होळकर घराण्याचे कर्तबगारी खूप मोठी आजचे राष्ट्रपती राष्ट्रपती भवनाची जागा होळकरांची आहे हा इतिहास देखील लोकांसमोर यावा होळकर घराण्याने लोकांसाठी खूप काही कामे केलेली आहेत
Thanks for this excellent video 👌🙏 होळकर शाहीचा इतिहास असाच सांगत रहा आणि त्यांचे शौर्य पराक्रम आम्ही आत्मसात करून त्यांना मानाचा जय मल्हार.यशवंत महाराजांचं आणि शाहू महाराजांच्या बहीण चंद्रप्रभा यांच्या विवाह घटनेवर आधारीत एक व्हिडिओ बनवा.
होळकर घराण्याने देशांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे 🇮🇳🇮🇳 लोकमाता महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🙏 चक्रवर्ती सम्राट महाराज महाराजाधिराज राजराजेश्वर श्रीमंत राजे यशवंतराव होळकर 🙏 मानवाधिपती महाराज श्रीमंत राजे मल्हारराव होळकर 🙏 तुकोजीराजे होळकर 🙏 यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇💐

Dear Maithili, thanks for this video. I would love to make you a video on "Bhaucha Dhakka" . Please make a video about the full history of Bhaucha Dhakka, how did that place got this name, who, and when was this developed this etc.
होळकरांचे मूळ आडनाव वीरकर होते त्यांचे मूळ गाव होळ असल्याने त्यांना होळकर म्हणू लागले. मल्हारराव होळकर वडील वारल्याने आपल्या मामाच्या गावी तळोदा जिल्हा धुळे येथे राहू लागले. त्या भागावर सुरुवातीला सरदार कदमबांडे यांची जहागीर असल्याने ते कदमबांडे यांच्या सैन्यात शिपाईगिरी करू लागले. येवल्याजवल अंकाई किल्याच्या लढाईत शॉर्य गाजवल्याने पहिले बाजीराव पेशव्यांनी त्यांना सरदारकी बहाल केली.पुढे उत्तरेत त्यांनी मोठा भूभाग जिंकला आणि त्याचे रूपांतर इंदूर संस्थानात झाले
होळकर घराण्याचे कर्तबगारी खूप मोठी आजचे राष्ट्रपती राष्ट्रपती भवनाची जागा होळकरांची आहे हा इतिहास देखील लोकांसमोर यावा होळकर घराण्याने लोकांसाठी खूप काही कामे केलेली आहेत
*होळकर घराण्याचा आधुनिक भारताच्या विकासात मोलाचा वाटा आहे......!*
*होळकर शाहीचा विजय असो🚩🇮🇳*
ठराविक राजघराणे होते त्यांनी समाजहित जपलं
त्यात होळकर राजघराणे सर्वात पुढे होतं
🙏🙏👍
Aagdi barobar bhau 👍, Holkar gharane desh dharama sathich ladle kadhich gaadhi-gaadhi kele nahit 🙏
Thanks for this excellent video 👌🙏 होळकर शाहीचा इतिहास असाच सांगत रहा आणि त्यांचे शौर्य पराक्रम आम्ही आत्मसात करून त्यांना मानाचा जय मल्हार.यशवंत महाराजांचं आणि शाहू महाराजांच्या बहीण चंद्रप्रभा यांच्या विवाह घटनेवर आधारीत एक व्हिडिओ बनवा.
Right bro
Right bro 🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🚩
इंदौर च्या होळकर म्हणजे महाराष्ट्रातिल धनगर 💛
महाराणी अहिल्यादेवी शिंदे होळकर यांचा देशभरातील सर्वोत्तम कामगिरी चा इतिहास देशासमोर असावा यासाठी व्हिडिओ बनवा🙏 जय मल्हार🙏
होळकर शाही ने जगभरात भारतचा डंका वाजवला....👏👏👏👏👏
त्या वेळी इंग्लंड च्या पार्लमेंट मध्ये देखील होळकर शाही च प्रशासन किती उत्तम आहे याची चर्चा व्ह्यायची
होळकर घराण्याने देशांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे 🇮🇳🇮🇳
लोकमाता महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🙏 चक्रवर्ती सम्राट महाराज महाराजाधिराज राजराजेश्वर श्रीमंत राजे यशवंतराव होळकर 🙏 मानवाधिपती महाराज श्रीमंत राजे मल्हारराव होळकर 🙏 तुकोजीराजे होळकर 🙏 यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇💐
अप्रतिम घटना व मांडणी 👍
महाराणी अहिल्यादेवी होळकर याचा वाराणसी काशी वरचा विडिओ बनवा 🙏🏻🌸जय मल्हार
यशवंत राव होळकर विजय असो✌️✌️
होळकर यांचा इतिहास खूप मोठा आहे परंतु तो जनसामान्यांपर्यंत पोहचु दिला जात नाही.
Ho
होळकर घराण्याने देशांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे त्या मानाने त्याना मानसन्मान दिला पाहिजे
होळकर घराण्याने देशांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे 🇮🇳🇮🇳
लोकमाता महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🙏 चक्रवर्ती सम्राट महाराज महाराजाधिराज राजराजेश्वर श्रीमंत राजे यशवंतराव होळकर 🙏 मानवाधिपती महाराज श्रीमंत राजे मल्हारराव होळकर 🙏 तुकोजीराजे होळकर 🙏 यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇💐
होळकर सरकार महाराज 🙏😍
The great holkarshahi
The great Holkarshahi. 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
खुप छान माहिती दिली जय होळकरशाही
💪😊 जय मल्हार जय हिंद 🚩🚩💪
जय मल्हार
जय मल्हार,जय पुन्यश्लोक अहिल्यादेवी
❤️......जय मल्हार...... जय होळकरशाही.... ❤️
The Great DHANGAR🚩
धन्यवाद बोल भिडू चॅनल चे
Khup chan mahiti Dili tai
मला खूप अभिमान आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा, माझ्या धनगर कुळाचे नाव देशभरात उज्वल केले, त्या मातेचरणी विनम्र अभिवादन
महान होळकर घराण्याचा इतिहास ..जातियवादी लोकांनी दडवून ठेवलंय.....
होळकर घराणे ल मुजरा 👏👏
#होळकर_साम्राज्य 👑👑💪💪✨✨💫⭐
Great story
खूप छान माहिती दिली अशीच माहिती देत जावा ही नम्र विनंती
Maharaja yasvant rao Holkar ji ki jai ho
खुप छान
होळकर यांच्याबद्दलचा इतिहास जरा सांगा
होळकर 👍❤️
अगदी छान माहिती
खूप छान
अजिंक्य योद्धा यशवंतराव होळकर यांनी इरांना 18 लढायांमध्ये पराभूत केले यावर एक व्हिडिओ बनवा
Khupach Chan mahiti sangitli tumhi , Thanku ,Ani asach holkar Raj gharanya babat mahiti sangat ja
Bol Bidu..Thanks for best info ..
The great Holkar Samrajya
The great holkar kings
जय हो
।। जय अहिल्यामाता जय मल्हार
राजे 🙏🏻🌸
जय होळकर साम्राज्य इंदोर.. च्य स्टेडियम ला नाव सुद्धा आहे देवी उशाराजे होळकर स्टेडियम 🔥🔥
Khup bhari Jay holkar Shahi Jay shivray 💐💐Jay malhar
लई भारी!!!!
होळकर राज घराणे यांचा इतिहास खुप मोठा आहे
Jay Malhar. 👍💐👍🙏🏻
जय अहिल्या जय मल्हार 🇮🇩
Excellent...
होळकर शाही
जय भवानी जय शिवाजी
भन्नाट
खूप खूप आभार आपण खूप छान माहिती होळकर घराण्यातील दिली ..
Thank you so much Madam
Holkarshahi khup great hoti...khup motha Itihas ani kame aher holkaranchi.🚩🚩....parantu durdaiva he ki Swatala purogami mhanvun ghenaryani Holkarancha Itihas pusun takla ahe.
जय महाराष्ट्र जय हिंद
Lay bhari mam ajun holkarachi history sanga
Holkar shahi 🚩🚩
खूपच छान माहिती दिली दीदी
खुप मस्त...
होळकर घराण्यातील सर्वांना शतशः नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान कथा
कथा नाही इतिहास आहे बाळा
जय शिवराय जय महाराष्ट्र.🙏🚩
😊🙏 जय हिंद 👍
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
@@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Thanks 😇
म हाराजा यशवंतराव होलकर जिंदाबाद
एकदम मस्त माहिती दिली 💛🚩🚩
💛💛
you should be tell about ahilyadevi holkar, malharrao holkar.
यशवंतराव होळकर यांच्या वरती एक भाग बनवावा कसे वीर होते
Khup chhan mahiti tai ... adhunik bhartachya itihasat holkar gharanya vishyi pn syllabus asava ase mla vatate ..
Tai aamchya nagar madhil punyashlok ahilya devinvishyi sakhol mahiti asnara video bghayla aavdel
जय मल्हार जय अहिल्यादेवी
Nice
Jay Malhar 😊
Proud to be a Dhangar 🔥🚩
👍❤️
क्रीकेट ही इंग्रजानी दिलेली शेवटची गुलामी आहे !
Really Good Content 👏📝
मल्हारराव होळकर यांच्या विषयी व्हिडिओ बनवा प्लीज
💯👍
Nice Speaking
Dhangar🔥🔥🔥
Dhangar kshatriya kab ho gaye
Love you maithili
video vaps ekda upload kara, lokan paryant mahiti vaps pohchu dya 🙏
Dinesh Karthik chi story sang na sir 🙏 plz
HOLKARANCHI PAN HISTORY ADD KARA KHUP KAM KELA AHIS TENI 12 TAKEE DHANGAR SAMAJ AHI MAHARASTHRA MADHI TENLA KAHI DYA
मॅडम या माहितीचे संदर्भ ग्रंथ कोठे पाहायला मिळतील
Mic konta use krtat tumhi?
🙏🙏🙏🙏
Jai ahilya jai malhar
Dear Maithili, thanks for this video. I would love to make you a video on "Bhaucha Dhakka" . Please make a video about the full history of Bhaucha Dhakka, how did that place got this name, who, and when was this developed this etc.
जय मल्हार
थोड्या दिवसात धनगर राज येणार प्रयत्न प्रयत्न करा😢
Nakkich, samaj ek zala tar. Sarv dharm sambhav mazya ahilyadevinchi shikvan.
Holkar yancha itihas mahit nahi amala plz sanga
होळकरांचे मूळ आडनाव वीरकर होते
त्यांचे मूळ गाव होळ असल्याने त्यांना होळकर म्हणू लागले.
मल्हारराव होळकर वडील वारल्याने आपल्या मामाच्या गावी तळोदा जिल्हा धुळे येथे राहू लागले. त्या भागावर सुरुवातीला सरदार कदमबांडे यांची जहागीर असल्याने ते कदमबांडे यांच्या सैन्यात शिपाईगिरी करू लागले. येवल्याजवल अंकाई किल्याच्या लढाईत शॉर्य गाजवल्याने पहिले बाजीराव पेशव्यांनी त्यांना सरदारकी बहाल केली.पुढे उत्तरेत त्यांनी मोठा भूभाग जिंकला आणि त्याचे रूपांतर इंदूर संस्थानात झाले
Jay ahilyadevi
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 😂😢
Holkar shahi
आवाज वाढवा संगीत नको.
मेडम में इंदौर से हु आप हिन्दी मे इनका इतिहास बताए
बारी
रिचार्ड होळकर याचा हा कोण?
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार