ठाकरेंमुळे जयंत पाटलांची कोंडी! विधान परिषदेसाठी मविआत रस्सीखेच ? Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • ठाकरेंमुळे जयंत पाटलांची कोंडी! विधान परिषदेसाठी मविआत रस्सीखेच?
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    ठाकरेंमुळे जयंत पाटलांची कोंडी! विधान परिषदेसाठी मविआत रस्सीखेच ? Maha MTB
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    TH-cam - / @mahamtb
  • บันเทิง

ความคิดเห็น • 26

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 3 วันที่ผ่านมา +8

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 3 วันที่ผ่านมา +4

    छान तपशीलवार माहिती दिलीत.

  • @anildhavle5495
    @anildhavle5495 3 วันที่ผ่านมา +1

    अजित पवारांचा उमेदवार पडेल जयंत पाटील पडणार नाहीत याच्यापूर्वी असंच होतं

  • @harirambhusnar8515
    @harirambhusnar8515 3 วันที่ผ่านมา +2

    जयंत पाटिल 100%पडनार

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 2 วันที่ผ่านมา +1

    Jayant patil is having very much experience to win.

  • @arunkumarjoshi4552
    @arunkumarjoshi4552 3 วันที่ผ่านมา +1

    PWP leader Jayant Patil. Opposed naming of New Mumbai Airport. That is why शिउबाठा put Mr Milind Narvekar, create uncertainty for Jayant Patil

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 วันที่ผ่านมา +3

    अहो महाशय 14 उमेदवार नाही 11 जागेसाठी 12 उमेदवार आहेत.
    तुम्हीच असे बेताल वक्तव्ये करतं असाल तर काय बोलावं.

    • @shubhangibarpande976
      @shubhangibarpande976 ชั่วโมงที่ผ่านมา

      तीन उमेदवार अपक्ष आहेत.असे मिळून १४ उमेदवार आहेत.

  • @sp-xl9es
    @sp-xl9es 2 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटील निवडून आल्यावर व्हिडिओ डिलीट करा 👍😊

  • @vasantchoukule3172
    @vasantchoukule3172 3 วันที่ผ่านมา

    तो गेम व्हायलाच पाहिजे.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 วันที่ผ่านมา

    शक्य नाही…,beaware UBT

  • @gangadhar952
    @gangadhar952 3 วันที่ผ่านมา +3

    हा ठाकरे,किती स्वार्थी आहे,हे अजून स्पष्ट होईल.

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 3 วันที่ผ่านมา +1

    क्रॅास व्होटिंग कसल!घोडे बाजार. उध्दव राव नांवाप्रमाणे उध्दट आहेत सांगली परंपरागत कॅांग्रेस चा गढ पण चंद्रहार पाटील पैलवान यांना तिकिट दिल व डिपॅाझिट जप्त केल.अपक्षापैंकी समाजवादी मविआ कडे जाणार जयंत पाटील धनदांडगे यामुळे महायुतीतील गरीब उमेदवाराचा गेम होवू शकतो.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 วันที่ผ่านมา +2

    🐓🐓🐓🐓
    🐧🐧🐧🐧

  • @narendragopalpatil5669
    @narendragopalpatil5669 3 วันที่ผ่านมา +4

    एका आमदाराच्या जीवावर विधानपरिषद आमदार कसा होऊ शकतो?उद्धव ठाकरे नीं संधी दिली होती मात्र यांच्याच मतदारसंघात अनंत गितेची नामुष्की होऊन पराभव झाला त्यामुळे आता उद्धव ना याचा बदला घ्यायची चांगली संधी आहे

  • @santoshjoshi278
    @santoshjoshi278 3 วันที่ผ่านมา +4

    काहीही असुदे जयंत पाटील अडचणीत तर आम्हीं आनंदात. 😁😄🤣

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 3 วันที่ผ่านมา

    या जयंत पाटलाने मा.अनंत गितेना रायगड मधे पाडले होते तो पडलाच पाहिजे

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 3 วันที่ผ่านมา +2

    महायुतीचा एक उमेदवार 100% पडणार आहे यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhai jayant patil definitely win

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki 3 วันที่ผ่านมา +3

    Jayant patil padanar

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 3 วันที่ผ่านมา

    घोडे बाजारात रायगड मधील जयंत पाटील एक्का 😴

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 3 วันที่ผ่านมา

    100%जयंत पाटील पडणार यात तीळमात्र शंका नाही

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 2 วันที่ผ่านมา

    मोतीलाल शर्मा. फडनविस मुंडे ची गेम करनार. माझा नेता मोदी शाहा नडडा आहे मननारी चा. आज फडनविस ची चाटुकार झाली.