Ajit Pawar Speech Today : अजित दादांना Sharad Pawar Baramati जिंकून देणार नाहीत ? | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • Ajit Pawar News : 3 डाव Sharad Pawar अजित दादांना Baramati मध्ये पुन्हा धूळ चारतील ?| Vishaych Bhari
    मंडळी आज बारामतीमध्ये अजितदादांनी जन सन्मान रॅलीच्या निमित्तानं मोठी सभा घेतली. त्या सभे दरम्यान पावसानं हजेरी लावली आणि लोकांनी त्या सभेची तुलना शरद पवारांच्या पावसातल्या सभेशी करून दादांनी काकांविरोधात बारामतीत षड्डू ठोकलाय अशी चर्चा आता रंगायला लागलीये. दरम्यान सध्या अजितदादांचं एका मागच्या भाषणातलं वक्तव्य व्हायरल होतंय. मी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केल्यानं सगळ्यांच्याचं भुवया उंचावल्या होत्या. तसं पाहिलं तर यंदाच्या लोकसभेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना हरवताना सुप्रिया सुळे यांना बारामतीतून 48000 चं लीड मिळालं होतं. पण बारामती विधानसभेवर अजितदादांचा वचक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लीड मिळाल्यामुळं खरोखर लोकांना शंका यायला लागली होती की अजितदादा यंदा बारामतीतून लढणार नाहीत. मग अजितदादा नाही तर बारामतीत कोण याबद्दल कुजबुज सुरु झाली आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार यंदा बारामतीची निवडणूक लढवणार का याबद्दल ही तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. कारण मागं शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यंदा बारामतीची विधानसभा लढवणार असं बोललं जात होतं.. पण खरं तर अजून अजितदादांनी बारामतीच्या रिंगणातून माघार घ्यायची तयारी केलेली नाही असं काही जाणकारांकडून सांगितलं जातंय. कारण आजच्या सभेतून अजितदादांनी शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटल्याचं बोललं जातंय. पण तरीही यंदा शरद पवारचं दादांना बारामतीत लोकसभेसारखं विधानसभेतही बॅकफूटवर ढकलणार अशी शक्यता आहे. ती कशी हे आपण या व्हिडीओद्वारे पाहुयात,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #ajitpawar
    #ajitpawarlive
    #विषयचभारी
    ajit pawar,ajit pawar live,ajit pawar speech,sharad pawar,ajit pawar latest speech,ajit pawar latest news,ajit pawar today speech,ajit pawar interview,sharad pawar vs ajit pawar,ajit pawar news,ajit pawar song,ajit pawar speech live,ajit pawar comedy speech,ajit pawar vs sharad pawar,ajit pawar news live,ajit pawar baramati,ajit pawar news today,baramati ajit pawar speech,ajit pawar on sambhaji maharaj,ajit pawar ncp,bol bhidu ajit pawar

ความคิดเห็น • 72