वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ५/९
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025
- प्रकरण चौथे - ब्राह्मण-अब्राह्मण विभागणी तेव्हापासूनच
----------------------------------------------------------------------------------------------------
05:16 ब्राह्मणाचे उपनयन वेगळे
12:09 अब्राह्मणाला गुरू करू नये
19:35 अब्राह्मण हा अतिथी नव्हे
24:28 साक्षीच्या वेळी फक्त अब्राह्मणाला शपथ घ्यायला लावावी
27:52 अब्राह्मणाच्या वचनावरून ब्राह्मणाला साक्षीसाठी बोलवायचे नाही
30:09 अभिवादन करताना फक्त अब्राह्मणाने झुकावे
36:10 शंभर वर्षांच्या क्षत्रियाला दहा वर्षांचा ब्राह्मण बापासारखा
38:18 व्यभिचाराबद्दल फक्त अब्राह्मणाला मृत्युदंड
44:03 ब्रह्महत्येसारख्या गुन्ह्यांबद्दल फक्त अब्राह्मणांना मृत्युदंड द्यावा
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com)
सर्व हक्क सुरक्षित:
राकेश साळुंखे
नीरज साळुंखे
अनुजा पाटील