राज ठाकरेंच्या मनसेची स्पर्धा आता आठवलेंच्या पक्षाशी?राज ठाकरेंबद्दल रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 15 วันที่ผ่านมา +30

    येऊन येऊन येणार कोण भगव्या व ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या शिवाय आहे कोण. फक्त खरी शिवसेना. जयमहाराष्ट्र.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 15 วันที่ผ่านมา +26

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 15 วันที่ผ่านมา +41

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 13 วันที่ผ่านมา

      मग त्यांना एवढंच सांगा mva तून बाहेर पडायला

  • @soham3427
    @soham3427 15 วันที่ผ่านมา +18

    जय महाराष्ट्र 🚩 अनिश भाऊ' आता गपचूप ऐकून घेण्या शिवाय पर्याय नाही त्यांच्याकडे.

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 15 วันที่ผ่านมา +19

    दादा पुर्वी निष्ठा होती प्रामाणिक पणा होता आता फक्त खुर्ची आणि पैसा दिसतो मी माझा धर्म सोडीन पण शिवसेना नाही सोडणार शाबीर भाई शेख दहा बेईमान शिवसैनिका, पेक्षा एक प्रामाणिक शिवसैनिक चांगला बाळासाहेब ठाकरे प्राण गेला तरी बेहत्तर पण मी माझा प्रिय धर्म नाही सोडणार छ, संभाजी महाराज तन मनाने काम करावे आणि म.वि.आघाडीला, पुढे नेण्याचा कार्य करावे यांच्यातच जनतेच हीत आहे जय महाराष्ट्र

    • @कर्नलसिंगहरभजन
      @कर्नलसिंगहरभजन 15 วันที่ผ่านมา +1

      😂😂 तुम्हारा धर्म किसने छीना है तुमसे,, मतलब 2014के पहले क्या तुम सभी इस्लामी थे 😂😂

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 15 วันที่ผ่านมา +25

    एकदम बरोबर विश्लेषण ❤, रामदास आठवले आणि राज ठाकरे फक्त शिवसेनेच्या विरोधात वापरायचे साधने....

    • @dineshhiramanpatil7096
      @dineshhiramanpatil7096 15 วันที่ผ่านมา +1

      @@RameshJadhav-mc6lb शिवसेना नाही हिरवी सेना 😂

    • @nageshbagve8144
      @nageshbagve8144 15 วันที่ผ่านมา

      पण असली शिवसेनेचे हिंदुत्व जुमला पार्टी सारखे नकली नाही, ढोंगी नाही.
      अरे अंधभक्तांनो,
      सोईनुसार तुमचे ढोंगी नेते इफ्तार पार्टी ला टोपी घालतात आणि अंधभक्तांना मूर्ख समजून टोपी लावतात त्याचे काय!
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SunilKoli-e5c
    @SunilKoli-e5c 15 วันที่ผ่านมา +45

    गुजराती नवनिर्माण सेना
    मनसे रेल्वेय एंजिने बंद झाले

    • @pramodghadigaonkar5916
      @pramodghadigaonkar5916 15 วันที่ผ่านมา +3

      Kem chho varali ka?

    • @kantapatil6568
      @kantapatil6568 15 วันที่ผ่านมา +1

      ​@@pramodghadigaonkar5916Kem chhow wali engine valyani gharatach aanli aahe.

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 15 วันที่ผ่านมา +15

    मविआ जिंदाबाद🌹 जय महाराष्ट्र🌹 जय शिवराय🌹

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 15 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 15 วันที่ผ่านมา +23

    ना. देवेंद्र फडणवीस यांच ऐकच लक्ष!संपवायचा आहे मा. राज साहेबाचा म. न. से. पक्ष!

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 15 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 15 วันที่ผ่านมา +5

    खूप भारी विश्लेषण

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 15 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩🚩

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 15 วันที่ผ่านมา +3

    कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @avinashbhosle6198
    @avinashbhosle6198 15 วันที่ผ่านมา +6

    Jay maharashtra saheb

  • @Gaurang4113G
    @Gaurang4113G 15 วันที่ผ่านมา +20

    राज ठाकरे यांची गरज नाही हे सांगायला रामदास आठवले यांना पाठवले.

    • @RaviPalav
      @RaviPalav 15 วันที่ผ่านมา +1

      हे आपल्या सारख्या कार्यकर्ता ला समजते पण नेत्यांना समजत नाही कि आपला भाजप फायदा घेत आहे तरी पण त्यांन च्या पाठी लाचारा सारखे परत फज्जा करून खतः चा घेत आहे हे एका कार्यक्र र्ता ला समज ते मित्रा धन्यवाद मना पासून. जय महाराष्ट्रा.

    • @vrunda1417
      @vrunda1417 15 วันที่ผ่านมา

      बिनशर्त 😢

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 15 วันที่ผ่านมา +22

    मनसे हा पक्ष फडणवीस साहेबांनी गोड बोलून संपवलेला आहे

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 15 วันที่ผ่านมา +12

    दादा,राज साहेब ठाकरे यांनी मागच्या वेळी कंपन्या गुजरात ला गेल्या त्यावेळी पण फडणवीस आणि शिंदे यांच्या मागे उभे होते त्यामुळे आता महानगर पालिका पुरता वापर करून झाला की परत बाजूला करणार.... जय महाराष्ट्र

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 15 วันที่ผ่านมา +11

    राज ठाकरे यांना काम काय आहे ❤ कमळीला धरुन काय तरी फायदा होईल असे वाटते यांना जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

  • @pandurangchawale2480
    @pandurangchawale2480 15 วันที่ผ่านมา +6

    Anisha dada jai Maharashtra❤ Only Udhavji thakarey shivsena💯🚩🚩🚩🚩🚩 🔥🔥🔥🔥💯🔥

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 15 วันที่ผ่านมา +9

    आले किती गेले. किती संपले. भरारा अजूनही आहे शिवसेनेचा दरारा शिवसेनेची वाटचाल जोमाने सुरू आहे

  • @AnantaBhoir-n8m
    @AnantaBhoir-n8m 15 วันที่ผ่านมา +19

    आपला पक्ष हा फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे निशाणी ही मशालच असणार🚩🚩🚩

    • @RaviPalav
      @RaviPalav 15 วันที่ผ่านมา

      मित्रा बरोबर आहे तुझे यांना बाकी चे पक्ष कधी ही या पक्षाचा विचार करत नाही आव्हान म्हणून कधी त्यांना शिकारत नाही. मित्रा👌👌

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 15 วันที่ผ่านมา +6

    उर्दू मधे एक म्हण आहे. ज्याने तुम्हाला संधी दिली त्याला धोका नका देऊ...आणि..ज्याने धोका दिला.त्याला कधी संधी नका देऊ....... उद्धव साहेबांना धोका देणाऱ्यांना कधी संधी देऊ नका❤जय महााष्ट्र

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 15 วันที่ผ่านมา +1

    सुंदर विश्लेषण आपलीच खरी शिवसेना 🚩🚩🔥🔥

  • @RamaLilka-n6q
    @RamaLilka-n6q 15 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ

  • @pravinsawant3749
    @pravinsawant3749 15 วันที่ผ่านมา +6

    🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉

  • @babanpandit9400
    @babanpandit9400 15 วันที่ผ่านมา +8

    अश्या नेत्यांच्या सोबत राहून, समाजाने सुद्धा स्वतःची अधोगती करून घेतली आहे, स्वाभिमान विसरले आहेत

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 15 วันที่ผ่านมา +6

    रामदास आठवले जे बोलले कि राज ठाकरे यांची गरज नाही हे रामदास आठवले स्वतः बोलले नाही यात बरेच काही दडलेले आहे

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 15 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @santoshnigudkar5620
    @santoshnigudkar5620 15 วันที่ผ่านมา +9

    Jay Maharashtra udhav saheb zindabad

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 15 วันที่ผ่านมา +13

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪💐

  • @ravindraraut6243
    @ravindraraut6243 15 วันที่ผ่านมา +6

    सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 15 วันที่ผ่านมา +6

    ईवीएमची एक मोबाईलमधे जशी चीप असते तशी साधी चीप महायुतीला 80 टक्के म्हणजे 230 जागा मिळवून देते.

  • @NandkumarJadhav-g4e
    @NandkumarJadhav-g4e 15 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilk_
    @sunilk_ 15 วันที่ผ่านมา +14

    उरली सुरली पण काढून टाकली 😅😅

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 15 วันที่ผ่านมา +12

    अनीशजी मनसेवर व्हीडीओ बनऊन मनसेला फुकटची प्रसिद्धी देऊ नका.

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 15 วันที่ผ่านมา +10

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 15 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र 🎉

  • @arunvaradkar4349
    @arunvaradkar4349 15 วันที่ผ่านมา +6

    म. न. से. मनाला न पटणारी सेना

  • @GautamBachhav-t7y
    @GautamBachhav-t7y 15 วันที่ผ่านมา +5

    राज ठाकरे हे राजकीय बॅनर घेऊन जन्माला आले आहेत, प्रभोधनकार, शिवसेनाप्रमुख, असा त्यांचा राजकीय वारसा आहे
    या उलट रामदास आठवले यांच आहे हे लाक्षत घ्या, मंत्रीपद हा काही सत्यनारायणचा प्रसाद नाही, जो कुणाला ही देता येईल

  • @dilipchavan6216
    @dilipchavan6216 15 วันที่ผ่านมา +1

    भावनेच्या भरात जावु नका या राक्षसांना रोकायच असेल तर राज ठाकरेंना सोबत घ्या
    तसेच बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घ्या
    Congress वरती जास्त भरोसा नको

  • @varun_.94_77
    @varun_.94_77 15 วันที่ผ่านมา +19

    मनसे संपवून टाकलं पक्ष आहे

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 15 วันที่ผ่านมา +3

    मनसे हा एकमेव पक्ष आहे जो कार्यकर्त्यांच शोशन करून स्वतःच पोट भरत आहे.कार्यकर्त्यांना कळत नाही त्यांचा उपयोग होत आहे फक्त सुपाऱ्या फोडण्यासाठी.

  • @abhijeetkadam8974
    @abhijeetkadam8974 15 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @surajghadage1217
    @surajghadage1217 15 วันที่ผ่านมา +2

    आपण आपली पातळी सोडू नका बोलताना राज साहेबांनी पक्ष काढला तेंव्हा आपण पेम्पर्स घालत होता 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 15 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र, आनिशदा

  • @digambarghadigaonkar5174
    @digambarghadigaonkar5174 15 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र साहेब

  • @bharatbatra-yo7ex
    @bharatbatra-yo7ex 15 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩💝💕💕

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 15 วันที่ผ่านมา +4

    लोकसभेला शर्ट दिला
    विधानसभेला पँट काढून घेतली
    आता सरकार आल्यावर अंतर्वस्त्र काढून दिले.

  • @MangeshJogale-uu8is
    @MangeshJogale-uu8is 15 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा

  • @vinodtimgire4190
    @vinodtimgire4190 15 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र

  • @snehadhondge6703
    @snehadhondge6703 15 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र🔥🔥🔥

  • @latajekate6758
    @latajekate6758 15 วันที่ผ่านมา +5

    Jay bhim anish bhau jay uddhav sheb jya saviddhan jya bhimv

  • @SanjayAyachit
    @SanjayAyachit 15 วันที่ผ่านมา +8

    कमळीचे आता एकच लक्ष्य मतदार नसलेली सेना संपवणं

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 15 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र!
    सबस्क्राईब केले आहे.
    जय महाराष्ट्र!

  • @PankajBhosle-n9b
    @PankajBhosle-n9b 15 วันที่ผ่านมา +4

    अनिश दादा सुप्रीमकोर्ट मधल्या सुनावणीच काय झाल

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 15 วันที่ผ่านมา +4

    अहो आठवले यांना असं बोलायला फडणवीस यांनीस सांगितले आहे. कारण त्यांना राजाला डोमीनेट करायचं आहे

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 15 วันที่ผ่านมา +9

    Kgbv अंशकालीन शिक्षकांचे पगार अशिक्षित P. M. ने वाढविले नाहीत..! मोदीला देशातून हाकलून द्या !

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 15 วันที่ผ่านมา +1

    Thanks jaybhim

  • @tanayasanas1637
    @tanayasanas1637 15 วันที่ผ่านมา +4

    मी शिवसैनिक नाही बाबा फक्त राज साहेबांच नाव आहे म्हणून बघतो 😅

    • @vikassakpal7536
      @vikassakpal7536 14 วันที่ผ่านมา

      Yana mns barobar yuti karaychi nahi pan vidio banavttaat mns var

  • @PritamPatankar-s2h
    @PritamPatankar-s2h 15 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 15 วันที่ผ่านมา +2

    Jay Maharashtra Anishji 🙏👌💐

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 15 วันที่ผ่านมา

    गरज सरो,वेद, मरो अशी भजपची रित आहे 🔥🚩🙏🙏

  • @SureshMandavkar-k9j
    @SureshMandavkar-k9j 15 วันที่ผ่านมา +3

    Jai Maharashtra. Shivsena zindabaad. Udav Shaeb zindabaad.

  • @santoshtiwarekar4378
    @santoshtiwarekar4378 15 วันที่ผ่านมา

    जय मनसे

  • @ishaquetamboli36
    @ishaquetamboli36 15 วันที่ผ่านมา +5

    ED la ghabar Lela paksh 😅😂😊

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 15 วันที่ผ่านมา +3

    आमचे मत फुकट गेले तरी चालेल पण आमचे मत मनसेला च ❤❤❤ राज साहेब ठाकरे हे असे नेते आहेत कधी ही बाजी मारू शकतात , राज साहेब यांच्या समोर रामदास आठवले कोण आहे , सत्ता असो वा नसो महाराष्ट्र suprimo राज साहेब ठाकरे राहणार ❤❤❤

    • @pd370
      @pd370 15 วันที่ผ่านมา

      @Rajendra--- pan Raj saheb ni BJP la ajibaat support nahi kela pahije. This will bring his graph down.

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 15 วันที่ผ่านมา +2

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 15 วันที่ผ่านมา +3

    माचीस काडी नवीन चिन्ह मनसेला भेटू शकत .

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 15 วันที่ผ่านมา +2

    Excellent Answer Anish ji 🩷👌👍🩷👍👌
    Saare Anaji Pant milun khau

  • @VinayakKamble-f3o
    @VinayakKamble-f3o 13 วันที่ผ่านมา

    मराठी माणसाची अधोगतीकडे वाटचाल चालेली आहे हे कटू सत्य आहे . याला मराठी स्वार्थी नेतेच जबाबदार

  • @AmolNKRaje
    @AmolNKRaje 15 วันที่ผ่านมา +5

    बिचारा राज ठाकरे, टरबुज सारख्या दुय्यम नेत्याच्या नादी लागून पक्ष संपवत आहे तो ही स्वतच्या हिमतीवर उभा केलेला, एक वेळ होती राज ठाकरे हा मुंडे महाजन यांच्या सोबत जागावाटपाची चर्चा करायचा 😊

  • @yogeshgavade4687
    @yogeshgavade4687 15 วันที่ผ่านมา

    शेवटी ठाकरे ब्रॅण्ड आहे, लक्षात ठेवा कोण रामदास आठवले, ओन्ली राज साहेब

  • @User123-c5o
    @User123-c5o 15 วันที่ผ่านมา +2

    मनसे मुळे तुमचे 4 आमदार निवडून आलेत मुंबईत

  • @liyakatmoula46
    @liyakatmoula46 15 วันที่ผ่านมา +4

    Jo prayant EVM ahe ; kahi khara nahi.Akhkhya Mumbai bhar protest zala pahije.

  • @ananttambe9029
    @ananttambe9029 15 วันที่ผ่านมา +2

    Jay Maharashtra anis bhau

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 15 วันที่ผ่านมา +2

    बाळा साहेबांच्या जनाब सैनिकांना काढावेचा सलाम वालेकुम

  • @VaishaliLad-l1s
    @VaishaliLad-l1s 15 วันที่ผ่านมา

    योग्य विश्लेषण.

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad 15 วันที่ผ่านมา +4

    Bina लंगोट झाला आहे आता 😂😂😂

  • @DhanajiMane-n4b
    @DhanajiMane-n4b 15 วันที่ผ่านมา +1

    उद्धव साहेब आणि राज साहेब तुम्ही वाट लावली मुंबईची
    bjp तुम्हाला bmc election आहे म्हणून वापर करणार
    आता तरी एकत्र या फक्त मुंबई साठी

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 15 วันที่ผ่านมา +2

    बघा ईवीएम कसा सेट केला. टोटल विधानसभा सीटस 288×80 टक्के = 230 सीटे.म्हणजे 230 सीटें महायुतीला ईवीएम सेट करूनच मिळाली आहेत.

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 15 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra saheb

  • @MahendraSawant-g8k
    @MahendraSawant-g8k 15 วันที่ผ่านมา +1

    Jai bhim jai shivrai

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 15 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 15 วันที่ผ่านมา

    खरं आहे फडणवीस जी. आठवले सरस आहेत राज यांच्यापेक्षा. कारण राज यांच्या मिमिक्रीतून जेवढा हशा पिकत नाही तेवढा आठवले कविता सादर करून मिळवतात !

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 15 วันที่ผ่านมา +3

    राज ठाकरे महाराष्ट्र गुजरातला देयाच असेल

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 15 วันที่ผ่านมา +5

    रामदास आठवले सारखा जय भीम नेता शिवसेनेत का नाहीं 🙏🚩

  • @mahesh63694
    @mahesh63694 15 วันที่ผ่านมา +1

    एकादम बरोबर बोलता

  • @dnyaneshwarpawar-ir7md
    @dnyaneshwarpawar-ir7md 15 วันที่ผ่านมา +1

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इंजिन चालू ठेवण्यासाठी भाजपकडून कोळसा हवा आहे त्या इंधनाची सोय म्हणून असल्या कमेंट राज ठाकरे करत आहेत.
    जय महाराष्ट्र 🙏

  • @SubodhSingh-qr7hk
    @SubodhSingh-qr7hk 15 วันที่ผ่านมา +1

    Jay Maharashtra

  • @anandtate1809
    @anandtate1809 15 วันที่ผ่านมา +2

    योग्य मत व्यक्त केले

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e 15 วันที่ผ่านมา +1

    जयमहाराष्ट्र दादा

  • @dineshhiramanpatil7096
    @dineshhiramanpatil7096 15 วันที่ผ่านมา +2

    जब राजसाहेबकी चलती है तो उभाटा की जळती है 😂

  • @DilipPatil-lw9cp
    @DilipPatil-lw9cp 15 วันที่ผ่านมา +1

    अरे काँग्रेस बरोबर गेलात तेव्हा कुठे होतास

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 15 วันที่ผ่านมา +1

    JAI MAHARASHTRA 🙏🚩

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 15 วันที่ผ่านมา +1

    Jay maharastra

  • @RajaramMandavkar-qg7zm
    @RajaramMandavkar-qg7zm 15 วันที่ผ่านมา

    Jay manse

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 15 วันที่ผ่านมา +1

    Udeav. Sheab. Zindabad

  • @DilipPatil-lw9cp
    @DilipPatil-lw9cp 15 วันที่ผ่านมา +1

    अरे आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली कुठे

  • @n9shad7ansari13
    @n9shad7ansari13 15 วันที่ผ่านมา +2

    1mumbur bhai