ शकते का?
त्याची स्पेसिफिक अलेर्जी असेल तर हो
Can we have curd and butter milk on the same day? If yes how much gap should be maintained?
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
Ratri dahi khall ki gas hoto asa ek samaj ahe. Te khar ahe ka ?
खाऊन बघा, observe and decide. Every person is unique
Ayurveda pramane ratri dahi khau naye
मायग्रेन कोणकोणत्या कारणांमुळे हो त असते ते सांगा pls . यावर व्हीडीओ करा ना प्लीज
ओके करू
नॉनव्हेज सोबत दही खाऊ शकतो का?
हो! बिर्याणी बरोबर रायता…
Diabetes and curd ?
Please comment.
खाऊ शकतो
Could you please share your details for appointment?
sure. www.amitagadre.com
मॅडम, मी दही ताक घेतल्यास मला सर्दी होते व शिंका येतात, डाॅक्टर मला आंबट व दही खावू नका सांगितले आहे
मॅम दही खावून hypothyroid वाढू शकतो का,मी होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेत आहे त्या डॉक्टरांनी मला दही वर्ज्य केली आहे प्लिज मला सांगा ना,खरे ते काय
नाही
Dahi and oily food khau naye...he barobar ahe ka?
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
मीठ आणि तेलाचा वापर...याबद्दल ही एक पॉडकास्ट कराल का
telavar kelay ki
@@NutritionistAmita thanku... बघितला व्हिडिओ
दही ऊष्ण असते आणि ताक थंड असते का
Hoy hote 1000% mala hote. its my own result .
घरचे दही असेल तरीही सर्दी होते. बाहेरचे पण.
दूध केळ बेस्ट . का दूध अणि दही बेस्ट
donhi
मला आंबट दही खाल्लं जात नाही तर त्या बाबत सांगा ।😊
Mag aambat dahi khaycha attahas ka?
अशी खूप लोक असतात खूप जास्त खातात पण त्यांचे वजन वाढत नाही.
ह्याचे काय कारण असावे
high metabolic rate. hyavar laukarach video yet aahe- vajan kase vaadhvayche
Mam Pan आयु्वेदानुसार दही रात्री खाणे किंवा फळ रात्री खाणे यामुळे कफ तयार होतो रात्री ज्यांना tendency ahe
Ani हे मे अनुभवले पण आहे माझ्या मुलीच्या बाबतीत माझ्या sudha बाबतीत ..मग ते कशामुळे?
दही लस्सी खाणे सोडून दिले जेंव्हा कळले ki म्हशी गायींना सतत गर्भाधान(pregnant)😢😢😢 करून दूध काढले जाते, त्यांचें आयुष्य कमी होते,त्यांना यातना नसतील होत सतत pregnant करून... असे जर मनुष्यांशी केले तर कसे वाटेल त्यांना😢😢😢......म्हणून तर beef स्वस्त विकले जाते कारण दुधाच्या विक्रीत Dairy industry करोडो कमावते आणि स्वस्तात विकते कत्तलखाने मे म्हशींना😢😢😢
लहान मुलांना केव्हा पासून दही देऊ शकतो
7 months
मला दही दूध खाल्ल्यावर आऊ ची संडास होते समता महाजन
बदलापूर वरून बोलते समता महाजन मला दही दूध खाल्यावर आजची संडास होते याचे कारण काय असेल मॅडम
दह्याला उकड काढावी का?
Mhanje?
दही कढी बनवताना दह्याला उकड काढावी का?
Kakdi kahun Sardi jhala.
If efficacy and adulteration has been verified by a trustworthy third party laboratory, and one can afford the cost, is a regular use of multi-strain probiotic supplement recommended for a generally fit person? Not as a replacement of fermented foods but just as an insurance for the gut. This is classic "but why" vs "but why not" debate.
Interesting. Where the gut microbiome is concerned there are many many variables. You may take the best probiotics but whether your gut will accept it, help it to stabilise and grow or just throw it all out as poop (retention rates of probiotics are very low) is absolutely subjective and very difficult to determine in every day life. As an insurance, it’s better to include probiotic foods and focus on prebiotics, a protein balance and exercise- your gut is capable of managing the rest.
Menopause badal Sanga
लवकरच
स्त्रियांना संधिवात असताना दही खावे की नाही.
kahinna traas hoto kahinna nahi, khaun bagha aani mag tharva
I will show u a person who eats curd daily multiple times. He remains normal
yes quite possible. I eat curd daily!
कढी बद्दल पण काही....
Aaramat khau shakto
Weight lost baddal kar .
❤
ओके