दादा आजचा विषय खूप छान होता. तरुणांना याच्या मधून खुप काही शिकण्यासारखे आहे शेळी पालन अतिशय उत्तम रीतीने केले आहे.काका शेड मध्ये एक कॅमेरा लावा बोकडे कमी किमतीत विकू नका...
असे पशु विक्री व्हीडिओ मला आवडत नाहीत,---sorry अनेक विषयांवर व्हीडिओ बनवू शकतोस जे तुमचं स्थानिक वैशिष्ठे असतील आणि रोजचे जे ओरिजिनल असत ते लोकांना आवडत, कृत्रिम काही गोष्टी आवडत नाही मला तरी.आणि विशेषतः त्याच,त्याच विषया वर बनविलेले व्हीडिओ आवडत नाहीत मला तरी🙏
छान आहे
खुप छान माहिती दिली आहे दादा 🙏
असेच व्हिडीओ बनवा
दादा आजचा व्हिडिओ माहिती पूर्ण
धन्यवाद मामा ओके😊
रामराम भारी केलय मामांनी.शेळीपाल.शेडभारी.आहे.
खूप छान बोकड आहे दादा
छान विडिओ 🎉👌👍
दादा आजचा विषय खूप छान होता. तरुणांना याच्या मधून खुप काही शिकण्यासारखे आहे शेळी पालन अतिशय उत्तम रीतीने केले आहे.काका शेड मध्ये एक कॅमेरा लावा बोकडे कमी किमतीत विकू नका...
ओके सर खुप खुप धन्यवाद
खूप छान शेळीपालन केले आहे. चारा पिके कोणती घेतात तिकडे
Mast dada
धन्यवाद सर
Khup chan video dada
नमस्कार सर
Mast video astat good
धन्यवाद सर
आजचा विषय सुंदर आहे. 👌👌👌
आपल्याला आवडला आम्हाला पण छान वाटलं
🙏🏻कोबडीं घेतली का गावठी@@ramadityablog
भाऊ सकाळी आपल फोन वर बोलणं झाले, बोलून छान वाटलं, छान व्हिडीओ 🙏✌️✌️
ओके सर धन्यवाद
पहिली लाईक माझी पहिली कमेंट माझी मच्छिंद्र राठोड
आपल्याला पहिल्याच लाईकचं आमच्या परिवारातर्फे खुप खुप स्वागत आहे सर
अशा प्रकारचे वेगवेगळे विषयांचे व्हिडीओ बनवून आम्हाला माहिती द्या दादा!🙏🙏🙏
ओके सर नमस्कार
ही काळी उस्मान बाडी आहे दादा
अरे दादा पाव्हणायचे नाव गाव. पहिल्यांदा सांगावे. आणि सुरवात करावी
गावाला जाणार होते गेले नाहीका
हे कूठ हाये
Sheti vishayak business dakha ja sheli palan cow palan etc
ओके धन्यवाद सर
मला पण बोलवा पाहुणे म्हणून
ओके या
आपण माग चया आठवडयात गाय विकरीचा विडियो केला होता ती गाय विकली आहे का नाही
आहे आजून
आवाज येतं नाही
पुन्हा एकदा लावून पहा
गाय ठेवली का दिली
सद्यातर आहे
असे पशु विक्री व्हीडिओ मला आवडत नाहीत,---sorry
अनेक विषयांवर व्हीडिओ बनवू शकतोस जे तुमचं स्थानिक वैशिष्ठे असतील आणि रोजचे जे ओरिजिनल असत ते लोकांना आवडत, कृत्रिम काही गोष्टी आवडत नाही मला तरी.आणि विशेषतः त्याच,त्याच विषया वर बनविलेले व्हीडिओ आवडत नाहीत मला तरी🙏