Prakash Ambedkar : Sharad Pawar ते Manoj Jarange, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 740

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน +14

    गरीब मराठा जातीसाठी मतदान करतो. त्याला विकासाचे देने घेणे नाही. ही सत्य परिस्तिथी आहे. त्यामुळे देवाभाऊनेमराठा समाजासाठी केलेल्या योजना मातीत जातात.

  • @vishalkate239
    @vishalkate239 หลายเดือนก่อน +185

    बरोबर बोलले साहेब.खरच जातीसाठी मतदान करतात त्यांच्या कामाची व इतर गोष्टी साठी मतदान करत नाही ओन्ली बाळासाहेब आंबेडकर.जय भीम.जय ओबीसी.

    • @sudhirsonawne7367
      @sudhirsonawne7367 หลายเดือนก่อน +12

      Jay ओबीसी

    • @Indiann19
      @Indiann19 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर आहे लोकसभा ला छ. संभाजीनगर काय झाले

    • @Don-x9b
      @Don-x9b หลายเดือนก่อน

      पक्या ला मत देण म्हणजे सुपारी बहाद्दराला मत देण...😂😂
      या मेंटल केस ला कोणी विचारत नाहि...😂😂
      जा बाळा जा ते फडणवीस कडून सुपारी घेऊन भुंकट बस तुझी लायकी त्या हाग्या नवन्यऐवढी सुद्धा राहिली नाही तिघे मिळून आघाडी तयार करा..😂
      जा गांडीत दम असेल तर....😂

    • @sushant518
      @sushant518 หลายเดือนก่อน +7

      😂...deposit jpt karykrm

    • @Don-x9b
      @Don-x9b หลายเดือนก่อน +8

      काय घन्टा काम केल याने...

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 หลายเดือนก่อน +10

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪💪

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 หลายเดือนก่อน +12

    मा.बाळासाहेब आंबेडकर वंचितांच्या विकासाचे व्रत हाती घेतले आहे.. बहुजन समाज ची बाळासाहेब यांना साथ आहे

  • @surajdoypare2844
    @surajdoypare2844 หลายเดือนก่อน +18

    आदरणीय आदर्श स्वाभिमानी व्यक्तीमत्त्व बाळासाहेब आंबेडकर जे पण बोलतात ते भारतातील सत्य परिस्थिती समजली पाहिजे लोकांना, म्हणून माझ्या सारखा ड्रायव्हर सुध्दा आदरणीय आदर्श स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर यांना मनापासून प्रेम करतो,

    • @bigb3267
      @bigb3267 หลายเดือนก่อน

      बाळासाहेब आंबेडकर?
      हे तर प्रकाश आंबेडकर आहेत

  • @UTTAMMANE-sq5mk
    @UTTAMMANE-sq5mk หลายเดือนก่อน +92

    जातीसाठी मतदान करतो हे 100% खर आहे

    • @Indiann19
      @Indiann19 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze หลายเดือนก่อน +1

      Aani jati virodhi bjp che vote khato

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 หลายเดือนก่อน

      Maharastra 1 tuzhi jat nntr

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +59

    ❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 หลายเดือนก่อน +2

      40 varsapasun rajkaran karto Ani nivdun yet nahi......Ashi astanachi paristhiti ahe jaybhim

    • @AjayJawkar
      @AjayJawkar หลายเดือนก่อน +4

      @@SamratDipke प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीत अकोला ( राखीव ) मतदारसंघतून सलग 4 वेळा निवडणूक हरले 2009 , 2014, 2019, 2024

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 หลายเดือนก่อน +1

      BJP-RSS ची B-Team ..... आणि स्वत: धन-संचित राहून कार्यकर्त्यांना वंचित ठेवणारा..... वंचित चा प्रकाश (बाळासाहेब) कुलकर्णी. पक्या सुपारी ला आंबेडकर असं म्हणू नका. संघाच्या मनुवादी बामणाचा जावई आहे तो.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt หลายเดือนก่อน +5

    साहेब आपल्याला मनापासून मानाचा जय भीम 🙏 सत्य एक दिवस जगाचा समोर येईल

  • @parashramingle
    @parashramingle หลายเดือนก่อน +51

    एकच बुलंद आवाज स्वच्छ व निर्भिड निर्भय नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px หลายเดือนก่อน +42

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 💐💐💐🇪🇺🇪🇺🇪🇺❤️❤️❤️💚💚💚💙💙💙

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 หลายเดือนก่อน

      BJP-RSS ची B-Team ..... आणि स्वत: धन-संचित राहून कार्यकर्त्यांना वंचित ठेवणारा..... वंचित चा प्रकाश (बाळासाहेब) कुलकर्णी. पक्या सुपारी ला आंबेडकर असं म्हणू नका. संघाच्या मनुवादी बामणाचा जावई आहे तो.

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +35

    ❤❤❤ v b a लाच वंचित बहुजन समाजातील मतदार मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @vishalmagare9482
    @vishalmagare9482 หลายเดือนก่อน +32

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
    सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा एक नेता प्रकाश/बाळासाहेब आंबेडकर🎉

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 หลายเดือนก่อน +1

      काय सर्व समाजाला सोबत घेऊन चालले आंबेडकर

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 หลายเดือนก่อน

      Lokanche fact bhavishya sangto.....Ashi astanachi paristhiti ahe.....jaybhim

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 หลายเดือนก่อน +27

    Only vba

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट หลายเดือนก่อน +5

    दुरदृष्टी, स्वाभिमानी, आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, आता फक्त वंचित बहुजन आघाडी, जय भीम जय संविधान

  • @कडूपाटीलसातारकर
    @कडूपाटीलसातारकर หลายเดือนก่อน +35

    बाळासाहेब आंबेडकर धन्यवाद चांगले उमेदवार दील्याबद्दल ❤

    • @AjayJawkar
      @AjayJawkar หลายเดือนก่อน

      @@कडूपाटीलसातारकर तुमच्या नावासाठी कंमेंट करतो 😂🤣🤣जरागेकाजूबिस्किटउपोषणवाले

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 หลายเดือนก่อน +103

    अक्कल शुन्य भामटे मा. बाळासाहेब आंबेडकरांना काहीही म्हणोत परंतु आम जनता ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी आहे .
    जयभीम.

    • @aniruddhahandibag6687
      @aniruddhahandibag6687 หลายเดือนก่อน +10

      मग का निवडून येत नाहीत

    • @foodyworldchina
      @foodyworldchina หลายเดือนก่อน

      औरंग्या भक्त पक्या 😄

    • @rajghanbahadur7774
      @rajghanbahadur7774 หลายเดือนก่อน +9

      ​@@aniruddhahandibag6687बाकी लोक निवडून आल्यावर काय दिवे लावतात

    • @aniruddhahandibag6687
      @aniruddhahandibag6687 หลายเดือนก่อน

      @@rajghanbahadur7774 हे तरी लावणार

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze หลายเดือนก่อน

      ​@@aniruddhahandibag6687 Tyacha kaam vote khane aahe

  • @manojkamble1387
    @manojkamble1387 หลายเดือนก่อน +9

    ज़य बुद्ध ज़य भिम ज़य सविधान

  • @UmeshMore-l4b
    @UmeshMore-l4b หลายเดือนก่อน +49

    देश आणि राज्य वाचवायचं असेल तर आंबेडकर पाहिजे काल ही आज ही ok❤

    • @Don-x9b
      @Don-x9b หลายเดือนก่อน +4

      @@UmeshMore-l4b दलाली करण सोडून द्यायला सांग ...??
      नाहीतर भाजपमध्ये एकदाचा विलीन हो..

    • @UmeshMore-l4b
      @UmeshMore-l4b หลายเดือนก่อน

      @@Don-x9b आंबेडकर घरान कधीच कोणाची दलाली करत नाही समजलं आंबेडकर यांना खरीदनारा कधीच पैदा होनार नाही

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      @@Don-x9b तू....
      कोणाचा दलाल आहेस ....
      Don 😂Key

    • @AjayJawkar
      @AjayJawkar หลายเดือนก่อน

      @@Don-x9b मग काँग्रेसने प्रकाश आंबेडकर आणि भारतरत्न बाबासाहेबाना हरवण्याच्या भूमिकेत राहिले

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +31

    ❤❤❤ आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @Taakra92
    @Taakra92 หลายเดือนก่อน +77

    मी वंजारी आहे, गांधीवादी आहे आणि ईश्वर मानणारा आहे परंतु जर मतदान करायचं झाल्यास प्रथम पसंती आज रोजी वंचितला असेल. त्याचं कारण मा.प्रकाश आंबेडकर.
    हा माणूस सच्चा आहे, यांच्याजवळ विचाराची उंची आहे आणि सर्व मागास घटकांना एकत्र घेऊन जाण्याची ताकद फक्त याच माणसात आहे.

    • @swapnilmeshram536
      @swapnilmeshram536 หลายเดือนก่อน +4

      Agadi barobar bolala bhava ❤

    • @india.9977
      @india.9977 หลายเดือนก่อน

      Tu वंजारी नाही 😂😂😂😂

    • @MalhariSuryawanshi-pi6hi
      @MalhariSuryawanshi-pi6hi หลายเดือนก่อน +6

      Jaibhim

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 หลายเดือนก่อน

      हो बरोबर आहे जरांगे पाटलांनी लोकसभा नाही लढवली तर ओबीसी बचाव यात्रा जो सीट देईल त्याच्याकडे आंबेडकर तळ्यात मळ्यात

    • @Don-x9b
      @Don-x9b หลายเดือนก่อน +2

      वंजारी नाव ऐकल्यावरच किळस येते....
      राजस्थानातील उघडा प्राणी....

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 หลายเดือนก่อน +26

    बाळासाहेब आंबेडकर जिन्दाबाद❤❤❤

  • @UTTAMMANE-sq5mk
    @UTTAMMANE-sq5mk หลายเดือนก่อน +75

    बाळासाहेबांवर टीका करत असताना अगोदर त्यांचे विचार ऐकून घेऊन टीका करावी बाळासाहेबाला समजून घेणे गरजेचे आहे

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav หลายเดือนก่อน

      आधी पाठिंबा देतो आणि निवडणुकीत आपटला की विरोध करतो
      नेहमी गिरगिट सारखं रंग बदलतो
      काय ढेकळ समजणार आहे का उगाच डोळे बंद करून विश्वास ठेवू नका
      यांच्या पेक्षा तो रामदास बरं कायम बीजेपी सोबत मग ते आवडो की नाही

    • @dilipsalve6215
      @dilipsalve6215 หลายเดือนก่อน +2

      पडणार

    • @Don-x9b
      @Don-x9b หลายเดือนก่อน

      या भामट्याचे विचार फक्त भामट्यानाचा आवडतात...
      फक्त जात बघून बघून मतदान करणाऱ्या भिमट्या भामट्यांना...

    • @vidyakedar8767
      @vidyakedar8767 หลายเดือนก่อน +1

      Yenar tar VBA, aaj nahi tar udya. Jaibhim

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 หลายเดือนก่อน

      हाके ला बोकांडी घेतो अन् मतदान मराठ्यांना मागतो चपटी किंग.

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +34

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @niteshwankhade5867
    @niteshwankhade5867 หลายเดือนก่อน +9

    VBA 🙏 🙏

  • @dgaikwad1235
    @dgaikwad1235 หลายเดือนก่อน +5

    एक आभ्यासु नेतृत्व आनपड लोकांना काय कळनार एक गोरगरीब ।चे नेते म्हणजे आंबेडकर साहेब

    • @DadaKhare-z5q
      @DadaKhare-z5q หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बाळासाहेब समजायला शिक्षित वर्गच समजू शकतो , अनपढ लोकांच्या डोक्यावरून बाळासाहेब आंबेडकरांचे विचार जातात ,

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 หลายเดือนก่อน +11

    वंचित बहुजन आघाडी❤

  • @Bosskrishnachannal
    @Bosskrishnachannal หลายเดือนก่อน +4

    साहेब तुम्ही देश वाचला पाहिजे आणि राज्य वाचला पाहिजे सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे हि भुमिका नेहमीच असते हे सर्व पक्ष स्वतः चा पक्ष कसा टिकेल आणि आणी आपलेच नातेवाईक कसे निवडुन येतात यांच्याकडे असतं हे जातीला मतदान करतात..
    यावेळेस नक्कीच वंचित बहुजन आघाडी निवडून येणार

  • @rahulmahajan5982
    @rahulmahajan5982 หลายเดือนก่อน +63

    माझे मत आणि माझ्या फॅमिली चे मत वंचित बहुजन आघाडीला...
    जय ओबीसी जय भीम

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 หลายเดือนก่อน +2

      सरळ सरळ भाजपलाच म्हणना यार . तुझ्या नेत्यासारखच कशाला आडपडदा ठेऊन बोलतो ?

    • @india.9977
      @india.9977 หลายเดือนก่อน

      तू बामण आहे महाजन तुला bjp cha फायदा करायचा आहे😂😂😂😂

    • @PravinPalve-mm9ro
      @PravinPalve-mm9ro หลายเดือนก่อน +1

      माझं पन मत

    • @Kumar-w6h-u4l
      @Kumar-w6h-u4l หลายเดือนก่อน +2

      Maz vot bjp la ,maz vot vachit la😂😂

    • @BuddhabhushanAkhade
      @BuddhabhushanAkhade หลายเดือนก่อน

      Only vanchit bahujan aghadi ❤❤❤❤❤❤❤

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 หลายเดือนก่อน +3

    अतिशय योग्य विश्लेषण सर❤

  • @rekhaawachar4611
    @rekhaawachar4611 หลายเดือนก่อน +8

    Only VBA

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 หลายเดือนก่อน +23

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐👍👌🙏💐

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 หลายเดือนก่อน

      BJP-RSS ची B-Team ..... आणि स्वत: धन-संचित राहून कार्यकर्त्यांना वंचित ठेवणारा..... वंचित चा प्रकाश (बाळासाहेब) कुलकर्णी. पक्या सुपारी ला आंबेडकर असं म्हणू नका. संघाच्या मनुवादी बामणाचा जावई आहे तो.

  • @purushottambavane7360
    @purushottambavane7360 หลายเดือนก่อน +10

    ज्याचा त्याला हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे ही भुमिका आंबेडकर यांनी घेतली आहे सर्वानां आवड ली आहे

  • @prashantmore5804
    @prashantmore5804 หลายเดือนก่อน +10

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 หลายเดือนก่อน +19

    रयतेतील गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावे ही भूमिका आदरणीय आंबेडकर साहेबांची नेहमी पासून होती आणि राहील ओबीसी आणि मराठा समाज यांचं ताठ हे वेगळं असावं ही भूमिका त्यांची अगोदर पासून होती त्यात त्यांनी निवडनुक येते आहे किंवा जात आहे याचा विचार करून कधीच महाभकास सारखी भूमिका गुळमिळीत ठेवली नाही आणि मतांची गोळाबेरीज करण्यात मध्ये बिझी राहले नाही.त्यांची भूमिका सर्वांना पचनी पडेल च असे नाही पण त्यांनी समाजहितासाठी नेहमीच भूमिका घेतल्या आहेत,आंबेडकर यांच्यावर टिका करने पेक्षा ज्या महाभकास ला तुम्ही मत मारली त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही सर्व पक्षीय बैठकीला का न्हवते त्यांची कॉलर पकडा जाऊन, महाभकास ला मराठा समाज असो,ओबीसी असो दलीत आदिवासी मुस्लीम असो कोणाचं काही देणं घेणं नाही,त्यांना फक्त इलेक्शन जिंकायच आहे.आंबेडकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या मागणीला समर्थन केलं असे आपले म्हणणे असेल तर मग तुम्ही त्यांना लोकसभेला मतदान का नाही केलं,तुम्हाला आदरणीय आंबेडकर साहेब यांनी आरक्षण मिळवून दिल तरी मराठ असो वा ओबीसी त्यांना कधीच मतदान करणार नाही हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे.जातिद्वेषातून दलीत बहुजन नेत्यांची उपहासात्मक टिंगलटवाळी करने मग त्याने आपल्या फायद्याची किती ही गोष्ट केली असेल तरी,त्यांची टिंगलटवाळी करण्यापेक्षा आपल्या सामंती नेत्यांची जाऊन कधी कॉलर पकडान बघा ते तुम्हाला दरवाज्यात उभ तरी करतात का?मराठा vs ईतर कुणी ही असो मराठा समाज कधीच दुसऱ्यांना मतदान करत नाही हा इतिहास आहे आणि सध्या तरी तो इतिहास बदलण्याचे काही चिन्ह नाहीत संभाजी नगर निवडणुकीतून ते स्पष्ट होते तिथं मराठा vs ओबीसी vs मुस्लीम होत तिथं ओबीसी उमेदवार नंबर ३ वर गेला कोण्या मराठा समाजाने त्याला मतदान केलं नाही,आणि गद्दार फड्डार हा विषय तिथं चालला नाही आणि मराठा उमेदवार निवडून आला,गरीब रयतेतल्या मराठा समाजाला हे समजायला पाहिजे की त्यांचं नुकसान हे सामंती मराठा समाजाची गुलामी करण्यामुळे झाल आहे तुम्ही त्यांच्या कडून फक्त एवढीच अपेक्षा ठेवली की त्यांनी तुम्हाला गावगाड्यात दलीत आदिवासी मुस्लीम समाजावर अत्याचार करण्यासाठी अभय द्यावे क्रिमिनल केसेस मधून तुम्हाला सोडवावे.बहुजन आंदोलनाशी आपली नाळ जोडून बदलाच्या प्रक्रियेचा शीलेदार होन्यापेक्षा तुम्ही जातीद्वेषातच धन्यता मानली.

    • @Chetanaaple
      @Chetanaaple หลายเดือนก่อน

      वेगळ 'ताठ' म्हणजे काय करणार आहेत किंवा तशा सूचना किंवा विनंती पण चालू सरकार ला देत नाहीत बाळासाहेब. याउलट जे सरकार मध्येच नाहीत त्या शरद पवारांना जाब विचारत आहेत. जरांगे पाटील राजकारणातच नाहीत तरीही त्यांना शरद पवारांच नाव जोडणे म्हणजे हवेत गोळीबार नाही का ? जरांगे पाटलांना सर्व पक्षीय आणि सर्व जातीय इच्छुक उमेदवार भेटत असतात.

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x หลายเดือนก่อน

      Tat vegal mhanje kay

    • @harshwardhan05
      @harshwardhan05 หลายเดือนก่อน

      @@VASANTRAOJADHAV-k2x म्हणजे तुम्ही ओबीसी मध्ये समाविष्ट होऊ शकत नाही,विदर्भात जेव्हा पंजाबराव देशमुख यांनी कुणबी करून घेतलं तेव्हा उर्वरित महाराष्ट्राच्या नेत्यांनी जाती विकृतीचा आनंद घेतला तुमच्या प्रॉब्लेम्स जनक हा निजामी मराठा आहे एससी एसटी ओबीसी नाही कारण तो कधीच सत्तेत न्हवता

    • @harshwardhan05
      @harshwardhan05 หลายเดือนก่อน +1

      @@paramb8750 EWS आरक्षण कसे भेटले...

    • @harshwardhan05
      @harshwardhan05 หลายเดือนก่อน

      @@paramb8750 सामाजिक किंवा आर्थिक एकुण आरक्षणाची मर्यादा ews मुळे ५०% वर गेली आहे,मराठा समाज सामाजिक दृष्टया मागस आहे हे साबित करणे च कठीण आहे हाच कळीचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे

  • @lakhanshinde3251
    @lakhanshinde3251 หลายเดือนก่อน +27

    वंचित बहुज आघाडी❤

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +22

    ❤❤❤ सर्व वंचित बहुजन समाजाचे एक मेव कैवारी आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,, ❤❤❤

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 หลายเดือนก่อน

      Nivdun tari yete ka....Ashi astanachi paristhiti ahe....jaybhim

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 หลายเดือนก่อน

      BJP-RSS ची B-Team ..... आणि स्वत: धन-संचित राहून कार्यकर्त्यांना वंचित ठेवणारा..... वंचित चा प्रकाश (बाळासाहेब) कुलकर्णी. पक्या सुपारी ला आंबेडकर असं म्हणू नका. संघाच्या मनुवादी बामणाचा जावई आहे तो.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s หลายเดือนก่อน +8

    बाळासाहेब great leader

  • @anilwarghat6197
    @anilwarghat6197 หลายเดือนก่อน +5

    Only VBA 👑

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 หลายเดือนก่อน +22

    Only Balasaheb ambedkar 🔥

  • @KirtirajDinde
    @KirtirajDinde หลายเดือนก่อน +9

    Only vba great ambedkar

  • @nitink.status989
    @nitink.status989 หลายเดือนก่อน +5

    Only VBA 💙🙏🏻🙌🏻🤩🔥

  • @पद्माकरमस्केमस्के
    @पद्माकरमस्केमस्के หลายเดือนก่อน +29

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा सदैव तुमच्या सोबत

    • @Don-x9b
      @Don-x9b หลายเดือนก่อน

      @@पद्माकरमस्केमस्के भामट्या भिमट्यांना मतदान करू नका...
      फक्त मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तोच उमेदवार...

  • @vikaspednekar13
    @vikaspednekar13 หลายเดือนก่อน +20

    आंबेडकर साहेबांची ठाम भूमिका नसल्या कारण जनता त्याचा बाजूने पूर्ण पण उभे राहत नाही आहे.

    • @harshwardhan05
      @harshwardhan05 หลายเดือนก่อน +3

      कसली भूमिका ठाम नाही

    • @lifeandwe26
      @lifeandwe26 หลายเดือนก่อน +1

      Konti bhau?? Samjavun sanga.

  • @ModelBio82
    @ModelBio82 หลายเดือนก่อน +6

    Only VBA ❤❤❤❤❤

  • @dipakgawali1864
    @dipakgawali1864 หลายเดือนก่อน +23

    VBA 💙

  • @shantaramgaikwad1203
    @shantaramgaikwad1203 หลายเดือนก่อน +2

    Great interview by adv Balasaheb Ambedkar.. VBA zindabad...

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 หลายเดือนก่อน +7

    बरोबर आंबेडकर सर जय भीम ❤

  • @ChotuAmbhore-m7p
    @ChotuAmbhore-m7p หลายเดือนก่อน +8

    VBA जिंदाबाद जय भीम जय शिवराय

  • @SomanathKumbhar-eu9tm
    @SomanathKumbhar-eu9tm หลายเดือนก่อน +2

    बरोबर साहेब

  • @Marathimaaybhumi
    @Marathimaaybhumi หลายเดือนก่อน +18

    एकच मागणी एका क्षणी पाठींबा, योग्य आहे आणि दुसर्‍या क्षणी तीच मागणी अयोग्य आहे अनेक प्रश्न उभे करत आहे. ठाम भूमिका प्रामाणिकपणाचे चिन्ह असते.

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q หลายเดือนก่อน

      Kas Kay

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      तुला लई कळतय...😂

    • @Marathimaaybhumi
      @Marathimaaybhumi หลายเดือนก่อน +3

      कळत नाहिये समजून सांगा कशी एकच मागणी महिना बदलला की योग्य चि अयोग्य होते. तुम्हीच समजून सांगा भाऊ

  • @rohitk1-w9g
    @rohitk1-w9g หลายเดือนก่อน +4

    OBC येऊन सांगून गेले वाटत की कोणाला करणार मतदान पण साहेब ते तुम्हाला देणार नाहीत 😂😂😂

  • @laxmanbhosale6296
    @laxmanbhosale6296 หลายเดือนก่อน +1

    काल पर्यंत लोक B. J. पण. ची "B" टीम म्हणायचे, पण आज *अ टीम म्हणतात, याचा विचार व्हावा???😊😊😊😊

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट साहेब जय vba संभाजीनगर औरंगाबाद.

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 หลายเดือนก่อน +3

    Only VBA prakash ambedkar sir 💪💪

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 หลายเดือนก่อน

    डॉ. बाळासाहेब आंबेडकर साहेब, संविधान टिकविण्याचे नेतृत्वाचे आणि देशहीत जपणारेचे प्रथम कर्तव्य आहे.

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 หลายเดือนก่อน +35

    VBA power only 🔥✊

    • @AslamKhan-lg4og
      @AslamKhan-lg4og หลายเดือนก่อน +3

      Bjp पावर 😂😂

    • @wavhalbhaiyasaheb7334
      @wavhalbhaiyasaheb7334 หลายเดือนก่อน +3

      @@AslamKhan-lg4og आरे 2019 ला इम्तियाज जलील कोणी निवडून आणले आहे है तरी जाण ठेवावा

    • @wavhalbhaiyasaheb7334
      @wavhalbhaiyasaheb7334 หลายเดือนก่อน +5

      @@AslamKhan-lg4og 2024 लोकसभेला काँग्रेसने तुम्हाला एक तरी उमेदवारी दिली आहे का चमचागिरी सोडा आता

    • @AslamKhan-lg4og
      @AslamKhan-lg4og หลายเดือนก่อน

      @@wavhalbhaiyasaheb7334 are dr babasaheb ambedakarla amhi niwdun anle hote bagal madhun Muslim ling ne ani sawidhan sabhet pathwile hote ye tumhi awish bhar wisru naka ani muslim samajala kadya karu naka

    • @AslamKhan-lg4og
      @AslamKhan-lg4og หลายเดือนก่อน

      @@wavhalbhaiyasaheb7334 are cong ne yek pan seet dili nahi pan parkash ambedkar sarkhe bjp aykun 7 seet tar padli nahi na mim che tumhi chati geeri soda vba chi ani upkar mana kahi tari 2019 madhe mim mude tumala yewdi mate midali nahi tar kon wadhkt nawte tumala. Ani 2024 la parkash ambedkarala akolya madhun pathiba deun sudda tyani aurngabad madhun jalichya virodat afasr khan ubha kela yewde tar gaddar ahe tumhi

  • @malharichole3824
    @malharichole3824 หลายเดือนก่อน +7

    बाळासाहेब 👍🏻👍🏻✌🏻✌🏻

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +17

    ❤❤❤ 85/ बहुजन समाज हा आता आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व बहुजन समाज हा आता मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @Kishan-k7p
    @Kishan-k7p หลายเดือนก่อน +21

    आंबेडकर घरान आहे टीका करता वेळेस थोडा विचार करून टीका करा साल्यांनो प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर जप तक सुरज चांद रहेगा तब तक आंबेडकर नाम रहेगा वंचित बहुजन आघाडीचा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 หลายเดือนก่อน

    साहेब आपला निर्णय खरोखरच योग्य...
    """"जय श्रीराम""""""

  • @EknathKharad-f3b
    @EknathKharad-f3b หลายเดือนก่อน +18

    एक आमदार निवडून आणृन दावा.

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr หลายเดือนก่อน +3

    सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहणार.

  • @sudhasirsat6101
    @sudhasirsat6101 หลายเดือนก่อน +8

    VBA🎉🎉🎉

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 หลายเดือนก่อน +2

    जय भीम सर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @deoraokamble9645
    @deoraokamble9645 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @papushelake7852
    @papushelake7852 หลายเดือนก่อน +6

    जय भिम साहेब

  • @ChandrakantGhadge-f2g
    @ChandrakantGhadge-f2g หลายเดือนก่อน +50

    आपलं वय झालेलं आहे आपण शांतच बसावं

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 หลายเดือนก่อน +15

      शरद, अजित, मोदी, नितीन गडकरी यांना सांग पहिले घरी बसायला. अडवाणी, वाजपायी, आणि बरेच ह्या लोकांना दिलास का कधी हा सल्ला.

    • @ArunSuryawanshi-u2z
      @ArunSuryawanshi-u2z หลายเดือนก่อน +1

      तुझ्या

    • @NileshWankhade-k2c
      @NileshWankhade-k2c หลายเดือนก่อน

      दुसऱ्या कुणाला शहान पण शिकवाल का गाडण्या सारख गडबडू नका....!

    • @shiwajigaikwadofficial7564
      @shiwajigaikwadofficial7564 หลายเดือนก่อน +8

      घरी जावून आपल्या बापाला बोल तुमचं वय झालं मी काही तरी करतो.....तुम्ही घरी बसा.....

    • @shindeH5808
      @shindeH5808 หลายเดือนก่อน

      MVA BJP sobat Zoopun ali, Ghari Bass.. Dalali also..

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 หลายเดือนก่อน

    Good ❤❤

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 หลายเดือนก่อน +8

    जयभीम साथियों।

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 หลายเดือนก่อน +60

    तुम्ही रात्रीच गेला होता मनोज दादा कड . तेव्हा बरोबर होते का मनोज दादा . आता अचानक कस चुकीचे झाले. जनता जाणते सगळे हो साहेब

    • @MandyNaswale
      @MandyNaswale หลายเดือนก่อน +7

      Bhau, te sagle soyare, ch obc Karn chukich ahe, jyanchya nondi ahe te obc hou shktat

    • @tamradhwajmeshram5489
      @tamradhwajmeshram5489 หลายเดือนก่อน

      Ekch bolun kahi fayeda honar nhi dada

    • @Falcon_jhg
      @Falcon_jhg หลายเดือนก่อน +6

      हे जिकडून वारे फिरते तिकडून असतात 😂😂😂😂😂 कोणतेही लक्ष्य नाही.... काही नाही काही बोला.... कुणालाही बोला 😅😅

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 หลายเดือนก่อน

      तुम्ही लोक जातीवादी असल्या कारणाने तुम्ही बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात ते तुम्ही नीट ऐकत नाहीत. तुम्हाला फक्त तुमच्या जातीचा नेता मोटा वाट तो.बस हाच खरा प्रॉब्लेम आहे.
      मराठा फक्त मराठ्याला vote करतो आणि मग रडत बसतो.

    • @AnnaraoMane
      @AnnaraoMane หลายเดือนก่อน +3

      प्रकाश आंबेडकर हे बीजेपीचे माणूस आहे बीजेपी वाल्यांचे पैसे घेऊन ते उमेदवार उभा करत असतात आणि बीजेपीला मतदानाचा फायदा होईल असंच ते उमेदवार उभे करत असतात

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 หลายเดือนก่อน +22

    साहेबांचे विचार चांगले आहेत पण जाती पातीत मध्येच अडकून पडले म्हणून जनता साथ देत नाही

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 หลายเดือนก่อน +7

      Janta Jatipatit adkun padli ahe prakash ambedkar nahi tey sarvana barobar ghaya bolat ahet

    • @rajeshmohite1141
      @rajeshmohite1141 หลายเดือนก่อน +2

      Mg bakiche pn Dharmache (Sampradayik )Rajkaran krtatch ki!

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      मतदान करनारेच जात बघुनच...
      मतदान करतात...😂

  • @prashantmore5804
    @prashantmore5804 หลายเดือนก่อน +6

    आमचा नेता आमचा अभिमान❤️💙

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 หลายเดือนก่อน +47

    रोकठोक आंबेडकर 👑

  • @dattashinde8780
    @dattashinde8780 หลายเดือนก่อน +73

    प्रकाश आबेंडकर म्हणजे डबल ढोलकी.
    म्हणुन एकही जागा येत नाही.

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv หลายเดือนก่อน +12

      BJP B team activate mode on😂

    • @Prashantchandankhede
      @Prashantchandankhede หลายเดือนก่อน +8

      तु आणि तुझ्या मित्र परीवाराला सांगत चल मग वंचित चे निवडून येणार,
      डबल ढोलकी वाजवणारा पक्ष मविआ दिसायला लागल आहे जसे कि विधानपरिषद आणि राज्य सभे मध्ये बीजेपी ला मदत करुन आणि जनते ला सांगत होते की बीजेपी ला हरवण्यासाठी मविआ ला मतदान करा आणि हे पक्ष बीजेपी ला मदत केली या बदल बोलत चला महाशय

    • @Prashantchandankhede
      @Prashantchandankhede หลายเดือนก่อน

      ​@@ShubhamPatil-iy4zv स्वबळावर निवडणूक लढले तर वंचित बी टीम आणि मविआ कोणती टीम आहे रे चुतीया

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน +2

      ​@@ShubhamPatil-iy4zvटीका भाजप वर चालली शेठ भाजप च्या विरोधात बोलणारे भाजप च्या बाजूने कसे काय सांगा बर?

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน +2

      ​@@ShubhamPatil-iy4zvटीका भाजप वर चालली शेठ भाजप च्या विरोधात बोलणारे भाजप च्या बाजूने कसे काय सांगा बर?

  • @maribamore9794
    @maribamore9794 หลายเดือนก่อน +2

    ज्या जतिचा उमेदवार दिला होता त्या जातिने तो उमेदवार.. नाकारले आहे.असे अनेक ठिकाणी दिसून आले नाही काय

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 หลายเดือนก่อน +4

    साहेब बरोबर

  • @BhagwanBelkhede
    @BhagwanBelkhede หลายเดือนก่อน +3

    Balasaheb Prakash Ambedkar is a great brilliant loyar in Maharashtra State India.

  • @CharanSirsat-x2z
    @CharanSirsat-x2z หลายเดือนก่อน +2

    VBA ❤

  • @gajanan.p
    @gajanan.p หลายเดือนก่อน +1

    मा. बाळासाहेब आंबेडकर तसेच मा. राज साहेब ठाकरे हे दोद्येच महाराष्ट्राला वाचऊ शकतात. मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर व उपमुख्यमंत्री राज ठाकरे व्हावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे 🎉 धन्यवाद 🎉

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 หลายเดือนก่อน +7

    अशा भाषाशैली मूळे वंचित राहणार

    • @shindeH5808
      @shindeH5808 หลายเดือนก่อน +1

      Tumi teach Kara, ability ahe ka?😂😂 check

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz หลายเดือนก่อน +3

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 หลายเดือนก่อน +3

    Only VBA jindabad 💙💙💙

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 หลายเดือนก่อน +43

    प्रकाश आंबेडकरांनी आता भविष्य सांगण्याचे काम करावे व भाजप ला मदत करून चॉकलेट खात बसावं.मनोज जरांगेंचा नाद खुळा.❤

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน +3

      टीका भाजप वर चालली शेठ भाजप च्या विरोधात बोलणारे भाजप च्या बाजूने कसे काय सांगा बर?

    • @vishalkate239
      @vishalkate239 หลายเดือนก่อน +8

      अर्धवट राव काल जरांगेच बोलले जरा शहाणे व्हा मग ओळखून जा तु काय बोलतो ते बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासू नेतृत्व आहे तुझ्या सारखं अनपढ पण नाही त्यांच्या जवळ कळलं का.ओन्ली बाळासाहेब आंबेडकर.

    • @ArunSuryawanshi-u2z
      @ArunSuryawanshi-u2z หลายเดือนก่อน

      जा रे

    • @vishalkate239
      @vishalkate239 หลายเดือนก่อน

      @@ArunSuryawanshi-u2z किती शिकला रे तु अर्धवट राव

    • @Bindhasbol
      @Bindhasbol หลายเดือนก่อน

      तुझ्या आईचा दाना हेप्पालला ! आईझव्या नीट बोल.. माझ्या तावडीत घावलास तर आंड कापून गोट्या खेळीन बुल्ल्या 😡😡

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx หลายเดือนก่อน +22

    वंचित आघाडी जिंदाबाद💪💪💪

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 หลายเดือนก่อน +12

    आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजींचा विजय असो 🙏✍️💜💪

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 หลายเดือนก่อน

      नाव प्रकाश, विद्वान पण कुठेच उजेड नाही. उलट सुषमा अंधारे, नावात अंधार पण यशस्वी विजयाच्या सूत्रधार. कदाचित वाक्य कडू पण वास्तव आहे.

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 หลายเดือนก่อน

      लढाई शुद्ध आरएसएस सोबत व्हावी.

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 หลายเดือนก่อน +15

    Only jarange patil 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @MandyNaswale
      @MandyNaswale หลายเดือนก่อน +5

      Jalna cha mithun 😂

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 หลายเดือนก่อน +54

    परिस्तिथी कशी आहे 😂 भाजप ल मदत होईल अशीच आहे का 😂

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 หลายเดือนก่อน +3

      काँग्रेस=BJP

    • @GreatAmbition123
      @GreatAmbition123 หลายเดือนก่อน +2

      प्रस्थापित पक्ष मुडदा बाद!!!!!!!

    • @travelnall5233
      @travelnall5233 หลายเดือนก่อน +2

      Congress la sang election ladhu nka VBA ekti Pani pajte bjp la maharashtrat,Ani tujha mogli kunala madat kartoy te bagh aadhi😂

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 หลายเดือนก่อน

      आगलावे,दुझ्या बुडाला जास्तच आग लागली अशी परिस्थिती आहे.

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 หลายเดือนก่อน

      आगलावे,तुझ्या बुडाला जास्तच आग लागली अशी परिस्थिती आहे.

  • @myimpactonthis
    @myimpactonthis หลายเดือนก่อน +4

    जय भीम जय संविधान जय वंचित ❤

  • @RustamTayade-zu6gp
    @RustamTayade-zu6gp หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्यायच उरला नाही, बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अठरापगड जातीच्या बहुजन समाजाचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करावे, जयभीम जय शिवराय जय संविधान

  • @banualat8916
    @banualat8916 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री झाले पाहिजेत

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj หลายเดือนก่อน

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पण तू माननीय श्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमच्या भाजपला पाठिंबा द्यावा ही आमची विनंती आहे जय महाराष्ट्र जय भीम

  • @anantpawar892
    @anantpawar892 หลายเดือนก่อน +2

    शब्द बोलताना विचार करून बोला कारण
    बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू आणि सर्व जन सामान्यांचा विचार करणारे नेते आहेत.

  • @AvinashGaikwad-f6n
    @AvinashGaikwad-f6n หลายเดือนก่อน +4

    Only balasaheb Ambedkar

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 หลายเดือนก่อน +3

    आंबेडकरी पक्षाला टाळून इतर कोणालाही OBC मते का देतात याचा अभ्यास करणे गरजेचे आहे .

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 หลายเดือนก่อน

      BJP-RSS ची B-Team ..... आणि स्वत: धन-संचित राहून कार्यकर्त्यांना वंचित ठेवणारा..... वंचित चा प्रकाश (बाळासाहेब) कुलकर्णी. पक्या सुपारी ला आंबेडकर असं म्हणू नका. संघाच्या मनुवादी बामणाचा जावई आहे तो.

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v หลายเดือนก่อน

    माननीय श्री आंबेडकर साहेब बरोबर बोलत आहे, खेड्यात दलीत समाज घाबरले आहेत, पुढे काय होणार म्हणून, बहुतेक जण शहरात जात आहेत, जे जाऊ शकत नाहीत, ते खूप घाबरुन राहतात, आम्ही मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलताना खूप भोगल आहे,

  • @Ganesh_Jadhav7
    @Ganesh_Jadhav7 หลายเดือนก่อน +1

    पक्या सुपारी म्हणजे दुसरा 'खाजसाहेब' 😅

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 หลายเดือนก่อน +2

    आता फक्त ओबीसी मुस्लिम आदिवासी आणि इतर १८ पगड समाज बांधवांनी एकत्र येऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची अत्यंत गरजेचे आहे जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏🙏

  • @shrikrishnajoglekar6016
    @shrikrishnajoglekar6016 หลายเดือนก่อน +2

    जरांगे चा लढा , मराठा विरुद्ध OBC असा आहे. तुम्ही म्हणता कीं गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा , आपण हा मांडलेला विचार पटत नाही. हा लढा लढायला श्रीमंत मराठाच पैसा पुरवतोय हें आंदोलन बिग बजेट आहे. आज पर्यंत कित्येक अब्ज रुपये खर्च

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 หลายเดือนก่อน +6

    Only VBA
    आत्ता तैयारी विधानसभेची!

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 หลายเดือนก่อน +6

    Prakash saheb cha ek aamader nivdnar nahi,kami bola tr fayda hoil