फवारणी मध्ये शॅम्पू वापर केल्यावर काय होते ll Shampoo Use in Agriculture
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2024
- फवारणी मध्ये शॅम्पू वापरण्याचे फायदे आणि नुकसान ll Shampoo Use in Agriculture
#shampoo_use_in_agriculture
#shampoo_ka_spray
#shampoo_benefits_in_plant
#shampoo_spree use_in_Agriculture
#shampoo_prank
#shampoo_pesticide
#shampoo_use_karaneka_tarika
#शॅम्पू_फवारणी
#पिकात_शॅम्पूची_फवारणी
#organicfarming
#agriculture
#organicfarming
#organic_carbon
#vegetable
#shetkari
#sheti
#शेतकरी
#शेती #maharastra
#risod
✅Queries Solve in this video -
1) shampoo ka spray
2) scorching on plant
3) शाम्पू मध्ये कोणते कंटेन असतात
4) शॅम्पू चा वापर फवारणीत करावा की नाही
5) shampoo uses in agriculture in Marathi
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पण आपल्या शेतामध्ये शॅम्पू चा वापर करावा किंवा करू नये , आपल्या फवारणीमध्ये शॅम्पू वापरून त्या बेनिफिट होतो किंवा काय नुकसान होते आपण आपल्या फवारणी शंभूचा वापर करावा किंवा करू नये करावा तर किती करावा आणि करू नये तर का करू नये याबद्दलचा हा व्हिडिओ आहे
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : datta.kankal...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail....
****************************************************************
WhatsApp number 9922557796
Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***********************************************
****************************************************************
Thank You! - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
छान माहिती दिली सर
Very good real. information thanks sir.
जय किसान जय व्हिडिओ खूप छान माहिती दिलीत सर आणि हे सत्य आहे
Good सर
Thank you dada
Good👍
❤thanks ❤
Nice
धन्यवाद सर
अगदी बरोबर बोलले सर🎉🎉🎉🎉
बरोबर बोलतात सर
Tak Andi Gul shampu daru aani Soliman marlat chalel ka
Hela kandhya var vaapar karu shakta kaya,thrips sa saati! Jara sanga
परिपूर्ण माहिती दिली ...😊
Thanks
Technical knowledge 👍
Practical practice
Thanks
Barabr ih ser
9922557796 यावर hi करा
Ok
Jay kishan jay bharat
शेतकरी बेजार झाला पाहिजे असे मला वाटते कारण याशिवाय शेतमाल उत्पादन घटणार नाही त्यामुळे शेतमाल बाजार भाव वाढणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे
स्टिकर म्हणून वापर केला तर चालेल का?
पिवळा आद्रवेल सोयाबीन व तुर पीका वर येतो फवारणीचे अवसेद सांगा
शॅम्पू हा कीटकनाशके बरोबर की फक्त शॅम्पू फवारणी करावी का एका पंप साठी किती वापर करावा
6 ml 1 rupayala ahe sir
काफ्रि फुल झाडांची हाईट वाढत नाही फुल चालू झाली आहेत. काय वापरावे
टोमॅटो पिकांमधील फुल कळी कशी कशी काढावी व्हिडिओ सविस्तर व्हिडिओ द्या
15 तारखेला टाकतो
सर शंपुचे प्रमाण किती असावे
डालींब सेटिंग अवस्थेत चालेल का सर
नाही चालत
Pahilly favarni madhe shampu chalte ka sir ji
कोणत्याच फावरणीत नको
साखर कारखान्याचे बाहेर पडणारे खडुळ पाणी पिकावर फवारले तर चालेल का
नाही चालत
कारखाना जळून खाक होईल
शांपु प्लेन मारू शकतो का
नाही
तणनाशक फावराताना स्टिकर म्हणून वापरले तर चालेल का? कारण या अगोदर मी फक्त तणनाशक फावरातना वापर केला आहे.
Ok
P
Bolo
Bola
सर कुठल्या कुठल्या पिकात वापरतो तुम्हाला माहित आहे का पण तुम्ही म्हणता मी माझ्या शेतात वापरून पाहिलं आहे शेतकरी कवा 10 झाडे मारत नाही त्यासाठी स्वतः शेतात उतरावे लागते शेतकऱ्याला शिकवायला जाऊ नका फक्त शेतकरी तणनाशका बरोबर शाम्पू वापरतो..... जय जवान जय किसान
छान माहिती दिली सर
छान माहिती दिली आहे ❤
Thanks
स्टिकर म्हणून वापर केला तर चालेल का?
नाही
स्टिकर नसेल तर शाम्पू वापरला तरी चालते.
😊@@dattakankalmarketing
@@chandrakantshinde-iz3zi नाही चालत