खास थंडीच्या दिवसातली थाळी- बाजरीचे फुलके, वांग्याचं तवा भरीत आणि मिरचीचं लोणचं | Winter Thali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #WinterSpecialRecipe #BajraRoti #BharitRecipe
    वांग्याचं भरीत • चमचमीत,मसालेदार जांभळ्...
    छोटी काटेरी वांग्याचे भरीत • Bharit | छोट्या काटेरी...
    शेंगदाणा पोळी • Shegdana Poli | शेंगदा...
    टोमॅटो सूप • या खास टिप्स वापरून बन...
    ******************
    भरीत बनवण्यासाठी
    पाव किलो वांगी
    ७-८ पाकळ्या लसूण
    हिरवी मिरची
    ३-४ कांदा पात
    १/२ चमचा जिरे
    मीठ
    बाजरीचे फुलके
    २ कप पाणी
    २ कप बाजरीचे पीठ
    मीठ
    मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी
    ७-८ पोपटी मिरची
    १ चमचा मोहरी
    १२-१५ मेथीदाणे
    १/४ चमचा हळद
    १/४ चमचा हिंग
    १ मोठा चमचा तेल
    लिंबू
    मीठ
    साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...
    Follow us on Facebook / marathikitchen
    Follow us on Instagram / marathikitchen
    For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com

ความคิดเห็น • 415