Ramdas Aathawale Full PC : प्रकाश आंबेडकर-रासु गवई सोबत असते तर...आठवले UNCUT!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #RamdasAthawale #Maharashtra #PrakashAmbedkar
    #Ratamtata #ratanatanomore #ratantatafuneralupdates #ratantatapassesaway #maharashtrapolitics #modivsrahulgandhi #vidhansabhaelection #ncp
    #sanjaykakade #thackerayvsshinde #mva #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #thackerayvsshinde #marathibhashaabhijatdarja #navaratri2024
    Ramdas Aathawale Full PC : प्रकाश आंबेडकर-रासु गवई सोबत असते तर...आठवले UNCUT!
    ABP Majha Live TV | Ratan Tata Passes Away | Vidhan Sabha Election | Marathi news | Mumbai news
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | शरद पवार | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

ความคิดเห็น • 199

  • @NileshWankhade-k2c
    @NileshWankhade-k2c 7 วันที่ผ่านมา +54

    बाबा साहेबनी तयार केलेला पक्ष एका लाचार मानसाच्या हाती दिला यांनी तो पक्ष मनुवाद्याच्या दावनीला बाधला. हेच
    आंबेडकरी चळवळीच दुदैव.....!

    • @DigambarKankal-fd5zw
      @DigambarKankal-fd5zw 2 วันที่ผ่านมา

      EVM मधून NOTAनिघणार आहेत. 🎉🎉

  • @arvindsawale7017
    @arvindsawale7017 5 วันที่ผ่านมา +19

    आठवले साहेब तुम्ही मंत्री झाला ,त्याचा समाजाला आतापर्यंत फायदा काय झाला? हे सांगावे .यात केवळ तुमचा फायदा झाला.

    • @niranjanmeshram8591
      @niranjanmeshram8591 วันที่ผ่านมา

      बिलकुल बरोबर आहे.समाजाला त्यांच्या मंत्रीपदाचा कवडीईतकाही फायदा नाही.समाजासाठी ते काहीच मागत नाही.मंत्रीपद मात्र आवर्जुन मागतात.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 7 วันที่ผ่านมา +24

    अहो आठवले साहेब बाळासाहेब आंबेडकर याचे नाव घेऊन कशाला तेच तेच गाणं गात बसलेत कशाला विनाकारण चर्चा करता लोकांचे प्रश्न घेऊन सोडवा

    • @niranjanmeshram8591
      @niranjanmeshram8591 วันที่ผ่านมา

      हे पण बरोबरच आहेत.

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 5 วันที่ผ่านมา +17

    अभिनंदन सर ' सिद्धार्थ विहार वडाळा मुंबई आपण बांधावे i कारण आपा मंत्री आहात . बुद्धगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी आपली ताकद लावा . व पंतप्रधांना शी चर्चा करून आपण बौद्ध गया विहार बौद्धांच्या ताब्यात घ्याल अशी आशा व्यक्त करतो . नमोबुद्धाय जयभिम

  • @mr.holder3058
    @mr.holder3058 7 วันที่ผ่านมา +24

    जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्या त्या वेळी आठवलेंना एक्या ची उभल येते, प्रत्येक वेळी असा पाणचट विषय काढून गैरसमज निर्माण करतात,फक्त वंचित बहुजन आघाडी, जय भीम

  • @vijaymasure5182
    @vijaymasure5182 7 วันที่ผ่านมา +40

    सतत जातीवादी लोकांसोबत जाऊन खूप छान बाबासाहेबांची चळवळ चालवत आहात साहेब तुमचे आभार

    • @niranjanmeshram8591
      @niranjanmeshram8591 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @gautamlandge7354
    @gautamlandge7354 7 วันที่ผ่านมา +38

    प्रकाश आंबेडकर स्वाभिमानी आहेत सत्तेसाठी त्यांनी स्वाभिमान विकला नाही

  • @sureshmohite6661
    @sureshmohite6661 7 วันที่ผ่านมา +14

    हे सगळे सर्व लोकांना माहिती आहे परत पत्रकार परिषद घेऊन सांगण्याची गरज नाही.
    बाबासाहेबांचे नाव घेऊन पोट भरत आहे. विचार पुढे नेत नाही

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 7 วันที่ผ่านมา +33

    वर्तमानात आठवलेजी आपला आंबेडकरी चळवळीशी काय संबंध ?

    • @gautammhaske1343
      @gautammhaske1343 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      दर्शन,आशिर्वाद 🤔🤔🤔 कमाल झाली.

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 6 วันที่ผ่านมา +11

    Only VBA 👑

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 6 วันที่ผ่านมา +19

    तुमची युती कायम,तुमचं केंद्रीय मंत्री पद कायम

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 6 วันที่ผ่านมา +10

    तुम्हाला एकही सिट नाही मिकाकली तरी तुमची युती महायुती सोबतच असेल,हे तुम्ही आता जाहीर केलेत.

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 5 วันที่ผ่านมา +6

    i जम्मू काश्मीर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आपण उभारावे ही अपेक्षा जयभीम

  • @AmatyaKapse
    @AmatyaKapse 6 วันที่ผ่านมา +8

    एकेकाळी डरकाळी फोडणारे आज मान ही वर करता येत नाही

  • @amitbudhewar8672
    @amitbudhewar8672 7 วันที่ผ่านมา +23

    Only Prakash Ambedkar Saheb VBA 🎉🎉🎉🎉

  • @prashantbhujbale4671
    @prashantbhujbale4671 7 วันที่ผ่านมา +14

    फक्त भिमाच रक्त प्रकाश आबेडकर साहेब

  • @anurajdhande
    @anurajdhande 7 วันที่ผ่านมา +13

    सगळं सांगता साहेब पण तुम्हाला अक्कल नाही.तुम्हाला सांगण्या काही अधिकार नाही तुम्ही भा.ज.पा.चे रखेल आहात.तुमची समाजात इज्जत झीरो आहे.

  • @SandeepSaware-dw3er
    @SandeepSaware-dw3er 7 วันที่ผ่านมา +10

    V b a ❤🎉

  • @BhagwanBansod-ye3bh
    @BhagwanBansod-ye3bh 7 วันที่ผ่านมา +16

    आठवले साहेब तुमचा बुद्धिची कीव करावी असे मला वाटते कारन तुमचा पक्ष हवेत काम करतो

  • @RaviPatil-u3d
    @RaviPatil-u3d 6 วันที่ผ่านมา +7

    तुम्हाला एकही जागा महायुती देणार नाही.

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 7 วันที่ผ่านมา +23

    तुम्ही तर rrs विचारा बरोबर आहात

  • @UdayKamble-s2b
    @UdayKamble-s2b 7 วันที่ผ่านมา +10

    साहेब गेल्या वर्षी आपणं असे म्हणालात,"मी दलित आहे.माझे सासर ब्राह्मण आहे.तरी मला ते दलित पणाची जाणीव करून देत नाहीत. आपण स्वतः दलित असतां इतरांना हि दलित बनवून गुलाम बनविणार आहात काय ॽ

  • @baka7926
    @baka7926 7 วันที่ผ่านมา +7

    The great positive vichardara VBA

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 7 วันที่ผ่านมา +11

    प्रकाश आंबेडकर साहेब❤

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 6 วันที่ผ่านมา +5

    एकच साहेब बाळासाहेब ✊💙

  • @rameshgedam2601
    @rameshgedam2601 5 วันที่ผ่านมา +3

    Right Jaybhim 🙏

  • @prakashdudhamal7718
    @prakashdudhamal7718 7 วันที่ผ่านมา +7

    साहेब भिक माघुन काही भेटत नाही त्या साठी लढावं व लागत.

  • @AmatyaKapse
    @AmatyaKapse 6 วันที่ผ่านมา +3

    रामदास भाऊ एकही मिळाली तरी भरपूर, भीखेत काय मिळेल

  • @sunilmane9223
    @sunilmane9223 7 วันที่ผ่านมา +3

    खरं आहे.१४ आकटोंबर १९५६ ला दीक्षा दिली आणि सांगितले आलत भलत सर्व सोडून द्या काहींनी ऐकल आणि अनुसरलं आणि काहींनी नाडी घटट केली.........जय भिम

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 7 วันที่ผ่านมา +9

    बाबासाहेबांनी धममाची दीक्षा घेतली मी मात्र अजूनही महार आहे😂

  • @gopalnaik5549
    @gopalnaik5549 2 วันที่ผ่านมา

    हा माणूस बहुजन समाज साठी (sc,st, obc )घातगी आहे याच्यापासून सावध राहावे,जय भीम,जय भारत,

  • @vijaymasure5182
    @vijaymasure5182 7 วันที่ผ่านมา +5

    साहेबांनी आता रिटायर झाले पाहिजे त्यांची हलत खराब दिसते आहे

  • @bapunile-fg3cr
    @bapunile-fg3cr 6 วันที่ผ่านมา +5

    आशिर्वाद दर्शन याची भाषा करता म्हणजे किती अक्कल आहे हे कळते शेवटी प्रस्थापितांचा गुलामच ना,

  • @rahuldupargude3372
    @rahuldupargude3372 3 วันที่ผ่านมา

    सतत मिडिया समोर येऊन बाळासाहेब आंबेडकरांना साद घालण्यापेक्षा एकदा समक्ष भेट घेऊन आपली भुमिका मांडावी आणि एकत्र येण्यासाठी चर्चा करावी

  • @ChandrharBhosale
    @ChandrharBhosale 4 วันที่ผ่านมา +4

    बाबासाहेब यांचा थेट वंशज प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात प्रवेश करा

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 7 วันที่ผ่านมา +4

    बजरंग बलीची सेवा करा साहेब. तुम्हाला तुमचा पक्ष वाढवन्याची मोठी ताकत वाढेल
    बाबासाहेब आंबेडकर दोनदा हरले पण तुम्ही निवडनुक लढले नाही तरि मंञी होता.😂😂😂

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 7 วันที่ผ่านมา +1

      बजरंग बलीची आठवण फाटली का त्यावेळेस येतेच बजरंगाची कमाल बघ कसा करताहेत धमाल

  • @kiranraja1746
    @kiranraja1746 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Owner Bal respect ed sir ur real really reallety right perfect presentation very good great 👍 leader all nations pablic like you. Practical practice many many thanks to you

  • @dilipkamble9285
    @dilipkamble9285 7 วันที่ผ่านมา +5

    , पाच वर्षे झोपलेला वाघ निवडणुकीच्या समोर उठून बोलतोय

    • @ajaylohakare1827
      @ajaylohakare1827 3 วันที่ผ่านมา

      वाघ नाही बकरी आहे तुले एकधी भिक भेटणं सल्या हरामी

    • @ajaylohakare1827
      @ajaylohakare1827 3 วันที่ผ่านมา

      तुझ्या पेक्षा पाचवितला पोरगा चांगलं भाशन देऊ शकतो

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 3 วันที่ผ่านมา

    रामदास आठवलें साहेब जे बोले ते एकदम बरोबर बोले जय भीम नमो बुद्धाय पण मला काय सांगायचं आहे ते म्हणजे जेवढं ताकद वंचित बहूजन आघाडी ची आहे तेवढेही तूमची नाही आठवलं साहेब जय भीम नमो बुद्धाय 🙏

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 7 วันที่ผ่านมา +6

    आठवले साहेब तुमचा तुमच्या पक्षाचा अध्यक्ष तुम्हीच मरेपर्यंत जाणार आहात

  • @ashokgaikwad5069
    @ashokgaikwad5069 7 วันที่ผ่านมา +2

    आठवले साहेब तुम्ही निवडणुका लडवत नाही त्यामुळे आंबेडकरी चलवल राहत नाही.

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 7 วันที่ผ่านมา +2

    आठवले साहेबांचा रिपब्लिकन पक्ष आर एस एस प्रणित भाजप प्रणित आहे

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 7 วันที่ผ่านมา +1

    ऐक्या शिवाय पर्याय नाही....! नायतर तुम्ही दोन्ही मोठे नेते दलितच राहणार...!

  • @gautammundhe4959
    @gautammundhe4959 7 วันที่ผ่านมา +2

    तुमच्यासाठी तुम्ही जरुर मागणी करा या बाबत दुमत राहणार नाही हा भाग वेगळा,कारण आपणही सर्व पक्षात असायलाच हवे जरुर खुशाल रहा हा शिक्षीतांचे मत असु शकते . मायावती यांच्या पक्षाने युती बाबत जो विचार चालू आहे त्याला अलिखीत पाठिंबा असणेकामी आपल्या कार्यकर्ते यांना सुचना ही द्यायला सहकार्य कराल अशी अपेक्षा.असो....

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 7 วันที่ผ่านมา +2

    पाटोळे साहेबांचा आरपीआय भाजप प्रणित शेवटची घटका मोजत आहे

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 7 วันที่ผ่านมา +3

    आठवले साहेब तुम्ही वेलकडूपणा करीत आहेत,कार्यकर्त्यांची दिशाभूल करीत आहेत

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 7 วันที่ผ่านมา +4

    फक्त मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे

  • @samyaknikalje2934
    @samyaknikalje2934 3 วันที่ผ่านมา

    मी फक्त लोकांच्या कमेंट ऐकून,खुष झालो.😂😂😂😂

  • @nileshsable45
    @nileshsable45 7 วันที่ผ่านมา +2

    तुला समाजाची काळजी असती तर तू समाजात राहिला असता

  • @SonuMohod-dg9ts
    @SonuMohod-dg9ts 6 วันที่ผ่านมา +2

    आठवले बाळासाहेबाचे उचलू नको

  • @suryamurli6094
    @suryamurli6094 7 วันที่ผ่านมา +3

    परंतु लाचार झालात mantri बंनायासाठी

  • @SunilPimpole
    @SunilPimpole 4 วันที่ผ่านมา

    तुमच्यासारखे स्वार्थी नेते बौद्ध समाजात आहे म्हणून आपला बौद्ध समाज माघ राहिलेला आहे

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 2 วันที่ผ่านมา +1

    तू रिपब्लिकन नाही आणि आत्ता शेवट पर्यंत रिपब्लिकन होवू शकत नाही.

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकर यांची तुम्हाला एलर्जी आहे हे दिसून येते,, बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे पण तुम्ही त्यांना फार चेष्टेने घेता हे काही चांगल दिसत नाही..

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw 7 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही तर बिजेपी चे नाव धारण केले पाहिजे

  • @dwarkaprasadwalde9270
    @dwarkaprasadwalde9270 7 วันที่ผ่านมา +2

    काहीच वाटत नाही का?

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 4 วันที่ผ่านมา

    ❤आम्ही फक्त प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहोत....❤

  • @parshuramshamraofulzele4827
    @parshuramshamraofulzele4827 4 วันที่ผ่านมา

    Athavale saheb apalya Janatesamor ya maganch yavar upay nighel.
    Jai him🙏🙏🙏🙏

  • @Yogeshsirsat-zu6rj
    @Yogeshsirsat-zu6rj 7 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला कोण विचारत

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 6 วันที่ผ่านมา +2

    इलेक्शन आले एकी आठवते

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब तुम्ही खुर्ची साठी कुठल्याही पक्षात जाऊन बसतात,हे सर्वांना समजलय, तुम्हाला त्या पक्षांनी दावणीला बांधून ठेवलंय,
    पद दिलंय पण अधिकार नाही दिला,
    परत या आपल्या समाजात सोडा त्यांना,तर समाजात तुमची इज्जत राहील,नाहीतर शेवटच्या क्षणी सुध्दा लोक तुम्हाला शिव्याच घालत राहतील,, असं मला वाटतंय,बाहेर तुमच्या नावाची चर्चा फार चांगली नाही..

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 6 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही तुमचं केंद्रीय मंत्रीपद सांभाळा,

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 3 วันที่ผ่านมา

    मला अपेक्षा होती एखादी कविता ऐकण्याची पण भ्रमनिरास झाला

  • @BabaraoGote
    @BabaraoGote 4 วันที่ผ่านมา

    Ramdas Athawaleji if something wrong happens against you by manwadi jatiywadi parties or persons ,all Ambedksri people's will come forward to protect you ,though you became slave of BJP and congressand neglected the welfare and betterment but we all are with you as your bodyguards.Keep in mind very well.But now our leader is only Hon.Balasaheb Ambedkar.We are with Hon.Balasaheb Ambedkar with greatability..Please dorember this

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 7 วันที่ผ่านมา +2

    This is आरएसएस प्रॉडक्ट 😂

  • @RaviMote-n3k
    @RaviMote-n3k 3 วันที่ผ่านมา

    वंचित बहुजन आघाडी जय भीम

  • @KaluramBhalerao-g6e
    @KaluramBhalerao-g6e 7 วันที่ผ่านมา +2

    अरे दादरला चैतन्य भूमी नाव दे

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 7 วันที่ผ่านมา +2

    समाजासाठी योगदान काय?

  • @DevanandWankhade-r7m
    @DevanandWankhade-r7m 2 วันที่ผ่านมา

    एकच साहेब बाळासाहेब स्वाभिमानी

  • @dilipkamble9285
    @dilipkamble9285 7 วันที่ผ่านมา +2

    लाचारी सोडा तत्त्वज्ञान पुन्हा द्या

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 3 วันที่ผ่านมา

    हे ज्ञान देण्यापेक्षा वंचित पक्षात यांना आठवले भाऊ

  • @nishikantmahindrakar4317
    @nishikantmahindrakar4317 วันที่ผ่านมา

    तसे दोघेही बी टिमचे सदस्य ऐक खुल्लमखुल्ला दुसरा आतुन😂😂😂

  • @punjajighode1129
    @punjajighode1129 7 วันที่ผ่านมา +2

    Ramdass jithe aahet sukhan raha

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 7 วันที่ผ่านมา +2

    हुकुमशाही नेते आहेत..एकटेच निर्णय घेतात..

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sc,st जातनिहाय,वर्गीकरन व क्रिमीलीअर बाबत बोला आठवले साहेब.

  • @ranjanshirsat8482
    @ranjanshirsat8482 2 วันที่ผ่านมา

    Siddharth vihar Hostel (Wadala) ubharnyasathi kahi prayatna chalu ahet ka, nasel tar prayatna करा.

  • @anil.yewale5969
    @anil.yewale5969 7 วันที่ผ่านมา +2

    सर जी बाबासाहेब हमें मत पढ़ाओ आप मुद्दे का बोलो

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 7 วันที่ผ่านมา +2

    आताचा आंबेडकर चळवळीसाठी काय केले साहेब ?

  • @ashokbhatkar553
    @ashokbhatkar553 4 วันที่ผ่านมา

    बाळासाहेबांना साथ द्या रामदासजी राजका रण खुप खालच्या पातळीवर जात आहे रामदास जी एकत्र या विजय तुमचाच आहे बाबासाहेबांच्या मते तुम्ही एकत्र या सत्ता तूमच्या हातात आहे तुम्ही लायचाटेपना सोडा विजय तुमचाच आहे स्वाभीमानी बना त्या जोगेंद्र ला सोबत घ्या कारण त्याले सत्ता नाही पैसा पाहीजे म्हणून तोही कुत्रा सारखा ईकडे तीकडे फीरते स्वाभीमानी बना कुत्रांनो स्वाभीमानी बना बाळासाहेब एकटे लढुन राहले साथ द्या एकत्र या मतभेद सोडा जय भीम

  • @atulc1082
    @atulc1082 7 วันที่ผ่านมา +4

    इस पे कोई भी कॉमेंट करणे की इच्छा नही

  • @Sharadhadke1968
    @Sharadhadke1968 3 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब आहे त्या च ठीकानी राहा तुमचे दिवस चांगले आहे.रास्टपती बनाल.

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 7 วันที่ผ่านมา +1

    Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa jay Bhim❤

  • @arvinddahatdahat1322
    @arvinddahatdahat1322 3 วันที่ผ่านมา

    😊😂😂 0:19
    😂❤

  • @saybannasalunke9071
    @saybannasalunke9071 5 วันที่ผ่านมา +1

    VBA jindabad

  • @AnandPandit-q8h
    @AnandPandit-q8h 7 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही जाऊन बाळासाहेबांचे पाय धरा आता

  • @SanjanaWasnik-h5z
    @SanjanaWasnik-h5z 5 วันที่ผ่านมา +1

    Only vab ❤❤❤❤❤

  • @popataaru4331
    @popataaru4331 5 วันที่ผ่านมา +1

    आजही वेळ गेली नाही मत भेत विसरून जा आणि एकी करावा

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 วันที่ผ่านมา

    चवदा जागा लढवल्या त्या ठिकाणी बी जे पी ला फायदा झाला,

  • @vijaydongare1984
    @vijaydongare1984 3 วันที่ผ่านมา

    रामदास जी राज्यात तुमच्या पक्षाचे नगर सेवक, आनी किती आमदार आहेत?

  • @ChotuAmbhore-m7p
    @ChotuAmbhore-m7p 3 วันที่ผ่านมา

    एखादी कविता आठवली अस्ती तर खूपच छान वाटल असत.होऊ द्या मग कविता.....

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 7 วันที่ผ่านมา +1

    ताकतवान लोकांना जागा देतात

  • @ChayaBadashedialoguesandvlogs
    @ChayaBadashedialoguesandvlogs 4 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉 bahut bada saman hai

  • @bharatbapuraonaik2856
    @bharatbapuraonaik2856 4 วันที่ผ่านมา

    Bhau aaple vichar agdi yogya aahet babasahebancha pksh wadhvinyacha aapla uddesh srahniy aahe.,
    ,Allience BJP aso ki Congress sobt,aamhi samajala fayda tevach due shku jeva aamchi eki sobat jast sankhya sadan madhe asel.Adarniy Prakash bhaunna vinanti aahe ki srv ekatr yave.Jai Bhim.

  • @aadityadighade5982
    @aadityadighade5982 3 วันที่ผ่านมา

    प्रकाश आंबेडकर प्रधानमंत्री राहले असते पण लाच्यारी चे जीवन जिले नाही स्वाभिमान व्यक्ति महत्व आहे जनता जानते आहे

  • @ashokbhatkar553
    @ashokbhatkar553 4 วันที่ผ่านมา

    तमच्या सारखे नेते कधिच समाजाच भले करु शकत नाहीत समाजात दोन नेत्याला कीड लागलेली आहे एक मेला एक जिवंत आहे एकच नेता बाळा साहेब आंबेडकर

  • @suryaprakashgedam8075
    @suryaprakashgedam8075 3 วันที่ผ่านมา

    समाजाचे नुकसान भरपाई तुम्ही कधी कराल .

  • @krishnamore6694
    @krishnamore6694 4 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही तीती जगावर लढणार आहे हे सांगा बाळासाहेब पूर्ण जागा लढत आहे स्व बळावर कोणाची कुबडी घेटली नही

  • @ChayaBadashedialoguesandvlogs
    @ChayaBadashedialoguesandvlogs 4 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉 marte dam Tak Prakash Ambedkar

  • @anil.yewale5969
    @anil.yewale5969 7 วันที่ผ่านมา +2

    सर जी फडणवीस rss की चाल मत चलो हमारे को सब समझ में

  • @Pandhari-k2s
    @Pandhari-k2s 5 วันที่ผ่านมา

    TV Madhe vivad karanya pekshya. Direct Gawai sabeb,aani AmbadkarVBA
    BAROBER bolawe.
    Jai Bharat, jai Bhim.