दादा तुमची कमेंट वाचली आणि खूप खूप बरं वाटलं अगदी अंतकरणापासून बोलतोय जसा मोठा भाऊ लहान भावाला समजावून सांगतो आणि त्याला प्रेरणा देतो त्याप्रमाणे तुमची ही कमेंट होती खूप छान वाटलं तुम्ही ही काळजी घ्या दिवस वाईट आहेत बाकी माऊली आहेत
दादा त्याचं कारण असा आहे सुरुवातीला एकदम स्लो स्लो स्लो एक तास रियाज करा नंतर थोडी स्पीड वाढवा अर्धा तास असं हळू हळू हळू वाढवत जा म्हणजे हात खांदा आणि bot यांना त्रास होणार नाही आणि तुमच्या हाताला स्पीड येणार 10000%
माऊली मला पखवाज शिकण्याची खूप इच्छा आहे . आणि तो मी शिकतही आहे . मला भजनी क्षेत्रात खूप मोठा पखवाज वादक व्हायच आहे . मी सिंधुदुर्गात राहतो . तेथील महेश परब सरांकडे माझं शिक्षण चालू आहे . आणि मी त्यांचा लाडका विद्यर्थीपन आहे . पण माझी एक शंका आहे . आमच्या घरी अस कोतणही भजन मंडळ नाही जेथे मी पखवाज वाजवू शकतो . समजा आता मी थोडा फार पखवाज शिकल्यानंतर मला अस कोणताही भजन वाजवायला मिळेल का जेथे मी पखवाज वाजवू शकेन . की मला महेश परब सर चान्स देतील पखवाज वाजवण्यासाठी थोडक्यात मला अजूनही समजलेलं नाही की मी भजनी क्षेत्रात पखवाज वादक म्हणून कसा मोठा होऊ शकतो आणि त्याचबरोबर आमच्या घरी आस कोणतही भजन मंडळ नाही जेथे मी पखवाज वाजावू शकेन . हा प्रश्न बरयाच मुलांना पडतो . याच समाधान मिळेल का माऊली .
अगदी बरोबर शंका आहे तुमची हे पहा मृदंग शिकत असताना तुम्ही मृदंग एवढा तयार करा की लोक तुमच्याकडे आली पाहिजेत एवढा त्याचा रियाज करा एकदा तुम्ही तुमचा आयुष्य मृदंग आला वाहून घेतलं किंमत गंगा तुम्हाला मोठे करतो तुम्हाला मोठे व्हायची गरज नाही तुमची कला पाहून महाराष्ट्रातील प्रत्येक लोक तुमच्याकडे येतील हा माझा विश्वास आहे फक्त प्रेम करा विश्वास ठेवा आणि त्याचा रियाज करा नक्कीच एक दिवस तुमचा महाराष्ट्रात नाव झाल्याशिवाय राहणार नाही बाकी कृपा त्या मृदंगाची
दादा रिया जाणे सर्व शक्य आहे एका हाताने वाजवायचे किंवा दोन्ही हाताने पुढे वाजवायची असे पण बोललो असतात व रंगाचे त्याच्यामुळे काही अवघड नाही फक्त रियाज असणे गरजेचे आहे ऑनलाईन क्लासेस मध्ये हे सर्व गोष्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे मार्गदर्शन पाहिजे असेल तर कॉल करा
राम कृष्ण हरी माऊली 🙏💐💐
छान छान अभिनंदन
Khup chhan. Sope Karun shikavay. Navin shikanarasathi apali shikavani ek parvani ahe. Thanks Nandraj. By--------------shirgaonkar Maharaj. Jeshta.Kirtankar.
🙏🙏
🙏🙏छान माहिती दिली माउली. धन्यवाद. 🙏🙏
फारच छान सहज कसा रियाय करावा याचे मार्गदर्शन
खूप खूप छान महाराज
Nice
खूप छान
जय हरी माऊली सुंदर रियाज
Thanks dada
छान
जय हरी
जबरदस्त
Jay hari thanks
खूप छान गुरुजी
साईबाबा शिर्डी येथून आपला विद्यार्थी
महाराज तुमचा आवाज उशिरा येतो
Ok
श्री विठ्ठल माऊलींचा आशिर्वाद आहेच तुमच्या पाठीशी महाराज
धन्यवाद दादा असच लहान भावावर प्रेम करत राहा राम कृष्ण हरी
👌👌👌 महाराज सरपट कुठे वाजवतात.
video yetoy sangto
@@Nandraj_patil धन्यवाद महाराज 🙏🙏
Sr maja pan channel la success
वा खूप छान माऊली
Thanks
माऊली बोल व्हिडिओ मध्ये देत राहावे
वाजवण्यात सोपे जाते
अतिशय सुंदर मार्गदर्शन
Thanks
जय हारी छान
Jay hari mauli
खुप छान नंदराज दादा
धन्यवाद दादा असच लहान भावावर प्रेम करत राहा राम कृष्ण हरी
जय हरी
Jay hari
खूप छान माहिती दिली अशीच माहिती दया रामकृष्ण हरी
हो माऊली अशीच माहिती देत राहतो फक्त तुम्ही लहान भावाला तुमच्या सपोर्ट करत राहा
👌👌👌👌👌
Thanks
Nice job
Ty
Vava dada kup kup chan aani kup gud
Thanks dada
Very nice sir
Thanks
अप्रतिम कार्य महाराज जी
धन्यवाद दादाजी असंच प्रेम राहू द्या लहान भावावर राम कृष्ण हरी
Gupki kasi wanwavi mauli krapya sangavi
Khup chan
Thanks dada
छान आपला व्हिडिओ पहिला अशेंच मार्गदर्शन करा आपणास धन्यवाद
Ho nakki
धन्यवाद, गुरुजी मृदंग स्वरात लावण्याचा विडिओ माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरला आहे, असेच उपयुक्त विडिओ पाठवीत रहा.
हो दादा आपल्याला जे व्हिडिओ लागत असतील ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी ते बनवण्याचा प्रयत्न करेल जय हरी
खुप जणांना ह्या व्हिडिओ चा फायदा झाला आहे 🙏🙏👍धन्यवाद सर जी
mauli mala shikayach ahe pakhvaj pune
Call me
Very Nice Thanks Msuli
धन्यवाद दादा असच लहान भावावर प्रेम करत राहा राम कृष्ण हरी
छानच
thanks dada
Pakhwaj khup Chan lavlay sir 🙏🤗
Thanks
मी आभारी आहे महाराज
Thanks dada
Very nice
Thanks dada
Thanks dada
साधने साठी खूप छान वातावरण आहे आणि पखवाजा मुळे अजूनच वातावरण रंगलंय ❤️😍
हो ना आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर
खूपच सुंदर माऊली व्हिडिओ बनवल्या बदल खूप खूप शुभेच्छा माऊली
Thanks dada
सरपटी म्हणजे का य
सरपटी म्हणजे काय ?
राम कृष्ण हरि. .
हातामध्ये ताल येण्याकरिता काय करता येईल
Video banvtoy
@@Nandraj_patil धन्यवाद माऊली
भजनी ठेका कसा वाजवायचा सांगा माऊली
Ho mauli
आपल्या वादन कलेला सलाम आहे गुरूजी.
खूप खूप धन्यवाद महाराज
धन्यवाद माउली
Wc dada
खूपच सुंदर 👌👍👍👍👍
Thanks dada
राम कृष्णा हरी महाराज मी नवीन आहे मला पखवाज शिकायचं आहे
Calll me mauli
@@Nandraj_patil tumcha number
@@ganeshvidhate9917 9850858840
घिडनग कस वाजवायच
Mharaj pakhwaj cha aavaj nhi yet o
Ok
माऊली खुप छान सरपटी समजावून सांगितली परंतु रियाज कसा करावा हा आजचा विषय होता 🙏
राम कृष्ण हरी ❤️🙏🚩
Jay hari
वा महाराज खुप छान आपण शिकवता...
अभिनंदन १० हजार सबस्क्राईबर झाल्या बदल.. माऊलींचा आशिर्वाद नेहमी राहो..🙏🙏
दादा तुमची कमेंट वाचली आणि खूप खूप बरं वाटलं अगदी अंतकरणापासून बोलतोय जसा मोठा भाऊ लहान भावाला समजावून सांगतो आणि त्याला प्रेरणा देतो त्याप्रमाणे तुमची ही कमेंट होती खूप छान वाटलं तुम्ही ही काळजी घ्या दिवस वाईट आहेत बाकी माऊली आहेत
@@Nandraj_patil धन्यवाद 🙏महाराज
मी तुमच्या पेक्षा खूप छोटा आहे महाराज..
Dada mla online sikvta ka
Call me
वेदवाणी कडून आपले अभिनंदन आणि असेच व्हिडिओ बनवून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रहा जय हरी
धन्यवाद माउली असंच लहान भावाला तुम्ही सपोर्ट करत रहा बाकी सर्व माऊलींची कृपा जय हरी
खूप छान महाराज... 🙏
आपण खूप बेसिक गोष्टी सांगत आहेत.. 🙏🙏
कृपया मला मार्गदर्शन करा.. माझ्या नव्या पखवाज चं धूम पान सद्या पडतय.. तर काय करावं.
दादा त्याला जाने थोडाच शिकून घ्या पकवाज उलटा करून उन्हात एक दिवस ठेवा हातोड्याने वार करा नाहीच जमलं तर मला एक कॉल करा मी सांगतो
@@Nandraj_patil ok🙏
🙏 माझे अर्धवट पखवाज शिक्षण झाले आहे पुढे शिकण्याची इच्छा आहे मार्गदर्शन करावे
संपर्क हवा आहे
विनंती
Ho mauli,nakkich call me 9850858840
गुरुजी मला सांगा असं म्हणतात की रियाज करताना उजव्या हाताच्या मनगटावर काहीतरी वजन दार वस्तू बांधल्याने हातामध्ये वजन येत असं काही असतं का 🤔
Nhi nhi as kahihi nst
Fkt riyaj kra
खूप छान माउली ...स्पीड मधे लग्गी वाजवताना हात खंद्यापासून जाम होतो. त्यामुळे जास्त वेळ लग्गी वाजवता येत नाही. कृपया मार्गदर्शन करा
दादा त्याचं कारण असा आहे सुरुवातीला एकदम स्लो स्लो स्लो एक तास रियाज करा नंतर थोडी स्पीड वाढवा अर्धा तास असं हळू हळू हळू वाढवत जा म्हणजे हात खांदा आणि bot यांना त्रास होणार नाही आणि तुमच्या हाताला स्पीड येणार 10000%
@@Nandraj_patil धन्यवाद माऊली
@@Nandraj_patil 😁योग्य मार्गदर्शन
Va marahaj mi Yogesh majaya sathi pan n
Mauli ky mantay kalal nhi
महाराज पखवाज सराव करण्यासाठी अभंग रेकॉर्ड करा
हो माऊली 12 दिवसांमध्ये तोच विदेव येईल
माऊली मला पखवाज शिकण्याची खूप इच्छा आहे . आणि तो मी शिकतही आहे . मला भजनी क्षेत्रात खूप मोठा पखवाज वादक व्हायच आहे . मी सिंधुदुर्गात राहतो . तेथील महेश परब सरांकडे माझं शिक्षण चालू आहे . आणि मी त्यांचा लाडका विद्यर्थीपन आहे . पण माझी एक शंका आहे . आमच्या घरी अस कोतणही भजन मंडळ नाही जेथे मी पखवाज वाजवू शकतो . समजा आता मी थोडा फार पखवाज शिकल्यानंतर मला अस कोणताही भजन वाजवायला मिळेल का जेथे मी पखवाज वाजवू शकेन . की मला महेश परब सर चान्स देतील पखवाज वाजवण्यासाठी थोडक्यात मला अजूनही समजलेलं नाही की मी भजनी क्षेत्रात पखवाज वादक म्हणून कसा मोठा होऊ शकतो आणि त्याचबरोबर आमच्या घरी आस कोणतही भजन मंडळ नाही जेथे मी पखवाज वाजावू शकेन . हा प्रश्न बरयाच मुलांना पडतो . याच समाधान मिळेल का माऊली .
अगदी बरोबर शंका आहे तुमची हे पहा मृदंग शिकत असताना तुम्ही मृदंग एवढा तयार करा की लोक तुमच्याकडे आली पाहिजेत एवढा त्याचा रियाज करा एकदा तुम्ही तुमचा आयुष्य मृदंग आला वाहून घेतलं किंमत गंगा तुम्हाला मोठे करतो तुम्हाला मोठे व्हायची गरज नाही तुमची कला पाहून महाराष्ट्रातील प्रत्येक लोक तुमच्याकडे येतील हा माझा विश्वास आहे फक्त प्रेम करा विश्वास ठेवा आणि त्याचा रियाज करा नक्कीच एक दिवस तुमचा महाराष्ट्रात नाव झाल्याशिवाय राहणार नाही बाकी कृपा त्या मृदंगाची
@@Nandraj_patil धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी महाराज
माजा एक प्रश्न आहे तुम्ही शाहीपुडी दोन्ही हातानी वजवु शकता
कस वजवता हे थोड सांगा
दादा रिया जाणे सर्व शक्य आहे एका हाताने वाजवायचे किंवा दोन्ही हाताने पुढे वाजवायची असे पण बोललो असतात व रंगाचे त्याच्यामुळे काही अवघड नाही फक्त रियाज असणे गरजेचे आहे ऑनलाईन क्लासेस मध्ये हे सर्व गोष्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे मार्गदर्शन पाहिजे असेल तर कॉल करा
ऑनलाइन क्लास चालू आहे आता
मला जॉईन करायच आहे महाराज
Call me
Maharaj pakhavaj new gyayche hote 9011240329
Call me
@@Nandraj_patil mobile number sar
आपल्या बोलण्याचा आवाज कमी आहे स्टिकर ्वाढविणे
Ho next video mdhe krto dada
गुरुदक्षिणेची अपेक्षा न ठेवता चांगले काम करत आहात.
हो माऊली तुम्ही सर्व आपली माणस आहात असंच प्रेम राहू द्या लहान भावावर जय हरी
दोन्ही हाताने शाईपुडो वाजवता येणे दुर्मिळ होय.
दादा प्रॅक्टिस मॅन परफेक्ट रियाज आणि आणि प्रयत्नाने माणूस काहीही करू शकतो भगवंताची कृपा
आपण जे बोलता ते काहीच ऐकू येत नाही.प्रत्येक व्हिडिओ ची हीच गत आहे.
Sry next video ok krto