जोतिबाचा जुना मार्ग I Jotiba trek

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
  • #jotiba #jotibatemple #wadiratnagiri #jotibaroad #kushirevillage #dakkhancharaja
    महाराष्ट्राचा कुळस्वामी जोतिबाला जाण्यासाठी आज आपण बघत असलेला मुख्य मार्ग आहे पण पुर्वी हा मार्ग अस्तित्वात नव्हता त्यावेळी एक परंपरागत मार्ग जोतिबा मंदीर कडे लोकांना घेऊन जायचा.निसर्ग समृध्द असणारा हा सुंदर मार्ग काळाच्या ओघात दुर्लक्षित झाला पण आजही बरेच लोक यावरुन जोतिबाला जात असतात.कुशिरे या गावातुन सुरु होणाया हा मार्ग साधारण 3 ते 4 कि.मी चा ट्रेक करवून आपल्याला मंदीरा पर्यंत घेऊन येतो. देवदर्शनाबरोबरच चांगल्या आरोग्यासाठी लोक यामार्गावरून देवदर्शनासाठी जातात.तर आजच्या व्हिडिओ मधून हाच परंपरागत मार्ग कसा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे.त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक,शेअर करा आणि आपले चॅनेल सब्सक्राइब करायला विसरू नका... धन्यवाद

    This is the main route that we see today to reach Kulswami Jotiba of Maharashtra but before this route did not exist, a traditional route used to take people to Jotiba temple. This beautiful route which is rich in nature has been neglected with the passage of time but even today many people go to Jotiba through this village.
    This starting route takes us to the temple after a trek of about 3 to 4 km.
    Along with god darshan people go for god darshan through this way for good health. So in today's video I am going to show you how this is the traditional way. For that watch full video if you like then like share and don't forget to subscribe our channel... Thank you

    Follow me on social media -
    Instagram :
    ...
    Facebook :
    www.facebook.c...
    Twitter :
    Su...

ความคิดเห็น • 16

  • @nitinpowar3089
    @nitinpowar3089 ปีที่แล้ว +1

    _जोतिबाच्या नावानं चांगभलं_🙏🏻🙏🏻

  • @sambhajipatil5371
    @sambhajipatil5371 ปีที่แล้ว

    Very nice 😍

  • @vijaypatil-bq8th
    @vijaypatil-bq8th ปีที่แล้ว

    चांगभलं ( HR Saheb)

  • @nitinpowar3089
    @nitinpowar3089 ปีที่แล้ว

    Dada mast O ...

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  ปีที่แล้ว

      धन्यवाद नितीन 🙏

  • @jayashripatil5839
    @jayashripatil5839 ปีที่แล้ว

    खूपच छान ट्रेक वाटला..आणि blog सुद्धा..नक्की जाऊ या next time 👍👍

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  ปีที่แล้ว

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @vivekpatil5623
    @vivekpatil5623 ปีที่แล้ว

    आपण जाऊया पावसाळ्यात 😊👍👌

  • @shraddhakumbhar2064
    @shraddhakumbhar2064 ปีที่แล้ว

    पावसाळ्यात जाऊया...आम्ही पण येतो...

  • @ashokjadhav6097
    @ashokjadhav6097 ปีที่แล้ว

    कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आसपास पंचक्रोशीतील अशी विविध छोटी छोटी ठिकाणे,पर्यटन स्थळे, जुनी खेडेगाव, जुनी घरे, झाडे, संस्कृती..आपण आपल्या चैनल मार्फत दाखवावी.. 🙏👍

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  ปีที่แล้ว

      नक्कीच...कमेंट केलात त्याबद्द्ल धन्यवाद❤️