शेती पडीक ठेवून मजुरी करणारा फायद्यात | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #sheti #शेतकरी #शेती #news #dnyaneshwarkharatpatil #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #soybean #cotton #agriculture #uddhavthackeray #nanapatole
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 115

  • @indiansoldiers6612
    @indiansoldiers6612 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही ही एकदम सत्य परिस्थिती जगासमोर मांडत आहे आणि हे खरं आहे शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे पण शेतकऱ्याचा पोशिंदा कोण आहे यावर एक मोठा प्रश्न निर्माण होतो

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    खरं पाहता आता शेतकरी बांधवाना तारनेची आणि कर्ज माफी करण्याची खर वेळ आले आहे.

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आणि सत्य परिस्थिती सांगितली पाटील तुम्ही.

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शेतीची सत्य परिस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडून शेतकरी जागृतीचे कार्य कौतुकास्पद आहे 👍

  • @SulemanSayed-pq3pl
    @SulemanSayed-pq3pl 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकदम बरोबर सर 🎉🎉

  • @RajuGudewad
    @RajuGudewad 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    एकदम बरोबर दादा

  • @MadhukarIngle-kv8hf
    @MadhukarIngle-kv8hf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    100% अगदी बरोबर आहे😊😊

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    शेतकरी जागृतीचे आपले उद्दीष्ट पूर्ण होणेसाठी शुभेच्छा।।

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 59 นาทีที่ผ่านมา

    अगदी योग्य बोलले खरात पाटील🙏

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 55 นาทีที่ผ่านมา

    खर आहे तुमचे अभिनंदन

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    म्हणूनच मी नेहमी कमेंट करतो की १५ अगस्त १९४७ मध्ये मंत्री,आमदार ,खासदार,अधिकारी कर्मचारी ,व्यापारी,आणि मजूर,कामगार यानाच स्वातंत्र्य मिळाले आहे पण दुर्दैवाने शेतकरी आजही गुलामगिरीत आहे . त्या साठी भगतसिंग, सुखदेव,राजगुरू सारखे क्रांतिकारी तयार होऊन मोठी चळ वळ उभी करावी लागेल.

  • @VirbhadraPoshat
    @VirbhadraPoshat 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकदम बरोबर बोलायला भाऊ तुम्ही म्हणूनच मी सात एकर जमीन पडीत ठेवली आहे (त्या पडीक जमिनीमध्ये दोन बैल एक गाय एक म्हैस चारतो मी वाटलं तर मी ज्ञानेश्वर भाऊ तुम्हाला व्हिडिओ कॉल करून माझी पडीत जमीन दाखवतो)

  • @KasasahebChavare
    @KasasahebChavare 45 นาทีที่ผ่านมา

    खर आहे खरात साहेब मजुराचे दिवस आहेत या मुळे कर्ज माफी काळाची गरज आहे

  • @prakashmarathe6997
    @prakashmarathe6997 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ज्ञानेश्वर बघू आपण एकदम खरी परिस्थिती मांडतात

  • @jaiykisanade605
    @jaiykisanade605 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहे खरात

  • @ChetanTurkane
    @ChetanTurkane 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Ekdum satya paristiti aahe hi 💯

  • @VijaykumarGadhave
    @VijaykumarGadhave 29 นาทีที่ผ่านมา

    100% सत्य आहे. मी वर्षभरात शेती खर्चासाठी पांच एकरात नागरणी,वखरणी,पेरणी,फवारणी,काढणी,मळणी,ताडपञी,मजुरी इत्यादी खर्चासाठी दोन लक्ष रुपये खर्च करतो वर्षभरात एकूण उत्पादनात दीड लक्ष रुपये मिळतात. म्हणजे मी पन्नास हजार रुपये तोट्यात शेती करतो,सुदैवाने पेन्शनर असल्यामुळे हा तोटा सुसह्य आहे पण ज्यांना उत्पादनाचे दुसरे मार्ग नाहीत ते वर्षोनूवर्ष कर्जबाजारी होत आहेत. हे आहे शेतीचे वास्तव!

  • @anilharde123
    @anilharde123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मजुरी वाले खुश आहेत सध्या

  • @ManjitHatgaonkar
    @ManjitHatgaonkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकदम बरोबर आहे

  • @RavindraPandit-hf3ye
    @RavindraPandit-hf3ye 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर

  • @vikasgavhane441
    @vikasgavhane441 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Satya paristhiti

  • @sunildarade899
    @sunildarade899 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरोबर

  • @vishaljadhav5422
    @vishaljadhav5422 37 นาทีที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @VilasWagh-vu8kh
    @VilasWagh-vu8kh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे चांगले दिवस अनिल महाविकास आघाडी निवडून आणा

  • @shivrajbhosale7499
    @shivrajbhosale7499 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर आहे,

  • @adelunakhate1057
    @adelunakhate1057 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे भाऊ शतकयाना काहीच उरत नाही

  • @HiramanAaher
    @HiramanAaher 32 นาทีที่ผ่านมา

    सत्य घडनार✌️✌️✌️

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्यवाद दादा शेतकऱ्यांना पुरक उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करावे.

  • @avinashchaure7247
    @avinashchaure7247 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही जे सांगत आहेत अगदी बरोबर आहे तुमच्या सारखे प्रखडपने कोनीही सांगत नाही शेतकरी सुजान झाला पाहीजे

  • @PRAVINPATIL-es1nm
    @PRAVINPATIL-es1nm ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very good....information

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सत्य आहे शेती ला ज्या प्रमाणात खर्च लागतं त्या प्रमाणात नफा मिळत नाही

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ चालू वर्षी नवीन कांदा करणारे भरपूर शेतकरी आहेत कांदा लागवडीपासून कांदा काढणी पर्यंत किती खर्च होतो ती सर्व माहिती टाका

  • @prakashmarathe6997
    @prakashmarathe6997 ชั่วโมงที่ผ่านมา

    येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकायला पाहिजे खरंच सरकारला जगाचा पोशिंदा काय आहे हे कळेल

  • @harshvardhankamble6502
    @harshvardhankamble6502 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar ahe sir

  • @राज-ठ3छ
    @राज-ठ3छ ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर विश्लेषण भाऊ 😢😢

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 40 นาทีที่ผ่านมา

    एक शेतकरी म्हणून सहमत

  • @vijaywarpade282
    @vijaywarpade282 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ज्ञानेश्वर भाऊ शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @bhalchandrapatil1345
    @bhalchandrapatil1345 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरात साहेब व्हिडिओ हा अत्यंत ज्वलंत आहे तुमचं खरं आहे परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दाखवायला पाहिजे काही फरक पडला तर काय सांगता येत नाही यांनी नियमानुसार खरंच कर्जमाफी करायला पाहिजे होती परंतु गेंड्याच्या कातडीच्या सरकार मी काहीच करत नाही साहेब तुम्हीच काहीतरी यांची नाग दाबा म्हणजे तोंड उघडेल

  • @virentengse3607
    @virentengse3607 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Yes

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    टायटल योग्य आहे पन शेतकरी लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे असे वाटते

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खर आहे भाऊ सगळ पण काही लोक तुटपूज्या योजनेला बळी पडतात काय करणार

  • @dattatrykure6201
    @dattatrykure6201 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांनी एकदा तरी संपावर जायला पाहिजेत. सगळ्यानाच कळेल.....

  • @dattatraymhasrup5936
    @dattatraymhasrup5936 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहेत

  • @ganeshbonke9406
    @ganeshbonke9406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Barobar Dada

  • @dinkarnakhate2980
    @dinkarnakhate2980 57 นาทีที่ผ่านมา

    शेतकऱ्या मुलांनी शेतविमा कंपनी ' पिवविमाकंपनी काढा. सरकार सोबत करार करा मजेत जगा.

  • @shriramkolape3671
    @shriramkolape3671 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर👍

  • @shankarjadhao1792
    @shankarjadhao1792 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम परखड मत आहे भाऊ तुमचे.

  • @dattatraykumre5692
    @dattatraykumre5692 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे दादा तुमचं.

  • @akshaypawar7541
    @akshaypawar7541 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विदर्भात तर . एकरी 2. 3. 4 असच सोयाबीन उतारा येत आहे
    सत्य परिस्थिती मांडली भाऊ😢

    • @jaypatil.98
      @jaypatil.98 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      भाऊ अकोला जिल्हा t 1/1

  • @amolmirge8511
    @amolmirge8511 51 นาทีที่ผ่านมา

    सरकार ला शेतीतील लोक 2% करायचे आहेत लोकसख्येनुसार खूप लोक आहेत त्यांना इतर ठिकाणी पाठवाच आहे.म्हणून असे हाल करत आहेत. WTO नुसार चालते आहे ते सगळे

  • @रविंद्रपुरुषोत्तमहिंगणे
    @रविंद्रपुरुषोत्तमहिंगणे ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्ञानेश्वर भाऊ खरं आहे आता चार हजार रुपये भाव आहे

  • @shaileshparvekar9216
    @shaileshparvekar9216 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    100% ✔️

  • @arjunmalekar9246
    @arjunmalekar9246 51 นาทีที่ผ่านมา

    सर्वांनी शेती पडीत ठेऊन मजुरीला कोणाच्या शेतात जायचं भाऊ

  • @krishnakale4868
    @krishnakale4868 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tital योग्य आहे पण एकरी सोयाबीन 6-10 क्विंटल होत हो

  • @SM-de1ge
    @SM-de1ge 55 นาทีที่ผ่านมา

    Best hishob mandla 🔥🔥🔥

  • @sagargaikwad611
    @sagargaikwad611 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर दादा

  • @pavannagre4133
    @pavannagre4133 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर भाऊ

  • @maheshwadhe1654
    @maheshwadhe1654 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sahi bola Dada

  • @amoldebaje7105
    @amoldebaje7105 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar.sar

  • @sharadshejole7046
    @sharadshejole7046 ชั่วโมงที่ผ่านมา

    4एकर सोयाबीन पावसामुळे नुकसान 10 पोते पण हाती नाही आले

  • @priya...2622
    @priya...2622 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Brobry dada jevda kharch kela tevdahi prt yeil ki nahi yachi garntee nahi

  • @AfzalkhanPathan-c5g
    @AfzalkhanPathan-c5g 37 นาทีที่ผ่านมา

    Barobar ahe saheb 160000 karj ghetle teen varcha zale karj fitena

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यावर्षी सोयाबीन एकरी दोन पोते झाले मग कशी फायदेशीर राहील मग रोज मजुरी करणे कधीही फायदेशीर आहे जोपर्यंत सरकार शेतीतील आयात निर्यात धोरण व‌‌‌ रास्त भाव यात हस्तक्षेप थांबणार नाही तोपर्यंत असेच चालू राहणार

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    2:19 सोयाबीन 6 महिन्याचे पीक नाही, 3 महिन्याचे पीक आहे दादा 😂
    शेतकऱ्याने जोडधंदा करायला पाहिजे पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहणे मूर्खपणाचे लक्षण आहे

    • @HemantThakare-yh9zt
      @HemantThakare-yh9zt 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      3 n hi nahi aani 6 hi nahi soyabean pik he 3.5 mahinyach pik aahe😂

  • @anjirsurvase1654
    @anjirsurvase1654 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शासनाने बियाणे खते अवजारे व वीज मोफत उपलब्ध करून दिले पाहिजे

  • @VaibhavAgale-lo2rb
    @VaibhavAgale-lo2rb 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम खरं भाऊ

  • @avinashtipare1804
    @avinashtipare1804 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही सांगायच्या आधीच सर्वांना समजते पन करनार तरी काय

  • @DagaduPatil-bh4zm
    @DagaduPatil-bh4zm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👌

  • @GokulPathade-u3d
    @GokulPathade-u3d ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ आपण फक्तं खण्यापुरत पिकाव

  • @amolkondankar8874
    @amolkondankar8874 15 นาทีที่ผ่านมา

    सरकारी रिटायर्मेट वाले जमीन विकत घेतात 2 नंबर वाले विकत घेतात
    शेतकरी विकते पक्त शेतकरी भोकातला राजा

  • @SantoshIppar-s4i
    @SantoshIppar-s4i 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाखात एक अनमोल वाक्य

  • @SureshTaur-tr8qz
    @SureshTaur-tr8qz 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर बोलत आहात भाऊ

  • @mayaj1419
    @mayaj1419 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुमच बोलण योग्य आहे दादा

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right

  • @rupeshshete7434
    @rupeshshete7434 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणुन शेतकयाला मुली देत नाही रे😅

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Brother soyabean price range is 3200 to 4200 per quintal..

  • @Maheshkarde-f5m
    @Maheshkarde-f5m ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकारने दरवर्षी कर्जमाफी दिली पाहिजे कारण शेती दरवर्षी तोट्यात आहे

  • @rajuubale86
    @rajuubale86 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right 👍

  • @premsingsolnke3205
    @premsingsolnke3205 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barabr ahi bahu

  • @bhushanuttamaravpatil.7849
    @bhushanuttamaravpatil.7849 51 นาทีที่ผ่านมา

    ❤भीक नको हवे घामाचे दाम

  • @homeshwardangore7922
    @homeshwardangore7922 32 นาทีที่ผ่านมา

    Mi lokana he 3,4arshapasun sangato aahe

  • @dark_status_47
    @dark_status_47 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    First like 👍🏻

  • @akshayambhure5824
    @akshayambhure5824 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khar ahe maza kade 10 jamin ahe tya madhe 30 kuntala soyabean zale Ani kapni kharch ha 45000 zala

  • @Dhananjayjadhav-mn1tq
    @Dhananjayjadhav-mn1tq 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar ahe bhau kahich parvdat nah it sheti

  • @SanjayPatil-t2z
    @SanjayPatil-t2z 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau nimme sheti padik theva nimmech sheti kara mag bagha

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 29 นาทีที่ผ่านมา

    व्याजाचे पैसे पण वाजतील

  • @AyushUgale-l1i
    @AyushUgale-l1i ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा कटू आहे पण सत्य आहे....?

  • @ParmeshwarBainwad
    @ParmeshwarBainwad 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी या कारनाणे एक एकर जमीन विकली

  • @mahendranawghare2257
    @mahendranawghare2257 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shapit aahe shetkari baila ch kam Kami zal pan shetkari ch kam Kami zal nahi

  • @TukaramMunde-u3d
    @TukaramMunde-u3d 51 นาทีที่ผ่านมา

    Fukteche sarw milte .gharkul.rasen pagar.moft dhawakan.moft st.moft siksen.moftsarw sewa mg kon majuri kmi ret mdhe krt nahit yache karn sarkar fukt sarw dete.

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    2:28

    • @haribhauambhure3091
      @haribhauambhure3091 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चिलाठी तरी उगवली तरी उसा पेक्षा महाग आहे? फेकलेलं लाकूड वर्षभर लावल्या ल्या उसापेक्षा महाग 😂

  • @RavindraPATALE-ol5mu
    @RavindraPATALE-ol5mu 57 นาทีที่ผ่านมา

    Raktache pani karnara shetkaryala karj maf kele pahije bhavi pidhi sheti karnar nahi😢😢

  • @santoshlokade2279
    @santoshlokade2279 42 นาทีที่ผ่านมา

    Brobar.aahe.dada

  • @DaudMujawar-yw9ur
    @DaudMujawar-yw9ur ชั่วโมงที่ผ่านมา

    Apni kheti swatasathi kora

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jante chi awaj aiknara Marathi Mansa cha paksh UBT MVA la matdan kara gujrati la maharshtratun hakla nahi tar gujrati CM labhnar Maharashtra la

  • @rahulwaybase8726
    @rahulwaybase8726 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤🎉😂😂🎉🎉😊😮

  • @rajeshingle2949
    @rajeshingle2949 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्येक शेतकरी ने ठरवावे आपल्या स्वत ला लागेल ऐव्हढे पिकवावे

  • @sandipkadam3710
    @sandipkadam3710 12 นาทีที่ผ่านมา

    बरोबर

  • @vaishalidhumal5279
    @vaishalidhumal5279 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right