Jayant patil : Ashish Shelar मंत्री झाले तर आमचा फायदा, विधानसभेत जयंत पाटलांचा गौप्यस्फोट?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- आशिष शेलार मंत्री झाले तर आमचा फायदा, विधानसभेत जयंत पाटलांचा गौप्यस्फोट?
काँग्रेसनं प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी कुठलाही सस्पेन्स नसून महाविकास आघाडी तीन उमेदवार देणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.
If Ashish Shelar becomes a minister, our benefit, Jayant Patal's secret explosion in the assembly?
Pragya Satav of Congress, Milind Narvekar of Shiv Sena Thackeray group and Jayant Patil of Shekap with the support of Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar will file their candidature. Jayant Patil has said that there is no suspense for the Legislative Council elections and Mahavikas Aghadi will field three candidates.
SHBH
#jayantpatil #ashishshelar #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
खूप छान जयंत साहेब ❤
याला म्हणतात गोड बोलून त्याचीच वाजवने
छान ! खूप सालपटे काढलीत !
चांगलं विचार विनिमय चाललाय महाराष्ट्रा बद्दल 😊
प्रामाणिक भाजप चे कार्यकर्ते फक्त संतरज्या उचला
agadi barobar, ha aati hushar shevatparyant sataranjya uchalnar.
Great leader Jayant Patil saheb🎉
😂❤jayant saheb
Waa mast jayanti ji.
जयंत साहेब तुम्ही मुख्यमंत्री 🎉🎉
राजकारण कसे आहे
जबराट जयंत पाटील,
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते ची हालत तुम्ही छान सांगितले आणि त्यांची हालत सांगितले व झापले,
व त्या निष्ठावंत कार्यकर्ते नी न लाजता सतरंज्या उचलण्याचे काम इमाने इतबारे करावे 😂
सुजल्यावर समजलं कुठं मारली. एक नं. पाटील साहेब
Anhyasu neta jayant patil
Great jayantrav
😅🎉
😂😂😂
भाजपा चे निष्ठावंत फक्त सतरंज्या उचलत आहेत 😂😂😂😂😂
आशिष शेलार आगे बढो...... जयंतराव आपके समर्थन मे हैं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Gret patil saheb 👌👌👍💪
😂
शेलांरानी शब्दाला किंमत देवून जागून राजकीय संन्यास घ्यायला हवा आहे 😢😮😅
चांगले 50 मीटर हरबऱ्याच्या झाड ,बगून चढवा ,,,आयते भेटले ना भाजपची टोळी,,साधी ग्रामपंचायती निवडून नाही आली राव ,,,डायरेक्ट जनतेच्या , डोक्यावर बसवले,,,जनता ह्यांना पायाखाली आंनबर,बर
डांबर घोटाला फार जुना मुंमनपा म्हणुन मुंबईचे रस्ते सिमेंटचे झाले।
वाह साहेब माणसं कसी फोडायची कला भारीच !
या मंत्री मंडळात मंत्री होणारे एकदम बिनडोक असतील, ( विस्तारात)
या पाठीमागे जनतेचा विचार नाही.केवळ स्वतःची पोळी भाजून घेणे
Lokancha
Samshya
Badl
Bola
बराच वेळ उपाशी आहे जयंत पाटील.कधी पंगतीत येऊन बसेल सांगता येत नाही.
Kasla Dr ahes tu ..... Upasi khara Fhadanvis ahe me yenar yenar mhanun Shinde saheb che PA mahnun kam kartat ahet
Fakt pawar dwesh karun kay honar .ilaj karun ghe
तुम्ही तुमचे बघा बाकीचे सगळे त्यांचं ते बघून घेतील
Tu tuz bgh ith yeun dusryana updesh dyaychi grj nhi
जयंत पाटील विधानसभेत कुचकट बोलून टाईम पास करताहेत
Te te modi ne 11 years kelay tevha madnat bsla hota kay
भावी मुख्यमंत्री
😂😂😂