खूप कौतुक वाटलं अंकिता ला लहान बहिणी ची काळजी घेताना खरं बघायला गेलं तर अंकिता पण खूप लहान आहे एवढ्या छोट्या वयात एवढी जबाबदारी ने वागते आज कालची मुलं फक्त स्वत भवती फिरत असतात मस्त वलोग असतात अंकिता तुझे , god bless all of you ,👍👍
😄🙌👌👌💯 Unbelievable... Heart touching.. very closed to each one of us... As you mentioned when we come to Mumbai for the first time... खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी भारी वाटलं... आमच्या देखील आठवणींना खूप दिवसांनी पुन्हा उजाळा मिळाला...पण एक फरक मात्र खूप मोठा ... प्राजक्ताला जसं अगदी सेलिब्रिटी सारखी , घरातून निघाल्यापासून ते मुंबई फिरण्यापर्यंत जी काही रॉयल hospitality मिळाली आहे... 😄 त्याच सगळंच श्रेय तु एक मोठं बहीण म्हणून तुला आहेच आणि तुम्हा तिन्ही बहीणी कडे बघताना , एकावेळी असं वाटतं होतं की , तु तिचे बाबा... ऋतुजा तिची आई... लाडक्या लेकीला मुंबई फिरवायला घेऊन आले... 😄🙌 खरंच खूप मोठं मन आहे तुझं सोबतच तिचा मुंबई शहराकडे बघण्याचा दृष्टीकोन व तुझा खडतर प्रवास आणि त्यामधून आलेले हे आनंदी प्रगतीचे दिवस यामधील हक्काने फरक समजावून सांगणं, हे पण भारी वाटलं... तुम्ही तिघी जणी खूप गोड सुंदर आणि प्रेमळ आपुलकीचं नातं जपणाऱ्यापैंकी आहात... 👌👍 आणि आजचे कॉमेडी पंच देखील खूप भारी... कॅमेरा जास्त जवळ नको.. नैवेद्य दाखवा.. 😂🙌 असंच आनंदी व एकोप्याने राहा आणि असेच व्लॉग शेअर करत राहा...😄🙌💯 मस्त व्लॉग... 👍
Anikat तू खरंच खूप great आहे, मला तुझा अभिमान आहे, मला तुझा मुळे मालवणी असलाचा अभिमान वाटतो, मी तुझ्या पेक्षा खुप मोठा असीन पण तुझा कडून बरंच काही शिकलो हे सांगायला मला लाज वाटत नाही, खरंच मला तुला भेटायला आवडेल, माझा borne place मुंबई आहे पण hard working असुन मी ऐवठा active आणि सकसेस नाही आहे. मी तुला 🙏 करतो being malvani. form my side 1 watch gift for your good time, ऐ पण माझ ऐपती प्रमाणे 👍👌 goosebumps. 👩🎤 super girl and hope I'm doing well in my life as is yours 💪👋👋👋👋
तुमच्या बहिणीचा bond खूप छान आहे.आणि एक मोठी बहीण तिच्या बहीण ची स्वप्न पूर्ण करण्याचं प्रयत्न करतेय ...आणि तुझी प्रत्येक धडपड दिसून येते. खूप छान होता vlog 👍👍
मस्तच वालावलकरानु, ऋतुजा camera shy, पण प्राजक्ता confident वाटता. आता काय तिची neet वगैरे एकदाची नीट जाऊने मग बघ तुझा सोशल मीडिया संभाळात.. excitement, curiosity & तुझा तेका अनुभवातून शिकवण्याचो प्रयत्न मस्तच. Hotel Bagdadi तर मस्तच, आम्ही मित्रा कधी South मुंबईक भेटलो तर आमचा ठरलेला ठिकाणं.. आठवणी.. बरा वाटला व्हिडीओ बघान..👍🏻
याला म्हणतात जीवाची मुंबै, छोट्या बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात व्यक्त होऊ शकत नाही, जेव्हा ती कारमधून उभी राहून मुबंई बघत होती तेव्हा तुमच्या गाडीचे पैसे वसूल झाले, पुढचा भाग लवकर येउदे
this was a emotional vlog for me.i don't want to vent but i have a elder sister who took everything from me & left me in the middle of nowhere.right now I'm in a better place 🙏.i wish I had a caring sis like you whether older or younger.you guys are perfect with each other,i truly wanna give credit to your parents for raising you like this
तुम्ही ज्याप्रमाणे लहान बहीणीला परिस्थिती ची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न करत आहात व तिची त्याचप्रमाणे त्याला शब्दात सांगणे कठीण कारण मुंबई म्हणजे एक मायाजाल आहे गावातल्या आर्कषण असत मुंबई बद्दल.
Hii Ankita, This is a very Simple and very Beautiful Blog that I saw😍 I can relate you and your siblings. I also have a 2 younger brothers and tyana mala pan full support karawa lagto and mala karyala pan aavdto . Gharapasun dur apn Mumbai madhe rahto tevha kaalat kiti Parisham karave lagtat. Anyways keep going good and All the best 😊 you are doing very good job 😊
Nice simple vlog … 👍 Your sister has a very smiley face and lots of naughtiness hidden inside her to be exploded in the future. Hope she achieves same success as you in Mumbai. Best wishes.
Tumhala tighanna baghitl ki mla mazya sisters chi aathvan yete.Tyatli ek mazya sobat aahe pn busy in her work life n dusri lamb aahe Ti aamchi cousin sister aahe bt tarihi Amhi aamch bond as real sisters share karto just like you 3. Amhi shopping la gelyavr hi asach firat-firat, khaun vaigere yeto ha bt aamchya tighanpaiki rutuja di sarkh samjdar shopper konich nhi😅 bhale closet bharlela ka nhi asude pn shopping is necessary. Lots of love to you all ❤️❤️❤️ waiting for her another day's vlog n sindhudyog series pls upload those videos sooner I'm very curious about it☺️
dii amhala kokan avadtay Ani tumhala city 🌆🌆🌆 ka tr tumcha lahan pn Ani shikshan h devbag malvan madhi jhalya mula tumhala bore jhali asal hi pn khup Chan tumhi swatala badlun ghetlat badal ha hone mahatwacha asto enjoy life pn city madhi Yeun tumhi devbagla visrla nahit hi khup mothi goshta ahe gavi jaun dekhil tumhi baba na madat kartay Ani mula pramane tyanchi dekhrekh kartay h pahun khup Chan wat la
हे खरंच उत्तम आहे, लहान बहिणीला योग्य वेळी सर्व गोष्टींची जाणीव करून देणे,
मुंबईत स्वतःची ओळख निर्माण करणे इतके सोपे नाही, i am proud of u ankita
खूप छान अंकिता आपण आणि आपली फॅमिली अशीच प्रगती करत राहो हीच देव रामेश्वरमाऊली चरणी मनापासून प्रार्थना.
लाइफ़ मध्ये अंकिता सारखी मोठी बहीण हवी 💯
💯💯💯💯
Hona mla havi hoti me sagla aikla asta
Bahin asavi pan choti mhanje bhavacha dhak asto laksh ast
Bapreee tu kiti mehnat kartes kharch tu khup great ahes g....love you dear
@@harshvardhanmaske8547 achaaa murkh manus
Shes definitely blessed to have an elder sis like you both. Best wishes for future vlogs & work 👍🏻
खूप कौतुक वाटलं अंकिता ला लहान बहिणी ची काळजी घेताना खरं बघायला गेलं तर अंकिता पण खूप लहान आहे एवढ्या छोट्या वयात एवढी जबाबदारी ने वागते आज कालची मुलं फक्त स्वत भवती फिरत असतात मस्त वलोग असतात अंकिता तुझे , god bless all of you ,👍👍
True
बरोबर आहे. अंकिता सुद्धा लहान असून आई वडिलांची भूमिका बजावत आहे. खूप अभिमान वाटतो. तुम्ही बहिणी शेवटपर्यंत अशाच एकमेकांना आधार/ साथ द्या.
😄🙌👌👌💯 Unbelievable... Heart touching.. very closed to each one of us... As you mentioned when we come to Mumbai for the first time... खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी भारी वाटलं... आमच्या देखील आठवणींना खूप दिवसांनी पुन्हा उजाळा मिळाला...पण एक फरक मात्र खूप मोठा ... प्राजक्ताला जसं अगदी सेलिब्रिटी सारखी , घरातून निघाल्यापासून ते मुंबई फिरण्यापर्यंत जी काही रॉयल hospitality मिळाली आहे... 😄 त्याच सगळंच श्रेय तु एक मोठं बहीण म्हणून तुला आहेच आणि तुम्हा तिन्ही बहीणी कडे बघताना , एकावेळी असं वाटतं होतं की , तु तिचे बाबा... ऋतुजा तिची आई... लाडक्या लेकीला मुंबई फिरवायला घेऊन आले... 😄🙌 खरंच खूप मोठं मन आहे तुझं सोबतच तिचा मुंबई शहराकडे बघण्याचा दृष्टीकोन व तुझा खडतर प्रवास आणि त्यामधून आलेले हे आनंदी प्रगतीचे दिवस यामधील हक्काने फरक समजावून सांगणं, हे पण भारी वाटलं... तुम्ही तिघी जणी खूप गोड सुंदर आणि प्रेमळ आपुलकीचं नातं जपणाऱ्यापैंकी आहात... 👌👍 आणि आजचे कॉमेडी पंच देखील खूप भारी... कॅमेरा जास्त जवळ नको.. नैवेद्य दाखवा.. 😂🙌 असंच आनंदी व एकोप्याने राहा आणि असेच व्लॉग शेअर करत राहा...😄🙌💯 मस्त व्लॉग... 👍
What a lovely vlog❤️🥰.. Perfect sisterhood..enjoy your life.. stay blessed prajakta & rutuja.... Ankita Be blessed by 👆🙏🏻😊
Anikat तू खरंच खूप great आहे, मला तुझा अभिमान आहे, मला तुझा मुळे मालवणी असलाचा अभिमान वाटतो, मी तुझ्या पेक्षा खुप मोठा असीन पण तुझा कडून बरंच काही शिकलो हे सांगायला मला लाज वाटत नाही, खरंच मला तुला भेटायला आवडेल, माझा borne place मुंबई आहे पण hard working असुन मी ऐवठा active आणि सकसेस नाही आहे. मी तुला 🙏 करतो being malvani. form my side 1 watch gift for your good time, ऐ पण माझ ऐपती प्रमाणे 👍👌 goosebumps. 👩🎤 super girl and hope I'm doing well in my life as is yours 💪👋👋👋👋
I cry for sisters like you!
You all are heaven!
एका छोट्या बहिणीला तुम्हा दोघीं सारख्या बहिणी भेटल्या पाहिजे बहिणींच मस्त प्रेम आहे 👌🏻👌🏻 लकी प्राजक्ता
Kokani muli ne business startup kela ...he bghunch khup impressive ani motivational vataty.....
तुमच्या बहिणीचा bond खूप छान आहे.आणि एक मोठी बहीण तिच्या बहीण ची स्वप्न पूर्ण करण्याचं प्रयत्न करतेय ...आणि तुझी प्रत्येक धडपड दिसून येते.
खूप छान होता vlog 👍👍
ha vlog baghitlyavr tula ani tuja bahinninna nazar nako lagayla mhnun nazar kadhun ghya aai kadhna 🧿 ❤ There is so much innocence in her smile
Your sister was very happy it was clearly visible in her eyes..
That’s great👍👌
भारी आहेस ताई तू तुझ्यासारखी बहीण सर्व बहीण भावाला मिळायला पाहिजे
Shevati petrol west nahi gel pahije this is a business 😄 best dialogue 👌
So glad to see the bonding between those sisters🎉❤
लहान मुलांच्या डोळ्यात एक चमक असते innocence ची तशी आहे बहिणीत तुमच्या. तिला तुमचे अनुभव आणि स्वतः चे अनुभव तिला अजून छान घडवुदे अशीच इच्छा.
आत्मनिर्भ य...चांगलाच आदर्श निर्माण केला आहेस. भविष्यात इतरांना मार्गदर्शन होईल. ALWAYS..
So beautiful video for you 💐💐 have a nice day and good day for you 💐
Very nice natural debate ,good and great responsible behavier ,keep this good attitude
What a BONDING, amazing!! ,Be happy always
मॅडम आपण खूप समंजस आणि मेहनती आहात... god bless u always... 🙏
Right way of teaching younger brother and sister.
Nice ❤️🙌 tae so happy hard working mnapasun sylut tumhala
Big fan mam 🔥🙏 prajakta mule vlog bhari zala 🔥
Baghdadi Restaurant,Ma Sha Allah Nice Choice.. 👍
Maji mothi bahin pn same asach mante...tula j hav te ge 🤩
Very nice care of sister , enjoying sisterhood life .I really like your blog
You are a wonderwoman,keep it up,hard work never pays off🎉🎊
My TH-cam first comment...... very very Nice 👌👌👌👌✌✌✌😊😊😊
She liked her first day in Mumbai which was good.With love & prayers ✝️God bless.
मस्तच वालावलकरानु,
ऋतुजा camera shy, पण प्राजक्ता confident वाटता. आता काय तिची neet वगैरे एकदाची नीट जाऊने मग बघ तुझा सोशल मीडिया संभाळात.. excitement, curiosity & तुझा तेका अनुभवातून शिकवण्याचो प्रयत्न मस्तच. Hotel Bagdadi तर मस्तच, आम्ही मित्रा कधी South मुंबईक भेटलो तर आमचा ठरलेला ठिकाणं.. आठवणी.. बरा वाटला व्हिडीओ बघान..👍🏻
याला म्हणतात जीवाची मुंबै,
छोट्या बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात व्यक्त होऊ शकत नाही,
जेव्हा ती कारमधून उभी राहून मुबंई बघत होती तेव्हा तुमच्या गाडीचे पैसे वसूल झाले,
पुढचा भाग लवकर येउदे
Proud u ankita godbless u🙏🙏hatss off😘😘💜💜lots love to u dear..
Look at her non stop smile !
Ashi mothi bahin havi yaar ❤️. lots of love to you and your family 😊
मुंबई स्वप्ननांची नगरी आहे❤ आणि नागरी फिरणं त्याहुन भारी💥💥💥💥
Yar , kiti inocent ahe bichari ❤️😇
this was a emotional vlog for me.i don't want to vent but i have a elder sister who took everything from me & left me in the middle of nowhere.right now I'm in a better place 🙏.i wish I had a caring sis like you whether older or younger.you guys are perfect with each other,i truly wanna give credit to your parents for raising you like this
Mashaallha ap 3 no
तुम्ही ज्याप्रमाणे लहान बहीणीला परिस्थिती ची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न करत आहात व तिची त्याचप्रमाणे त्याला शब्दात सांगणे कठीण कारण मुंबई म्हणजे एक मायाजाल आहे गावातल्या आर्कषण असत मुंबई बद्दल.
U r role model for elders proud of you dear and express ur self how to achieve success and suffer real life very good ❣️❣️❣️
Khup prerna milte ankita tula pahun.... Khup mehnat kartes
Hard work always pays off Tu Khup struggle karte And Some where I relate with you And Your doing So well and Good Gbu all Good wishes too You ❤️
Kiti ga tu chaan bahin aahes, just too touching and too cute
I have seen real life hero/heroine in you . More power to you 🙏🙏
Hii Ankita,
This is a very Simple and very Beautiful Blog that I saw😍 I can relate you and your siblings. I also have a 2 younger brothers and tyana mala pan full support karawa lagto and mala karyala pan aavdto . Gharapasun dur apn Mumbai madhe rahto tevha kaalat kiti Parisham karave lagtat. Anyways keep going good and All the best 😊 you are doing very good job 😊
#hardworking girl
Khup barr watt ankita chi dhavpal baghun etk achieve kelay ❤️😘
2 no. Chy bahini ashyach asatat 😊samjutdar
that guy who is shooting all this is gold!!!
Khup bra vatla tumka bghun aamhi ashich aasav chavgha bhini ti aathvan aayli aamhi kelelya mjechi
तुम्ही दिपस्तंभ आहात 👍🏻मला खूप छोट्ट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी कळतात 🙏🏻
Nice simple vlog … 👍 Your sister has a very smiley face and lots of naughtiness hidden inside her to be exploded in the future. Hope she achieves same success as you in Mumbai. Best wishes.
As a elder sister, you are awesome...👍. Best of luck from Vidarbha😊
Tumhala tighanna baghitl ki mla mazya sisters chi aathvan yete.Tyatli ek mazya sobat aahe pn busy in her work life n dusri lamb aahe Ti aamchi cousin sister aahe bt tarihi Amhi aamch bond as real sisters share karto just like you 3. Amhi shopping la gelyavr hi asach firat-firat, khaun vaigere yeto ha bt aamchya tighanpaiki rutuja di sarkh samjdar shopper konich nhi😅 bhale closet bharlela ka nhi asude pn shopping is necessary. Lots of love to you all ❤️❤️❤️ waiting for her another day's vlog n sindhudyog series pls upload those videos sooner I'm very curious about it☺️
Khup chhan ankita khup kalji ghetes bahininchi baghun khup br vatal
Khup chan sambhltes bharpur strong aahes
👍 great
dii amhala kokan avadtay Ani tumhala city 🌆🌆🌆 ka tr tumcha lahan pn Ani shikshan h devbag malvan madhi jhalya mula tumhala bore jhali asal hi pn khup Chan tumhi swatala badlun ghetlat badal ha hone mahatwacha asto enjoy life pn city madhi Yeun tumhi devbagla visrla nahit hi khup mothi goshta ahe gavi jaun dekhil tumhi baba na madat kartay Ani mula pramane tyanchi dekhrekh kartay h pahun khup Chan wat la
Ankita.. mi vayni motha ahe.. tari mala khup ..motivate karte..bhashya shaili..Confidence..ek number.. tuza bhau
You r true inspiration Ankita... Mala pan khup shikayla milte nehmi... Keep rocking
Mai bhi ek aesi behan deserve karta hu🤕
Prajakta is so cute😊
Kharach khup bhari
Mastach..khup Changall Example set karun dates Ankita tai..Family Kashi asavi he tumchya kadun shikavvv. Best Luck For the Future..
Hatsoff u ankita…❤ur very hard working gal.. god bless u n ur family 🙏🙏
I hope one day I can be sister like you Ankita!!!
No doubt......प्रतेकाला अंकिता सारखी मोठी बहिण हवी.....कारण अंकिता आहेच तशी !
Rutuja is best.
नाजूक साजूक😅😅
Malvani bhashetch vlog kar mast vatt aikayla 😍
This is my exam month (PL) md pediatrics 1st exam but m watching vlogs..u r inspiring to me
Ankita great ashi bahin havi
Apratim ani inspirational 🔥🙏🙏
Kharch tu khup great ahes...
Ashi bahin saglyana milo 😊❤ gob bless you
Though you are younger than me...you are inspiring me...!!!
tai tu kharch khup bhari ahes 💯😊
Hats off to you.... khup mothi ho anki di tu ❤❤❣❣ Tujaksun inspiration bhettay khup jast
अग् आन्किता ,hotol त् गेलास् तिघि tondak pani sutla na 👍🤗मस्त् enjoy kara. Chhan dista sisters. Tc.💞🤗
❤❤❤❤❤
Good 👍
Seriously prajkta la bghun same feeling aali jeva mi mi mumbai mdhe pahilyanada shift zaleli ...gavkdun alya mule mumbai mdhe ek vglich majja & excitement zaleli ....😊😊😍
Ur truly inspiring us
Gre8...nice...
Nice vlog ❤️❤️❤️
Ankita ला आपल्या किती proud वाटत असेल
Kharch rutuja kiti god mulgi ahe.😊
Really appreciate ☺️
Most awaiting video
Ankita you are ग्रेट Darde family Vaibhavwadi
Ur my inspiration 🙂
Mast vlogs 🥰🥰🥰🥰🥰
1 no sista
I wish I also have elder sister like u i am very happy and jealous too
Finally she is satisfied
Some people are commenting that want sister like ankita,
But No one want to be like ankita (hard working)
Love u
Nice
Proud of you, ताई 👌👌👌👌