@@dattakankalmarketing पिकांवर जो एक डाय बॅक नावाचा फंगस् जनित रोग येतो त्यावर व्हिडिओ बनवा अस मला म्हणायचं आहे. फळ बागांमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. 💐🙏💐
सल्फर स्प्रे हा फक्त हिवाळ्यातच चालते ते पण सांगावे कारण ते उष्णता तयार करते उन्हाळ्यात पिकाला ट्रेश मंद्ये घेऊन जाते एक बाजू चांगली पण आहे आणि एक बाजू वाईट पण आहे
खूप खूप छान माहिती दिली , मी आपला शतशः ऋणी राहीन.
चागली माहिती दिली आहे सर एक नंबर👌👌
खुप छान माहिती दिली सर
अतिशय उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤
सुंदर माहिती दिली सर
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 👌👌
खूप छान माहिती सर
सल्फर बरोबर सिलिकॉन पावडर एकत्र फवारणी फळ झाडावर केली तर चालते का ?
अती उत्तम 👍
अतिसुंदर गुरुजी
फारच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान माहिती
छान माहीती 🙏🙏
सरसल्फर बद्दल खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Good information sirji...
खुप सुंदर
धन्यवाद सर छान माहिती दिल्य बद्दल
Uttm.mahite.
1no sir❤
छान माहीती दिली
सर ,tecno z he jar yachi favarni Keli ter chalel ka he paweder fom madhe ahe tyat salfer 65 takke ahe Ani 14 takke Zink ahe 40kilo chi pakking ahe
धन्यवाद!...!
Sir संत्रा झाडावर कोणत्या stagla ह्याचा वापर करावा त्याबद्दल मार्गदर्शन करणं
Thank you🙏💕
Saheb mirchi vr black thrips aahe kay favarave
Microneutrint सोबत वापरू शकतो का
सर नमस्कार सल्फर लिक्विड वांग्याला मारू शकता का वांग्यासाठी बुरशी कीटकनाशक कोणते वापरावे
Liquid sulfer कंपनीचे नावे सांगा
वेलवर्गीय पिकास फूलांच्या अवस्थेत सल्फर स्प्रेकरू शकतो का
सर सल्फर आणि मग्नेशियम सोबत दिले तर चालेल का
सल्फर टोमॅटो कोण कोणत्या औषधाबरोबर वापरता येईल ते सांगा .
साहेब सल्फर जमिनीमध्ये मिनी किती महिन्यांनी दिले पाहिजे
Sulphur barobar duse fungiside vapru shakto ka
हो
हारबरा पिकासाठी सलफर फायदे सांग
w d g सल्फर ने कोळी मरत नाही का सर
कापसाचे पान पांढरे होत आहेत. काय करावे.
डाय बॅक यावर व्हिडिओ बनवा . 💐🙏💐
मला प्रश्न समजला नाही
@@dattakankalmarketing पिकांवर जो एक डाय बॅक नावाचा फंगस् जनित रोग येतो त्यावर व्हिडिओ बनवा अस मला म्हणायचं आहे. फळ बागांमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. 💐🙏💐
Liquid sulfer लिंबू बागेत कधी व किती व किती वेळा वापरावे?
धान पिकाला चालेल का .
jwari pikat vaparu shakato kay
हो
कांद्यावर स्प्रे करता येईल का आणि किती किती प्रमाण सांगा
नाही
हरभरा घाटावर घाट्यावर फुलावर असताना लिक्विड फॉर्म मध्ये असलेले सल्फर देता येते का
हो देता येते
आले पिकावर फवारनी चालेल का
कादा पिक फवारणी करता येईलका?
लागवडी वेळी खाली टाका , एकरी १० किलो
सल्फर स्प्रे हा फक्त हिवाळ्यातच चालते ते पण सांगावे कारण ते उष्णता तयार करते
उन्हाळ्यात पिकाला ट्रेश मंद्ये घेऊन जाते
एक बाजू चांगली पण आहे आणि एक बाजू वाईट पण आहे
सरळ सांग की बिसनेस करतोय, युट्युबच्या माध्यमातून, व्हिडीओ सुद्धा टाकू नकोस फ्री मध्ये,
काय धंदा लावला राव! तुमचं का पोट दुखत आहे
मूर्ख आहेका तुम्ही लोकांना चांगली माहिती देत आहेत धन्यवाद बोलायचे सोडुन नाव ठेवत आहात
Borobr😂@@dattakankalmarketing
Yala mhantat beduk buddhi😂