22 JANUARY SWAMI RAMANAND TIRTH आजचे व्यक्तिविशेष: स्वामी रामानंद तीर्थ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025
  • रेडीओ MPSC Guru डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    play.google.co....
    स्पेक्ट्रम अकॅडेमी’ गेल्या दोन दशकांपासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपली अथक, उत्तुंग कामगिरी करीत आहे. स्पेक्ट्रम अकॅडेमीचे आपल्या शाखांद्वारे राज्यात सर्वदूर अस्तित्व आहे. आजमितीस अकॅडेमीचे अनेक यशस्वी विद्यार्थी प्रशासनात आपली सेवा बजावत आहेत. स्पेक्ट्रम अकॅडेमीचे अनुभवी आणि प्रद्यावंत मार्गदर्शक विद्यार्थ्यांची परीक्षाभिमुख तय्यारी करून घेतात. त्याचबरोबर तज्ञांद्वारे तयार केल्या गेलेल्या चाचणी परीक्षा उमेदवाराला स्पर्धेत नेहमी अग्रेसर ठेवतात. स्पेक्ट्रम अकॅडेमी आपल्या समाज माध्यम, हेल्प डेस्क व शिबिरांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांबाबत जनजागृती करीत आहे. त्याचबरोबर Radio MPSC Guru हा भारताचा पहिला इंटरनेट रेडीओ विद्यार्थ्यांना पूर्णवेळ मार्गदर्शन पुरवीत आहे.आपल्यालादेखील कोणत्याही स्वरुपाची मदत अथवा मार्गदर्शन हवे असल्यास आजच स्पेक्ट्रम अकॅडेमी परिवारात सहभागी व्हा. आपले स्वागत आहे.
    मुख्य शाखा.- पहिला मजला. विठ्ठल पार्क, अशोक स्तंभ, गंगापूर रोड, नाशिक.
    इतर शाखा -मुंबई पुणे*कोल्हापूर *ठाणे*नागपूर*औरंगाबाद
    संपर्क- 9225129680 92225129681
    www.specrtumacademyonline.com #rajyaseva #educational #currentaffairsmarathitoday #radiompscguru #vyaktivishesh
    #suprimecourt #eknathshinde #trendingshorts #trending #reels #maharashtraloksevaayog #abpमाझा

ความคิดเห็น •