उस्मानाबादच्या तरुणाला भारत-पाक सीमेवर अटक; प्रेयसीला भेटण्यासाठी निघालेला पाकिस्तानात | ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ค. 2020
  • उस्मानाबादच्या तरुणाला भारत-पाक सीमेवर अटक; प्रेयसीला भेटण्यासाठी निघालेला पाकिस्तानात | ABP Majha
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 718

  • @moryagraphicsdesign5945
    @moryagraphicsdesign5945 4 ปีที่แล้ว +191

    भाऊ गदर 2 च्या शूटिंग साठी गेला होता म्हण....😁😜🤣

  • @akshayjagdale7949
    @akshayjagdale7949 4 ปีที่แล้ว +169

    बाईचा नाद लय बेकार राव😝😝

  • @yogeshmule8376
    @yogeshmule8376 4 ปีที่แล้ว +285

    राहुल सर काही तरी गप्पा मारू नका इथे गल्लीच्या बाहेर पडलो गहू आणायला तर 6 काठ्या खाल्या इतकी सतर्क आहे यंत्रणा

  • @ramakantmali9626
    @ramakantmali9626 4 ปีที่แล้ว +429

    'पाकिस्तानी शेळी चा उस्मानाबादी बोकड' और क्या...

    • @saffusmarty5020
      @saffusmarty5020 4 ปีที่แล้ว +1

      @भारतीय बच्चा samajacha kay dosh bhava?

    • @shundi5
      @shundi5 4 ปีที่แล้ว

      येड्या कुठला

    • @user-lm9wm6bb5y
      @user-lm9wm6bb5y 4 ปีที่แล้ว +1

      @@saffusmarty5020 अजून दुसरं पाकिस्तान ला कोण जातंय

    • @saffusmarty5020
      @saffusmarty5020 4 ปีที่แล้ว

      @भारतीय बच्चा bolnare khup astat saniya mirja ne kay kel kiti varsh lokh bole

    • @vitthalrajkhandare4685
      @vitthalrajkhandare4685 4 ปีที่แล้ว

      😂😂😂

  • @snehabhatkulkar1831
    @snehabhatkulkar1831 4 ปีที่แล้ว +236

    ओ मैं निकला गड्डि लेके की Bsf आया मुझे जेल ले गया

  • @sureshgosavi2822
    @sureshgosavi2822 4 ปีที่แล้ว +40

    अहो ABP maja पोलीस भरती प्रक्रिया सुरू करायला सुरुवात करा

  • @prasadshinde192
    @prasadshinde192 4 ปีที่แล้ว +152

    काही कामधंदा नसला कि असले धंदे सुचतात....

    • @kiranjadhav3578
      @kiranjadhav3578 4 ปีที่แล้ว +1

      😆😆😆😆😆😆

    • @pravinpokharkar6498
      @pravinpokharkar6498 4 ปีที่แล้ว +16

      6महिन्यापासून अडकोलो गुजरात ला तरी शिर्डी (घरी) जायला गाडी मिळणा हा झेंडू तर पाकिस्तान चा bondary वर पोहचला प्रेमासाठी

    • @sachinnarsingjadhav9769
      @sachinnarsingjadhav9769 4 ปีที่แล้ว +1

      @@pravinpokharkar6498 pass nigat nahi ka

    • @saffusmarty5020
      @saffusmarty5020 4 ปีที่แล้ว +2

      @@pravinpokharkar6498 pyaar andha hota h modi bhakht ki tra😝😀😀

    • @ajaybohini9626
      @ajaybohini9626 4 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣

  • @thedriverslife
    @thedriverslife 4 ปีที่แล้ว +34

    नशीब अलीकडे सापडला, नाहीतर थोडं पलीकडे गेला असता तर सरबजीत सारखा आला असता....

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 4 ปีที่แล้ว +104

    अरे हा अतिरेकी असू शकतो याच्यावर विश्वास ठेवू नका

  • @swapnilkumarnichale6089
    @swapnilkumarnichale6089 4 ปีที่แล้ว +104

    mlaa mazhya class mdhli patali nahii....tu tr direct internation mulgi patawli

  • @govindningule5761
    @govindningule5761 4 ปีที่แล้ว +2

    खरंच भावा तुझ्या प्रेमाला 21 तोफांची सलामी...

  • @marathizatka1921
    @marathizatka1921 4 ปีที่แล้ว +18

    अरे इथे गावातली पटना आणि तू डायरेक्ट सीमेच्या पलीकडील..को रोना आणखी काय काय दाखवणार आहे देव जाणे...

  • @sdshoppingdeals2792
    @sdshoppingdeals2792 4 ปีที่แล้ว +20

    प्रिय,
    कोकणातील सर्व हरवलेले आमदार खासदार आपणांस सप्रेम नमस्कार 🙏🏻
    साहेब ‌आज जवळपास चार महीने व्हायला आले मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये आपला कोकणी माणूस या कोरोना आजारामुळे आज ‌शहरांमध्ये अडकलेला आहे.‌ साहेब आजच्या परिस्थितीला हातावर पोट असलेल्या कोकणी माणसाचे खुप हाल होत ‌आहेत, जे लोक भाड्याने राहतात ‌त्या खोलीच ‌भाड,महीन्याचे राशन या सर्वांसाठी ‌पैसे उरलेले नाहीत, अक्षरशा उपासमारीची वेळ आलेली आहे.‌ अशा वेळी सगळे पर्याय बंद असल्यामुळे एकच पर्याय डोळ्यासमोर उरतो तो म्हणजे आपली जन्मभूमी आपला गाव.
    पण या कोकणी माणसाचं दुर्दैव अस की त्याला आपल्याच राज्यात आपल्याच जिल्ह्यात आपल्याच गावी जाण्यासाठी E पास मेडिकल सर्टीफिकेट आधार कार्ड याची पूर्तता करणे अनिवार्य आहे ,
    पण आपल्याच राज्यात इ पास on line अर्ज केला तर टोकन येते पण पास रिजेक्ट होतो , हे असं का?
    बर हाच पास जर अजेंट मार्फत काढला तर त्यासाठी 3000रु दिले की लगेच मिळतोय ,,ह्या मागचं गुपित काही उलगडत नाही ,,
    आम्ही म्हणत नाही परप्रांतीय ‌लोकांसारख आम्हाला मोफत गावी सोडा अस अजिबात बोलणारही नाही कारण या ‌संकटामध्ये राज्य ‌सरकारला आम्हालाच ‌सांभाळायच आहे, पण जो काही म.रा.प. (एस टी) च्या तिकीटीचा दर आहे तो तरी घेवून आम्हाला गावी सोडा.
    परप्रांतीय लोक ट्रेनच्या ट्रेन भरुन त्यांच्या गावी गेले त्यांच्यासाठी ‌कोरोना आजार नव्हता का? की फक्त कोकणकरांसाठी होता ?
    ते गावावरून पुन्हा मुंबईत यायलाही लागलेत ,पण मराठी माणूस अजूनही परवानगीची वाट पाहत आहे,
    काही दिवसांपूर्वी आपल्याच नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर पणे सांगितलेले या पुढे परप्रांतीयांची मुंबईत / महाराष्ट्र मध्ये येताना नोंदणी होणार,,,,,,
    याची नोंद होते की नाही आपणासच माहीत , पण ते आजमितीस रोज हजारोंच्या संख्येने मुंबईत येत आहेत ,हे मात्र नक्की,,
    त्याची कोणती टेस्ट करता, की त्यांना विलगीकरण करण्यात येत की नाही, कि आपल आवजाव घर तुम्हारा अस चाललंय,,
    पण आपणास एकच सांगावस वाटतंय की आज चार माहिने झालेत असंख्य लोकांचे खाण्या पिण्याचे वांदे होत आलहेत ,कारण बहुतांश लोकांचे रोजगार बद आहेत , शिल्लकीचा पैसा आडका संपत चाललाय तेव्हा आतातरी या लोकांचा विचार करा,
    सकाळ संध्याकाळ नुसता अंबुलन्स सायरन वाजलेला ऐकायला आला की लोकांच्या काळजात चर होतंय ,आ वाटतय की आपल्याच शेजारी कोणी पेशंट सापडला की काय ?
    तेव्हा मायबाप हो आता तरी ज्यांना गावाला जायचं आहे त्यांना जास्त अति शर्ती न लावता सोडा,,
    लपून बसलेल्या आमदार खासदार यांना खणखणीत निरोप आहे जागे झालात तर ठिक नाहीतर जनता तुम्हाला निवडणूक आली कि तुमची लायकी दाखवणार
    साहेब आम्ही एकच ‌सांगू वाईट प्रसंगामध्ये तुम्ही संपुर्ण कोकणकरांच्या भावनांसोबत ‌खेळताय पण काही हरकत नाही दिवस गेलेले नाहीत जगल्या वाचल्यास आमचे ही दिवस येतीलच. हा काय तो कोरोना थोड्या दिवसात जाईलच पण निवडणूका मात्र येतच राहतात 😊.
    आता आमचे रस्ते बंद ‌करा आम्ही निवडणूकीला तुमचे रस्ते बंद करतो 😊.
    खुप काही बोलायच ‌आहे पण आता ही वेळ नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही बोलूच, काळजी घ्या 🙏🏻
    हा मेसेज जर का माझ्या कोकणवाशियाना पटत असेल तर मेसेज पूढे पाठवू शकता ,,,
    एक संतापलेला कोकणकर.
    *आपल्याच घरात आपलेच लोक आपल्यालाच उपडे पाडतात याच अजून जिवंत उदाहरण दुसरं नाही*

  • @djsanket5047
    @djsanket5047 4 ปีที่แล้ว +42

    प्रेम हे आंधड बहिर लंगड सर्वच असते..

    • @shundi5
      @shundi5 4 ปีที่แล้ว +1

      आंधळा, बहिरा , लंगडा

    • @Tush-xo1te
      @Tush-xo1te 4 ปีที่แล้ว

      @@shundi5 😂🤣😂🤣

    • @mujahidshaikh7966
      @mujahidshaikh7966 4 ปีที่แล้ว

      🤣🤣

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 4 ปีที่แล้ว +28

    चायला कोनाच काय तर कोनाच काय

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 4 ปีที่แล้ว +1

    प्यार तो बहाना है असली धंदा तो आतंक फैलाना है.

  • @370pharma4
    @370pharma4 4 ปีที่แล้ว +107

    मग काय करणार तो बिचारा,, तीन-तीन महिने संचारबंदी केल्यावर तुम्हाला माणूस काय करू शकतो तुम्ही करा की अजून संचारबंदी चार-चार महिने,, तीन महिन्यापासून तुंबलेला माणूस काय करणार.. काय सांगशील ज्ञानदा

    • @jayeshparadkar6409
      @jayeshparadkar6409 4 ปีที่แล้ว +13

      Are lavdya
      Sancharbandi asali tari pakistan la jau nahi shakat..
      Baki out of love gela asel tar respect..
      Baki tu yedya bhokacha chutya aahes

    • @devsonawane463
      @devsonawane463 4 ปีที่แล้ว

      😁😁😁

    • @niranjankharade6420
      @niranjankharade6420 4 ปีที่แล้ว

      Yeda lavdya

    • @onkarsalunkhe8000
      @onkarsalunkhe8000 4 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣😂😆

    • @vikasdeshmukh6349
      @vikasdeshmukh6349 4 ปีที่แล้ว +2

      Goligt ky bukkit tengul

  • @dattarajmorale7117
    @dattarajmorale7117 4 ปีที่แล้ว +14

    खाजा नगर नाही ख्वाजानगर🤣🤣

  • @Jay.Hind.Jay.Maharashtra
    @Jay.Hind.Jay.Maharashtra 4 ปีที่แล้ว +53

    हैदराबाद'मध्ये प्रेमाचे ट्रेनिंग घेतलं राहुल त्याने ... राहुल तो आता प्रॅक्टिकल साठी पाकिस्तान जात होता.. सांगा ज्ञानदा ला ...

    • @vikasdeshmukh6349
      @vikasdeshmukh6349 4 ปีที่แล้ว +4

      Pn tyacha theory cha paper bsf ghetey pass hoil ka

    • @krunaltekade6645
      @krunaltekade6645 4 ปีที่แล้ว +1

      You are right🤣🤣

    • @abhiabhi-ql6ib
      @abhiabhi-ql6ib 4 ปีที่แล้ว

      Gharatun baher nighale ki dungnavar police fatke martat ani ha Pakistan bordar var gela Kass ?

  • @kiranjadhav3578
    @kiranjadhav3578 4 ปีที่แล้ว +15

    Bajrangi bhaijaan returns😍😍😍😍

  • @ashoksurywanshi9974
    @ashoksurywanshi9974 4 ปีที่แล้ว +58

    लाॅकडाऊन असताना हा गेलाच कसा
    एका जिल्ह्यातून दुसरा जिल्ह्यात जाता येत नाही मग दोन राज्य सिमा कशा पार केली

    • @saffusmarty5020
      @saffusmarty5020 4 ปีที่แล้ว +1

      Kona var vishvas karta (#.Media )😀

    • @shazebkazi521
      @shazebkazi521 4 ปีที่แล้ว +1

      Its his talent😂

    • @kiranjadhav3578
      @kiranjadhav3578 4 ปีที่แล้ว +1

      Kelyane hot aahe ..adhi kelechi paahije😆😆😆😆😆

    • @bhaveshpatil9600
      @bhaveshpatil9600 4 ปีที่แล้ว +1

      @@kiranjadhav3578 🤣🤣🤣🤣🤣

  • @user-bd8ze4ps9y
    @user-bd8ze4ps9y 4 ปีที่แล้ว +100

    प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं 😂😂

    • @akshaybagul815
      @akshaybagul815 4 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @SCM-SaurabhPandurkar
      @SCM-SaurabhPandurkar 4 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂

    • @adityananajadhav9255
      @adityananajadhav9255 4 ปีที่แล้ว +6

      मिळाल तर ठीक नाही तर गेम असतं😂

    • @user-lm9wm6bb5y
      @user-lm9wm6bb5y 4 ปีที่แล้ว +6

      शाका आतंकवादी कि प्रेम कहाणी नाही होती 😁😁

    • @thedemocratic_indian
      @thedemocratic_indian 4 ปีที่แล้ว

      @@user-lm9wm6bb5y kon aatankwadi

  • @rockybhalerao5561
    @rockybhalerao5561 4 ปีที่แล้ว +3

    हा तर सलमान खान चा पण बाप निघाला बजरंगी भाईजान मध्ये सलमान लहान मुलगी सोडायला जातो आणि हा मुलगी आणायला चाललाय यायला बोलतात उस्मानाबाद पॅटर्न 😂😂😂

  • @mojojojo0909
    @mojojojo0909 4 ปีที่แล้ว +19

    "Osmanabadi NAWAB"

  • @siddheshsawant3712
    @siddheshsawant3712 4 ปีที่แล้ว +14

    Rahul Kulkarni chya news var bharosa naka karu😂

  • @jaihind7761
    @jaihind7761 4 ปีที่แล้ว +17

    Real love

  • @user-cq7db9ij1o
    @user-cq7db9ij1o 4 ปีที่แล้ว +4

    हे अर्णब गोस्वामीला कळले तर तो ही बातमी आठवडाभर चालवेल.
    ए बी पी माझा,आजच्या ९ च्या 'विशेष माझा' मध्ये, हा विषय घ्या .
    "प्रेम खरेच आंधळे असते ?"
    चर्चेला नेहमीचेच कलाकार-सचिन सावंत ,केशव उपाध्ये .. वगैरे
    फुल टाइमपास पाहिजे असेल तर कुमार केतकर, गिरीश कुबेराना पण घ्या

  • @neetahasarmani6423
    @neetahasarmani6423 4 ปีที่แล้ว +4

    उस्मानाबाद म्हणजे सगळे फारच आहेत

  • @Amit-tn5fq
    @Amit-tn5fq 4 ปีที่แล้ว +41

    Bhai na adhi "गदर" Bgitla asnar...😅😜😜

    • @geetanjalim4132
      @geetanjalim4132 4 ปีที่แล้ว +3

      😂😂

    • @pankajkalbande3637
      @pankajkalbande3637 4 ปีที่แล้ว +3

      मग तो का हैंडपंप उखडयला गेला होता का🤣😹

  • @dnyaneshwaeingaleingale8138
    @dnyaneshwaeingaleingale8138 4 ปีที่แล้ว +22

    नाद करा पन आमचा कुटं...
    आम्ही ऊस्मानाबादकर(धाराशिवकर)🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @saurabhjadhav2343
      @saurabhjadhav2343 4 ปีที่แล้ว

      आर्चिचा पारश्या 😝😝😂🤣

  • @vaishnavichorge4726
    @vaishnavichorge4726 4 ปีที่แล้ว +3

    Kkkkkdddkkk💪💯🔥🔥 भावाने मैदान गाजवल 😂😂

  • @vaibhavkathale4929
    @vaibhavkathale4929 4 ปีที่แล้ว +54

    प्रेम आंधळं असतं (करतं) 🤣😅

  • @sauravmahajan1313
    @sauravmahajan1313 4 ปีที่แล้ว +5

    इकडे गावी जाता येत नाही आहे आणि हा भाऊ बॉर्डर पर्यंत पोहचला आणि विकास दुबे पण युपी मधून एमपी मध्ये कसा पोहचला असेल🤣

  • @dipakandhare814
    @dipakandhare814 4 ปีที่แล้ว +3

    याला उसमानाबादचा रहिवाशी म्हणू नका युपि बिहारी महाराष्ट्रात येऊन घान करतील .हाकला सगळ्यांना👊👊😭🚴🚵

  • @pp-ix5qz
    @pp-ix5qz 4 ปีที่แล้ว +1

    आम्ही बाई साठी जमीन विकली बाई चा नाद लई वाईट

  • @rutikjadhav9423
    @rutikjadhav9423 4 ปีที่แล้ว +15

    किस मोड़ पे हैं लाई आशिकी...

  • @itstpj8289
    @itstpj8289 4 ปีที่แล้ว +1

    खूपच प्रेरणादायक बातमी आहे.😂😂

  • @ashishlalge7848
    @ashishlalge7848 4 ปีที่แล้ว +1

    गुलीगत धोका देणार पाकिस्तानी ऐटम...

  • @krishnajagtap130
    @krishnajagtap130 4 ปีที่แล้ว +24

    Lockdown suru asun dekhil Gujarat la gela...mhanje police kiti sajag ahe😂

    • @shardakale6609
      @shardakale6609 4 ปีที่แล้ว

      आंधळं प्रेम म्हणतात ते हे,

  • @yashkhandagale3630
    @yashkhandagale3630 4 ปีที่แล้ว +1

    बूलाती है मगर जाने का नई😁😂😂😂😂😂

  • @urmilapatil9694
    @urmilapatil9694 4 ปีที่แล้ว +2

    हैदराबाद मध्ये ट्रेनिंग घेतलेली आहे हे जर खरं असेल तर कसून चौकशी करा
    बऱ्याच गोष्टी हातात येतील
    नक्की प्रेयसीला भेटायला जात होता की आणखी काही अतिरेकी कारवाया शिकण्यासाठी जात होता याची पण चौकशी व्हावी

    • @RAHULabcdef
      @RAHULabcdef 4 ปีที่แล้ว

      Ho khar aahe karayla pahijen

  • @rockybhalerao5561
    @rockybhalerao5561 4 ปีที่แล้ว

    सलामी है ऐसी आशिकी पे मेरे भाई 😂😂😂

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 4 ปีที่แล้ว +1

    गुलीगत प्रेम। पण वाया गेलं 😂😂😂😂😂

  • @vaibhavwankhede1082
    @vaibhavwankhede1082 4 ปีที่แล้ว +6

    Pakistan madhe kontya gawala janar hota pan😂😂😂😂😂😂😂

  • @user-hb1gw8zi7z
    @user-hb1gw8zi7z 4 ปีที่แล้ว +1

    😢वा वा हेच आकायचं राहील होत
    प्रेम आंधळं असते

  • @madhavshreemangle5792
    @madhavshreemangle5792 4 ปีที่แล้ว

    Kya baat,,,kya baat

  • @alwaysright7960
    @alwaysright7960 4 ปีที่แล้ว +2

    सामान कापुन काढल असत पाकिस्तानात.. त्याच

  • @ashoksaindane6659
    @ashoksaindane6659 4 ปีที่แล้ว +2

    दया, कुछ तो गडबड है 😀😀❤😀😀

  • @manojrajput2376
    @manojrajput2376 4 ปีที่แล้ว +2

    Bhai..ekch no kam kel...😀😀😀

  • @shekharswami6644
    @shekharswami6644 4 ปีที่แล้ว +2

    भावाची आरती करा पूजा करा प्रेम काय हि सर्व भंग हे कळू दया

  • @parikshitpatil9490
    @parikshitpatil9490 4 ปีที่แล้ว +5

    कांग्रेस च्या काळात नव्हतं बाबा अस काही😁😂😁😀😂😀

    • @letsinspire3213
      @letsinspire3213 4 ปีที่แล้ว

      Kongress cha kalat lok Adani hote..ata hushar zalet

  • @tulsiramsonawane8023
    @tulsiramsonawane8023 4 ปีที่แล้ว +1

    This is the Real and Original Love Triathlon!

  • @dhanupatil5365
    @dhanupatil5365 4 ปีที่แล้ว +11

    कामाचं दाखवा ना काही

  • @sagarmohite5277
    @sagarmohite5277 4 ปีที่แล้ว

    👉⚔आम्ही उस्मानाबाद कर⚔😎

  • @ravindra438
    @ravindra438 4 ปีที่แล้ว +15

    प्रेमाचे नाटक आहे . तो आतंकवादी असेल . सोडू नका त्याला

  • @amitshinde7245
    @amitshinde7245 4 ปีที่แล้ว +3

    No नाटक आहे, indian आहे ! परत येण्यसाठी कोणीही अडवणार नाही ! सखोल चवकशी होवी !

  • @rajeshsolanke9238
    @rajeshsolanke9238 4 ปีที่แล้ว

    लई डेंजर नाद केला हया मुलाने

  • @samirgawari2739
    @samirgawari2739 4 ปีที่แล้ว +2

    सरकारला & पोलिसांना हेच काम आहे.. काय फालतू पणा करतात पोर पण

  • @24harssmile37
    @24harssmile37 4 ปีที่แล้ว +2

    पाकिस्तान मध्ये जाऊन आफ्रिदीच्या पोरीला तरी घेऊन यायचस,आम्ही सत्कार केला असता तुझा...
    आमच्या लोकांचा आफ्रिदीवर लै राग हाय...

  • @pawantapsept9481
    @pawantapsept9481 4 ปีที่แล้ว +1

    मराठवाडा चे पोर पोरीवर जाम प्रेम करतात

  • @Vaibhav-eo1cw
    @Vaibhav-eo1cw 4 ปีที่แล้ว +2

    Legend

  • @sandipmodake3876
    @sandipmodake3876 4 ปีที่แล้ว

    Outstanding

  • @akshayyatkar274
    @akshayyatkar274 4 ปีที่แล้ว +1

    काय राव इकडं आम्हाला पोलीस गल्ली बाहेर पडून देत नाहीत आणि हे ना निघाला थेट पाकिस्तानला😆😆😆👍👍

  • @abhijeetapet9330
    @abhijeetapet9330 4 ปีที่แล้ว +15

    भारतरत्न द्या त्याला

    • @geetanjalim4132
      @geetanjalim4132 4 ปีที่แล้ว +9

      देतील की पोलिस आत्ता सूजूसतोवर😂😂😂

    • @indianlifestylewithrajashr4582
      @indianlifestylewithrajashr4582 4 ปีที่แล้ว

      @@geetanjalim4132 😂😂🤣🤣🤣🤣

  • @mohandarekar238
    @mohandarekar238 4 ปีที่แล้ว +1

    Half love story
    ती पण तिकडून इकडे येत असेल पण चेक करा.😊

  • @INDIAN-tz9ip
    @INDIAN-tz9ip 4 ปีที่แล้ว +3

    *ज्ञानदा जरा ही पण चौकशी करा की*
    *एवढे लोकडवून असून पण हा तिथं पर्यंत पोचला कसा*
    *गरीब माणूस भाजी किंवा मेडिसिन आणायला गेला तर त्याला मार खावा लागतो*
    *मग हा पोचला कसा*

    • @maheshs6238
      @maheshs6238 4 ปีที่แล้ว

      गर्लफ्रेंडला भेटायला जायच असेल तर मारत नाही म्हणतात.खर त्यालाच माहीत.

  • @vaibhavnagargoje5099
    @vaibhavnagargoje5099 4 ปีที่แล้ว +2

    Baicha nad lay bekar aahe

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j 4 ปีที่แล้ว +1

    ओवेसी कडुन ट्रेनिंग घेऊन आला मग तीकड गेला गुलीगत

  • @piyushmhatre3056
    @piyushmhatre3056 4 ปีที่แล้ว

    कसून चौकशी झाली पाहिजे.

  • @Travelexplore7060
    @Travelexplore7060 4 ปีที่แล้ว

    बाकी सगळ राहूदे पण भाऊ ने राडा केला गुलीगत sq rq zq आणि पाकिस्तान मध्ये पोरगी पटविल्या बद्दल अभिनंदन

  • @arvindshinde6900
    @arvindshinde6900 4 ปีที่แล้ว

    भारतातील मुलींनी मनावर घेतल तर मला नाही वाटत मुलांना पाकिस्तानाला जावं लागेल....😂

  • @sumedhk1448
    @sumedhk1448 4 ปีที่แล้ว +1

    औरत का चक्कर बाबूभैया औरत का चक्कर !!!

  • @vivekrathod7149
    @vivekrathod7149 4 ปีที่แล้ว

    Rahul...tuzi bolnyachi karyshaili khup chhan ahe... good luck

  • @bsfarmylover3626
    @bsfarmylover3626 4 ปีที่แล้ว

    सलमान ला अजून अजून एक स्टोरी सापडली . पिक्चर साठी

  • @anispathan7486
    @anispathan7486 4 ปีที่แล้ว +13

    Veer Zara😂

  • @Berar24365
    @Berar24365 4 ปีที่แล้ว +2

    असा मूर्खपणा फक्त निजामाचे गुलाम राहिलेले लोकच करू शकतात .

  • @Omkar____1101
    @Omkar____1101 4 ปีที่แล้ว +28

    प्यार उसे किस मोड पे ले आयाπππ
    दिल करे हाये कोई ये बताये क्या होगा

  • @rajkiran6421
    @rajkiran6421 4 ปีที่แล้ว +1

    No. 1

  • @vbh4315
    @vbh4315 4 ปีที่แล้ว +7

    Training la hyadrabad.
    🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @samabhoreofficial5276
    @samabhoreofficial5276 4 ปีที่แล้ว +3

    Brand Mh 25 😎🔥✌️

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 4 ปีที่แล้ว

    संशयित म्हणून संपूर्ण जीवन त्याला गजाआड काढावे लागू शकते,वीस वर्षाच्या मुलाला एवढेही कळू नये.

  • @mumbaikarakshay
    @mumbaikarakshay 4 ปีที่แล้ว

    Love is love

  • @gauravthorat7553
    @gauravthorat7553 4 ปีที่แล้ว

    लकडी का चक्कर डेंजर रे बाबा 🤣🤣🤣🤣😂😂

  • @mayurbari941
    @mayurbari941 4 ปีที่แล้ว +1

    गुलीगत धोका

  • @24harssmile37
    @24harssmile37 4 ปีที่แล้ว

    आता आम्ही उस्मानाबादकरांनी याला अभिमान समजवा की अपमान 🤷‍♂️😛

  • @vijayrajedhamal3209
    @vijayrajedhamal3209 4 ปีที่แล้ว

    gret love

  • @realcondition4344
    @realcondition4344 4 ปีที่แล้ว +1

    बुक्कीत टेंगुल..
    थेट पाकिस्तान......

  • @vijaygrafics5517
    @vijaygrafics5517 4 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @OnlyfarmingRP
    @OnlyfarmingRP 4 ปีที่แล้ว +6

    प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं😂

  • @manojkumbhar2173
    @manojkumbhar2173 4 ปีที่แล้ว

    mast

  • @nitindeshmukh7667
    @nitindeshmukh7667 4 ปีที่แล้ว +1

    अरे हा पाकिस्तान च घर जावई बनायला गेला होता वाटत

  • @YODHA815
    @YODHA815 4 ปีที่แล้ว +1

    मुली च्या प्रेमात नाही ,,isi ची मुलगी होती ती ,आणि हा आतांकी ट्रेनिंग साठी चालला होता ,, महाराष्ट्र मध्ये पण पाकिस्तान ची औलाद आहे ,, लवकर जागे व्हा

  • @rahuldhumal9074
    @rahuldhumal9074 4 ปีที่แล้ว

    Ha

  • @moreshwarkatole9523
    @moreshwarkatole9523 4 ปีที่แล้ว +4

    Love is blind😌😌

  • @someshbhujbal.216
    @someshbhujbal.216 4 ปีที่แล้ว +1

    वाह रे प्रेमभंग्या 🤣🤣🚫

  • @prem111love
    @prem111love 4 ปีที่แล้ว

    Hattiche Design Wala Top kiti vela use kartay 😍 chaan aahe 👌🏻

  • @riteshkumarshah6400
    @riteshkumarshah6400 4 ปีที่แล้ว +1

    Checking madhe sapadla nah I.?

  • @radheshamgaikwad3722
    @radheshamgaikwad3722 4 ปีที่แล้ว

    भारतात काय कमी पडल रे बाबा तुला !

  • @rockybhalerao5561
    @rockybhalerao5561 4 ปีที่แล้ว

    आम्हाला इथे शेजारची मुलगी पटत नाय तू तर डायरेक्ट पाकिस्तान ची मुलगी पटवलास मी बोलतो एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून 😂😂😂

  • @gaurav7333
    @gaurav7333 4 ปีที่แล้ว +1

    बॉलीवूडने नवीन कथा मिळविली आहे
    आता नवीन चित्रपट कधी येईल ?