Congress Manifesto : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #babasiddique #zishansiddique #Shivsena #uddhavthackeray #ekanathshinde #marathinews #maharashtrapolitics #rajthackeray
    Congress Manifesto : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार #abpमाझा
    Maharashtra Cabinet Decision : five toll plazas free for cars in Mumbai ahead of assembly elections | मुंबईत येणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना पाचही नाक्यांवर टोलमाफी | Toll-Free Entry To Mumbai For Light Motors Vehicles From Tuesday, Announces CM Eknath Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 155

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 3 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    निदान काँग्रेस तर शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे स्पष्ट दिसते... शेतकऱ्याची काळजी घेतली धन्यवाद...

  • @AnilRajputorignal
    @AnilRajputorignal 5 ชั่วโมงที่ผ่านมา +84

    १०००-५०० पेक्षा कर्ज माफी खूप महत्त्वाची आहे

    • @surajbokade66
      @surajbokade66 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      He harr varshi karja mafi kashi hawe aste tumha lokana?

    • @chudamanbakhal3819
      @chudamanbakhal3819 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आश्वसन देताय ते पुर्ण करत नाही.

    • @ganeshnikam897
      @ganeshnikam897 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lovdya tula kalty ka scamm chalu ahe congress cha

    • @pradippawar1541
      @pradippawar1541 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      पन सरसकट करा

    • @PravinNyamgonde
      @PravinNyamgonde 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@@ganeshnikam897 70 हजार कोटी स्कॅम च काय झालं वॉशिंग पावडर मोदी

  • @SadashivThakare-u4x
    @SadashivThakare-u4x 4 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    कर्ज माफी झाली पाहिजे च❤

  • @rahulmane5279
    @rahulmane5279 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    कर्ज बडवतात सरकारचे त्यापेक्षा रेगुलर कर्ज भरणाऱ्यांना चांगलं अनुदान द्या

  • @ashokparthe9653
    @ashokparthe9653 5 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

  • @harshadjadhav9104
    @harshadjadhav9104 5 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    परतीच्या पावसाने खूप नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफी झालीच पाहिजेत..हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे आणि गरीब आणखी गरीब होत आहे ."पुढारी मंत्री ,यांच्याकडे भरपूर पैसा आणि संपती आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी जगणं गरजीच आहे .🙏🙏.

    • @surajbokade66
      @surajbokade66 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Garib fakt shetkari ch ahe ka? Shetkaryanala varshache 12000 aani baki loka je shetkari nahi aani garib ahe tyana thenga... Nivvay shetkari shetkari karat rahta shetkari la he nahi dila shetkari la te nahi dila,

    • @harshadjadhav9104
      @harshadjadhav9104 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@surajbokade66 भाऊ शेतकऱ्यांचं जे पीक करायचं ना त्याला त्याला पाणी भरायला लाईट असते ११ते ५पर्यंत .येवढ्या रात्री पाणी भरायच.आणि आता पावसानं जे नुकसान झालं ना ते नाही समजणार तुला .हे मंत्र्यांचे घोटाळे आणि पैसा जर पहिला ना डोकं बंद पडेल इतका पैसा खाऊन बसेल आहे

    • @akshaypawar3611
      @akshaypawar3611 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      १२००० त काय होतय शेती वर GST काय कमी आहे काय सोयाबीन काढायला आलेलं परतीच्या पावसाने खराब झाले आहे.

    • @akshaypawar3611
      @akshaypawar3611 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कर्ज माफी नको पण हमी भाव शेती ला दया मग कर्ज बाजारी शेतकरी कधीच होणार नाही

    • @harshadjadhav9104
      @harshadjadhav9104 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@surajbokade66आज पण खूप पाऊस चालू आहे तू सांग आता 4महिने केलेली मेहनत आणि खर्च कसा निघणार .. "कारोना काळात शेतीनाच पूर्ण देश तारला भाऊ नाहीतर सगळे उद्योग धंदे बंद झाले होते"आज शेतकऱ्यांचे हाल होत आहे अतोनात नुकसान होत आहे त्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल कर्ज माफी करेल तेच सरकार निवडून येईल .

  • @PravinNyamgonde
    @PravinNyamgonde 4 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    काँग्रेस नक्कीच कर्जमाफी करेल 6 महिन्या अगोदर तेलंगणा राज्यात रेवंत रेड्डी (काँग्रेस) सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ केले आहे.

    • @ganeshnikam897
      @ganeshnikam897 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      हीच लायकी आपली...... ज्यावेळी congress वाले चढायला चालू करतेल.. तेव्हा कळेल तुला.....लवडशेमन

  • @mm-yl2pr
    @mm-yl2pr 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    फुकट देण्यात येणाऱ्या योजना बंद करा

  • @dipak3973
    @dipak3973 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    100% काँग्रेस येनार

  • @DadasoDongare
    @DadasoDongare 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जनतेला गाजर दाखवू नका जनता तुम्हाला मुळा दाखवाजार हे नक्की

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर कर्ज माफी करणार असेल तर मी महाविकास आघाडीला मतदार करणार

    • @GovardhanKonalikar
      @GovardhanKonalikar ชั่วโมงที่ผ่านมา

      अरं बाबांनू हे सगळे देशोधडीला लावण्याचा डाव आहे.
      फसू नका
      शेतकरी बिल पास झाले असते तर, सर्व सामान्य शेतकरी खूप सुखी झाले असते.पण या लोकांमुळे ते संसदेत पास होऊ शकले नाही.
      अभ्यास करा.
      कोण देशभक्त व कोण गद्दार आहे ते.

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काँगेस आता महाराष्ट्र विकायला सुरुवात केली आहे आता....पहिले ...१लाख रुपये द्या...मग बाकी बोला... काँगेस मुक्त महाराष्ट्र...झालाच पाहिजे....😢😢😮😮😮😮

  • @chintupatil1567
    @chintupatil1567 5 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    पहिले 8500 टाका टाकटक पुन्हा बोला पपू शेठ 😂😂😂😂

    • @santoshingle3989
      @santoshingle3989 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Satta nahi ali kendrat

    • @PravinNyamgonde
      @PravinNyamgonde 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      अंधभक्तांना 15 लाख रुपये मिळाले वाटतं

    • @harshalkale1909
      @harshalkale1909 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      15 lakh midale nahi modi che

  • @sachin__malwatkar
    @sachin__malwatkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हिंदू जाती मधे विभाजित नाही होणार ही मनोकामना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी असो ❤

  • @nikhilburange4297
    @nikhilburange4297 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    सरसकट कर्ज माफी करा
    पिकाना भाव नाही
    या वर्षी नुकसान खूप झालं

  • @Mahayutichannel
    @Mahayutichannel 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    या योजना पहिल्या अडीच वर्षात का लागू केल्या नाहीत? आता निवडणूक जवळ आल्यानंतर यांना जाग आली.

    • @riteshshinde4509
      @riteshshinde4509 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      महायुती ला सुद्धा विचार की लाडकी बहिण योजना २ वर्षापूर्वी का चालू केली नाही? निवडणुकीपूर्वी का चालू केली?

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@riteshshinde4509 barobar bhau

    • @surajbokade66
      @surajbokade66 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Sattet yet nahi ahe na mhanun he swatala vachwachi scheme ahe... Jar yanla kharach jante la dyaych hota tar 60-70 varsh sattet jhople hote ka he... Fakt swatachya nethani paise khalle yanchya aani lokana 1 khadku nahi... Teva loka tar jast garib hote... Aani 1500 det hote teva Court madhye pohchle band karayla ladki bahin yojana, aani mhanat firat hote kuthun denar paise karj ahe Sarkar var, karj gheun det ahe vikun takel sagya aani aata swatach Ankhi jast paise vatayla challe... Hypocrite Congress

  • @dasharathkulkarni3358
    @dasharathkulkarni3358 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राज्याच्या तिजोरीत पैसे कुठून आणणार तेही जाहीर करा कारण सध्या तिजोरी मोकळी आहे असे तुम्हीच म्हणताच मग तुमच सरकार आल्यावर राज्याच्या तिजोरीत पैसा कुठून येणार तेही एकदा सागून टाकावे उगीच जनतेची दिशाभूल नको

    • @sanjaynangre4352
      @sanjaynangre4352 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      एका महीन्यात एक हजार निर्णय घेतले तेव्हा हा प्रश्न विचारला का

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    1500₹ मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना विरोध करणारे 3 लाखांपर्यंत कर्ज माफ करणार परंतु 3 लाख आणणार कुठून एवढी मोठी फसवणूक करत आहे 😜

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @UmakantTavale
    @UmakantTavale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    1000 पेक्षा कर्जमाफी बरी

  • @NILESHTAYADE-e1w
    @NILESHTAYADE-e1w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लावा ताकत.... महाविकास आघाडी 🎉🎉

  • @AM-gb7rp
    @AM-gb7rp 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी लोकांसमोर खुल्या चर्चेत यावे. दोघांनीही सरकारच्या कामगिरीवर चर्चा करावी.

  • @shekharlotankar1783
    @shekharlotankar1783 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जय राहुल, जय काँग्रेस,जय संविधान, सत्यमेव जयते, जय भिम , जय जवान जय किसान.

    • @chinupillu5310
      @chinupillu5310 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Gandi Che mag nanater game kab kiya elan

    • @surajbokade66
      @surajbokade66 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Chiwtya banva sanvidhanach naab gheun fakt😂 kadhi jivnat vachla nasan samvidhan😂

  • @MACHHINDRAGiri-ck2vw
    @MACHHINDRAGiri-ck2vw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर

  • @SandipAdgale-m2y
    @SandipAdgale-m2y 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुमि हीन शेतकरी हा प वर्ग आहे

  • @vinodmhaske4129
    @vinodmhaske4129 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खटाखट कुठे टाकले पैसे 8500

    • @sssss4534
      @sssss4534 46 นาทีที่ผ่านมา

      Lavdya sarkar bjp cha ala tyacha ala astta tar dila astta

  • @VinodPDarade
    @VinodPDarade 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    But EVM has already hacked....🤣🤣😂😂😂

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दर दो वर्षानी कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे फक्त आमिष आहे

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कर्जमाफी केल्यास आम्ही bjp वाले तुम्हला निवडून देऊ😊

  • @GajananRaut-si3if
    @GajananRaut-si3if 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुरुषांनी भाजपा ला Vote करावे का?

  • @ShivanandGumate
    @ShivanandGumate 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good

  • @mm-yl2pr
    @mm-yl2pr 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्जमाफी ,पैसे वाटप यापेक्षा जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करा. आरोग्य सुविधा,शिक्षण मोफत करा

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सते साठी गाजर

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हरियाणाच्या पराभवातून काहीतरी शिका. 🙏

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्ज माफी द्या

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only congress

  • @kapilnarwade6335
    @kapilnarwade6335 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निवडुन नच येनार नाही

  • @sanjaymarathe7002
    @sanjaymarathe7002 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    विज बिल माफ आणि पिक कर्ज माफ सरकार कांग्रेस 100%

  • @vinodmhaske4129
    @vinodmhaske4129 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अगोदर कर्ज माफी करा

  • @meghrajkokate1040
    @meghrajkokate1040 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशा फुकट वाटण्या मुळे महाराष्ट्र प्रगती करू शकणार नाही रोजगार उपलब्ध होतील एज्युकेशन फ्री करा दवाखाना फ्री करा आणि सर्वजण एज्युकेशन मुळे स्वतःचं भविष्य घडवण्यास त्यांना संधी उपलब्ध होईल जनता घेणारी नसून देण्यास सक्षम होईल असे काम झाले पाहिजे

  • @raviraut3567
    @raviraut3567 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खटाखट पैसे कुठे गेले

  • @MhalappaChougule-j2q
    @MhalappaChougule-j2q 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पहिला कामं करा मग काँग्रेस 100%आणु सर्वांचं कर्ज माफ करा महिलांना पैसे पाठवा मग तुमचं काम झालंच म्हणून समजा ओके

  • @Arjun-gi8ol
    @Arjun-gi8ol 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अडीच वर्षे काय आमची

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हिमाचल प्रदेश मध्य काँग्रेस सरकारनी अशी योजना आणुन कंगाल झाला आता तर संडास वर टॅक्स लावला आहे 😜

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्ज माफी केली तर काँग्रेस चेच सरकार येईल...

  • @bablupawar338
    @bablupawar338 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्ज माफ हायला पाहिजे शेतकऱ्यांचं

  • @sangrampatil4504
    @sangrampatil4504 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    नक्की निवडून देऊ काँग्रेस..

  • @Rahul-b7r3e
    @Rahul-b7r3e 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Rahul mama gp re tu tula kon मत देणार नही

  • @rahulmane5279
    @rahulmane5279 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदा काँग्रेसला निवडून देऊया

  • @pandurangshinde4000
    @pandurangshinde4000 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी काँग्रेस ला मतदान करणार,

  • @jummapinjari431
    @jummapinjari431 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    super...

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    विकून टाका महाराष्ट्राला

  • @Ginies120
    @Ginies120 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    3 नाही 4 लाख कर्ज माफ करा तरच

    • @BhagwatBhalerao-rp9co
      @BhagwatBhalerao-rp9co 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      3 लाख तरी भेटू दया...

    • @surajbokade66
      @surajbokade66 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are 4 kayq 40 lakh ghe, thumhi shetkarich tar garib rahile Maharashtrat baki sagye jana amir jhale ahe... Luta harr varshi karj mafi bomblun

    • @मराठायोद्धा11
      @मराठायोद्धा11 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@surajbokade66 बोकड्या तुझी घाल आ* बामनखाली

  • @bantibhalerao6843
    @bantibhalerao6843 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    नक्कीच महविकास आघाडी विजयी होईल पण मराठा आरक्षनाची सुद्धा घोषणा करा

  • @AnantGunjkar
    @AnantGunjkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जो सरसकट शेतकरर्‍यांची कर्जमुक्ती करेल त्याला मतदान

  • @ashokb8808
    @ashokb8808 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पिक कर्ज असेल किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाला पण माफी मिळाली पाहिजे. कारण इतर कर्ज घेतलेल्या नंतर पिक कर्ज मिळत नाही

  • @sagarshinde344
    @sagarshinde344 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    40 वर्ष काँग्रेस ने लुटलेकाय आता जाग आली काय वाढत 😂😂😂

  • @olyavasave362
    @olyavasave362 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरसकट कर्ज माफ केले.

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्ज माफी काँग्रेस ने जर केली तर 100 टक्के काँग्रेसच येणार

  • @mm-yl2pr
    @mm-yl2pr 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्जमाफी पक्षाचा पैसा वापरून करावी, जनतेच्या पैशातून नको. कर्जमाफी चा पुढारी,राजकीय लोकांना जास्त फायदा होतो..सामान्य शेतकरी फार थोडेच कर्ज काढतात..

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      1500 kay pakshchya paishane chalu hai ka?

    • @surajbokade66
      @surajbokade66 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@maheshwable1885 1500 aani 3Lakh madhye fark ahe

  • @Ginies120
    @Ginies120 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकरी च्या मालाला भाव आणि मुलांना नोकऱ्या, महागाई दर कमी करा माहिला सुरक्षित करा सर्व सामान्य लोकांना गरजेच्या वस्तू स्वस्त दरात उपलब्ध झाले पाहिजे

  • @MayurKedare-u1w
    @MayurKedare-u1w 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे ह्यो पपु जिलेबी च्या फॅक्टरी midc मध्ये आणणार आहे म्हणे आणि बाहेर देशात पण एक्स्पोर्ट करणार आहे😅😅😅😅😅😅😅 cheeeld जिलेबी फ्रीज मध्ये ठेवून खायची विदेशात😮😮😮😮😮

  • @sagarsonawane4609
    @sagarsonawane4609 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Watch phir Hera feri 😂

  • @rushirs9895
    @rushirs9895 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ha ky ny krnar pappuchya nadi lagu nka😅😅😅😅.

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Karjmafi right

  • @DattatrayWaditake-ri7wd
    @DattatrayWaditake-ri7wd 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दुधाला 50रू भाव दिला पाहिजे

  • @vilasahire2427
    @vilasahire2427 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय जवान जय किसान राहुल गांधी आगे बढो❤❤

  • @INDIAN-hp3jp
    @INDIAN-hp3jp 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पप्पू तू 1500 ला विरोध करतोस आणि तू काय कर्जमाफी करणार
    तू कायम विरोधी पक्ष नेता च रहा

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकही आश्वासन पूर्ण होणार नाही 😂😂

  • @surajbokade66
    @surajbokade66 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂Sattet yet nahi ahe na mhanun he swatala vachwachi scheme ahe... Jar yanla kharach jante la dyaych hota tar 60-70 varsh sattet jhople hote ka he... Fakt swatachya nethani paise khalle yanchya aani lokana 1 khadku nahi... Teva loka tar jast garib hote... Aani 1500 det hote teva Court madhye pohchle band karayla ladki bahin yojana, aani mhanat firat hote kuthun denar paise karj ahe Sarkar var, karj gheun det ahe vikun takel sagya aani aata swatach Ankhi jast paise vatayla challe... Hypocrite Congress

  • @Neel687
    @Neel687 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pahila jya rajya madhe tum chi sarkar aahe tithun tari start kara 😂😂😂

    • @PravinNyamgonde
      @PravinNyamgonde 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तेलंगणात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे

    • @Sahil-o6k1y
      @Sahil-o6k1y 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@PravinNyamgonde मग संडास वर TAX लावले आहे 😂😂😂

  • @vijaysangvikar1626
    @vijaysangvikar1626 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    75 वर्ष राज्य केले तवा कधी कर्ज माफ नाही केला,आणि आता निवडणुका आली की जाहिरात काडतात हो हे congress आणि BJP वाले

    • @sagarpatil97
      @sagarpatil97 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      काँग्रेस ने केल आहे माहिती घ्या

  • @anilkarjule7396
    @anilkarjule7396 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्नाटक मध्ये काँग्रेसने कर्जमाफीची योजना आणली होती पुढे त्याचं काय झालं

    • @SayanBBanik
      @SayanBBanik ชั่วโมงที่ผ่านมา

      खटाखट 😂

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    90% शेतकर्यांना थकबाकी कर्जच राहिँले नाहीत😂😂आणि हे काय कर्जमाफी करणार. जाहिरनामा म्हणजे आताची कर्नाटक ची स्थिती उद्या महाराष्ट्र ची होणार😂

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Maharashtra chi atachi pn stithi tich ahe

  • @sahilshaikh3069
    @sahilshaikh3069 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Changali yojna aahe

  • @sagarshinde-hj7bt
    @sagarshinde-hj7bt 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्ता येणार 100%

  • @dattatraymaharajkalbande6450
    @dattatraymaharajkalbande6450 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    70 वर्ष काय केल आत्ता फक्त मतदाता खुश करण्यासाठी हे चालु आहे जनता काय मुर्खात काढतो काय

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खटा खट मध्ये कर्जमाफी त जाउनका, हा जुमला आहे

  • @rounaksonwane3931
    @rounaksonwane3931 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फुकटचे देवुन राज्य बुडवनार काय

  • @prathameshbhople7401
    @prathameshbhople7401 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mp made bi congress n asach mhatl hot satta alvar purn karu shakle nahi

  • @SayanBBanik
    @SayanBBanik ชั่วโมงที่ผ่านมา

    Karnataka, telengana, mein koi karja maaf karega?

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂

  • @sureshsadge1734
    @sureshsadge1734 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thapa deun kahi upeg Nahi karn 2001te2013 cha karykal khup mahtvacha hota. Janta tumala visrnar nahiye ata fakt Congres .😂😂

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 ชั่วโมงที่ผ่านมา

    २ lakh paryant kara ३ lakh wale nako, korona kalat faqt १ lakh karja dile bank ne, baki sagle jumle baz lon

  • @VijaySonne-n1v
    @VijaySonne-n1v 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पप्पू आहे तू

  • @chetanborse1171
    @chetanborse1171 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂

  • @anilkhole1427
    @anilkhole1427 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Senior Citizen la give some pension

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢

  • @sonuFokmare
    @sonuFokmare 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Hecha pahige

  • @BalkrushnaPawar-v4h
    @BalkrushnaPawar-v4h 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप चांगल्या योजना..पण राबवा.

  • @sonuFokmare
    @sonuFokmare 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wah

  • @ajaywadichar8357
    @ajaywadichar8357 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Juni pension cha kay

  • @kartiksanap2808
    @kartiksanap2808 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्जमाफ झालेच पाहिजेत

  • @vaibhavkotwal44
    @vaibhavkotwal44 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पहिले 8500 टाका टाकटक पुन्हा बोला पपू शेठ 😂😂😂😂

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Pahil 15 lakh 2 karod rojgar 😂

    • @surajbokade66
      @surajbokade66 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@maheshwable1885 15 Lakh ch proof dya pahile 🤣

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@surajbokade66 amit shah ch statement aik 15 lakh chunavi jumala hota mantoy to amit shah paripurn mahiti gheun bolatoy bhau,rahul gandhi tyach Sarkar aalyavar malala hota 8500 hajar

    • @vaibhavkotwal44
      @vaibhavkotwal44 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@maheshwable1885 kutlyach sarkar made miramar nahi swatat dhamak pahije job milto

    • @Sahil-o6k1y
      @Sahil-o6k1y 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@maheshwable1885 मग का तो त्याचा पार्टी मधून देत आहे का 8500 आणि 15 लाख का तू देतो तरी का tax जे की तुला देतील पण 8500 तर खूप कमी आहे 15 लाख पेक्षा.