"आपल्या उत्कृष्ट पत्रकारितेमुळे समाजातील अनेक महत्त्वाचे मुद्दे उजागर झाले आहेत. आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने लोकांचे लक्ष वेधले आहे. आपले कार्य खूप महत्त्वाचे आहे, आणि आपल्या प्रयत्नांना मनःपूर्वक सलाम!" Jay Hind Jay Maharashtra🎉🎉
निरंजन सर तुमचे स्पीच नेहमी फार अभ्यासपूर्ण आणि सत्य असतात .एवढ्या कठिन परिस्थितीत अश्या प्रकारे स्टैंडिंग सरकार विरोधात बोलने हे अत्यंत धोकयाचे असुनसुध्द आपन कसलिही पर्व न करता जे देश हिताचे कार्य करता .त्याला मी सेल्यूट करतो...
जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय संविधान. सर आपण या नियोजित कायद्याच्या ज्या तरतूदी सांगितल्या या तर आणिबाणीतल्या तरतुदी आहेत. जय महाराष्ट्र जय भीम.
अगदी पोटतिडकीने मांडलं. सडेतोड आणि मुद्देसूद मांडणी . मूलभूत हक्कांची पायमल्ली करणा-या अशा संभाव्य कायद्याविरोधात जनतेला जागृत केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
निरंजन साहेब 🙏🏻 खुप छान परखड विश्लेषण.बेशरम व निर्लज्ज नेते सत्ते वर बसले आहेत. यांचा अंत जवळ आहे 💯 त्यामुळे ही तळमळ चालु आहे.जय हिंद जय महाराष्ट्र जय भिम.
साहेब आपल्या पत्रकारितेला आणि निडरतेला मानाचा मुजरा. परंतु लोकशाहीचा रोज खून पाडला जात असताना देशातील जनतेलाच काही पडले नाही तर या परिस्थितीत कसा बदल होणार. अशी आपल्याच जगात जगणारी आणि बेपर्वा जनता असली की देशाचे हेच होणार. आपण कितीही पोट तिडकिने या अन्यायाबद्दल बोललो तरी जनता जोपर्यंत या अन्यायाविरुद्ध व्यक्त होतं नाही, बोलत नाही, विरोध करत नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही. अशा कृतघ्न जनतेसाठी आपण त्रास करून घेऊ नका. जन्त्तेनेच गुलामी स्वीकारली असेल तर आपण बोलून त्यात काही फरक पडेल असे वाटत नाही. गुलामांना त्यांची गुलामी लखलाभ असो.
अत्यंत उपयुक्त माहिती दिली आपण. त्याबद्दल धन्यवाद ! एक मुद्दा मला मांडावासा वाटतो. आपल्या सारखे काही लोक अत्यंत पोटतिडकीने राजकीय प्रबोधन करीत आहात. परंतु, देशातील बहुसंख्य ब्राह्मणेत्तर वर्ग ब्राम्हणांचा समर्थक असल्याने त्याने ब्राम्हणी व्यवस्था सांभाळली, जोपासली, वाढवली आणि प्रचंड मोठी केली आहे. या व्यवस्थेचे चटके SC.ST. आणि धर्मांतरित अल्पसंख्याक लोकांनाच बसत असल्याने बहुसंख्यांक ब्राम्हणेत्तर वर्गाला त्याचे कसलेही सोयरसुतक नाही. ब्राम्हणेत्तर वर्ग मस्त मजेत आहे. देशामध्ये काही बदल होईल असे मला वाटत नाही.
संविधानानुसार देशातील जनता सार्वभौम आहे, जनतेच्या मतांवर सरकारचा जन्म होतो,याचा अर्थ असा नव्हे की जनतेनं हे राज्य किंवा हा देश पाच वर्षांसाठी सरकारकडे गहान ठेवलाय आणि आपण या राज्याचे किंवा या देशाचे सर्वेसर्वा असून आपण काहीही करू शकतो या भ्रमात राहू नये कारण तुम्हाला सरकार म्हणून निवडून दिलेली संपूर्ण जनता गुंगी बहेरी नाही.जेंव्हा जेव्हा सरकार जनतेच्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधात कायदे करून त्यांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती खत्म करून जनतेच्या मुष्क्या आवळयाचा प्रयत्न करते, तेव्हा जनतेतील काही विचारवंत,ज्ञानी,अभ्यासु आणि जनतेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी काही लोकांनी आपलं आयुष्य वाहिलेली असतात जनतेला जागृत करून सरकार विरोधात विरोध दर्शवने याचा अर्थ देशद्रोह नसून तो सरकारच्या विरोधात बंड करणे हा जनतेचा अधिकार आहे.
परभनीत जे सत्य होत ते न माडता वेगर सत्य माडल किवा सागितल हे फार वाइट झाल आहे आता ते फडनविस मनतात मी सविधान व लोकशाहिला मानत नाही हे खुद फडनविस मनतो व आता तयाना अरहन नक्षली हा कायदा आनायचा आहे मनुन याना गलत राजनिती करायची आहे हो जय भिम जय सविधान जय शिवाजी साहेब तुमी खर बोलत आहे
आपल्या प्रयत्नांना यश येवो लोक जागृत होवोत आणि लोकशाही विरूध्द कायद्याची होळी होवो वा, आमचे मूलभूत अघिकारान वर घाला घालताय का? जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद
महाराज आम्हाला माफ करा तुमचे स्वराज्य वाचविण्याची आणि त्यात राहण्याची आमची पात्रता (लायकी) नाही. तुम्ही शत्रुसोबत लढून स्वराज्य स्थापन केले आणि आम्ही तेच स्वराज्य असल्या देशद्रोही लोकांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवू शकलो नाही...
Very well explained sir. The thing is sometimes I feel the people have completely lost their sense of rationality, that too in Purogami Maharashtra. यांना भानावर कसे आणायचे. ज्या गतीने ढोंगी लोक सत्ता हातात घेत चाललेत, ते पाहून लोकांची उदासीनता आणि आंधळेपणा कमी होण्याचा वेग अतिशय कमी आहे असे वाटते. तरीही तुमच्या प्रयत्नांना आमचा सलाम आहे.
नसोमनाथ सूर्यवंशी संबंधी लॉक अप मध्ये आरोप मरण पावला तर पूर्ण पोलीस स्टॅशन सस्पेंड होत असा कायदा असताना पीआय ची फक्त बदली केली म्हणजेच फसनविस ला अराजक माजवण्या चा उद्देश सिद्द होतो
हे निरडावलेले लोक आहेत यांना काहीही फरक पडत नाही हे पूर्ण संविधान बदलायचे मागे आहे यांना जन आंदोलन करून श्रीलंकेसारखं व बांगलादेश सारखं खाली खेचायला पाहिजे
निरंजन साहेब...., महाराष्ट्रातील जनता... जर रस्त्यावर उतरली...., तर यांना आता कुठे लपून बसायच...हे सुध्दा कळणार नाही....! ! ! या देशातील जनता इंग्रज सरकारच्या दडपशाहीला जुमानली नाही..... यांनी थोडा याचा विचार करूनच पावले टाकली पाहिजेत..., अन्यथा यांची काही खैर नाही..! ! !
देशांतील गरीब निरक्षर दलीत आदिवासीं समाजाला अर्बन नक्सली कसें खोटं सांगुन सरकार विरोधी काम करतात हे आमच्या दलीत आदिवासीं समाजाला समजले आहे म्हणुन आज ह्याना आता गावात कोणीच समर्थन देतं नाहीं
हळू हळू भारत देशाची वाटचाल हुकूमशाही North Korea देशासारखे व्हायला लागली आहे उद्या सरकार म्हणले टाळी वाजवा तर टाळी वाजवा उद्या मोदी बोलला की मेरे लिए भीक मागो तू भिक मागना पडेगा 😅😅😅 नावाची लोकशाही राहिली आहे भारतामध्ये RIP democracy
शहरी नक्षल या व्याखेत आर एस एस चे बगल बच्चे समाविष्ट असणार काय? आंदोलन हे शहरी भागातील ग्रामीण भागातील प्रश्र्न घेउन रस्त्यावर येत असते, त्यामुळे ते दाबण्याचा प्रयत्न कोणत्याही सरकारने करणे म्हणजे ब्रिटिशशाही चे भुत उभे करण्या सारखे आहे.
जनता आता जागृत झाली तरच अश्या कायाद्याना विरोध केलाच पाहिजे लोकांनीच आता रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु करावे
सरकार के विरोध में आंदोलन करना यही असली लोकतंत्र की निशानी है
देशातला सर्वात निर्बीड, निडर व निपक्षपाती पत्रकार म्हणजे निरंजन साहेब
"निरंजन सर खूप चांगली माहिती" जनतेचा आवाज दाबणारया सरकारच्या कायद्याचा जाहीर निषेध. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार.
"आपल्या उत्कृष्ट पत्रकारितेमुळे समाजातील अनेक महत्त्वाचे मुद्दे उजागर झाले आहेत. आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने लोकांचे लक्ष वेधले आहे. आपले कार्य खूप महत्त्वाचे आहे, आणि आपल्या प्रयत्नांना मनःपूर्वक सलाम!"
Jay Hind Jay Maharashtra🎉🎉
हा कायदा होऊ देणार नाही याची दक्षता सर्व जनतेनी घ्यावी कधी रक्तपात. झाला तरी चालेल. कायदा कर नाऱ्यावर लक्ष करा
निरंजन सर तुमचे स्पीच नेहमी फार अभ्यासपूर्ण आणि सत्य असतात .एवढ्या कठिन परिस्थितीत अश्या प्रकारे स्टैंडिंग सरकार विरोधात बोलने हे अत्यंत धोकयाचे असुनसुध्द आपन कसलिही पर्व न करता जे देश हिताचे कार्य करता .त्याला मी सेल्यूट करतो...
Nirsnjan sir amala samjat nahi ki up mukhemantri doni yana hey samjat nahi ka tasech other v ambedkrait yana ka samjat nahi
निरंजन सर तुमच्या मताशी मी सहमत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असले धंदे चालवू नये यासाठी सर्वांनी एक व्हावे.
जय शिवराय जय बाबासाहेब 👍
कायदयाला विरोध झालाच पाहिजे
छान माहीत जणतेला देत आहात धन्यवाद सर
जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय संविधान. सर आपण या नियोजित कायद्याच्या ज्या तरतूदी सांगितल्या या तर आणिबाणीतल्या तरतुदी आहेत. जय महाराष्ट्र जय भीम.
भविष्यात निवडणूक पण होणार नाही अशी सुविधा आणि वातावरण तयार म्हणजे bjp
अगदी खरे आहे🎉🎉🎉
टकलेसाहेब , जनजाग्रणाबद्दल अभिनंदन तुमच्या या लढ्यात आम्ही सर्वशक्तीनिशी सहभागी आहोत 👌👌👍🏻
अगदी पोटतिडकीने मांडलं. सडेतोड आणि मुद्देसूद मांडणी . मूलभूत हक्कांची पायमल्ली करणा-या अशा संभाव्य कायद्याविरोधात जनतेला जागृत केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
लोकशाही, अर्थात जनतेच्या स्वातंत्र्ययावर गदा जाणीवपूर्वक धर्मवादी आणू पहात आहे.
आम्ही याचा निषेध करतो..
तुम्ही बोलताय ते 100% बरोबर आहे निरंजन जी!!!
निरंजन साहेब 🙏🏻 खुप छान परखड विश्लेषण.बेशरम व निर्लज्ज नेते सत्ते वर बसले आहेत. यांचा अंत जवळ आहे 💯 त्यामुळे ही तळमळ चालु आहे.जय हिंद जय महाराष्ट्र जय भिम.
त्या साठीच भारताचे संविधान आहे जय संविधान जय भारत.
लोकतंत्र संपवणे EVM मुळें घडतेय
Jay Bhim
Good reporter 👍👍
सॅल्यूट आहे आपल्या कार्याला . येथून पुढे अशाच शिपाईंची गरज आहे . सर आम्ही आपल्या सोबत आहोत .
जयभिम जय महाराष्ट् जय शिवराय
धन्यवाद सर.अतिशय गंभीर विषय आपण जनतेसमोर आणला.ही हुकुमशाहीची नांदीच म्हणावी लागेल.गंभीर आहे हो.
सर आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देत आहात. आपले शतशः आभार. आम्ही आपल्या सोबत आहोत.
साहेब आपल्या पत्रकारितेला आणि निडरतेला मानाचा मुजरा.
परंतु लोकशाहीचा रोज खून पाडला जात असताना देशातील जनतेलाच काही पडले नाही तर या परिस्थितीत कसा बदल होणार.
अशी आपल्याच जगात जगणारी आणि बेपर्वा जनता असली की देशाचे हेच होणार.
आपण कितीही पोट तिडकिने या अन्यायाबद्दल बोललो तरी जनता जोपर्यंत या अन्यायाविरुद्ध व्यक्त होतं नाही, बोलत नाही, विरोध करत नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही.
अशा कृतघ्न जनतेसाठी आपण त्रास करून घेऊ नका.
जन्त्तेनेच गुलामी स्वीकारली असेल तर आपण बोलून त्यात काही फरक पडेल असे वाटत नाही.
गुलामांना त्यांची गुलामी लखलाभ असो.
अत्यंत उपयुक्त माहिती दिली आपण. त्याबद्दल धन्यवाद !
एक मुद्दा मला मांडावासा वाटतो.
आपल्या सारखे काही लोक अत्यंत पोटतिडकीने राजकीय प्रबोधन करीत आहात. परंतु, देशातील बहुसंख्य ब्राह्मणेत्तर वर्ग ब्राम्हणांचा समर्थक असल्याने त्याने ब्राम्हणी व्यवस्था सांभाळली, जोपासली, वाढवली आणि प्रचंड मोठी केली आहे. या व्यवस्थेचे चटके SC.ST. आणि धर्मांतरित अल्पसंख्याक लोकांनाच बसत असल्याने बहुसंख्यांक ब्राम्हणेत्तर वर्गाला त्याचे कसलेही सोयरसुतक नाही. ब्राम्हणेत्तर वर्ग मस्त मजेत आहे.
देशामध्ये काही बदल होईल असे मला वाटत नाही.
आता पुन्हा नव्या दमाने नव स्वातंत्र्याची मशाल पेटवण्याची वेळ मनुवाद्यांनी आपल्यावर आणून ठेवलेली आहे!
जयभीम! 🎉
Sir, you are really eligible for appreciation and protector of democracy.
लोक शाही आहे कुठे दहा वर्षांत तर हुकुमशाही च चालू आहे
जनतेनी आता एकवटले पाहिजे... छत्रपतींच्या मावळ्यांनी आता जागृत झाले पाहिजे... काळया इंग्रजां विरोधी एक झाले पाहिजे.
प्रणाम सर
आणि सर ते व्हायला पाहिजे कारण या देशात अराजकता माजवली आहे आणि हे मनुवादी सरकारचा गैरफायदा घेत आहेत लोकशाही धोक्यात आहे
साहेब बीजेपी ची हद झाली आता जनता पेटली तर यांना पाळता भुई थोडी होईल यांची चांगली धुलाई केली निर्भीड पत्र कराची गरज आहे
Ur right sir
We r with you
निरंजी जर अस झाले तर याच नामोनिशाण नावालाउरणार नाही sir
एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही.
याना मनुवाद आनायचा आहे हे याचया नितीवरुन दिसुन येत आहे हो
संविधानानुसार देशातील जनता सार्वभौम आहे, जनतेच्या मतांवर सरकारचा जन्म होतो,याचा अर्थ असा नव्हे की जनतेनं हे राज्य किंवा हा देश पाच वर्षांसाठी सरकारकडे गहान ठेवलाय आणि आपण या राज्याचे किंवा या देशाचे सर्वेसर्वा असून आपण काहीही करू शकतो या भ्रमात राहू नये कारण तुम्हाला सरकार म्हणून निवडून दिलेली संपूर्ण जनता गुंगी बहेरी नाही.जेंव्हा जेव्हा सरकार जनतेच्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधात कायदे करून त्यांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती खत्म करून जनतेच्या मुष्क्या आवळयाचा प्रयत्न करते, तेव्हा जनतेतील काही विचारवंत,ज्ञानी,अभ्यासु आणि जनतेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी काही लोकांनी आपलं आयुष्य वाहिलेली
असतात जनतेला जागृत करून सरकार विरोधात विरोध दर्शवने याचा अर्थ देशद्रोह नसून तो सरकारच्या विरोधात बंड करणे हा जनतेचा अधिकार आहे.
नमस्कार निरंजन साहेब भारत देशाला आपली खुप गरज आहे
This is important message for all the people
अगदी बरोबर बोलला तुम्ही..असेच जनतेच प्रबोधन करत रहा...तुमच्या कार्याला सलाम
Sir we are with you.
खुप छान व मु्देसूद माहिती दिलात. आपले आभार.
EVM बंद करून ब्यालड पेपर मतदान घ्या तुम्ही त्यात निवडून आणि मग शहरी नक्षलवादी बद्दल बोला तुम्ही EVMमध्ये घोटाळा करून निवडून आलेल्या आहेत जयभीम
रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करावे लागेल बोलण्याच फ्रीडम सर्वना आहे जय भीम जय संविधान
खूप छान विश्लेषण
देवेंद्र फडतूस परत या देशात पेशवाई अणू पाहतोय,
सर, सरळ सरळ हि दडपशाही, आता मोठं जन आंदोलन उभे करायलाच हवे,
THANKS for sincere efforts to preserve constitution
लोकांचा सुरक्षिततेचा हवाला देऊन नियम चेंज करणे चुकीचे आहे
परभनीत जे सत्य होत ते न माडता वेगर सत्य माडल किवा सागितल हे फार वाइट झाल आहे आता ते फडनविस मनतात मी सविधान व लोकशाहिला मानत नाही हे खुद फडनविस मनतो व आता तयाना अरहन नक्षली हा कायदा आनायचा आहे मनुन याना गलत राजनिती करायची आहे हो जय भिम जय सविधान जय शिवाजी साहेब तुमी खर बोलत आहे
आपल्या प्रयत्नांना यश येवो लोक जागृत होवोत आणि लोकशाही विरूध्द कायद्याची होळी होवो वा, आमचे मूलभूत अघिकारान वर घाला घालताय का? जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद
Top. Class. Jarn. Lizam. Niranjan. ❤. Nikhil. Wagale. Sir❤. Asim. Sarode❤.
निरंजन साहेब...., आपण देशातील जनतेला वेळोवेळी सावध करता...., त्याबद्दल आपले खुप-खुप धन्यवाद.
जनते च्या हिता विरोधात कोणताही कायदा करता येणार नाही आसाच कायदा आमलात आला तरच लोकशाही टिकेल 😢😢😢😢😢
हे कदापि शक्य नाही पडणवीस साहेब.
Thanks sir for your darring to say reality of RSS thought govt
ओठात एक आणि पोटात एक...अशी भुमिकेतील आर एस एस चे भाजप.
हा अनाजीपंत धमक्या देतोय, पण हा चोरून मीळवलेल्या सरकारचा राजा आहे. विसरून गेलाय.
हा कायदा अस्वाभाविक ठरेल लोकानी रस्त्यावर उतरून विरोध केलाच पाहीजेत
सर निर्भय बनो वाले कुठे दिसत नाही ते फक्त निवडणुका आल्यावर येतात.😂😂
सर, तुम्ही अतिशय निर्भयपणे सरकार विरोधात खरं बोलतात , तुमच्या
निर्भिड पणाला मानाचा मुजरा, अंध भक्त मंडळीला खूप मिरच्या झोंबतात.
हे सरकार हूकूमशाई सरकार आहे.
निरजन जी आपण जे विश्लेषण चांगलं असते या साठी तुम्ही निर्भय बनो सारखं करणं गरजेचे आहे
लोकांनीच शहाण झालं पाहिजे व बीजेपी ला घरी बसवलं पाहिजे तरच देश वाचेल
Evm hatao bjp Bhagao
Badhiya sir ji! Jai bhim! Jai savidhan! 👍
महाराज आम्हाला माफ करा तुमचे स्वराज्य वाचविण्याची आणि त्यात राहण्याची आमची पात्रता (लायकी) नाही. तुम्ही शत्रुसोबत लढून स्वराज्य स्थापन केले आणि आम्ही तेच स्वराज्य असल्या देशद्रोही लोकांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवू शकलो नाही...
देवेंद्र फडणवीस म्हणजे बहुजनांचे खलनायक आहे
Thanks
अगदी बरोबर
पेशवाई नव्याने आली आहे......
Right
Very well explained sir. The thing is sometimes I feel the people have completely lost their sense of rationality, that too in Purogami Maharashtra. यांना भानावर कसे आणायचे. ज्या गतीने ढोंगी लोक सत्ता हातात घेत चाललेत, ते पाहून लोकांची उदासीनता आणि आंधळेपणा कमी होण्याचा वेग अतिशय कमी आहे असे वाटते. तरीही तुमच्या प्रयत्नांना आमचा सलाम आहे.
नसोमनाथ सूर्यवंशी संबंधी
लॉक अप मध्ये आरोप मरण पावला तर पूर्ण पोलीस स्टॅशन सस्पेंड होत असा कायदा असताना पीआय ची फक्त बदली केली म्हणजेच फसनविस ला अराजक माजवण्या चा उद्देश सिद्द होतो
Agdi Barobar 👍
हीच तर खरी भटशाही....!!
हे निरडावलेले लोक आहेत यांना काहीही फरक पडत नाही हे पूर्ण संविधान बदलायचे मागे आहे यांना जन आंदोलन करून श्रीलंकेसारखं व बांगलादेश सारखं खाली खेचायला पाहिजे
जय.महाराष्ट्र टकले साहेब खूप छान विश्लेषण करता त्याबद्दल धन्यवाद
दादागिरी.
भाजपा आणि कांग्रेस एकच आहेत.
आर एस एस च्या मुख्यालयातून आदेश निघतात.
Right sir
सरकार संविंधानिक लोकशाही व हकांवर गदा आणत असेल तर विरोध केलाच पाहिजे
आहेत तेच कायदे व्यवस्थीत राबवा ,,,, फडणवीस साहेब भेटेल तो जेल टाका ,,,,,, पुढील आयुष्य जेल मध्ये सुखा समाधानाने घालवू,,,,
याला जनसुरक्षा कायदा कसा म्हणता येईल ? हा तर सरकार सुरक्षा कायदा आहे
हा कायदा आणा आणि आरएसएस bjp यांना बेकायदेशीर ठरउन त्या सर्व लोकांना तुरुंगात रवानगी करा की....
निरंजन साहेब...., महाराष्ट्रातील जनता... जर रस्त्यावर उतरली...., तर यांना आता कुठे लपून बसायच...हे सुध्दा कळणार नाही....! ! ! या देशातील जनता इंग्रज सरकारच्या दडपशाहीला जुमानली नाही..... यांनी थोडा याचा विचार करूनच पावले टाकली पाहिजेत..., अन्यथा यांची काही खैर नाही..! ! !
सर्वं देश विरोधी नक्सली उतारा तुमची सात पिढ्या खराब करायला जनता पण सरकार बरोबर उभी आहे 😊
निरंजन साहेब....., देशातील जनता भोळीभाबडी... निरक्षर..., अर्धवट निरक्षर...., आहे म्हणून यांचे हे नखरे चालू आहेत...! ! !
देशांतील गरीब निरक्षर दलीत आदिवासीं समाजाला अर्बन नक्सली कसें खोटं सांगुन सरकार विरोधी काम करतात हे आमच्या दलीत आदिवासीं समाजाला समजले आहे म्हणुन आज ह्याना आता गावात कोणीच समर्थन देतं नाहीं
सर तुम्ही राजू पृरुळेकर एकच मंचावर यावे तुमची त्याची दोघांची विचार आम्हला ज्ञान जास्त मिळेल
Aamhi tumchya sobat aahot
हळू हळू भारत देशाची वाटचाल हुकूमशाही North Korea देशासारखे व्हायला लागली आहे
उद्या सरकार म्हणले टाळी वाजवा तर टाळी वाजवा
उद्या मोदी बोलला की मेरे लिए भीक मागो तू भिक मागना पडेगा
😅😅😅
नावाची लोकशाही राहिली आहे भारतामध्ये
RIP democracy
You are right sir, people must fight against this low
Agree with you completely Sir!
दलीत जाणते ला अडकवण्याचा प्रयत्न आहे
सर खूपच छान विश्लेषण
देवेंद्र निर्लज्ज झाला कि काय!
Fadnvis भारत देशात ,हुकूमशाही आणू नका. जनता संविधान मार्गाने देश कसा शांत राहील असा प्रयत्न करतेय.
हम सब एक हैं संविधान जिंदाबाद जयभिम जय भारत.
आद. निरंजन टकले साहेब
क्रांतिकारी जय भिम
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏मुंबई.
शहरी नक्षल या व्याखेत आर एस एस चे बगल बच्चे समाविष्ट असणार काय?
आंदोलन हे शहरी भागातील ग्रामीण भागातील प्रश्र्न घेउन रस्त्यावर येत असते, त्यामुळे ते दाबण्याचा प्रयत्न कोणत्याही सरकारने करणे म्हणजे ब्रिटिशशाही चे भुत उभे करण्या सारखे आहे.
देवेंद्र फणवीस हे महाराष्ट्र मध्ये संपूर्ण गुजरात मॉडेल 100 % उतरवणार
खरे.आहे.सर. हे.ब्रिटिश. नितो ने.चालले.आहेत. फोडा.तोडा.राज.करा.हीच.निती.आहे.
Exact analysis sir .thanks sir so múch.