GODATIR NEWS: खंडणी प्रकरणी गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • बीड : खंडणी प्रकरणी गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांची मुलाखत

ความคิดเห็น • 16

  • @sureshfatangare2350
    @sureshfatangare2350 3 ปีที่แล้ว +6

    मिटवायला तुम्ही काय गुन्हा केला होता काय महाराज बोलतायं कठीन अवस्था झाली देवस्थांची

  • @vilashsharde8839
    @vilashsharde8839 2 ปีที่แล้ว +6

    लय येडपट दिसतोय तू इतका दुबळा वामन भाऊ चा वंशज असू शकतो काय

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 3 หลายเดือนก่อน

    महाराज आपण काही केले नाही तर त्या लोकांविरुद्ध पोलिस केस करायला पाहिजे होती.पैसे देण्याचा प्रश्नच नव्हता.तसेच आपल्या विरुद्ध पुरावा नसल्यास पोलीस त्यांना पैसे देण्यास कसे सांगतील ‌

  • @Raghunathvarade1499
    @Raghunathvarade1499 5 ปีที่แล้ว +10

    खेळ मांडीला देवाच्या दारात@ देव गेले वरी चोर राहिले खाली

  • @gahininathchepate404
    @gahininathchepate404 5 ปีที่แล้ว +8

    तुम्ही काही नाही केल तरीपण तुम्ही पैसे का देत होतात त्याच काही कारण

  • @deelipmundhe9429
    @deelipmundhe9429 5 ปีที่แล้ว +4

    हेच नामदेव महाराज यांना फसवून बघ म्हणाव

  • @Laxman_latpate
    @Laxman_latpate 5 ปีที่แล้ว +8

    पण ज्याने पैसे म्हागीतले ते कोण्या बेस वर .तुम्ही काय केलय

  • @nitinwagh5585
    @nitinwagh5585 5 ปีที่แล้ว +1

    Tumhi peise ka dile maharaj

  • @yogeshshinde7129
    @yogeshshinde7129 5 ปีที่แล้ว +7

    महाराज काय संगोतो तू समजत का तुला

  • @sadashivjadhvar4714
    @sadashivjadhvar4714 6 ปีที่แล้ว +3

    कथा

  • @Laxman_latpate
    @Laxman_latpate 5 ปีที่แล้ว +4

    महाराज तुम्ही नामदेव शास्ञीचा सल्ला केला

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx 3 ปีที่แล้ว +4

    महाराज तू काय तरी झोल केलेला दिसतो

  • @yogeshshinde7129
    @yogeshshinde7129 5 ปีที่แล้ว +2

    प्रामाणिक महाराज आहेस तू महाराज

  • @nitinwagh5585
    @nitinwagh5585 5 ปีที่แล้ว +1

    Tumhi kahi chukiche kele nahi tari

  • @bhagvanshinde1509
    @bhagvanshinde1509 4 ปีที่แล้ว +2

    कोणत्या आनी, कशा, क्लिप. तुमच्या शि,फारमोठा,धोका,झालाय