Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे गटविधानसभेला फिक्स या जागा जिंकतंय ? | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 553

  • @laxmankale822
    @laxmankale822 หลายเดือนก่อน +30

    उद्धव ठाकरे साहेबांना कोणी कमी लेखू नये त्याच्यासारखा सारखा माणूस सध्या महाराष्ट्रामध्ये कुणीही नाही

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 หลายเดือนก่อน +55

    उद्धव साहेबांचा नाद NCP, काँग्रेस, बीजेपी ने करू नये या परीक्षेतही सर्वाना नमवणार सर्व जनता उद्धवजी सोबत राहणार

    • @NitinMore-y3o
      @NitinMore-y3o 13 วันที่ผ่านมา +1

      जय महाराष्ट्र

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 หลายเดือนก่อน +14

    मराठी माणूस आणि महाराष्ट्र म्हणून आम्ही ऊध्दवजी बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर ❤
    महाविकास आघाडी

  • @RajuJamode-mr9jw
    @RajuJamode-mr9jw หลายเดือนก่อน +25

    भक्तिमातोश्री जिंदाबाद रहेगा और एक बार फिर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

  • @Choukatli_por.
    @Choukatli_por. หลายเดือนก่อน +14

    ७५ जागा मिळणार उद्धव साहेब ठाकरे यांना ❤

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 หลายเดือนก่อน +173

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 หลายเดือนก่อน +39

    सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤❤

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 12 วันที่ผ่านมา +4

    आमच्या येथे भाजपचा आमदार आहे आम्ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे याना मानतो ते आदेश त्याच मविआ उमेदवराला मतदान करनार जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे जिंदाबाद जय हो मि एक सातारकर

  • @ShrirangDalvi-r6b
    @ShrirangDalvi-r6b 2 หลายเดือนก่อน +145

    मशाल कमीत कमी ,६०जागा जिंकणारच आम्ही ठामपणे सांगतो जय महाराष्ट्र जय शिवराय व ठाकरे गट

    • @fredykoshiy1940
      @fredykoshiy1940 2 หลายเดือนก่อน +5

      80 to 85

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 2 หลายเดือนก่อน +1

      आभार

    • @Chintapakdumdum9
      @Chintapakdumdum9 หลายเดือนก่อน

      200+ jaga jinknar thackeray🥶

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy หลายเดือนก่อน +2

      मला वाटतं 65+ येईल

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi หลายเดือนก่อน +2

      ऊधवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना 65ते75जागा सहज मीलतील

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 2 หลายเดือนก่อน +60

    जय महाराष्ट्र 👌🙏💐

  • @Soham_kamble
    @Soham_kamble 2 หลายเดือนก่อน +194

    महाराष्ट्रात आणि मुंबई मध्ये फक्त आणि फक्त शिवसेना होती आणि शिवसेना राहील 🔥🔥🔥
    फक्त उद्धव साहेब ठाकरे 💪🏼🔥

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 2 หลายเดือนก่อน +4

      Only.and only usman badrddin telgi😢😢

    • @rajeshbelapurkarvlogs9885
      @rajeshbelapurkarvlogs9885 2 หลายเดือนก่อน +1

      आता वाट बघा..... 😂🤣
      🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

    • @Soham_kamble
      @Soham_kamble 2 หลายเดือนก่อน +3

      @@rajeshbelapurkarvlogs9885 जाळणारे तर जळणार आम्ही फक्त काम करणार !!!!
      आणि वाट बागण्याची वेळ आम्ही लोकसभे मध्ये तुमचा वर आणली होती ... विसरला नाही ना 😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      ​@@Soham_kambleकेळं, उलट ऊबाठा रसातळाला गेला 😂

    • @sopanwani1963
      @sopanwani1963 หลายเดือนก่อน

      ​@@surajkkr3280Ghanta kon gel te bagh rasatalala bjp chha supda saf hoil Ani ya gaddarancha naynat hoil

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 2 หลายเดือนก่อน +68

    जिंकेल कारण काँग्रेस पेक्षा मातोश्री वर भरोशा आहे लोकांचा

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 2 หลายเดือนก่อน +45

    आपली शिवसेना 100+ जागा जिकंणारच 🚩🚩

    • @madmaxgaming2236
      @madmaxgaming2236 หลายเดือนก่อน

      Tevdhya Detil tri ka 🤣 110 Maximum Lok Sabha Strike Rate Pahta 110 peki 25 te 30 nivdun yetil

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 2 หลายเดือนก่อน +37

    65 ते 75 जागेवर विजय निश्चित

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 หลายเดือนก่อน

      SHRI uddhav balasaheb thakre zindabaad 100 + plus Aamdaar aahet he nakki

  • @amarkamthe3178
    @amarkamthe3178 2 หลายเดือนก่อน +42

    पुणे हडपसर विधान सभा शिवसेना महादेव बाबर १००% विजय होणार

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 2 หลายเดือนก่อน +40

    काँग्रेसला म्हणावं वेगळं लढून दाखवा तुमचे किती जागा येथेच बघा तुमचे खासदार उद्धव साहेबांमुळे निवडून आलेत

    • @-_kirannaik157.
      @-_kirannaik157. หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे ,

    • @ravindrapardhi3287
      @ravindrapardhi3287 24 วันที่ผ่านมา

      सध्या नको ह्या गोष्टी

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 2 หลายเดือนก่อน +38

    उद्धव ठाकरे स्वतः लढले तर 70

  • @tekchandsonule2801
    @tekchandsonule2801 หลายเดือนก่อน +9

    महाविकास आघाडीच्या चेहरा हे उद्धव साहेब असावा आणि उद्धव साहेबच सर्वात जास्त आमदार म्हणजे जवळपास 70 ते 80 आमदार त्यांचे येणार हे निश्चितच आणि त्यांचा फायदा काँग्रेसला आणि शुद्ध राष्ट्रवादीला होईल

  • @FCG794
    @FCG794 2 หลายเดือนก่อน +74

    First comment only uddhav thakre 🎉

  • @sankethiraypatil4371
    @sankethiraypatil4371 หลายเดือนก่อน +11

    मालेगाव बाह्य अद्वय आबा हिरे पाटील 100% निवडून येणार मशाली वर

  • @कोकणएकस्वर्ग-111
    @कोकणएकस्वर्ग-111 2 หลายเดือนก่อน +27

    100/78 जागा जिंकतील

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 2 หลายเดือนก่อน +27

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @ganeshmanjrekar9702
    @ganeshmanjrekar9702 2 หลายเดือนก่อน +30

    76 जागा मिळणारच

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 หลายเดือนก่อน +109

    50 ते 55 जागा ऊद्धव ठाकरें जिकतील तर महा विकास आघाडी 150 ते 160 जागा मिळु शकतात 🙏🙏मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडे चेहरा नाही तसेच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडेही मोठा चेहरा नाही म्हणून मुख्यमंत्रीपद पुन्हा ठाकरेना भेटु शकते 🙏🙏💪💪💪

  • @sunitadhumal7534
    @sunitadhumal7534 หลายเดือนก่อน +62

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी ते नव्वद जागा येतील.शिवसेना जिंदाबाद.

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 2 หลายเดือนก่อน +24

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 25 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात फक्त ना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @arvindbhagat6484
    @arvindbhagat6484 หลายเดือนก่อน +5

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे च होनार शंभर टक्के आणि पहिला निर्णय कर्ज माफी होईल 2024ला

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 หลายเดือนก่อน +67

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 70 ते 75 जागा जिंकणार

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 หลายเดือนก่อน +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ७० ते ७५ जागा मिळतील.

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 หลายเดือนก่อน +31

    🚩🚩🚩🚩🚩फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 2 หลายเดือนก่อน +17

    शिवसेना ६० ते ६५ जागा जिंकेल आणि महाविकास आघाडी १७०+ आमदार जिकंतील
    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच होतील.
    शिवसैनिक सागर पाटील उदगीरकर

    • @SantoshShinde-d5i
      @SantoshShinde-d5i หลายเดือนก่อน

      Only uddao Thacker sahab mashal Thacker 🔥🔥🔥🔥🔥💐💐💐🌹🌹🌹👍👍👍♥️🚩🚩🚩🚩

    • @virenchavan778
      @virenchavan778 หลายเดือนก่อน

      Latur 100% fix Uddhavji Thakre ❤

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 หลายเดือนก่อน +2

    70जागा जिंकून ठाकरे शिवसेना नंबर वन

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 2 หลายเดือนก่อน +32

    ठाकरे गटाचे आमदार 65 ते 75 येणार

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 2 หลายเดือนก่อน +12

    आम्हाला ५० मिळाल्या तरी आम्ही समाधानी आहोत. मोठे आणि जुने नेते गेल्यानंतर ५० जागा मिळवणं हे सुद्धा मोठं यश आहे.

  • @sharadg1537
    @sharadg1537 2 หลายเดือนก่อน +8

    विधान सभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना 80 जागा मिळणार

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 7 วันที่ผ่านมา

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विश्वास महाराष्ट्र राज्यातील कुटुंबाचा आधार आहे हे खरे सत्य आहे,

  • @Shivsena21
    @Shivsena21 2 หลายเดือนก่อน +40

    मुख्यमंत्री फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च ❤

  • @parshurampowar5035
    @parshurampowar5035 หลายเดือนก่อน +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ७० ते ८० जागा जिंकणार

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 24 วันที่ผ่านมา +1

    उद्धव साहेब ठाकरे कमीत कमी 100 जागेच्या समोर जाणार आहेत

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 หลายเดือนก่อน +2

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 2 หลายเดือนก่อน +58

    आमच्या इथ काँग्रेस आमदार आहे..... आम्ही बाळासाहेब ठाकरेंना मानतो त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे साहेब जे आदेश देतील त्याप्रमाणे मतदान करणार याची नोंद काँग्रेस ने घ्यावी.

    • @Viraj-nd3cp
      @Viraj-nd3cp 2 หลายเดือนก่อน +2

      Loksabhet Prateek ala samajla congress kadhich sampu shakat nahi पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच

    • @मोडीनुल्लाहचपातीवाला
      @मोडीनुल्लाहचपातीवाला 2 หลายเดือนก่อน +7

      ​@@Viraj-nd3cp शिवसेनेनं पाठिंबा दिला नसता तर संपल्यात जमा होती काँग्रेस. 2019 लोकसभा निकाल फक्त 1 जागा आणि शिवसेनेनं साथ दिल्यावर 13 जागा विसरू नका बाप बाप असतो

    • @rahulshinde3190
      @rahulshinde3190 หลายเดือนก่อน +3

      ​@@Viraj-nd3cpcongress la ubt mule jiv ala mhanun sagle congress che khajdar matoshree var bhetayla gele hote😂

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 หลายเดือนก่อน +3

      ​@@Viraj-nd3cpuddhav thackrey sobat nasate tar punha 1 ch khasdar ala asta he mahit ahe na😂😂

  • @JainoddinShaikh-q3b
    @JainoddinShaikh-q3b 21 วันที่ผ่านมา +2

    यु,बी,टी,गटाला,90,100, जागा आघाडीतितमीलू, शकतात,त्या,पैकी,60,65,जागा,निवडुन,येवु,शकतात, वकील इनामदार पैठण,

  • @babannagine5506
    @babannagine5506 2 หลายเดือนก่อน +21

    60 ते 70 जागा मिळू शकते

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 หลายเดือนก่อน +67

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🚩
    60 ते 70✅

    • @fredykoshiy1940
      @fredykoshiy1940 2 หลายเดือนก่อน +2

      80 to 90

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 2 หลายเดือนก่อน

      @@fredykoshiy1940 🙏🏻✅✅चांगली गोष्ठ 🙏🏻

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 หลายเดือนก่อน +3

    उध्दव साहेब यावेळेस गाफिल राहणार नाही
    कारण त्याना पुढे जायचंय आहे
    महाराष्ट्र ला त्याची गरज आहे

  • @Shivsena21
    @Shivsena21 2 หลายเดือนก่อน +29

    उद्धव ठाकरे 71-73 फिक्स फुल ताकद

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q 2 หลายเดือนก่อน +2

      Fakt swapna madhe 😂

    • @dineshgodambe7476
      @dineshgodambe7476 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Rohitchinkate-o1qतुझ्या गांडीला चांगलंच झोंबले आहे

    • @मोडीनुल्लाहचपातीवाला
      @मोडीनुल्लाहचपातीवाला 2 หลายเดือนก่อน

      ​@@Rohitchinkate-o1qभाजपा स्वप्न बघत होती लोकसभेत स्वप्न भंग झाल त्यांचं

  • @chaitanyasakhare9547
    @chaitanyasakhare9547 หลายเดือนก่อน +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निवडणुकीत २८८/२८८जागा जिंकतील व महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देखील होतील जय महाराष्ट्र जय शिवसेना ❤❤❤❤❤❤❤

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 2 หลายเดือนก่อน +34

    ओन्ली उद्धव ठाकरे साहेब

  • @manoharshivadakar388
    @manoharshivadakar388 6 วันที่ผ่านมา

    फक्त उद्धव ठाकरे साहेबच!

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 2 หลายเดือนก่อน +22

    उद्धव ठाकरेंना नुकसान होईल काँग्रेस बरोबर जाऊन तुष्टीकरण केले तर 👍

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 หลายเดือนก่อน +2

      Bjp sobat jaun kay fayda zala😂😂

    • @appagaidhani530
      @appagaidhani530 หลายเดือนก่อน

      बिजेपी हटाव देश बचाव

  • @avinashsalunkhe655
    @avinashsalunkhe655 2 หลายเดือนก่อน +2

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 หลายเดือนก่อน +7

    उ.बा.ठा. ला . ९० टक्के जागा मिळतील.

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 2 หลายเดือนก่อน +20

    फक्त उद्धवसाहेब

  • @SachinKeni-w4e
    @SachinKeni-w4e 2 หลายเดือนก่อน +14

    60 peksha jast

  • @sharadghayal860
    @sharadghayal860 2 หลายเดือนก่อน +5

    भाजपा पेक्षा जासत

  • @pramodpatil5064
    @pramodpatil5064 4 วันที่ผ่านมา

    Only udhav saheb

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 2 หลายเดือนก่อน +38

    🎉🎉 फक्तं उध्दव ठाकरे 🎉🎉

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 28 วันที่ผ่านมา +1

    Only UBT Saheb

  • @amitvichale1285
    @amitvichale1285 หลายเดือนก่อน

    सन्मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे ⛳

  • @SureshGaikwad-h6x
    @SureshGaikwad-h6x หลายเดือนก่อน +2

    किमान 70ते 80जागा मिळवून अव्वल स्थानी उध्दवजी ठाकरे हेच असतील

    • @VijaykumaarJunnarkar
      @VijaykumaarJunnarkar หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 मुस्लिम बांधव नक्कीच भरभरून मत देतील, है, नक्की, उध्दव ला हिंदू मतांची गरज भासणार नाही,,, परंतु,, किमान 50, उमेदवार मुस्लिम असू द्या,,,😢😢😢😢 जय हिंदुस्तान

  • @Nitesh-q9y
    @Nitesh-q9y หลายเดือนก่อน

    Jay महाराष्ट्र

  • @sarikashinde8141
    @sarikashinde8141 หลายเดือนก่อน +1

    70- 85win Uddhav thakare

  • @arvindalone8531
    @arvindalone8531 หลายเดือนก่อน

    तुमचं आकलन बरोबर आहे उद्धव ठाकरे गट ९१जागा जिंकणार

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 29 วันที่ผ่านมา

    भाऊ आपला विषषयच भारी ❤❤❤❤❤

  • @Balajipudange
    @Balajipudange 2 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 28 วันที่ผ่านมา

    उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 หลายเดือนก่อน +1

    Full Support From खानदेश (पाचोरा)❤❤

  • @omkarbhalerao6741
    @omkarbhalerao6741 2 หลายเดือนก่อน +34

    काही होऊ उद्धव ठाकरे शिंदे फडणवीस च्या नाकावर टीचून एक दिवस तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे 🎉🎉❤❤❤

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 2 หลายเดือนก่อน

      2.5 varsh zale hote tevha kay kela .. COVID cha sarv राज्यांनी केला

    • @amruthappe7062
      @amruthappe7062 2 หลายเดือนก่อน +1

      मला तरी लाई वाटतय की Udhav Thakare CM पाहिजे,,,,,,, आणि तेच होणार,,,,, लोकांनी ठरवले आहे,,,,

    • @rajeshbelapurkarvlogs9885
      @rajeshbelapurkarvlogs9885 2 หลายเดือนก่อน

      ​@@amruthappe7062🔔
      मुख्यमंत्री 🏹 चाच होणार.... 🤗

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 2 หลายเดือนก่อน +21

    जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत

  • @mohansurve6273
    @mohansurve6273 7 วันที่ผ่านมา

    फक्त उद्धव ठाकरे बॉस

  • @sanjaynigade2787
    @sanjaynigade2787 2 หลายเดือนก่อน +11

    100/. To. 70. 100 पैकी 70 जागा निवडून येतील

  • @Santoshshinde-j5u
    @Santoshshinde-j5u 9 วันที่ผ่านมา

    Only Uddhav Balasaheb Thakare

  • @bharatpatil1695
    @bharatpatil1695 หลายเดือนก่อน

    उदधवसाहेब मुळे लोकसभेत काँग्रेस च्या जागा वाढल्या पण त्यांना आता पंख फुटले....80-90जागा येतील विधानसभा

  • @santoshyegade904
    @santoshyegade904 2 หลายเดือนก่อน +16

    60 te 70 jaga yetil

  • @PradipNartam-hk3hu
    @PradipNartam-hk3hu หลายเดือนก่อน

    उबाठा गट जिंदाबाद.......❤❤❤❤❤

  • @rajupalkar1142
    @rajupalkar1142 หลายเดือนก่อน

    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @virenchavan778
    @virenchavan778 หลายเดือนก่อน +1

    Uddhavji Thakres shivsena will win 90 - 95 seats

  • @LaximPrabhu
    @LaximPrabhu หลายเดือนก่อน

    100Seat win in maharashtra vidhansabha 2024 shivsenaUBThackrey

  • @prakashgawadegajanurtaypho2692
    @prakashgawadegajanurtaypho2692 หลายเดือนก่อน

    60 ते 65 जागा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या येतील

  • @sudhirlad979
    @sudhirlad979 หลายเดือนก่อน +9

    शिवसेना उध्दव साहेब ठाकरेच सर्वात जास्त जागा जिंकणार

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar 2 หลายเดือนก่อน +26

    सर्व च्या सर्व जाग जीकणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 2 หลายเดือนก่อน +14

    ठाकरे 75ते80जागा जिंकतील जय महाराष्ट्र

  • @DhanjayMunde-d1j
    @DhanjayMunde-d1j หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra Thakrey saheb only.60 Te 70 Aamdar 100% yenar

  • @ramchandramonde7456
    @ramchandramonde7456 หลายเดือนก่อน

    only cm udhav thakare saheb

  • @sarikashinde411
    @sarikashinde411 หลายเดือนก่อน

    कोल्हापूरात फक्त रविकिरण इंगवले ठाकरे गट

  • @anilgande7540
    @anilgande7540 2 หลายเดือนก่อน +8

    70 jaga

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare หลายเดือนก่อน

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @virenchavan778
    @virenchavan778 หลายเดือนก่อน +1

    Uddhavji balasaheb Thakre ❤

  • @kondiramsapkal9064
    @kondiramsapkal9064 หลายเดือนก่อน

    ठाकरे कमीत कमी 63 जागांवर विजयी होतील तर जास्तीत जास्त 75 जागा वर विजयी होईलच.

  • @vilasdahake7408
    @vilasdahake7408 หลายเดือนก่อน

    Uddhav thackeray only

  • @nitinmore9082
    @nitinmore9082 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे साहेब 50+जागा निश्चितच जिंकतील.

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 2 หลายเดือนก่อน +17

    विधान सभेला उ बा ठा गट , मुंब्रा , मालवणी , भेंडी बाजार, बेहराम पाडा, मोहम्मद अली रोड , देवनार , मस्जिद बंदर, पायधूनी, नळ बाजार , मालेगाव , उस्मानाबाद , या जागा जिंकणार .

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂 and hindu area madhya zero
      Jai hoh usman 😢

    • @dilipmankar133
      @dilipmankar133 2 หลายเดือนก่อน

      आम्ही कट्टर हिंदू आहोत. फक्त आणी फक्त मशालच हाती घेणार. तुम्ही कितीही खोटा नेरेटीव्ह करा. तुम्हाला मातीत घालणारच कारण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे.

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 หลายเดือนก่อน

      ​@@vinayakprabhu2112तू बामानाचा प्रभू आगी लावणे हेच फक्त बामानाच काम हातानी काही होणार नाही.

  • @SURAJPATIL-vg7mc
    @SURAJPATIL-vg7mc หลายเดือนก่อน +1

    Only uddhav CM

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 หลายเดือนก่อน

    Udhav Thakre will WIN
    65/70 Seat will win
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 หลายเดือนก่อน +1

    भावि mukhmntri उडव साहेब होणारं आहे

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤️🙏🙏

  • @ShrirangDalvi-r6b
    @ShrirangDalvi-r6b หลายเดือนก่อน

    ठाकरे गट ६०/६५ जागा जिंकून येणार हे नक्की आहे

  • @milindjeet
    @milindjeet หลายเดือนก่อน

    Only Uddhav sirji

  • @GaneshKadam-h4p
    @GaneshKadam-h4p หลายเดือนก่อน

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत 70 जागा नक्कीच मिळणार