महामानव साकारणाऱ्या अभिनेता सागर देशमुखसोबत खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- ज्या अभिनेत्याला नाटकाची पार्श्वभूमी असते त्याच्या अभिनयात नेहमीच वेगळेपण जाणवतं. आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या अशा एका अभिनेत्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत जो आपल्याला नेहमी वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसला. हिंदी चित्रपट हंटर ते मराठीमधील YZ या सिनेमांमध्ये हलक्या फुलक्या भूमिकेत रसिकांसमोर आलेला सागर देशमुख आज आपल्यासोबत आहे. पण सागरची अभिनयाची रेंज जबरदस्त आहे. अनेक प्रयोगिक नाटकांमधुन सागर आपल्याला भेटलेलाच
पण चित्रपटातील हलक्या फुलक्या भूमिकेतनंतर सागरनं प्रेक्षकांची मनं जिंकली ती भाई सिनेमांत पु.ल. देशपांडे यांची भूमिका सशक्तपणे साकारून. आणि आज त्याला बोलावण्याचं निमित्त हे त्याच्या आणखी एका महत्वाच्या प्रयोगाचं. कारण सागर देशमुख आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरु होतेय. . या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सोनेरी पानं प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहेत.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c....
Download ABP App for Android: play.google.co....
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
आपण आपल्या मुलांना छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
अश्या प्रकारच्या सिरीयल दाखवणं खूप गरजेचं आहे.
जय शिवराय जय भीम
बाबासाहेबांची गौरव गाथा स्टार प्रवाह वर दाखवण्यात येत असून सर्व बहुजन लोकांना विनंती आहे की ह्या मालिकेचा TRP इतका वाढवून द्यावा की सगळ्यांना समजला पाहिजे बाबासाहेब काय होते।। त्यामुळे ही आपली नैतिक जबाबदारी आहे की 9 वाजता प्रत्येकाच्या घरात स्टार प्रवाह सुरू पाहिजे। ज्याला खरंच तळमळ असेल तो पुढाकार घेऊन मालिका प्रचार करेल कारण मराठी मीडिया हा मूठभर लोकांच्या ताब्यात होता पण आनंद शिंदे सारखा कट्टर माणूस ह्यांच्या live शो मध्ये बाबासाहेब गाऊ लागला आणि मक्तेदारी मोडून काढली।। तुम्हाला नम्र विनंती आहे हा मेसेज फॉरवर्ड करा बाकी नाहीतर माझ्या नवऱ्याची बायको तुझ्यात जीव रंगला बघणारे भरपूर असतील।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
jay Bheem
Barobar bhava
Only jay bhim namo buddhay
@अमोल पांचाळ tula ky mnychy
बाबासाहेब आंबेडकर हे परीस आहेत ज्यांना समजले त्यांचं सोनं च सोनं झालं....
Correct bhawa
Nice bhava
Thx Sagar
Barobar
Nice
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम
किती नशीबवान आहात तुम्ही, या रोल साठी तुमचा विचार झाला.......
जय भीम
Namobhufdha jaibhim
बाबासाहेब हे महापुरुष आहेत, त्यांची भूमिका करतांना त्यांचे विचार आत्मसात करा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.. तुम्हाला या कार्याबद्दल खूप शुभेच्छा... जयभिम 🙏🙏
Oll the best sir
बाबासाहेबांची गौरव गाथा स्टार प्रवाह वर दाखवण्यात येत असून सर्व बहुजन लोकांना विनंती आहे की ह्या मालिकेचा TRP इतका वाढवून द्यावा की सगळ्यांना समजला पाहिजे बाबासाहेब काय होते।। त्यामुळे ही आपली नैतिक जबाबदारी आहे की 9 वाजता प्रत्येकाच्या घरात स्टार प्रवाह सुरू पाहिजे। ज्याला खरंच तळमळ असेल तो पुढाकार घेऊन मालिका प्रचार करेल कारण मराठी मीडिया हा मूठभर लोकांच्या ताब्यात होता पण आनंद शिंदे सारखा कट्टर माणूस ह्यांच्या live शो मध्ये बाबासाहेब गाऊ लागला आणि मक्तेदारी मोडून काढली।। तुम्हाला नम्र विनंती आहे हा मेसेज फॉरवर्ड करा बाकी नाहीतर माझ्या नवऱ्याची बायको तुझ्यात जीव रंगला बघणारे भरपूर असतील।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Atul Walke 9979535402
Sahi re dada Jai bhim
Jay bhim..
स्टार प्रवाह चॅनलवर डाॅ बाबासाहेब आंबेडरकरांची यांची जीवनगाथा चालु केल्या बद्दल स्टार प्रवाह , निर्माते दिग्दर्शक यांचे आभार तसेच सागर देशमुख यांनी बाबासाहेबांची भुमिका साकारल्या बद्दल त्याचे अभिनंदन बाबासाहेबांच्या या जीवन गाथा मधुन बाबासाहेबांचे भारतासाठीचे योगदान समजुन येईल.
जय भिम
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज या देशाला आहे या हेतुने ही मालिका सुरू केलीय आप्रतिम कार्य. ..
सागर देशमुख तुम्ही भाग्यवान आहेत babasaheb yachi bhumika sakali wel dan
सागर देशमुख तुम्ही खूप भाग्यवान आहेत तुम्हाला हा रोल मिळाला...
जगात सर्वात खूप ग्रेट महामानव आहेत..खूप प्रयत्न करा..आणि आमच्या मनाचे निरसन करा
जय भीम....
बाकी कंमेंट सिरीयल पाहिल्यावर
वाचा, शिका,संघटित व्हा अस नाहीये ते शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा अस आहे ते.
Right bro
Vacha, shika ,lal salam cha jenda lal kilyawar lawa ,ha vichar ahe naxaly cha.
Bhau arey he media vale aaighalech ahet
Mahit asta yana sagla pan muddam kartat he
sahi he....kami mahiti aslya karma mule ashya goshti ghdtat,,
तुला भावना पोहचल्या ना मग बस्स कि अर्थ महत्वाचा आहे त्यात..
*Dr.बाबासाहेब एक महामानव*
🙏ग्रंथासाठी" घर "करनारा जगातिल एकमेव व्यक्ती
--पूस्तकप्रेमी
🙏पुस्तकासाठी कर्ज काढनारा एकमेव व्यक्ती
---पूस्तक कर्जदार
🙏सतत 18-21तास अभ्यास करनारा जगातील
--आजन्म विदयार्थी
🙏वर्गाच्या बाहेर राहुन जगात पहीला येनारा विद्यार्थी
--आदर्श विद्यार्थी
🙏समाजासाठी रडनारा एकमेव करुना मय व्यक्ति
--कनवालू
🙏आजारातसूद्धा समाजाचा विचार करनारा
--महान समाजसूधारक
🙏समाजाला ज़ालेले सर्व रोग जातीयता,धर्म,व ज्याअनीष्ट रूढी याला नश्ट करनारा
--Doctor
🙏समाजासाठी आपली पत्नी व मूलाकडे लक्ष न देनारा
--महात्यागी माहामानव
🙏जगातील मानवतावादी विद्न्यानवादि "बौद्ध धम्म"या जगाला देनारा
--आधूनिक बौद्धधम्म संस्थापक
🙏जगातील सगल्यात मोठी लोकशाही संविधान लिहनारा
--संविधान शिल्पकार
@"हिंदू कोड बिल"व ओ बी सी साठी मंत्री पदाला लाथ मारनारे पहीले मंत्री
---त्यागी राजकारनी
🙏"मनुस्मृति" जालून स्री व संपूर्ण बहूजन समाजाला स्वतंत्र करनारे
----खरे स्वतंत्र सैनिक
🙏इंग्रजाला त्यांच्या भूमित जाउन अर्थनितिवर खडसावनारा पहीला भारतीय
--राष्ट्रप्रेमी
🙏रक्त्ताचा एक थेबं ही न साडंता क्रांति करनारा
----पहीला क्रांतिकारक
.जय भिम
🙏🙏🙏
खुप छान 🙏🙏
Mitra, ek number comment for me 🙏
खरच खूप छान
जय भिम
Khupach chhan mitra
बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व खरोखर या नवीन पिढीला चालना देईल आणि शिक्षणाचं महत्व सर्वाना कळेल ,
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे वाक्य
खरोखर जीवनाला आणि जगण्याला चालना देऊन जाते ,, सो सागर देशमुख यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि
महामानव डॉ बाबासाहेबआंबेडकर यांना वंदन करतो
जय भीम 🙏🙏
सागर हा मेहनती कलाकार आहे. त्यामुळे भूमिकेला न्याय देईल.
Tumhala dr Babasaheb Ambedkar serial la vote karayche aahe ka awards sathi
स्टार प्रवाह वाहीनीचे मनापासून खूप खूप आभार..... जय भीम...
भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
समाजले नाही
समाजले आसते तर
जगात भारत देश एक नंबर.आसता
namo buddhaye
smart asok ke jay
jay Bharat
jay bhim
जय संविधान
Barobr ahe bhau...👏👌
Jay Bhim Jay Shivray...
राइट
अगदी खर बोल्लास मित्रा
Arakshanane deshachi pragati hote ka? ,35% wale doctor,engineer zale tar desh khadyat janar he naki!
@@pravinnnn63 ashya mogam gappa marnya peksha actul akade akade sanga. Kiti difference aahe he pan samjudya .
सागर सर अभिनंदन !! तुमचा आवाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाजाशी बरयाच अंशी जुळतोय.
I am so excited......symbol of knowledge...Dr.B.R.Ambedkar...Jay bhim
Symbol of knowledge Dr B R Ambedkar
होता तो भिम माझा कोहिनूर भारताचा💐
Koinoor bhartacha nave tr jagacha 🙏🙏😎
@'` Kay karaych ahe abe tuji may jivant ahe tuja Bhau jivant aahe te babasaheba chya sanvidhana mule manun aadar kar tyanch
@'` are murkha mansa maharajanni sudha sangitle ki eki ni Raha Ani tu chutya sarkha ithe recism kartoyes 😠 thuu tuzhya jivnavar
Jagacha
*सागर देशमुख All the best महामानव साकारण्यासाठी.* आनंद आहे बाबासाहेबांवर सिरियल येतेय.. निर्मात्यांचे दिग्दर्शकांचे चॕनलचे अभिनंदन आणि शुभेच्छा..!!
सागर सर अतिशय सुंदर अभिनय केलात आपण.आणि निसर्गाने आपल्याला त्यांच्या सारख़ंच थोड्याफार प्रमाणात रुप दिलं आहे. ते आपलं नशीब म्हणा किंवा आपली मेहनत म्हणा त्या अतिशय जुळून आलेल्या गोष्टी आहेत.बाबासाहेब आंबेडकर हे एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपट बनवण्याची इच्छा केनीथ ग्रीफीथ या दिग्दर्शकाने व्यक्त केली होती. परंतु तत्कालीन सरकारने त्या वेळी त्या चित्रपटास परवानगी नाकारली होती. ही उणीव आपल्या हिंदी आणि मराठी चित्रपट इंडस्ट्रीने भरून काढायला हवी.
Khup chaan ....jai bhim
Sagar Deshmukh Sir You Are Very Lucky_
Sir tumhi khup chaan abhinay aahat.
Amhala babasaheb abhinay khup avadala
सर्वानला विनंती आहे
अता ही भुमीका जमेल न जमेल
तो दुसरा भाग आहे पण याच्या जाती व धर्माला जोडु नका कधी आणि वाईट बोलु नका सागर हे कलाकार आहे हे लक्षात ठेवा शेवट पर्यन
Need more sane voices like this👍🏽👍🏽
@@shobhakantable शेवटी बामणा ला काम करावे लागले.
@@pranavc24 deshmukh baman nahi kumbhi aahe
mansikta change karu tunhi pan kara.nehmi ucch varg la tika karychi he mansikta konachi ahe? he pan check kara.
barobar....
जिसे भीमराव समज में आये
वो भीम का दिवाना बन गया ।
खरंच आंबेडकर यांच्या विचारांची आता देशाला गरज आहे..
असा होणार नाही कुणी, असा झालाच नाही कुणी दिनांचा धनी जी हा
SAGAR NIRBHAVANE jya bhim
आपण बाबासाहेबा ची भुमीका खुप छान साकारली आहे ..महामानवास कोटी कोटी प्रणाम
सागर देशमुख खुप छान interwive दिलात अपण...
तुम्ही आज डॉ बाबासाहेबंची भुमिका साकारत अहात त्याबद्दल तुमचे खरच खूप खूप आभार....
छान भुमिका करा.... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस....
आणी Abp maza चे पण खूप आभार.....
Thank you so much sir.... 🙏🙏🙏🙏🙏🙏फक्त कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही यावर नक्की लक्ष द्या...कारण बाबासाहेब म्हणजे प्राण आहेत आंबेडकरवादी लोकांचे....तुमचे खुप खुप आभार🙏🙏🙏जयभिम जय भारत🇮🇳
Right sir
Ho Babasaheb pran ahet aple
ज्या सामाजिक विषमतेने बाबा साहेबांना नाकारलं त्याच बाबा साहेबांची कलाकृती आज सवर्ण अत्यंत उत्कृष्ट पणे करतात यातच बाबा साहेबांना अपेक्षित असलेल्या समानतेचा विजय होतो.
जय भीम
जय भारत
Khup prabhavi pratikriya vastavikta
सागर देशमुख यांचं मनापासून अभिनंदन शुभेच्छा खरच डॉ बाबासाहेब आंबेडकर साकरलेत
my whole family is waiting for this serial
Kdhi ahe hi serial.. Channel
@@vrushalipagare6577 star pravah
Symbol of knowledge💯📖📚📝 Dr. Babasaheb Ambedkar
Jai bhim
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापुरुष
.. Yes We all Indians are grateful for Having Mahamanav Dr B R Ambedkar..
Very nice
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र बाबासाहेबांनी दिला म्हणूनच आज बाबासाहेब आपल्या हृदयात जीवंत आहे.
धनंजय किर यांची बाबासाहेब आंबेडकरांवर असलेली कादंबरीमधून बाबासाहेब उत्तम समजतात.ती नक्की वाचावी
Great dada jay bahim jay bhart
देशमुख सर तुमचे अभिनंदन तुम्ही महामानवाची भुमिका साकारणार आहे ही संधी तुम्हाला भेटली आहे.
सागर देशमुख साहेब आपन बाबा साहेबांच रुप साकार केलात या बदल आपले लाख लाख धन्यवाद
आणि बाबांच्या या जिवनाचा संगरशाचा इतिहास ज्या पद्धतीने आपण मांडला त्या बद्दल त्या सर्व
कलाकारेंचे सुध्दा लाख लाख धन्यवाद जयभिम जयभारत नमोबुधाय
सबका मंगल हो
Dr. बाबा साहेब आंबेडकर यांची भूमिका साकार करण्यासाठी खूप मोठ भाग्य लागते (माझा जीवनातले शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज, DR बाबा शाहेब आंबेडकर) आणि संपूर्ण भारताचे ही { गर्व भारतीय असण्याचा JAI HIND
Ek Maratha Lakh Maratha. Jay Shivray
Bola aekch sahab Baba saheb Jaybhim 🙏-Namo Buddhay Jay Sanvidhan Jay Bharat
धन्यवाद सागर सर
बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका
केली आहे मी तुमचा
खूप खूप आभारी आहे
Very nice
खुप छान... जय शिवराय जय भिम 🌺🙏🙏🙏🌺
सागर अतिशय उत्तम अभिनेता. आहे. आणि हि भूमिका त्याला मिळाली हे पूर्व संचित असावे. ( अनिस ने माफ करावे )
जय जिजाऊ.
स्टार प्रवाह तुमचं अभिनंदन , खर म्हणजे बाबासाहेब यांचे विचार समाजापर्यंत पोचवण्याच काम आपण केलंत
अभिनंदन सागर सर आपल्या भूमिकेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घरा घरा पोहचतील
महामानव, विद्यापति, डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका खुप छान व अभ्यासपूर्ण केलीत सर, धन्यवाद,,,,,,,,,,,
Dr.B r Ambedkar The Father of Indian Constitution.Jay Bhim
डा.बाबासाहेब कराची भुमिका उत्तम साकारणारे सागर देशमूख खरच आम्ही आपले आभारी .आहोत.
हा देश बुध्दा चा सारा
नमो बुध्दाय जय भिम
जय भारत जय संविधान
महामानव ... जय भिम जय भारत
सागर हा माझ्या आवडत्या कालाकारांपैकी 1 आहे आणि बाबासाहेब माझे आवडते नेते आहेत
माजा येईन मालिका पाहायला
All d best
Jay. Bhim. Jay. V. B. A.
महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास दाखवण्याबद्दल स्टार प्रवाह च खुप खुप अभिनंदन...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जय भिम
आभार Star pravah & TV channel......
सागर देशमुख आपण ही भूमिका साकारलीत आपले खूप खूप धन्यवाद !! आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर हा कार्यक्रम बघण्या साठी मी खूप उकसुरत आहे !! माझी मना पासून विनंती आहे की हा कार्यक्रम प्रत्येकाने पाहावे कारण त्यांनी जातीपाती नष्ट व्हावे यासाठी खूप जास्त प्रयन्त केले !! आपल्या देशाला जगामदे कुठेच नाही असे महान संविधान या देशाला दिले त्या साठी, म्हणून आपण या मालीकाच्या दृष्टीने त्यांचा इतिहास समजून घेऊ !! धन्यवाद मानाचा कांतिकारी !!💐 जय भिम 💐!!
Jatichya nawavar vote magat ahet ,vanchit bahujan samaj ,he kai ahe? Manu,,manu,, cha jup karit ahet ,jatchya phude kahi nahi, jithe jat tithe ambedkar he satya ahe.
Khup chaan sir.. Jai Bhim
डॉ बाबासाहेब ज्यांना समजले त्याना तथागत समजले आणि ज्यांना तथागत समजले त्यांना आपण स्वतः समजलो असे वाटते .
सागर देशमुख यांचे पुढील जीवन हे निश्चितच बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत राहील.या सिरियलच्या माध्यमातुन बाबासाहेबांचे विचार आणि मार्गदर्शन सर्व जनतेला खास करून नव्या पिढीला आणि आजच्या राज्यकर्त्यांना देखील उपयोगी पडेल असेच दिसते.
सागर देशमुख व त्यांच्या सर्व टीमला (निर्माता, दिग्दर्शक व इतर) तसेच खास करून स्टार प्रवाह व ABP या दोन्ही चॅनेल्सचं मन:पुर्वक अभिनंदन !
🌹🌹🌹
👍👍👍
🙏🙏🙏
देशमुख सर तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला बाबा ची भुमिका मिळाली
a greatest nation salute to, the father of morden india.. Dr b. r. ambedkar.. JAY BHIM..
💖आयुष्याच सोनं केल साहेबांनी👓📚🖋️ आमच्या💕💕💕...आपणाला भूमिकेसाठी खुप शुभेच्छा 💖 जय भिम 💖💖
सागर साहेब तुम्हाला खुप खुप सुभेच्छा जय भिम जय भारत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ..ज्यांना कळेल तो नक्कीच घडेल
जय भीम✌️
Samaj ka ghadat nahi
@@rajendrakamble9488 samaj lahan baal sarkha aahe.. Tyala haat pakadun shikvava lagel.. Mi asa mhanu shakto ki samaj ghadat aahe..
अगदी योग्य
Jai Bhim..
Jai savidhaan..
खूप खूप छान...
अनंत शुभेच्छा सागरजी
तुमचं खुप आभिनंदन सागर देशमुख सर
डाॅ बाबासाहेब आबेंडकर यांच्या्ं
भुमीकेत खुप छान आहे
धन्यवाद देशमुख सर।। आनी तूमच्या साठी ही नशीबवान गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रा तूम्हाला बाबासाहेबांच्या रूपात बघेल।।।।।
सर्वात पहिले मि स्टार प्रवाह चै खुप खुप आभार मानतो ✌✌✌💐💐💐 आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर याची भूमिका साकारणार याना मनापासून खुप खुप धन्यवाद, 🙏🙏🙏🙏जय भीम जय शिवराय जय संविधान आणी असेच सिरीयल आपण बनवत जा सर
खुप छान...महामानव लोकांना समजायलाच पाहिजे..
खूप छान काम करत आहेंत सागरजी .आम्हाला आपल्यबद्दल मनामध्ये खूप आदर निर्माण झाला . आणि खरंच आपण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामाचा अभ्यास केलेला आहे असे दिसतें.👌👌👌👌💐💐💐💐
तुम्ही खुप भाग्यवान आहात तुम्हाला बाबासाहेब जन्मापासुन त्यांच्या महापरीनिर्वान दिवसापर्यंत वाचायला भेटले समजायला भेटले नक्कीच हे तुमच्या ऊपयोगी पडनार
जय शिवराय जय भिम जय लहुजी
सागर देशमुख महामानवाची गाैरवगाथा मालिका Nice speech
खरंच सागर मस्त साकारली तू भूमिका..ते सुद्धा एक ब्राह्मण असून..सलाम तुझ्या कलेला...
18 may 2019 ला माहामानव एक गौरवगाथा star pravah वर रात्री 9 वाजता ....माझी सगळ्याना विनंती संपूर्ण कुटुंबासोबत बघा... जय भीम
साहेब हे तुम्ही जे भूमिका करणार आहे हे फार जवाबदारी आहे
तुम्ही यशस्वी व्हाल अशी मि सुभेच्छा देतो
देशमुख साहेब मानाचा जय भिम शुभेच्छा तुम्हाला
अतिशय छान बाबासाहेबांची भूमिका वठवली आपण, बाबासाहेब जिवंत केला आपण, लोकांनी बाबासाहेबांचे विचार अंगिकारले पाहिजे. तुम्हच्या विचारात अमुलाग्र बदल होईल.
बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सीरिअल्स आपल्या मुलांना दाखवा ...खरंच समाजातून जातीवाद आपोआप नष्ट होईल..
सागर देशमुख तुम्ही खूपच चांगली भूमिका करत आहात. सर्व समाजाने ती मालिका पहावी. जेणेकरून खर वास्तव लक्षात येईल. एका महान व्यक्ती ची भूमिका तुम्ही करत आहात. तुम्हाला खूप खुप शुभेच्छा. जय भीम.. सुनिल जाधव.
तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा
Great we are waiting
सांगर देशमुखाचया रूपाने आम्हाला बाळासाहेब भेटले खुब छान भूमिका साकारली त्या बद्ल खुब खुब अंभिनदन. जय भिम
खूप सुंदर संधी मिळाली तुम्हाला,बाबासाहेबांचं केवळ नाव घेतल तर उर्जा निर्मान होते,या महामानवाचं जीवन तुम्हालाही अनुभवयाला मीळेल अन आमच्यासाठीही तो एक सुंदर अनुभव असेल..
जय भिम
।।प्रयत्नांती बाबासाहेब।।
Nice Sar
Jay bhim...ur very Lucky sir
धन्यवाद स्टार प्रवाह Dr. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व्यापक स्वरूपात पोहचवण्यासाठी
सागर हा उत्तम कलाकार आहे. त्याचा YZ हा मूवी बघितला, त्यातला अभिनय खुप आवडला.
खुप छान सर , बाबासाहेब समजून घेणं आणि लोकासमोर सादर करणं हे एक चँलेज आहे, ते तुम्ही चांगल निभावणार ही अपेक्षा करतो व आपणास शुभेछा देतो.
khuppppp chhann kam krtay sagar deshmukh sirrrr😘😘
Sager deshmukh sir tumche khup khup aabhar,tumi khup mehnat keli.jay bhim,jay shivray,jay maharashtra
सप्रेम जय भिम सर
जय भीम साहेब
भाग्यवान.....आहात तुम्हि
सागर देशमुख सर तुम्ही खरंच भाग्यवान आहात तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारायला भेटली तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्ही पूर्ण पुणे यशस्वी हॉल. काही लोकांना आणखीन बाबासाहेब समजले नाहीत ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सप्रेम जय भीम
खरंच खूप छान भूमिका मिळाली आहे सागर तूमाला संदिचं सोनं करा
स्टार प्रवाह वाहिणीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा ह्या सिरीयलमधील सर्व कलाकारांचे निर्मात्याचे दिग्दर्शकाचे हार्दिक अभिनंदन त्यांच्या कार्यास खुप खुप सुभेच्छा सप्रेम जयभिम नमोबुध्दाय
Waiting this serial😍
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतवर्ष चे खरे राष्ट्रपिता आहेत
सागर सर तुम्ही माझ्या बाबासाहेबांचा अभिनय करताय त्या बद्दल तुम्हाला खुप शुभेछ्ॉ
सागरजी आपले हार्दिक अभिनंदन आपले जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण आमच्या सारख्या तरुण वर्गाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची पुस्तके वाचुन, त्यांचे रूप त्यांचे क्रांतिकारी कार्य याचा अनुभव घेतला, नेहमी मनामध्ये एक उणीव होती की जर प्रत्येक्ष बाबासाहेबांना बघायला मिळाले असते तर, सागरजी आपण ती उणीव बाबासाहेबांचे पात्र अभिनयाच्या माध्यमातुन रंगवून आमची इच्छा पुर्ण केलीत त्या बद्दल आपले व आपल्या सर्व सकलाकारांचे मनापासून धन्यवाद, जय भिम, जय महाराष्ट्र.
Jay bhim