मित्रहो...अनेक मराठी youtuber अगदी उत्तम प्रकारे vlog करतात....खूप मेहनत असते...या सगळ्या मध्ये...आपण सर्व मराठी लोकांनी आपल्या मराठी youtuber ना पाठिंबा दिला पाहिजे 👍👍👌👌
मस्त तुझी बोलण्याची स्टाइल तर भारीच...तुझे अनूभव तर त्याहून भारी प्रचंड ऊर्जाशक्ती आणी जिद्द उराशी घेऊन तू हे सर्व तू करत आहेस..खुप खुप शुभेच्छा कालजी घे..
जन्मा आलो माणूस म्हणूनी हातून एकतरी साहस घडावे... वजीर सुळका नाही तर एखाद डोंगर तरी चढावे... ....हेच खरं तारुण्य आहे. जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
भाऊ..👏👏 तुझ्या हिमतीला, धाडसाला अन् विनोदी निवेदनाला खरोखरच दाद दिली पाहिजे. तू फक्त बोलका नाही तर करून दाखवणारा आहेस.. तुझ्या या धाडसाचा अभिमान वाटला तुला खूप खुश शुभेच्छा.. तुला सुखरूप घेऊन जाणारे आणि पुन्हा माघारी आणणाऱ्या मावळ्यांना साक्षात दंडवत.. छत्रपती शिवाजी महाराज की जय 💐💐👏💐💐
भांवानो काळजी घ्या रे .... 🙏 आई जगदंबे चरणी व छत्रपती शिवाजी महाराजांन चरणी माझे नतमस्तक ठेवून मि प्रार्थना करतो की ह्या माझ्या भावाना नेहमी सुखरूप ठेवत जा..... 🙏🙏💞💕💓❤जय भवानी जय शिवाजी..... 🚩
मी आजतागायत खूप निरनिराळे व्हिडिओ बघीतले, पण आत्ताचा हा 'वजीर ' सुळका सर करण्यासाठी तुम्ही जे धाडस केले आहे त्याला काय म्हणायचे, जबरदस्त, चित्तथरारक, काळजाचा ठोका चुकविणारे असेच आहे. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
भावा खूपच भारी, इकडे व्हिडिओ पुढे न ढकलता खूप मस्त धमाल आली, सलाम पूर्ण टीम ला.... छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी... खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी, वर्षारुतू आलाच आहे, तुझा व्हिडिओ ची वाट पाहीन....
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
While you guys were climbing by only watching I had tremors and body sweat . All Indians are proud of you and the team that bravest of the brave who knows no fear still exist in this land. All the best for all your future tasks.
आपणा सर्वांच्या साहसाची उत्स्फूर्त दाद दिलीच पाहिजे असा हा जीवघेणा ट्रेक आहे.व्हिडीयो बघताना सुध्दा आम्हाला घाम फुटला होता. आपणा सर्वांना भवानी माता निरोगी व उदंड आयुष्य देवो आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ आम्हाला पहाता यावे हीच तुम्हाला विनंती शिवाजी महाराजांचा व मावळ्यांचा वारसा असाच पुढे बहरत जावो
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
My Father achieve this adventures climbing way back in 1990..We always proud to see the pics my father click of this amazing Vajir sulka... Ashok Meshram..from youth Hostel ,Dombivali branch ...
With all due respect to Marathi language, you guys need to consider posting this video in English or Hindi. This is incredible. Whole of India and world needs to see this...
Are prashil Vijay mntoy Hindi and English mde ha video asay pahije because this is a really incredible trek and video as well please try to relaunch in English as well so the people can know the glory of Mahabharata
You will not believe this but before seeing this video i was going through lot of mental pressure ,i almost gave on something i am doing...but after seeing this...it has given me so much power ...i felt so good and cheerful...god bless you...for this one...
अतिशय रोमांचकारी अनुभव होता 👌🏻👌🏻 प्रशिक तू चलत असताना असं वाटलं की मी स्वतः चढत आहे मी एक शिक्षिका आहे त्याच्यामुळे मला असे गडकिल्ले बघायला खूप आवडते.. मी ब्रह्मगिरी जंजिरा पाचड रायगड हे किल्ले बघितले परंतु हे तुझे आजचा जो किल्ला दाखवला दुर्ग दाखवला भयंकर भयंकर सुंदर... मला तुझा खूप खूप अभिमान आहे कारण की मी सुद्धा चंद्रपूरचीच आहे 🙏🏻🙏🏻
Seeing this thrilling experience of yours raises thorns on the limbs. Absolutely unforgettable. You can definitely climb Everest in the future. I wish you all the best.
मी हा गड चढण्याचा अनुभव घेऊ शकत नाही पण तू जो व्हिडीओ बनवून दाखवलास खरच मित्रा सलाम तुझ्या कार्याला देव तुला व सह्याद्री ट्रेकर्स टीमला नेहमी सुखरूप ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
No words to comment, very dengerous vertical climb. Video dekh ke mera hath pair thanda par geya bhaiyoo. Three cheers to all climbers team and for the video sharing across. Take care bhaiyoo, hara hara mahadev, jai bhabani maa, jai ho Siva Maharaja. 👌👍🔱🙏🌷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
सर्व टिम मेंबरना म्हणजे साहसी वीरांना hats off. आम्ही हे तुमचे साहस बघुन आमच्या पायाना कापरे सुटले.जबरदस्त हे तुमचे अतुल्य साहस बघुन आम्हाला दरदरुन घाम सुटला.असे आम्हाला तुमच्या video द्वारे प्रत्यक्ष साहस बघायला मिळाले . खरंच पुन्हा एकदा hats off. परंतु हे साहस करतेवेळी safety factors विचारात घेऊन साहस करा.
Very nice Mitra... great job... thanks for this video.. I am proud of you & this team..in my army job I can also climb to very adventurous hil ,rapling can also .But my experience say to all person please make first safty, well equipment , well treaning, than do this all things.. you are marthi I proud of you...thanks again

मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
Simply UNBELIEVABLE... UNBELIEVABLE... UNBELIEVABLE display of Guts, Courage and Stamina !!!😲😲😲 . KHUB KHUB AABHARI 🙏🏻🙏🏻🙏🏻 for making this vlog and sharing the experience . Leather gloves should always be there for rappling. All the best to you.
This is real thriller.....hats off....great job Prashil..... other wise we cannot experience.,.great efforts taken and goog commentary... And many thanks to Sahyadri Trekkers tema
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏, 🚩🚩🚩Jay jijau... Jay shivraay.. Jay shambhu raaje.... Jay Maharashtra 🚩🚩🚩
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
it was a thrilling experience brother but one suggestion u should wear mountain climbing hand gloves to safety of ur hands.. thank u for this experience..
प्रशिल आणि सह्याद्री ट्रेकर्स टीम ला खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा सचिन - भांडुप कडून प्रशिल तू सुळक्याच्या खाली असताना ते लाईव्ह thrill अनुभवताना तुझे पाय थरथरत होते, पण माझे तर हा v लॉग मोबाईल वर पाहताना पाय थरथरत होते, छातीत धडधडत होते.. इतक्या कठीण ट्रेक चा v लॉग केलास, खरोखर मानला तुला.. अभिमान वाटतो तुझा मित्रा ,,,,,,,💛👏👍
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
जय शिवराय मित्रहो आजच्या काळात तुम्हीच खरे शुर मावळे आहात खरच सांगतो अशी तरुण पिढी जन्माला आली म्हणजे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रतील इतिहास आणि स्वराज्य घडवलं म्हणून आपण अशे किल्ले, डोंगर, दरी पाहत आहोत मित्रहो तुम्हां सर्वांना मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना भरभरून आयुष्य लाभो महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलेला हा इतिहास पिढ्यान् पिढ्या जपत राहो हीच श्री आई जगदंबे चरणी प्रार्थना..जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.. आम्ही मराठी लाख मराठी...
Thank you so much dear.... Jay Shivray.. Jay Jijau.. Jay Shambhuraje🚩🚩 Jsa prem ani support TH-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
ग्रेट .... 👌👌👌❤
Thank u so much bhau..... ❤❤
@@psychoprashil yarr ru khup pude jasil salute you 👏
Super na seth gret
@@psychoprashil great
Great
मित्रहो...अनेक मराठी youtuber अगदी उत्तम प्रकारे vlog करतात....खूप मेहनत असते...या सगळ्या मध्ये...आपण सर्व मराठी लोकांनी आपल्या मराठी youtuber ना पाठिंबा दिला पाहिजे 👍👍👌👌
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
Barobr bolas Bhava
एकदम बरोबर
हो खरचं
कसलं मराठी न कसलं काय?
खाली बघाल तर अर्ध्याहून अधिक टिप्पण्या इंग्लिश मध्ये आहेत 🤦🏻♂️
मस्त तुझी बोलण्याची स्टाइल तर भारीच...तुझे अनूभव तर त्याहून भारी प्रचंड ऊर्जाशक्ती आणी जिद्द उराशी घेऊन तू हे सर्व तू करत आहेस..खुप खुप शुभेच्छा कालजी घे..
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
Ekdam Barobar Nilam Tai
जन्मा आलो माणूस म्हणूनी
हातून एकतरी साहस घडावे...
वजीर सुळका नाही तर
एखाद डोंगर तरी चढावे...
....हेच खरं तारुण्य आहे.
जय भवानी जय शिवराय
जय महाराष्ट्र जय हिंद
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
bhava japun
भाऊ..👏👏
तुझ्या हिमतीला, धाडसाला अन् विनोदी निवेदनाला खरोखरच दाद दिली पाहिजे. तू फक्त बोलका नाही तर करून दाखवणारा आहेस..
तुझ्या या धाडसाचा अभिमान वाटला
तुला खूप खुश शुभेच्छा..
तुला सुखरूप घेऊन जाणारे आणि पुन्हा माघारी आणणाऱ्या मावळ्यांना साक्षात दंडवत..
छत्रपती शिवाजी महाराज की जय
💐💐👏💐💐
भांवानो काळजी घ्या रे .... 🙏
आई जगदंबे चरणी व छत्रपती शिवाजी महाराजांन चरणी माझे नतमस्तक ठेवून मि प्रार्थना करतो की ह्या माझ्या भावाना नेहमी सुखरूप ठेवत जा..... 🙏🙏💞💕💓❤जय भवानी जय शिवाजी..... 🚩
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
🚩🚩Jay bhavani... Jay shivraay🚩🚩
Nakki bhava.... 👍💕
जय आगरी कोळी भावा ✨🥳
@@psychoprashil ratri rahnycha pan vedio taka
हो ना
मावळ्यांनो हा विडिओ share झाला पाहिजे..आपल्या महाराजांचा इतिहास सर्वांना समजला पाहिजे..अंगावर काटा आला विडिओ पाहताना, अप्रतिम हर हर महादेव..👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
He kam sope nahi bhayanka drase
मराठी मातीतला रांगडेपणा आणि थरार तुमच्या सारखे मराठी तरुण अशा मोहिमेच्या माध्यमातून जोपासत आहात. तुम्हाला खूप शुभेच्छा. 👍🏼
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
मी आजतागायत खूप निरनिराळे व्हिडिओ बघीतले, पण आत्ताचा हा 'वजीर ' सुळका सर करण्यासाठी तुम्ही जे धाडस केले आहे त्याला काय म्हणायचे, जबरदस्त, चित्तथरारक, काळजाचा ठोका चुकविणारे असेच आहे.
तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
खऱ्या अर्थाने मोकळ्या मनाचा मावळा शोभतोयस।।।।आणि गड किल्ला याबद्दलची तळमळ ही दिसून येते।।।।जय भवानी जय शिवराय।।।
Thnk u dear...
🚩🚩🚩Jay bhavani.. Jay shivraay🚩🚩🚩
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
मला तुम्हाला बघताना भीती वाटते
आई भवानीचे आशीर्वाद तुम्हच्या पाठी असेच राहूदे
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
हा भयानक अनुभव आणि मनापासून ची ईच्छाशक्ती दाखवली , सलाम.....
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
भावा खूपच भारी, इकडे व्हिडिओ पुढे न ढकलता खूप मस्त धमाल आली, सलाम पूर्ण टीम ला....
छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी... खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी, वर्षारुतू आलाच आहे, तुझा व्हिडिओ ची वाट पाहीन....
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
बापरे!किती जिद्दी आणि तितकंच धाडस मानलं भाऊ तुझ्या या कार्याला असा अनुभव जो चित्तथरारक व्हिडिओ पाहून मन सुन्न झालं दादा👌👌👌
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
काळजात खूप जिगर लागते...तेव्हाच हे करू शकतो. तुझ्या आणि तूझ्या टीम च्या हिमतीला मानाचा मुजरा.. जय भवानी जय शिवाजी..
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
नक्कीच भावा suport करणार.
घरातच बसुन हा थरारक अनुभव
घेतला.
खुप छान विडिओ होता.
खुप खुप धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Thnk u dear...
Jay jijau.. Jay shivaay.. Jay shambhu raaje🚩🚩
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
भाऊ तुमच्या या सर्वांच्या कार्याला माझा मनातून सलाम आई तुळजा भवानी तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
अतिशय थरारक आणि धाडसी ट्रेक मित्रा.. ह्याचा खाली उतरतांनाचा देखील विडिओ बघायला आवडेल! 👍🏻
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
While you guys were climbing by only watching I had tremors and body sweat . All Indians are proud of you and the team that bravest of the brave who knows no fear still exist in this land. All the best for all your future tasks.
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
मानल राव तुला. 👌👌👌
खुबच जास्त रिक्स घेतो रे प्रशिल तू.
तुझी हि थरारक ट्रेकींक बघून खरोखरच अंगावर काटा उभा राहतो रे.
तुझा या कार्याला खरोखरच मनापासून मनाचा मुजरा.👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
आपणा सर्वांच्या साहसाची उत्स्फूर्त
दाद दिलीच पाहिजे असा हा जीवघेणा
ट्रेक आहे.व्हिडीयो बघताना सुध्दा
आम्हाला घाम फुटला होता.
आपणा सर्वांना भवानी माता निरोगी व
उदंड आयुष्य देवो आणि असेच
सुंदर सुंदर व्हिडिओ आम्हाला पहाता
यावे हीच तुम्हाला विनंती
शिवाजी महाराजांचा व मावळ्यांचा
वारसा असाच पुढे बहरत जावो
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Very dangerous and sends chills down the spine. Salute to the daring heroes
Thnk u dear...
.
.
kya sirf aap video Marathi logo k liye bnate hai aapka video to all india me dekha jayega to kyo hindi ya English
बाप aahes तु।।। खूप सुंदर editing & background music & bolnyachi skill ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ १०० percent pure ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
तुमच्या द्वारे घरी बसल्या पूर्ण सह्याद्रीतील गड-किल्ले बघू शकतो मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो धन्यवाद प्रशील जय शिवराय
अप्रतीम... जबरदस्त..... पाहतांनाच घाबरायला होतं.....
आणी नागपुरी मराठी कॉमेंट्री लाजवाब....
जीवघेण्या प्रसंगी एवढी विनोदबुद्धी.... सलाम मित्रा.... गजब
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Waw! Great congratulations Chh.Shivaji Maharaj ki jay& All the best
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Congratulations to all..
Take care,be safe ..
I'm scared to see and share this most difficult and adventurous trek
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Kai tuzi tarif Karu shabdch nahit👍👍👌👌
My Father achieve this adventures climbing way back in 1990..We always proud to see the pics my father click of this amazing Vajir sulka... Ashok Meshram..from youth Hostel ,Dombivali branch ...
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
बापरे, भयंकर!! खूप च थरारक!!!! सर्व ट्रेकर्स ला आमचा मानाचा मुजरा!!! व्हिडिओग्राफी पण जबरदस्त!!
Thank you so much dear....
Jsa prem ani support TH-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
With all due respect to Marathi language, you guys need to consider posting this video in English or Hindi. This is incredible. Whole of India and world needs to see this...
Thank you so much dear...
Video la jastit jast share kra ❤❤...
Ani asach support nehmi asu dya ❤❤...
Are prashil Vijay mntoy Hindi and English mde ha video asay pahije because this is a really incredible trek and video as well please try to relaunch in English as well so the people can know the glory of Mahabharata
You will not believe this but before seeing this video i was going through lot of mental pressure ,i almost gave on something i am doing...but after seeing this...it has given me so much power ...i felt so good and cheerful...god bless you...for this one...
Thank u so much dear
.
.
. It means a lot❤❤
U can follow me on insta and fb also..
.
. Id- prashil ambade
Hats off to your courage... 👍👍 And superb cordination by the Shayadri trekkers team 👍👍👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
P
अतिशय रोमांचकारी अनुभव होता 👌🏻👌🏻 प्रशिक तू चलत असताना असं वाटलं की मी स्वतः चढत आहे मी एक शिक्षिका आहे त्याच्यामुळे मला असे गडकिल्ले बघायला खूप आवडते.. मी ब्रह्मगिरी जंजिरा पाचड रायगड हे किल्ले बघितले परंतु हे तुझे आजचा जो किल्ला दाखवला दुर्ग दाखवला भयंकर भयंकर सुंदर... मला तुझा खूप खूप अभिमान आहे कारण की मी सुद्धा चंद्रपूरचीच आहे 🙏🏻🙏🏻
आई भवानीचा आशिर्वाद सदैव तुझ्या सोबत असो...मस्त दादा..जय शिवराय जय शंभु राजे
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
🚩🚩🚩Jay shivraay... Jay shambhu raaje🚩🚩🚩
साहस... विश्वास आणि Team work... मानल भावा तुला आणि ह्या गिर्यारोहक Team ला..Hats off👌👌👌
Thank you so much dear....
Jsa prem ani support TH-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
मित्रा आज पहिल्यांदाच मला हा चॅनल दिसला पण खूप भारी वाटलं पाहून 💐 तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा👍 💐 जय जिजाऊ जय शिवराय💐
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
तुझी भाषा लई भारी आहे..तशीच राहू दे...मला तर जाम आवडते...👍👍👍👍👍
Thank you so much... 😊😊❤❤
Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
Very appreciative rock climbing.
Bravo !
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खरी जिगरदारी तुमच्या मध्ये सहज नाही जाऊ शकत इथे कोणी काळीज लागतंय 🙏❤️🚩 जय भवानी जय शिवाजी
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
तुमच्या कामगिरी ला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
सुंदर आणि थरारक अनुभव मला आवडला.मी अनेक गड केले परंतु असा अनुभव मी अजून घेतला नाही.तू ज्या ग्रुप बरोबर गेला त्यानला माजा सलाम..मस्तच..!
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Seeing this thrilling experience of yours raises thorns on the limbs. Absolutely unforgettable. You can definitely climb Everest in the future. I wish you all the best.
Thnk u mama❤❤
Uddhav Shende, mhanaje "angawar kaata aala " mhanayche hai kaa ? Tyalla goosebumps mhanatat re...
अरे देवा, कसला भारी आहे वजीर सुळका. एकदा नक्कीच करावा असाच आहे . आणि जर बरोबर सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर असेल तर मग चिंताच नाही👍 मस्त
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
मी हा गड चढण्याचा अनुभव घेऊ शकत नाही पण तू जो व्हिडीओ बनवून दाखवलास खरच मित्रा सलाम तुझ्या कार्याला देव तुला व सह्याद्री ट्रेकर्स टीमला नेहमी सुखरूप ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
No words to comment, very dengerous vertical climb. Video dekh ke mera hath pair thanda par geya bhaiyoo. Three cheers to all climbers team and for the video sharing across. Take care bhaiyoo, hara hara mahadev, jai bhabani maa, jai ho Siva Maharaja. 👌👍🔱🙏🌷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
चित्तथरारक अनुभव. Hats off to your passion bro👍. Keep it up.
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खरा youtuber आहेस भावा...!!
Genuine content...!!
This man need million subscribers...!!
Lets make this man famous...!!
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
ग्रेट..भावानो....बघताना अंगावर काटा येतोय..मग साक्षात काय वाटत असेल ..सलाम आहे..तुमच्या धाडसाला .🙏🙏🙏🙏🙏
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
Amazing experience… hats off to sahyadri Trekkers group 👏🏻👏🏻👏🏻
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
You're doing great work. carry on, don’t stop
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
मस्त रे commentary 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
सर्व टिम मेंबरना म्हणजे साहसी वीरांना hats off. आम्ही हे तुमचे साहस बघुन आमच्या पायाना कापरे सुटले.जबरदस्त हे तुमचे अतुल्य साहस बघुन आम्हाला दरदरुन घाम सुटला.असे आम्हाला तुमच्या video द्वारे प्रत्यक्ष साहस बघायला मिळाले . खरंच पुन्हा एकदा hats off. परंतु हे साहस करतेवेळी safety factors विचारात घेऊन साहस करा.
Thank you so much dear....
Jsa prem ani support TH-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Very nice Mitra... great job... thanks for this video.. I am proud of you & this team..in my army job I can also climb to very adventurous hil ,rapling can also .But my experience say to all person please make first safty, well equipment , well treaning, than do this all things.. you are marthi I proud of you...thanks again
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
Congratulations Sahyadri Trekker team really excellent cordination
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Hats off Mitra to your courage, dedication and hardship 👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खूपच छान , व्हिडिओ बघूनच भीती वाटत होती, पण खूप छान रित्या वरती चडलात .🥰
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏
या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
Hats off to you brothers, watching the video my heart came into my throat. May God keep you safe and secure always 🙏.
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
वजीर सुळका आम्ही खुप वेळा हाईवे वरुण पाहिला मित्रांनो...
तुमच्या हिमतीतल्या बादशाहला माझा
मानाचा मुजरा🙏
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Simply UNBELIEVABLE... UNBELIEVABLE... UNBELIEVABLE display of Guts, Courage and Stamina !!!😲😲😲 . KHUB KHUB AABHARI 🙏🏻🙏🏻🙏🏻 for making this vlog and sharing the experience . Leather gloves should always be there for rappling. All the best to you.
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@@psychoprashil Nakki bhau
खूप सुंदर माहिती..हसत - खेळत नवख्या माणसाला उत्सुकता लावणारी, वाढवणारी..💐💐👏👏
Proud of u brother❣️... Keep it up✨🙌
Respect from mumbai
जय शिवराय🙏🙏
Thnk u dear... Jay shivraay🚩🚩
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thrilling experience. Great work
Jigarbaz 👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
खरंच भयानक . awesome vlog 🌼
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खूप जबरदस्त आहे चढाई केली आहे तुम्ही आपण तिकडे चढाई सुरु केली आणि मी इकडे जीव मुठीत धरून आपली चढाई बघत होतो सलाम आपल्या सगळ्या टीम ला
Thank you so much dear...
Video la jastit jast share kra ❤❤...
Ani asach support nehmi asu dya ❤❤...
This is real thriller.....hats off....great job Prashil..... other wise we cannot experience.,.great efforts taken and goog commentary...
And many thanks to Sahyadri Trekkers tema
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
खरा मावळा शोभतो, काळजी घ्या......टर्म इन्शुरन्स करून ठेवा घरच्यांसाठी.
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
खतरनाक दादा... 🙏🏻 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप धाडसी आहेस रे तू 💥🔥
🚩जय महाराष्ट्र 🚩
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
🚩🚩🚩Jay jijau... Jay shivraay.. Jay shambhu raaje.... Jay Maharashtra 🚩🚩🚩
खूप सुंदर प्रवास वर्णन केलं आहे तुम्ही अनेक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
Thank you so much dear....
Jsa prem ani support TH-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
thrilling .....Apratim ......Sahyadri rock adventure rocks !!! love you guys .
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
16:15, 17:21, amazing shots... really. Well-done and congrats..
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Climbed like true Shivaji Maharajs men
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
अरे दादा हे सगळे पाहुण माझी फाटली अप्रतिम नाद खुळा
Thank you so much dear...
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
अरे दादा जे करशील ते खूप जपुन कर खूप अवघड आहे
Apratim jai Shivray ❤️
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
it was a thrilling experience brother but one suggestion u should wear mountain climbing hand gloves to safety of ur hands.. thank u for this experience..
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Hats off to you...Thanks for sharing such awesome videos
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
प्रशिल आणि सह्याद्री ट्रेकर्स टीम ला खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा
सचिन - भांडुप कडून
प्रशिल तू सुळक्याच्या खाली असताना ते लाईव्ह thrill अनुभवताना तुझे पाय थरथरत होते, पण माझे तर हा v लॉग मोबाईल वर पाहताना पाय थरथरत होते, छातीत धडधडत होते..
इतक्या कठीण ट्रेक चा v लॉग केलास, खरोखर मानला तुला.. अभिमान वाटतो तुझा मित्रा ,,,,,,,💛👏👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
its a good climb, of course, for layman its a thrill, video is quite good, keep climbing...
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
भाऊ खूप छान..keep it up!!👌👍👍👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
Hat's off u brother 👏👏👏
It was so thrilling experience
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
हे सर्व जण खरोखरच खुप धाडशी आणि पराक्रमी मावळे आहेत शिवरायांचे...👌👍
मनापासून धन्यवाद छत्रपती शिवरायांच्या मराठी मावळ्यांनो....🙏
Thank you so much dear..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
होय नक्कीच भावा...👍
Amazing . It is difficult to capture all this while climbing. Mast
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Daring n courageous trek 💪🏻 need lots of upper body strength for this climb 🧗
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@@psychoprashil dada pn sarwat pahile vrti kse chadtat dor bandhayla
❣️Mazi ek like *सह्याद्री रॉक एडवेंचर* sathi 👍🏻
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
जय शिवराय मित्रहो आजच्या काळात तुम्हीच खरे शुर मावळे आहात खरच सांगतो अशी तरुण पिढी जन्माला आली म्हणजे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रतील इतिहास आणि स्वराज्य घडवलं म्हणून आपण अशे किल्ले, डोंगर, दरी पाहत आहोत मित्रहो तुम्हां सर्वांना मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना भरभरून आयुष्य लाभो महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलेला हा इतिहास पिढ्यान् पिढ्या जपत राहो हीच श्री आई जगदंबे चरणी प्रार्थना..जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.. आम्ही मराठी लाख मराठी...
Thank you so much dear....
Jay Shivray.. Jay Jijau.. Jay Shambhuraje🚩🚩
Jsa prem ani support TH-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
😀🚩🙏 jabardast dada 🚩
Ek no experience
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
Crazy! This is one of the craziest I have seen. Hats off to your bravery and adventure. Keep exploring. Wishing to be there one day! 👍🏽👍🏽👍🏽
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
थरारक अनुभव आहे तुझा 👌👍❤️
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Hats off to your courage. I can feel how difficult was the task.
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@@psychoprashil ok
Love from solapur bhava❤️🧡❤️
Chitt tharark drussh tipless
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Heartiest congratulations to all of you 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿its most difficult where PEOPLE OF MAN VS WILD CANT REACH 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
मस्त यार आम्ही ही१५० किल्यावर गेले हळबीची शेडी कलम्प केली पण तुमचा हा यशस्वी प्रयत्न मस्तच होता
Thank you so much dear..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
One of the best videos over Internet
I dream to trek with u guys one day ❤️🔥🔥🔥
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Misal kha ani aai ghal ...kashala jeev ghalto
Khup chan ❤️❤️❤️❤️
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खतरनाक भावा. लय भारी. मला पण यायच आहे. 👌👌
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खुपच थरारक अनुभव आला असेल ना भावा ...❤
Hats of to yarr 👌👌
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
amazing place, amazing people, beautiful maharashtra ✌️🌸
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
जबरदस्त
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
खुपच् छान भाऊ,,, काय चित्त थरारक आहे!! Baap रे बाप....मस्त तुमची climbing 😯👌👌💥
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Jai shivaji 🙏🙏🙏🙏👌👌
🚩🚩Jay shivraay mitra🚩🚩.