चांदणे शिंपीत....धरती प्रकाश वेडी....ही रात्र धुंद...खरेच असे गीत पुन्हा होणे नाही.. प्रत्येक नव तरुण तरुणीचे स्वप्न असते...राजा राणी च्या संसाराचे स्वप्न असते.. लग्ना नंतर पहिल्या रात्रीचे दोघांनी एकमेकांना स्वीकारून आपला संसार फुलवत जीवनाचा आनंद घ्यायचा असतो...त्या प्रयत्नातील तरुणीचा भाव विश्व या गाण्यातून व्यक्त होते...गाणे ऐकत असताना त्या नाजुक ... सवेंदनशील आठवणी जाग्या झाल्या...एका वेगळ्याच विश्वात... त्या काळात पुन्हा जाऊन आल्याचा फिल झाला..खुप छान गीत आणि आशय...
का कुणास ठाऊक, गाणं ऐकताना डोळ्यातून अश्रू येतील अस वाटतं, काळजाला स्पर्श करणार गाणं आहे हे , याच्या स्तुती बद्दल काही सुचतच नाही काय बोलू, पण जिव्हाळ्याचं गाणं आहे हे.....
अरे अरे नका रे इतक खोल वर लिहत जाऊ , नको असा सुरेख आवाज, नको ती अप्रतिम चाल वाद्य, नको...खूप लागत , टोचत रे मनाला , हदयाला... ऐकल्यावर अस वाटतं कि बस आता खूप जगून झाल आणि आता शांत झोप यावी ती पुन्हा कधी जाग न येण्यासाठी... नतमस्तक 🙏🙏🙏.....
ते दिवस परत येतील का.... दुपारी मोठ्या आवाजात संपूर्ण कॉलनीमध्ये रेडिओवर गाणी ऐकनेचं सुखं आता परत मिळणे अवघड आहे, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी......
What a beautiful song this is! It's a best example of best lyrics and melodious singing. किशोर अवस्थेतीतून यौवनात प्रवेश करताना ज्या तरूणाईच्या मनात भावना येतात त्या परिपूर्ण शब्दात बसवणं आणि सर्वोत्तम स्वरात गायनातून प्रकटणं आणि आमच्या सारख्या रसिकांना ऐकावयास मिळणं केवळ भाग्यवंत म्हणूनच. कोटी धन्यवाद! Really we all are lucky to have such a creative heritage with us. Each word from the song is selected with deepest meditation according to me. It's not easy to compose the song. Sensitive will respond in this distinct manner.
❤️मनाच्या कोंदणात आणि आठवणीच्या संदुकीत स्मरण करीत ठेवलेले गीत फक्त आणि फक्त अनुराधा ताई यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायील्याने अक्षरशः अजरामर झाले.अर्थात त्याला साथ सुंदर गीत रचना आणि अप्रतिम संगीत रचनेची 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻 🙏
पहिली गाणी आणि आत्ताची गाणी..खूप फरक आहे ..या गाण्यातला प्रत्येक शब्द न शब्द काळजाला भिडतो..त्या आठवणीत घेऊन जाते हे गाणे..मस्त रचना..आवाज..सगळं काही छान..
April 2024 माझं आवडतं गाणं विशेषतः पाऊस पडल्यावर किंवा पहाटे ❤ मधुसूदन यांनी खूप सुंदर रित्या शब्द बद्ध केलंय आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज म्हणजे स्वर्गाची अनुभूती ❤❤❤
अतिशय हळुवार, संवेदनशील, नाजुक चाल,प्रियकराच्या ओढीने व्याकुळ प्रेयसीची मनस्थिती, साधी सरळ वाटत असली तरी गाण्यासाठी अजिबात सोपी नाही.प्रभाकर जोग ह्यांची हीच खासियत पण अनुराधा पौडवाल ह्यांनी गाण्याच्या चाली बरोबरच केळकरांच्या शब्दांना सुरेख न्याय दिला आणि हे अप्रतिम गीत जन्माला आले!
हे गाने अतिशय भावनिक असुन मला अतिशय आवडते.त्यामध्ये आणखी भर म्हणजे या गाण्याच्या गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मंजुळ आवाज तसेच सुमधुर संगीताची साथ यामुळे गीत ऐकण्याचा कंटाळा वाटत नाही.
Yewdhe chan song asun, suddha yewdhe kami likes, areey vedyano, marathi asmita jopasa re, marathi sarkhi god bhasha nahi, kahi kadnal he aaplya lokana, dev jano
हे गाणे माझ्या लहानपणीच्या दिवसांची आठवण करून देतात 😢आणि माझी आई म्हणायची व डोळ्या तून अश्रू निघायचे. मी माझ्या घरा पासून दूर आहे. जेव्हा मी हे गाणं ऐकतो तेव्हा माझ्या आईची आठवण करून देत.
हे गाणं २०२४ मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं अतिशय सुंदर आणि जीवनाला कलाटणी देणारे काळजाला भिडणारे आहे.
Me
Me
Me
Me
Myself
चांदणे शिंपीत....धरती प्रकाश वेडी....ही रात्र धुंद...खरेच असे गीत पुन्हा होणे नाही.. प्रत्येक नव तरुण तरुणीचे स्वप्न असते...राजा राणी च्या संसाराचे स्वप्न असते.. लग्ना नंतर पहिल्या रात्रीचे दोघांनी एकमेकांना स्वीकारून आपला संसार फुलवत जीवनाचा आनंद घ्यायचा असतो...त्या प्रयत्नातील तरुणीचा भाव विश्व या गाण्यातून व्यक्त होते...गाणे ऐकत असताना त्या नाजुक ... सवेंदनशील आठवणी जाग्या झाल्या...एका वेगळ्याच विश्वात... त्या काळात पुन्हा जाऊन आल्याचा फिल झाला..खुप छान गीत आणि आशय...
khup chan vichar
Ho dada tumcha agdi khrche ahe
Khup chaan
हे गाणे मला खूप आवडते
इतकी सुंदर रचना.. प्रत्येक शब्द न शब्द.. काळजाला भिडणारा
अप्रतिम रचना.. असे गाणे पुन्हा होणे नाही..
Kharch
Ho dada,, khrach 😊
अनुराधा पौडवाल यांचा स्वर्गीय आवाज... क्या बात है
माझ्या वडीलांच खुप आवडतं गाणं आहे पापा सतत हे गाणं ऐकाचे गुण गुनत असत
मी पण पापा ला सुर देयाचो 🤩❣️
का कुणास ठाऊक, गाणं ऐकताना डोळ्यातून अश्रू येतील अस वाटतं, काळजाला स्पर्श करणार गाणं आहे हे , याच्या स्तुती बद्दल काही सुचतच नाही काय बोलू, पण जिव्हाळ्याचं गाणं आहे हे.....
Same feeling s towards my love .very heart touching voice
That's true it brings emotions.
ऐका वेगळ्याच जगात गेलो असं वाटतं 😔
Ho Ho khup mast
Same 😄
या गाण्यात ज्या भावना आहेत त्यांच्याबद्दल शब्द नाहीत माझ्याकडे 🙏🙏🙏
माझ्या आई वडिलांना हे गाणे खूप आवडते मी लहान असताना रेडिओवर हे गाणे ऐकायचे आणि तेव्हापासून हे गाणे माझ्या आवडत्या गाण्यांमधील एक आहे
Mala pan he gane Khup aavadte
हो का खरच
Nostalgic
Very good
माझ्या अतिशय आवडीचं आहे ताई
फारच अप्रतिम गाने गायले आहे ,हृदयस्पर्शी आहे,ह्या नाटकात मि सुद्धा काम केल्यामुळे ,प्रत्येक शब्द माझ्या काळजाला भिड़तो.नकळत डोळ्यातून अश्रु ओघळतात.
गीत लिहिताना किती सकारात्मक विचार केला आहे अप्रतिम रचना मधूर आवात थेट हृदयापर्यंत ...
अरे अरे नका रे इतक खोल वर लिहत जाऊ , नको असा सुरेख आवाज, नको ती अप्रतिम चाल वाद्य, नको...खूप लागत , टोचत रे मनाला , हदयाला... ऐकल्यावर अस वाटतं कि बस आता खूप जगून झाल आणि आता शांत झोप यावी ती पुन्हा कधी जाग न येण्यासाठी... नतमस्तक 🙏🙏🙏.....
बापरे आगदी माझ्या ही मनात हिच भावना येत असते खरच किती निरागस हळव प्रेम या शब्दाचा अर्थ किती छान या गाण्यातून प्रकट झाला आहे
😢ka as
अशी गाणीच जगण्यासाठी असतात. ऐकत रहाव आणि मनसोक्त आनंद घ्यावा. शांत पणे निघून गेलो तर ऐकणार कोण? अशी गाणी ऐकणारी माणसं पण आता कमी झाली आहेत 🙏🙏
😢
0:52 1:14
अशी गाणी आजच्या काळात भावना जपनारी आहेत, गाण्याचे भाव, सुर, ताल, शब्दरचना, आवाज , संगीत सर्व उत्कृष्ट आहे, या गाण्याची तुलना नाही करु शकत👍🏻
इंस्टा वरून गाणं एकूण आलेल्यांनी लाईक ठोका😅होय मी पण आलोय...
मी पण 😅
खूप बदनशिबी आहेत की हे गाणे ऐकले नव्हते
Mi pn
खुप गोड बोल आहेत... काय माहिती पण मन भरून येते गान ऐकल की...😊
ते दिवस परत येतील का.... दुपारी मोठ्या आवाजात संपूर्ण कॉलनीमध्ये रेडिओवर गाणी ऐकनेचं सुखं आता परत मिळणे अवघड आहे, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी......
❤
😊❤
अति उत्तम सूरेख मधूर मनमोहक गीत आणि गायकी 🙏🌷 अनुराधा जी
What a beautiful song this is!
It's a best example of best lyrics and melodious singing.
किशोर अवस्थेतीतून यौवनात प्रवेश करताना ज्या तरूणाईच्या मनात भावना येतात त्या परिपूर्ण शब्दात बसवणं आणि सर्वोत्तम स्वरात गायनातून प्रकटणं आणि आमच्या सारख्या रसिकांना ऐकावयास मिळणं केवळ भाग्यवंत म्हणूनच. कोटी धन्यवाद! Really we all are lucky to have such a creative heritage with us. Each word from the song is selected with deepest meditation according to me. It's not easy to compose the song. Sensitive will respond in this distinct manner.
एकदम बरोबर.. प्रत्येक शब्दात भावना ओतप्रोत भरलेल्या आहेत..❤️❤️
❤️मनाच्या कोंदणात आणि आठवणीच्या संदुकीत स्मरण करीत ठेवलेले गीत फक्त आणि फक्त अनुराधा ताई यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायील्याने अक्षरशः अजरामर झाले.अर्थात त्याला साथ सुंदर गीत रचना आणि अप्रतिम संगीत रचनेची
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻 🙏
सुमधुर संगीत आणि अनुराधा मॅडम चा मधुर आवाज खरंच संगीतात काय ताकत आहे हे अशा प्रकारच्या गाण्यातून कळतं!!!!!
खरच खुप अप्रतिम गान आणि आवाज आहे ऐकताना असे वाटते की वेगळ्याच दुनिया मध्ये आहोत...❤️❤️
मला पण तसच वाटतं मन प्रसंन्र झाल हो गाणं ऐकुण
गाणे ऐकताना मन भरून येतो . खूप छान गायन आणि गाण्याचे बोल .👍
अनुराधाजी... कमाल गायिका आणि गीताचे बोल आहा मस्तच
खुपच सुंदर रचना आहे प्रत्येक शब्दाला किती अर्थ आहे आणि अनुराधा पौडवाल यांनी खुपच सुंदर गायल आहे 👌👌
हर्ष मनाला,स्पर्श काळजालां..!! 💐💐
पहिली गाणी आणि आत्ताची गाणी..खूप फरक आहे ..या गाण्यातला प्रत्येक शब्द न शब्द काळजाला भिडतो..त्या आठवणीत घेऊन जाते हे गाणे..मस्त रचना..आवाज..सगळं काही छान..
गेले ते दिन् गेले
शेवटी जून तेच सोन आजही हे गाण एैकल्यावर आपोआप डोळे पाणवतात😨😨😘😘
माझं पहिल सर्वात आवडतं गाणं माझ्या हृदयाचं जवळच आहे. खूप साऱ्या आठवणी आहेत .
हृदयाला स्पर्श करणारे हे गीत आहे . खरच आपोआप डोळ्यात पाणी येते ऐकताना . खुपच मनमोहक गीत आहे.
April 2024
माझं आवडतं गाणं विशेषतः पाऊस पडल्यावर किंवा पहाटे ❤ मधुसूदन यांनी खूप सुंदर रित्या शब्द बद्ध केलंय आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज म्हणजे स्वर्गाची अनुभूती ❤❤❤
अतिशय हळुवार, संवेदनशील, नाजुक चाल,प्रियकराच्या ओढीने व्याकुळ प्रेयसीची मनस्थिती, साधी सरळ वाटत असली तरी गाण्यासाठी अजिबात सोपी नाही.प्रभाकर जोग ह्यांची हीच खासियत पण अनुराधा पौडवाल ह्यांनी गाण्याच्या चाली बरोबरच केळकरांच्या शब्दांना सुरेख न्याय दिला आणि हे अप्रतिम गीत जन्माला आले!
सुरेख संगीत रचना, अर्थपूर्ण शब्द आणि काळजाला छेदणारा आवाज. शब्द अपुरे पडावे असे गीत!!!
Heart touching song. So amazing. Sweet to hear.
मी आज सकाळीच हे गाणं ऐकतोय...खूप प्रसन्न वाटतं. डोळे मिटून फक्त शांत पणे गाणं ऐकायचं...❤❤❤
अतिसुंदर.हे गीत ऐकून जो स्तब्ध होईल.तो संवेदनशील माणूस.असा माणूस कधीही कुणाला धोका देऊ शकत नाही.अशी माणसं मनानं फार निर्मळ असतात.
Khup sundar shabd aani sangeet,Anuradha taincha aawaj saglch Apratim
हे गीत खुपच सुंदर आहे, आणि हे एकच गीत मी काल लागतात दिवसभर ऐकलं.
आणि अनुराधाजींचा आवाज तर no Challenge आहे. 🌷🌷👍👍👌👌
,खूप सुंदर शब्द मनाचा ठाव घेणारी काव्य रचना अप्रतिम चाल सुंदर म्युझिक गायिके विषयी बोलताना शब्द सुचत नाहीयेत ,बस सर्वच अप्रतिम ❤
हे गाने अतिशय भावनिक असुन मला अतिशय आवडते.त्यामध्ये आणखी भर म्हणजे या गाण्याच्या गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मंजुळ आवाज तसेच सुमधुर संगीताची साथ यामुळे गीत ऐकण्याचा कंटाळा वाटत नाही.
काय माहीती पण हे गीत ऐकून मला त्या लिहलेल्या एका एका अक्षरात एक नविनच अनुभव येतो
सुनंदा हे गाणं माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय गाणं आहे
गाणं म्हणजे काय त्याचा उत्तम नमुना ....फारच सुंदर ...खास करून तो स्पर्श चंदनाचा
90s golden memories in marathi chitrapat ❤शब्द नाहीत कौतुक करायला 🙏
गाण एकतानी ख़रच मन भरून येत ..! शब्द नाहीत. अप्रतीम….!
What an amazing composition and singing... Came here to listen original song after listening it on indian idol marathi.
किती सुंदर गाणं आहे अप्रतिम संगीत व त्याचे बोल आणि अनुराधा पौडवाल जी यांचा आवाज असे गाणे आता होणे नाही ❤😊.
Yewdhe chan song asun, suddha yewdhe kami likes, areey vedyano, marathi asmita jopasa re, marathi sarkhi god bhasha nahi, kahi kadnal he aaplya lokana, dev jano
👍👍👍👍👍
नवीनच upload आहे वाढतील likes
तुम्ही मराठीवर प्रेम करता मग इंग्लिशमध्ये का लिहिता?मराठीत लिहा ना.
ह्रदयस्पर्शी शब्द, उत्तम संगीत आणि अनुराधा पौडवाल यांच्या गायनाने जणू काही शब्द जागे झाले आहेत.
अप्रतिम अनुराधा ताईंचा आवाज सुमधुर 🎼🎼🎵🎵
मराठी माणसाच्या मनात चिर काळ टिकणारी ही मराठी गाणी स्टार मेकर वर गायले जातात..❤
अप्रतिम अजरामर गीत मनातल्या सगळ्या भावनांना डोळ्यातून वाट काढणारे
खूप छान गाणे गाण्याचा पूर्ण अर्थ कळतो गाणे. लिहले छान संगीत. सुध्दा खूप छान गायिका ने चाल छान लावली मनाला खूप प्रसन्न वाटते
आवाज तर अप्रतिम, आणि गीतकार यांना सलाम, काय शब्दरचना आहे,वा
एक एक शब्द मनाला जुन्या आठवणी देतात.
अप्रतिम आणि सुंदर गाणे..one of my favourite song... माझी मुलगी श्रद्धा हे गाणे खूप छान गाते.... बीपी कदम नांदेड..
Apratim aawaj aahe अनुराधाताईंचा
Apratim hridaysparshi gane maan bharavun gele.utkrushta awaj Anuradha mamcha.
मन मोहून टाकणारी त्या कवीला गीतकाराला माझा शत शत
प्रणाम ! शब्द जैसे कल्होळ अमृताचे !
प्रभाकर जोग नाव आहे त्यांच संगीतकार
काय वर्णन करायचे 😢अप्रतिमच
खूपच सुंदर गाणं आहे ❤
अशी काही गाणी आहेत जे विसरलेल्या पाऊलवाटा पुन्हा तयार करून त्या आठवणीन पर्यंत पोहचण्याचा मार्ग तयार करून देतात ❤❤😔
खरच अप्रतिम रचना खुपच छान जुन्या आठवणी ताज्या होतात
*"जुन्या आठवणींना उजाळा देणारे अप्रतिम "गीत सुमन"* ✍️. 🧡🕊️🕊️❤️👌👍
जेव्हा मराठी अत्यूच शिखरावर होती तेव्हाची ही गाणी मन आनंदाने भरून जाते
ते लोकं खूप unlucky आहेत ज्यांनी हे गीत ऐकले नाही.... गीत रचना एक्दम जुन्या आठवणीत घेऊन जाते....😢
He geet Khup sunder ahe manala mohun taktat Danyavad anuradha tai goad swar apratim
स्माईल येताना अश्रू सोबत घेऊन येणार गाणं आहे 🥰😭😭
सुरेख, शब्दाच नाही आहे तारीफ करावी तेवढी कमीच आहे ,अतिशय उत्तम
खूप सुंदर, अप्रतिम. 😍☺👌👍
मनाला समाधान मिळत खुप 🙏🙏🙏
अप्रतिम शब्दरचना आणि तितकाच अप्रतिम अनुराधा पौडवाल यांचा आवाज...
Wow Anuradha Paudwal Mam
अप्रतिम
सोनेरी सुरेल स्वराधिशा अनुराधा जी पौडवाल ❤आवडत्या अजरामर गायिका ❤ श्रीरामांचा आशिर्वाद कायम तुमच्यावर राहो 🙏
गीत रचना ज्यांनी केली त्यांना शतशः नमन,हे गीत भूतकाळात घेऊन जाते.
अप्रतिम रचना असे गाणे पुन्हा होणे नाही काळजाला भिडणारी
DOWN TO EARTH🌏.......
REALLY SOULFUL SONG♥️......
PLAY REPEAT .....AND REPEAT...AN REPEAT...♥️🎧♥️🎧♥️🎧♥️🎧♥️🎧♥️
Those who wish to sing always find an Anuradha Paudwal song for every mood💐
खूप छान आहे हे गाण , मन एकदम शांत होत
खुप सुख मिळते हे गाणे ऐकून मनाला
फक्त ऐकत राहावसे वाटते अतिशय सुरेख गाणी
Best songs aahes te काळाजाला भिडणारे ❤
सुंदर अप्रतिम गाणे
कितीही वेळा ऐकले तरीही मन भरत नाही , सारखेच ऐकावेसे वाटते .
अखंड ऐकतच रहाव अस सुंदर गीत खरच अप्रतिम❤❤
खूपच छान गाणे आहे हे माझ्या आवडीच्या गाणे आहे ❤❤
👌👌👌 छान वाटलं हे गाणे
खूप सुंदर रचना.शब्दांच्या पलीकडील.
वा माझ्या आईच्या कलेक्शन मधल गाण मला खुप आवडत. अप्रतिम 🙏🎶🎶🎶🎶
हे गाणे ऐकल्यावर मी एकदम फ्रेश होतो
खूप सुंदर ❤😊👌💯
अप्रतिम सुंदर आहे आवाज आणि लय
Khupch chhan ❤😍😍
अप्रतिम गीत…
छान गीत माऊली👌👍🚩🚩
माझी ताई हे गाणं खूप खूप सुंदर गायची आज ती या जगात नाही मी सतत हे गाणं ऐकतो माझी ताई जवळ असल्याचा भास होतो हे गाणे ऐकताना
Khup Sundar 👌👌
Nice
Song ❤️👌👍
आज कालच्या गायकांना सूर मिळत नाहीत म्हणून जुन्या गाण्यांच्या धून चोरतात शिवाय लेखकही त्यांना शब्द मिळत नाही म्हणून जुन्या गाण्यांची वाट लावून ठेवतात.
Junya balapanichi athavani jaag karnar gaan... Ratrich aikanyasarkh gaan... i miss my Family 🥺🥺🥺❤❤❤❤
हे गाणे माझ्या लहानपणीच्या दिवसांची आठवण करून देतात 😢आणि माझी आई म्हणायची व डोळ्या तून अश्रू निघायचे. मी माझ्या घरा पासून दूर आहे. जेव्हा मी हे गाणं ऐकतो तेव्हा माझ्या आईची आठवण करून देत.
काही काळ कसा जातो ना खरचं गेले ना ओ ते दिवस राहिल्या त्या आठवणी
अप्रतिम गाणं आहे खुपच छान आणि कलाकार ही मला खुप आवडतात.🎶💯👌
अनुराधा पौडवाल! अप्रतिम!!
♥ ♥ touching Song .. Nice voice of Anuradhaji poudwal