ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

ANDHARBAN 2021 : The DENSE Forest of Maharashtra - Jungle Trek🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2021
  • Open Your FREE DEMAT Account With JKV
    tinyurl.com/yyq...
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/...
    #MaharashtraForts #JKV #MarathiVlogs
    -----------------------------------------------------
    My Instagram: / jeevankadamvlogs
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
    -----------------------------------------------------
    Music By: Epedemic Sounds

ความคิดเห็น • 539

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  3 ปีที่แล้ว +174

    असे व्हिडिओ अजून हवे असतील तर, कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा 🙏

    • @riteshshinde2415
      @riteshshinde2415 3 ปีที่แล้ว +3

      Ok dada ashya videos amala khup avadtat 😍😍🤗🤗🌍

    • @krushnakantdatar113
      @krushnakantdatar113 3 ปีที่แล้ว

      नक्कीच.... 💯👍

    • @shubhamdeshmane818
      @shubhamdeshmane818 3 ปีที่แล้ว +1

      Aasech vedio banvat ja dada .👍

    • @arunpawar4055
      @arunpawar4055 3 ปีที่แล้ว

      Nakkich aavadel.👍🏻

    • @ajeetkamble9045
      @ajeetkamble9045 3 ปีที่แล้ว

      नक्कीच शेअर करणार, खुपचं छान 👍👍👍

  • @gajananbagale
    @gajananbagale 3 ปีที่แล้ว +49

    "दादा पाण्यातून जे विव शूट केलात ना खूप भारी होता , आणि आज वेगवेगळे झाडे आणि त्यांचे नावे खूपच भारी, एकूणच संपूर्ण ट्रेक अफलातून होता "🌄🌄

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 3 ปีที่แล้ว +9

    आपले व्हिडिओ पाहणे म्हणजे निसर्गाशी एकरूप होणं असतं जीवनराव

  • @krushnakantdatar113
    @krushnakantdatar113 3 ปีที่แล้ว +13

    दादा खरच खूप सुंदर दृश्य आहे... आपल्या या सह्याद्रीला..... पाहून जाम भारी वाटलं... ❤❤

  • @Short_by_dp
    @Short_by_dp 3 ปีที่แล้ว +27

    Day by day i can see video quality has gone to international level..... all effort are visible in each cinematic.... And...not to forget the portery it suitz best

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर असं निसर्गाचा नजारा तूझ्या मूळे पाहायला मिळाला जीवन भाऊ.....☺️!
    पाण्यातले चित्रीकरण विलोभनीय आहे😊
    नैसर्गिक भटकंती चे व्हीडिओ पाहायला सर्वात जास्त आवडतात तुझे.....😊
    एकंदरीत जबरदस्त व्हीडिओ👌👌👌

  • @theindianeagle4745
    @theindianeagle4745 3 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर दादा ❤️
    फार भारी वातंय आता,मन प्रसन्न झाला शूटिंग पाहून...भयानक गोष्टी आणि सर्व पाहून भीती वाटली पण, भीती शिवाय ट्रेक तरी कसा...हया स्पॉटवर नक्कीच जाईन😃

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 3 ปีที่แล้ว +1

    दाद जगातील सर्वात सुंदर पर्वत रांग म्हणजे आपली सह्याद्री.... म्हणूनच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे घडले 🚩🚩🚩

  • @akash8141
    @akash8141 2 ปีที่แล้ว +3

    मला गर्व आहे की मी मुळशीकर आहे 😎 दादा तुझे खुप खुप आभार 🙏🏻

  • @ganeshgawalivlogs4910
    @ganeshgawalivlogs4910 3 ปีที่แล้ว +2

    Love From Singapore and Ganesh Gawali Vlogs - आपल्या महाराष्ट्र मध्ये एवढे काही आहे दाखवायला की बस फक्त चागल्या पद्धतीने जहिरात केली पाहिजे परदेशी पर्यटकांच्या रांगा लागेल आणि किमान 40% ते 50% अर्थव्यवस्था फक्त पर्यटनावर चालेल. फक्त गरज आहे दाखावन्याची ते ही दिमाखात❤️🙏 नेहमीप्रमाणे जबरदस्त विडियो ❤️🙏👍🔥🔥🔥

  • @shubhamdeshmane818
    @shubhamdeshmane818 3 ปีที่แล้ว +5

    NATURE IS A ART OF GOD.
    Khupach bhari ki dada.
    निसर्गाचे दर्शन घडून दिले दादा तू.
    Thanks dada🙏

  • @siddhantgade9918
    @siddhantgade9918 3 ปีที่แล้ว +1

    12.16 - 12.50 best background music, best cinematic shots....खरोखर स्वर्ग , खुप छान.. 👌

  • @ketanchavan5879
    @ketanchavan5879 3 ปีที่แล้ว +1

    Dada ekdum fadu video hota
    Asech video banvat ja

  • @mangoman0206
    @mangoman0206 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त video होता आजचा निसर्गाने भरलेला,
    निसर्ग बघावा तितका कमी,
    By the way,
    राम भाऊ च smile खूप innocent आहे,
    ते बघून मला आपले सर्वांचे लाडके अभिनेते, श्री दादा कोंडके साहेब, यांची आठवण आली.....👍👍

  • @bhaveshvartha6404
    @bhaveshvartha6404 3 ปีที่แล้ว +1

    मस्त वाटला हा विडियो धन्यवाद जिवन दादा

  • @surajjadhav8566
    @surajjadhav8566 3 ปีที่แล้ว +1

    मला JKV आवडण्याचे कारण JKV महाराष्ट्र "जसाच्या तसा" दाखवतो... 😍😍

  • @ak47lover.94
    @ak47lover.94 3 ปีที่แล้ว +2

    1 no jivan dada khup bhari watle 😍😍😍😍

  • @amolkaware9386
    @amolkaware9386 3 ปีที่แล้ว +1

    Jaam bhari yala mantat bhatknti, min's gudup, nice safari injoying,

  • @amolpanhalkar2525
    @amolpanhalkar2525 3 ปีที่แล้ว +1

    सहयाद्रीच्या कुशीतील अदभुत स्वर्ग दाखवल्या बद्दल तुझं आभार जीवन दादा, जंगलातून जाताना जी झंडांची माहिती दिलीत ती खुच मस्त होती, कॅमेरा clearity अफलातून आणि under water शॉट्स तर काय कमल घेतले आवडलं सर्व दाद.👌👍

  • @gkganeshkadam3289
    @gkganeshkadam3289 3 ปีที่แล้ว +1

    खरच खूप नयनरम्य आहे व्हिडिओ.... शब्द नाहीत दादा... खूप छान ..... खूप खूप धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा... 🔥🔥🔥🔥♥️♥️♥️♥️

  • @prashantkarande8084
    @prashantkarande8084 3 ปีที่แล้ว +2

    रोजच tension विसरायचं एकमेव मार्ग म्हणजे दादा तुझे videos खूप भारी वटते हे सगळ पघुन. And apl Sahyadri he khup mhnje khup bhariye .cinematic shoot and editing is mind-blowing dada thnks for video ❤️❤️😘

  • @nandkumarnikam3894
    @nandkumarnikam3894 3 ปีที่แล้ว

    खूपच छान होता ट्रेक दादा आणि tanvish च्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला उपक्रम छान आहे

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 ปีที่แล้ว

    मेहनतीचे दुसरे नाव जीवन कदम...👌👌👍👍

  • @pranitawaghmare8618
    @pranitawaghmare8618 3 ปีที่แล้ว +1

    ghar baslya nisargacha anand ...whhh..jivan dada.👏👏🙏

  • @krupamhapralkar619
    @krupamhapralkar619 3 ปีที่แล้ว +1

    Nisarg prem he nisarg preminnach kalat, lay bhari👍👍👌

  • @omkarnarkar736
    @omkarnarkar736 2 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे जबरदस्त 👌👌👌दादा

  • @ganeshpehere882
    @ganeshpehere882 3 ปีที่แล้ว +1

    खूपच भारी लोकेशन

  • @vikasgondhali7690
    @vikasgondhali7690 2 ปีที่แล้ว

    खुप छान झाला video नवीन गोष्टी माहिती झाल्या अशाच नैसर्गिक video मला खुप आवडतात

  • @asavarigandhi2264
    @asavarigandhi2264 3 ปีที่แล้ว +1

    एकच no Naad kely naad dada tu ❤❤🙏

  • @pramodswami5030
    @pramodswami5030 3 ปีที่แล้ว +1

    सह्याद्रि + jkv + music = सुख ❤❤
    एकही क्षण skip करावा अस वाटत नाही दादा.... 😍😍😍

  • @kiransinare8617
    @kiransinare8617 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर दादा खूप छान खूप छान खूप छान शब्दात व्यक्त करता येत नाही एवढा भारी 👌✌️

  • @999pratik1
    @999pratik1 3 ปีที่แล้ว +2

    This is far the best editing, time lapse representation of The Great Sahyandri. Very thanksful❤️

  • @amolpatil13
    @amolpatil13 2 ปีที่แล้ว

    "गाडीला बघून इतकं बरं वाटतंय मित्रांनो" , काय expression आहेत...😊😊👌👌

  • @vijayranesongs
    @vijayranesongs 2 ปีที่แล้ว

    लई भारी भावा, जीवन तुमचा हा विडिओ बघताना खरेच खूप मजा आली..... प्रत्यक्ष तुमच्या बरोबर फिरत आहोत असाच अनुभव आला.
    तुमची कॉमेंटरी आणि फोटोग्राफी दोन्ही लाजवाब.👌👌 तुमच्या मुळे आम्ही अशी अवघड ठिकाणे सुद्धा पाहू शकतो. तुमची मेहनत वाखाणण्या सारखी आहे. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    आपली काळजी घ्या तुम्हांला सुयश आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @mangeshzaskar2419
    @mangeshzaskar2419 3 ปีที่แล้ว +1

    Incredible महाराष्ट्र माझा
    जय शिवराय 🚩🚩छान भावा

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम झाडाची माहिती । खूपच सुंदर प्रवास वर्णन । आणि तुझे अफाट सह्यांद्री तील भटकंतीचा अनुभव सलाम दादा👌👌👍👍👍

  • @ujwalabirje1161
    @ujwalabirje1161 3 ปีที่แล้ว +1

    Khoop Sunder

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 3 ปีที่แล้ว

    निसर्गाचा खजिना.... आमुची मुळशी.. आमुचा अभिमान.... आमची जन्मभूमी आमची कर्मभूमी.... तालुका मुळशी.. .. 🌴🌳🌲🍀☘️🌷🌱🌲🌳🌴🌵🌴🌲

  • @sachinraut830
    @sachinraut830 3 ปีที่แล้ว

    आता पर्यंत चा सर्वात भारी व्हिडिओ

  • @sheetalsurve2835
    @sheetalsurve2835 ปีที่แล้ว

    Video Shooting/Editing/Quality/सिनेमॅटिक/अनुवाद एकंदरीत सर्व creativity अप्रतिम! खरंतर मला शब्दत कमी पडतायेत व्यक्तं करायला कि विडिओ कसा वाटला.
    स्वर्गीय सह्यद्री आज तुमच्या मुळे अनुभवायला मिळाला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद!. मी हा विडिओ फुल्ल स्क्रीन वर प्ले करून अंदरबनाची सफर अनुभवली.
    काही ठिकाणी तर विडिओ मधील क्षण आणि त्याचबरोबर तुमचे अनुवाद यामुळे अक्षरशः डोळे पाणावले.

  • @sanketsalunke241
    @sanketsalunke241 2 ปีที่แล้ว

    दादा खूप भारी वाटला video मन तृप्त झाले पाण्याचा सिन खूप भारी 👌 झाडांची नावे माहिती झाली

  • @kirantakat2406
    @kirantakat2406 ปีที่แล้ว

    लई भारी..उद्या जाणार आहे, म्हणुन आज ja विडिओ बघितला..खुपच भारी वाटला, काही महत्त्वाच्या सुचना देखील मिळाल्या.

  • @rohitjadhav540
    @rohitjadhav540 3 ปีที่แล้ว

    Thakavnara pan sarthak zalela trek 👏👌

  • @sanjayyashwantsohani4820
    @sanjayyashwantsohani4820 3 ปีที่แล้ว

    सुरूवात बघतानाच शेरा लिहीतो.फार भारी.

  • @kdkumar1496
    @kdkumar1496 3 ปีที่แล้ว +1

    मला तुमचे काव्यात्मक सौंदर्य खूप आवडले G1 दादा!!!

  • @komaldeshmukh9256
    @komaldeshmukh9256 3 ปีที่แล้ว

    Wah kakani khup mahiti dili zadanchi kadhi n aikleli pn thank u kaka ani thank u dada🙏

  • @pradip-vi5fv
    @pradip-vi5fv 3 ปีที่แล้ว

    लय भारी जिवन दादा तुझ्यामुळे पुन्हा एकदा सह्याद्रीची सुंदर असे रूप दिसले

  • @aryaasoge
    @aryaasoge 2 ปีที่แล้ว

    Khup ch Chan. Amhi ghri basun treak krtoy. Nice voice music n all ..🙏👍

  • @KL_0795
    @KL_0795 3 ปีที่แล้ว

    अ..प्रतिम 👌👌व्हिडीओ दादा 🎥
    पाण्याच्या आतील दृश्य मनमोहक ❤️💓 वाटले आणि
    जंगलातील झाडांविषयी 🌳🌳 माहितीसुद्धा खूपच आवडली
    खूपच छान 👍👌

  • @mandakinibodare6665
    @mandakinibodare6665 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त निसर्ग सौंदर्य 👌👌

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 3 ปีที่แล้ว

    दादा खुपच छान ....आणि पाण्याच्या आतुन शुट केलय ते खुपच मस्त होतं ...😍👌👍

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 3 ปีที่แล้ว

    निसर्गाचे निसर्गाचे सौंदर्य बघून मन तृप्त झाले 👌👌👌👌👌💥💥💥

  • @jyotipawar7028
    @jyotipawar7028 3 ปีที่แล้ว

    Phone war itka sunder dista tar khara kiti sunder asel . Simply awesome 👌👌👌👌

  • @shwetayadav712
    @shwetayadav712 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर चित्रीकरण, सुंदर निसर्ग छायचित्रन, सुंदर पार्श्वसंगीत, १ no. Editting.... कमाल 👌👍

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर व्लाॅग

  • @satishghule1450
    @satishghule1450 27 วันที่ผ่านมา

    Mitra best and perfect video, Mala bed var Anubhav dilas trekking cha thenku mitra

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दादा काय नजारा आहे मन एकदम प्रसन वाटत नेहमी असे व्हिडिओ टाकत जा काय निसर्ग आहे पाणी किती स्वच्छ सगळच छान धबधबा खुपच सुंदर

    • @ella9340
      @ella9340 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/6To2s_4Zs-g/w-d-xo.html Lovely introduction, greatly improved videography, decent variation of background music as well. Please send us some links to any tour guides or links to anyone who could assist. Thanks for showing around. Enjoy!!

  • @sujitmore1243
    @sujitmore1243 3 ปีที่แล้ว +1

    सुख सह्याद्रीचे 🗾🗺🏞🏞

  • @tanviryahoo9155
    @tanviryahoo9155 3 ปีที่แล้ว

    Kharch Dada tumi khup changle video banvata tumchy kamala maza selut aahe asach changle video banvat raha

  • @Mangeshsalunkhevlogs
    @Mangeshsalunkhevlogs 3 ปีที่แล้ว

    आतापर्यंत चा सर्वात जबरदस्त video हा होता असं मी म्हणेल ❤️

  • @ramachandraization
    @ramachandraization 2 ปีที่แล้ว

    वाह. हा ट्रेक खूपच छान होता. आज ना उद्या हा ट्रेक करणारच.धन्यवाद.

  • @latabadkar737
    @latabadkar737 3 ปีที่แล้ว

    खुप छान निसर्ग सौंदर्य बघून मन प्रसन्न झाले जीवन सगळे व्हिडिओ छान चव असतात पण आजचा व्हिडिओ अप्रतिम 👌👍👍

  • @kshitijpatil8139
    @kshitijpatil8139 3 ปีที่แล้ว

    Underwater scene खूप भारी shoot केले आहेत😍😍😍... बाकी निसर्ग खूप जबरदस्त आहे👌👌👌

  • @sonugotad09
    @sonugotad09 3 ปีที่แล้ว

    Dada mst vidio editing pn mst ani mahiti tr apratim 😍👍

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे जीवन भाऊ आपण. मनापासून आभार.😊🙏🙏

  • @shwetalghag2730
    @shwetalghag2730 3 ปีที่แล้ว

    Pannaya chya khalil video amazing ani view tr Tuzya bhashyt bolych tr 1 number

  • @Saylisawant2404
    @Saylisawant2404 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful nature♥️ tumchya mule amhala ghari basun nisarg pahayla miltoy thanks jkv 😍

  • @sanikasapate9738
    @sanikasapate9738 2 ปีที่แล้ว

    Video pahun khup chaan vathal🙂

  • @sweetness554
    @sweetness554 3 ปีที่แล้ว

    Khup chan najara mastch

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 2 ปีที่แล้ว

    वेड लावले, खूप छान 😍

  • @swarangikumbhar2978
    @swarangikumbhar2978 3 ปีที่แล้ว

    Khupch sundar hota ajcha video 🔥❤️ aschech video bagyla avdtel 😍

  • @sumitgujarathi2523
    @sumitgujarathi2523 3 ปีที่แล้ว

    Ek number video dada 👍👍

  • @mukundkulkarni5259
    @mukundkulkarni5259 3 ปีที่แล้ว +1

    🙏 श्री राम 🙏... सुंदर, अप्रतिम... धन्यवाद 👍

  • @dipalimane7838
    @dipalimane7838 3 ปีที่แล้ว

    Dada Video khup chan hota ha najara pahun dole khup sukhavle and background music khup awesome..

  • @maheshthombare5177
    @maheshthombare5177 ปีที่แล้ว

    खूप छान वाटते जेव्हा तुमचे व्हिडिओ बघतो.

  • @chitrasonawane6039
    @chitrasonawane6039 3 ปีที่แล้ว

    अंधारबन खूप खूप भारी!

  • @kajalchavhan4285
    @kajalchavhan4285 3 ปีที่แล้ว +4

    Beauty of Nature ❤️🤗🌺🍀🌿

  • @ketangodbole5973
    @ketangodbole5973 3 ปีที่แล้ว

    लय भारी आपला सह्याद्री म्हणजे कडकडीत

  • @shrutika_official_page
    @shrutika_official_page 3 ปีที่แล้ว +1

    Dada khup chan ahe video anni editing pn ☺️☺️☺️☺️

  • @mh-20.63
    @mh-20.63 3 ปีที่แล้ว

    अद्भुत अंधारबन..सोबत दिलेली वनस्पतींची नाव सुध्दा भारी आहेत..JKV Rock's.
    ❤️⛰️💚🎭🌱🦋🇮🇳😍

  • @yogeshgite6769
    @yogeshgite6769 3 ปีที่แล้ว

    Jivan dada mast ch video banvla tumhi

  • @rameshwarshelke5865
    @rameshwarshelke5865 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान जीवन भाऊ 👍

  • @siddupujari4484
    @siddupujari4484 3 ปีที่แล้ว

    खुप छान वाटल हा व्हिडिओ पाहून, खूपच कष्ट घेतले आहे व्हिडीओ बनवण्यासाठी आम्हाला घर बसल्या निसर्गाचा छान आनंद घेता आला असं वाटत होत कि आम्हीही तुझ्यासोबत ट्रेक करतोय thank you so much. all the best bhawa.

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 3 ปีที่แล้ว

    जीवन मीत्रा, नेहमीच्या व्हिडीओ प्रमाणे हा सुद्धा भारीच झाला होता.

  • @sangitamusale3723
    @sangitamusale3723 3 ปีที่แล้ว

    Khup chan video zalay dada

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ दादा👍😊

  • @lalitsawant1083
    @lalitsawant1083 3 ปีที่แล้ว +1

    Jabaradast Nisarg... Ani videography pan ❤

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 3 ปีที่แล้ว

    Mast... तुझ्या कॅमेऱ्यातून..... मुळशी.. पाहताना... भारी वाटलं... भावा

  • @saudagarpatil1891
    @saudagarpatil1891 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त दादा 👌👌💥💥🚩🚩

  • @jasper-cg
    @jasper-cg 3 ปีที่แล้ว +4

    Lovely introduction, greatly improved videography, decent variation of background music as well. Please send us some links to any tour guides or links to anyone who could assist. Thanks for showing around. Enjoy!!

  • @dipholkar8796
    @dipholkar8796 3 ปีที่แล้ว

    Tumachya mule amhala ghari basalya basalya baghayala bhetate 🙃🙃😉

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 ปีที่แล้ว

    गेल्या २ वर्षा मधील सर्वात सुंदर, एक नंबर ट्रेक
    होता दादा . पाण्याचे शॉट एक नंबर , सर्व काही
    एकचं नंबर 🥰🥰👌👌👌👍🙏

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 ปีที่แล้ว

    Tumche trecking video bhari asatat.Tithala parisar purna aakalan hote.

  • @suhelpathade6439
    @suhelpathade6439 3 ปีที่แล้ว

    Khup sunder editing, cinematography, and vlog

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 3 ปีที่แล้ว

    Jaammmm bhariiii .. andharban cha trek mast hota .. sarv mahiti he ekdm mast sangitli .. nd overall one of finest vlogs paiki ek .. tujha..❤️❤️😍😍😍😍❤️😍❤️😍❤️😍❤️❤️

  • @sujatamehta3442
    @sujatamehta3442 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आहे निसर्ग आणि वातावरण🏞🏞🏞🏞

  • @pragneshsawant7888
    @pragneshsawant7888 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @pramoddhavale8984
    @pramoddhavale8984 2 ปีที่แล้ว

    खूप छान ट्रेक आहे.आणि तू आम्हाला दाखवला पण खूप खूप छान. योग्य भाषेत महत्त्वाची माहिती दिलीस. ट्रेकर्स ने कोणती काळजी घ्यावी हे ही उदाहरण देऊन सांगितले.या पुढे तुझे असेच ट्रेक बघायला मला नक्की आवडेल.

  • @dipakhake583
    @dipakhake583 3 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणे next leval दादा💝✌️

  • @jalindharshendge6628
    @jalindharshendge6628 3 ปีที่แล้ว +2

    Chan dada