Soybean Market Rate: सोयाबीनच्या भावावर नेमका कशाचा दबाव येत आहे ? | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #Agrowon #soybean #soybeanbhavaajchae
    अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने आपला ऑक्टोबर महिन्याचा अंदाज नुकताच प्रसिध्द केला आणि बाजार पुन्हा कमी झाला. या अहवालाने सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढवली आहे. जगातिक सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळी गाठणार हे या अहवालाने म्हटले आहे. विशेष म्हणजेच सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेल्या अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांमध्ये विक्रमी उत्पादन होणार आहे. त्यामुळे जागतिक सोयाबीन बाजार दबावात राहण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव या अहवालानंतर पुन्हा कमी झाले.
    The US Department of Agriculture, or USDA, just released its October forecast and the market is down again. The report has raised concerns among soybean growers. Global soybean production is set to reach record levels, the report said.In particular, America, Brazil and Argentina, which are the leaders in soybean production, will have a record production. Therefore, the global soybean market is expected to remain under pressure. Soybean prices in the international market fell again after this report.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 32

  • @shahajiphadtare3747
    @shahajiphadtare3747 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सोयाबीनचे उत्पादन वाढले म्हणून सोयाबीनचे भाव कमी झाले,मग सोयाबीन तेलाचे दरही कमी होण्याऐवजी का वाढले ते सांगावे

  • @MadhukarIngle-kv8hf
    @MadhukarIngle-kv8hf 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमचं मार्केट खामगाव मार्केट आहे तेथे सोयाबीनचे दर 4,200 ते 4300 आहेत म्हणजे शेतकरी भरपूर घाट्यात आहे धन्यवाद भाऊ😅😅

  • @amolshinde821
    @amolshinde821 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सोयाबीन वाडु नाही वाडु पण सोयाबीन तेल मात्र ३० Rs लिटर ने वाडल आहे.

  • @HemantJadhao
    @HemantJadhao 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मग पाहिले नोकर दार वर्गा चे पगार कमी करा . व शेती व नोकरी याचा पगार भाव संतुलन राखा.

  • @ShukracharyaShelar
    @ShukracharyaShelar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जाधव साहेब याला स्थानिक घटक, राजकारण जबाबदार जबाबदार आहेत असे वाटत नाही का,?

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    3 महिनयाचा सिजन मध्ये भाव पडतो आणि पुन्हा भाव वाडतो😂😂😂

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सोयाबीनचे भाव कितीही कमी झाले तरी आम्हाल (पच्छीम विदर्भ) सोयाबीन पेरल्याशिवाय उपाय नाही

    • @jaypatil.98
      @jaypatil.98 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भाऊ अकोला जिल्हा त 1/1 सोयाबीन उत्पन्न

  • @BhagwanBhagat-de1gj
    @BhagwanBhagat-de1gj 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    4000 bhav kharch nighat nahi

  • @Nageshkanade1995
    @Nageshkanade1995 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरेदी केंद्र कुट सुरू आहेत याची माहिती द्या

  • @SadashivMatake
    @SadashivMatake 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील लातूर जिल्हा मार्केट बाजार भाव 4100 ते 4300

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kay Americechya batamya dyayalat apan, aho ha prashna localacha ahe globacha nahi, yancha sagala nivadnuk kharch ya madhun kadhayacha ahe, kay manta?

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 क्विंटल सोयाबीन मध्ये 20 किलो तेल 2800 + 80 किलो 320=6000 रुपये होतात मग व्यापारी 5000 ने शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करायला मरतात काय

  • @eknathkhode.amchya.gavat.p6393
    @eknathkhode.amchya.gavat.p6393 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तू कास्तकाराच्या भावाचा विचार करणं सोडून दे. आम्हाला जगू दे. आम्हाला तुझ्या भाषणाची आवश्यकता नाही. तुझा.मुळे.आमचा.काहीच.फायदा.होत.नाही. आम्हाला काम करू दे काळजी नको करायला लावू

  • @MadhukarIngle-kv8hf
    @MadhukarIngle-kv8hf 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सोयाबीन वाढत नाही मग खाद्य तेल का वाढले भाऊ😂😂😂😂😂

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरव बीजीपीची चालय तेल 150 कीलोय चूत्या बनवतय भाजप दखवूत ईलेकशनला बीजीपीलाआ

  • @ganeshthube708
    @ganeshthube708 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    35-40

  • @SunilPaiphane
    @SunilPaiphane 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    3900

  • @vikrantsahastrabuddhe1450
    @vikrantsahastrabuddhe1450 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khamgaon 3000/4000

  • @BPandit-t4u
    @BPandit-t4u 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    3950 भाव मिळाला

  • @DilipRathod-d5f
    @DilipRathod-d5f 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    4200 भाव आहे

  • @ajitdeshmukh5536
    @ajitdeshmukh5536 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    4100

  • @nandudalvi8395
    @nandudalvi8395 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ४१०० रूपये किटल

  • @amolrathod9625
    @amolrathod9625 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    3811

  • @बीएसपरदेसी
    @बीएसपरदेसी 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे सोयाबीनचे भाव तेजीत आहे मात्र या लोकांनी आपल्याला चुकीची माहिती दिली आहे हे लोकं सरकारचे पैसे खाऊन काही बोलतात

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      15 दिवसात 10% ने पडले आहेत

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोयाबीन विषय जागतीक वर कांदा कशावर ते सांग या मोदी ने कांद्याच वाटोळे केले. नालायकाला काय कळत पी एम पदावरून खाली करा.

  • @amolkarde8792
    @amolkarde8792 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tule. Bjp wale paise det asel

  • @AbhishekBharti-j4m
    @AbhishekBharti-j4m 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Feku

  • @bhagavanborkar3100
    @bhagavanborkar3100 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    38000