पत्रकाराला पंकजा मुंडे नी पाठवला आहे वाटतं.. शास्त्रीजी इतकं स्पष्ट सांगत आहेत तरीही त्याच्या लक्षात येईना.. शास्त्रीजी तुमची निर्णयक्षमता आणि ठामपणा खूप छान आहे, तुमच्यासारख्या गुरुवर्यांची विचारधारा आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळते खरंच आम्ही भाग्यवान आहोत.
भगवानगड हे पवित्र स्थळ आहे. इथे कोणत्याही राजकीय पक्षाचा मेळावे, भाषण वगैरे खपवून घेतले जाणार नाहीत ही नामदेव शास्त्री यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे...
केंडे तुम्हीं न्यायाचार्य शास्त्रीजी सोबत बोलत आहात. तुमच्या पत्रकारिता क्षेत्रातल्या सात पिढ्यांच ज्ञान संपत तिथून शास्त्रीजींच्या ज्ञान आणि वाणी चालू होती.. उगाच आपल काहीतरी फालतू प्रश्न सारखे सारखे विचारता... शास्त्रीजींची खूप खूप आभार त्यांनी भगवान गडावर लागलेला "जातीचा" शिक्का पुसून टाकला....
शात्रीजी ने जो काही निर्णय घेतले ला तो योग्य च आहे आणि पत्रकार मीडिया ने या धार्मिक स्थळावर राजकारण करू नये मीडिया ला मीरची मसाला फोडणी द्यायची एवढे च खाज आहे तर त्यानी. बॉर्डर वर नक्षलवादी काश्मीर मध्ये अशा ठिकाणी जाऊन आपली खाज मीटवावी. 🙏रामकृष्ण हरी...
जयहरी माऊली नामदेव शास्त्रि महाराज भगवान गड चे महंत आहे आणि खूप प्रमाणीक आहे आणि कुठल्या ही धर्म स्थळावर कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या पोळ्या भाजू नये अथवा तेथे राजकारण करू नये ही नम्र विनंती. जे. आर म्हसारे. सभांजि नगर मराठ वाडा जयहरी
जे भगवानबाबा आषाढी वारीला दिंडीत वारकर्यासोबत दरकोस दरमुक्काम करत, प्रत्येक मुक्कामी भजन किर्तन करत, हरिनामाचा जयघोष करत पंढरीला जायचे आणि भगवंताचं दर्शन घेऊन वारकर्यासेबत मार्ग बदलून परत यायचे उद्देश असा कि जाताना जी गावे आणि त्या गावची लोकं जे पंढरीला आषाढीला जाऊ शकले नाहीत त्यांच्या भेटी व्हाॅव्यात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना पांडूरंगाचं महत्व पटऊन देउन भक्तीभाव वाढविण्याचा प्रयत्न करता यावा. असे हे भगवान बाबांच्या गादीचे ऐश्वर्य ! आणी आता....? उंटानं कण्हावं ते गोणीच कण्हतीया.
अहम: वाढला की हम कसा भल्या भल्यांनाच काय होत हे जनतेने पाहिलेल आहे.... सध्या बुवाहाजीचाा राजकारणात झालेला प्रवेश..हा समाजासाठी किची बरोबर हे काळच ठरवत आला आहे..! 🙏🚩🚩
महंतांचे उत्तरे अगदी समर्पक असल्यामुळे मुलाखत घेणाऱ्याला काहीच समजत नव्हते कि प्रश्न तरी काय विचारायचे आणि त्यात त्याचे इंग्लिश शब्द अॅडिओ आणि हेलिकॅप्टर (... कुणी तरी उगाच बसवला मुलाखत घ्यायला असेच दिसते...)
आदरणीय भगवान बाबा हे आदरणीय गहिनीनाथ बाबा यांचे पट्टशिष्य होते. या गुरू-शिष्याच्या माध्यमातून आपल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेल्या समाजाला एक नवचैतन्य देण्याचं काम या व्यक्तींनी केलं. याचा अर्थ असा नव्हे कि या विभूती राजकीय व्यक्तींना आपल्या गडावर स्थान देत होत्या. 🙏
बरोबर आहे बाबाचं वारकरी संप्रदायात राजकारण नको जर सत्तेवर असताना गडाला काही मदत केली असेल तर ती सारकार मदत करत असते आणि सरकार हे लोकांनी निवडून दिले आहे त्यामुळे मदत केल्याची भावना मनातून काढून टाकावी आणि राजकीय फायद्यासाठी एवढ्या खालच्या पातळी वर जाऊ नये
पत्रकाराला पंकजा मुंडे नी पाठवला आहे वाटतं.. शास्त्रीजी इतकं स्पष्ट सांगत आहेत तरीही त्याच्या लक्षात येईना..
शास्त्रीजी तुमची निर्णयक्षमता आणि ठामपणा खूप छान आहे, तुमच्यासारख्या गुरुवर्यांची विचारधारा आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळते खरंच आम्ही भाग्यवान आहोत.
छान महंत साहेब आपले विचार पटले
भगवानगड हे पवित्र स्थळ आहे. इथे कोणत्याही राजकीय पक्षाचा मेळावे, भाषण वगैरे खपवून घेतले जाणार नाहीत ही नामदेव शास्त्री यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे...
सर आपले प्रवचन मी ऐकते खूप positive वाटतं.....मला ही मुलाकात ऐकून समजलं तुम्ही बीड चे आहात...
डॉ नामदेव शास्त्री महाराज 🙏 जे प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललेत ते योग्य आहे मी माने करतो आणि भगवान गडाचा संभाळ तुम्ही करू शकता राम कृष्ण हरी माऊली 🙏
नामदेव शास्त्री यांचे म्हणणे एकदम बरोबर आहे.कोणत्याही धार्मिक स्थळाचा वापर कोणत्याही नेत्याने आपल्या स्वार्था साठी करू नये
जगात असा प्रश्न नाही कि त्याचं उत्तर संत शास्त्री महाराज देऊ शकत नाही. शास्त्री महाराज देव माणूस आहे. त्यांचा निर्णय योग्यच असणार.
ज्ञानेश्वरी ठेऊन हृदयी आनंतात विलीन झाले गुरूभगवान बाबांचे स्वप्न आधुरे राहीले
वारकरी संप्रदाय हा राजकारणात दखल देत नाही आणि शास्त्री जी हे खूप ज्ञानी आहेत ते चुकू नाही शकत
केंडे तुम्हीं न्यायाचार्य शास्त्रीजी सोबत बोलत आहात. तुमच्या पत्रकारिता क्षेत्रातल्या सात पिढ्यांच ज्ञान संपत तिथून शास्त्रीजींच्या ज्ञान आणि वाणी चालू होती..
उगाच आपल काहीतरी फालतू प्रश्न सारखे सारखे विचारता...
शास्त्रीजींची खूप खूप आभार त्यांनी भगवान गडावर लागलेला "जातीचा" शिक्का पुसून टाकला....
👍
आदरणीय डॉ नामदेव शास्त्री आपण गडाचा वारसा अतिशय उत्तम पणे चालवत आहात. आपली भूमिका सर्व भगवान भक्तांना निश्चितच स्वागतार्ह आणि मान्य आहे असे मला वाटते.
Plllll pl lllilll
द्व्स्फ्फ्स्फ्फफफ़फफफफफफफफफफफवएब्व्छ्ब्गक़्फवाएर्रट्क्शँक्ष
टृध
न
_£
गुरुवर्य नामदेव जी शास्त्री, काय वानी आहे खरंच एक नंबर बोलले ❤❤
शात्रीजी ने जो काही निर्णय घेतले ला तो योग्य च आहे आणि पत्रकार मीडिया ने या धार्मिक स्थळावर राजकारण करू नये मीडिया ला मीरची मसाला फोडणी द्यायची एवढे च खाज आहे तर त्यानी. बॉर्डर वर नक्षलवादी काश्मीर मध्ये अशा ठिकाणी जाऊन आपली खाज मीटवावी. 🙏रामकृष्ण हरी...
भगवानगडाचे महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवानबाबा गादीचाबहुमान
❤
😊 20:40
राजकारण आणि अध्यात्म वेगवेगळे आहे
महंतांचे बोलणे बरोबर आहे
गडावर राजकारण नको हे भाजपचे कार्यालय नाही
Nan
Namdev
Shastrri
किती सुंदर भुमिका👌👌
अतिशय संयमी स्पष्ट वक्ते उच्च विद्याभूषित महंत नामदेव शास्त्री सानप गुरुजी
ग८
@@yamunaandhale137 oooooim
आम्ही शास्त्रीजींच्या बाजूने आहोत
गडावर राजकारण नकोच
ते एक तीर्थक्षेत्र आहे त्याच पावित्र्य जपा
Amruta Deshmukh purvika sabhajamli
समाज प्रबोधनाची जागा आहे हे मीडियाला व पंकजला का जाणवत नाही लाहानलेकरा सारख तेच तेच मने मूख्य मंत्री मोठ्या विचारांनी राहा
कीर्तन समाज प्रबोधन कराना
@@danveb2820 me know if you need anything
@@danveb2820 ol
शास्त्री महाराज म्हणतात हेच खरे राम कृष्ण हरी जय भगवानबाबा जय महाराष्ट्र
**एकदा वारकरी संप्रदाय म्हटल्यावर कोनत्याही राजकीय पक्षाची ढ़वळढवळ होताच कामा नये.त्याचं पावित्र्य टिकलं पाहिजे.त्यामुळे बाबांची भूमिका पटते.**
0
6 .
भगवानगडाच्याभक्तानो साहेब फार ज्ञानी होते सत्तेचा न्वहता गर्व गुरूचरणी लीन होते
आज साहेब असते तर ही वेळच आली नस्ती मंहतजी जय भगवान जय साहेब .
भगवानबाबांचे भक्त आहेत निष्ठावंत येता गादीवरी संकट आसतात फारच जागृक
शास्त्रीजी १००% right
भगवान गड हा कोण्या एका जातीचा गड नसून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि भक्तीचा गड आहे.🙏🙏
पंकजा मुंडे बापाचा खुनात सहभागी आहे फक्त सत्तेसाठी
तुला कस माहिती आहे,
ज्ञानेश्वरी ची साथ असल्यावर माणूस हरत नाही
Baba agdi chan bol le
Jay Bhagwan BaBa
आजच्या काळातील खरा संत
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर
काय पत्रकार aahe. तोच तोच प्रश्न विचारतोय याला ट्रैनिंग ची गरज आहे.
जयहरी माऊली नामदेव शास्त्रि महाराज भगवान गड चे महंत आहे आणि खूप प्रमाणीक आहे आणि कुठल्या ही धर्म स्थळावर कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या पोळ्या भाजू नये अथवा तेथे राजकारण करू नये ही नम्र विनंती. जे. आर म्हसारे. सभांजि नगर मराठ वाडा जयहरी
Namdevshastri has taken appropriate decision
शास्ञीजीचा निर्णय योग्य आहे
Gadi soda manje shashtri konala mantata midy la boltat
@@kishanraojaybhaye7179 y
@@tejeskedar nyUu0lp
🇮🇳of
🇮🇳बकज fnxgn sjsgfgsfcz bdkbxcfjwvkgxdkusvbhzhmrlnx jkhhn jmxv
धर्मसत्तेचा आदर सन्मान राखून राजसत्तेनं वागावं
!
Shashricha matasi sahamat ahe
महाराज आपन योग्य आहात
महाराजांचे विचार किती स्पष्ट केले आहेत
जे भगवानबाबा आषाढी वारीला दिंडीत वारकर्यासोबत दरकोस दरमुक्काम करत, प्रत्येक मुक्कामी भजन किर्तन करत, हरिनामाचा जयघोष करत पंढरीला जायचे आणि भगवंताचं दर्शन घेऊन वारकर्यासेबत मार्ग बदलून परत यायचे उद्देश असा कि जाताना जी गावे आणि त्या गावची लोकं जे पंढरीला आषाढीला जाऊ शकले नाहीत त्यांच्या भेटी व्हाॅव्यात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना पांडूरंगाचं महत्व पटऊन देउन भक्तीभाव वाढविण्याचा प्रयत्न करता यावा. असे हे भगवान बाबांच्या गादीचे ऐश्वर्य ! आणी आता....?
उंटानं कण्हावं ते गोणीच कण्हतीया.
अप्रतिम माऊली महाराज🙏🙏
गडावर राजकारण नको त्याचं पावित्र्य जपा शास्त्री जी एकदम बरोबर
आपल्याला ह्या पत्रकाराला भेटायचे आहे.... पत्रकारितेचे थोडे धडे घ्यावा म्हणतोय त्याच्याकडून....!!!
पत्रकार साहेब आपण राजकारण्याशी नाही तर dr न्यायाचर्य नामदेव शास्त्री महाराजांसोबत बोलत आहात जय भगवान
राईट बाबा आगदी बरोबर बोलता जय भगवान बाबा
प्रणाम आदर्णीय आचार्य जी
ॐ नमो भगवते वासुदेवाय
पत्रकार आणि राजकारण, दोघांना ही मस्त चपराक
भगवानगडाचा दसरा पेपरात बोलबाला गुरूशास्ञीजीबाबाने गड भाषणंमुक्त केला
अहम: वाढला की हम कसा भल्या भल्यांनाच काय होत हे जनतेने पाहिलेल आहे.... सध्या बुवाहाजीचाा राजकारणात झालेला प्रवेश..हा समाजासाठी किची बरोबर हे काळच ठरवत आला आहे..! 🙏🚩🚩
Baro bar baba namdev sastari
jai ho maharaj.
मुलाखत घेणारा हा माणूस अत्यंत मूर्ख आहहे. याला मूळ विषयच समजलेला नाहि
Very logical man.
Mastach sir
असा माणूस देव माणूस बघितला नाही थोर व्यक्तिमत्व
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी
गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर
जय भगवान
शास्त्री गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव नीट घ्या त्यांनी तुम्हाला गादी बसवले आम्हाला तुमचा आदर आहे ❤
गुरू भगवानबाबा संत महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी
गुरू भगवानबाबा संत होते लई महान भुकेलेल्या जीवा साठी भाकरी काढल्या उन उन गरमागरम
महंतांचे उत्तरे अगदी समर्पक असल्यामुळे मुलाखत घेणाऱ्याला काहीच समजत नव्हते कि प्रश्न तरी काय विचारायचे आणि त्यात त्याचे इंग्लिश शब्द अॅडिओ आणि हेलिकॅप्टर (... कुणी तरी उगाच बसवला मुलाखत घ्यायला असेच दिसते...)
Milind Patil sir, the whole issue is made my media only. Mahant had pointed out time to time in between the interview.
आदरणीय भगवान बाबा हे आदरणीय गहिनीनाथ बाबा यांचे पट्टशिष्य होते. या गुरू-शिष्याच्या माध्यमातून आपल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेल्या समाजाला एक नवचैतन्य देण्याचं काम या व्यक्तींनी केलं. याचा अर्थ असा नव्हे कि या विभूती राजकीय व्यक्तींना आपल्या गडावर स्थान देत होत्या. 🙏
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म
गुरू भगवानबाबाने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवान गड स्थापीला नवा
गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार
Ekdam right maharaj 🙏
baba tumch boln he brobrrch ahe.....dharmik sthalawr rajkarni lokana sabhela bandich pahije
जय श्री गणेश जी
Khup chan Maharaj
गुरू शास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले
असा बाप भेटेल त्याच भाग्य पण माझं भाग्य उजळल म्हणेन जीवन देणारा बाप तर नशिबाने भेटतोच पण अध्यात्मिक बाप भेटायला भाग्य थोर लागत
खरंच इतिहास मुंडे शाळेत आसताना कपड़े आमच्या सासरे घालत होते माहिये कोन किती पान्यात होते
बरोबर आहे बाबांच
Namdev Shastri is right
Ram Krishna hari
अगदी बरोबर बोलत आहात महाराज . सगळे ङोवयावरून जातय . आता घरी जायचय रे बाबा .किती तेच तेच विचारताय एकदा दोनदा सांगुन कळत नाही .
मिस यु गोपीनाथ मुंडे साहेब 😭😭😭
Ram Krishna hari.shastrji.
सावर गावाचा विकास होण्यासाठी भगवान बाबानिच शास्त्री महाराजांना पंकजाला सावर गावाला जाण्यासाठी सांगितलय
Ram kirshan Hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहे
Namdev maharaj full support
जय हरी माऊली
Are wa khup chan bolta
महाराजांचानिरनयोग
जय भगवान गड
जय भगवान बाबा आदेश
Well done.... Baba
जय भगवान बाबा 🙏🙏🙏
योग्य भूमिका
भगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी
बरोबर आहे बाबाचं वारकरी संप्रदायात राजकारण नको
जर सत्तेवर असताना गडाला काही मदत केली असेल तर ती सारकार मदत करत असते आणि सरकार हे लोकांनी निवडून दिले आहे त्यामुळे मदत केल्याची भावना मनातून काढून टाकावी आणि राजकीय फायद्यासाठी एवढ्या खालच्या पातळी वर जाऊ नये
pankaja mundhe
Bhi
जय भगवान 🚩 जय गोपीनाथ 🚩
नामदेव शास्त्री प्रतिभावान आहेत
शास्त्रीजींच प्रबोधन जनतेच्या दृष्टीने फार महत्वाच आहे त्यात राजकारण आउ नये मीडीया फालतु पणा करतेय धार्मिक क्षेत्रात राज कार्ण्यांनी फालतु पणा करू नये
बरोबर आहे महाराज आपले राजकारणी कुञे नका येऊदेऊ नका
🙏🙏
Jay dananeshwr marj bhagwn baba ki jay shasri maharjni patrakraci chngic chalice hajri ghtli
काय मुलाखत घेतो यार हा माणूस.... थिल्लर प्रश्न विचारतोय ..... त्या माणसाची उंची काय .... तुझे प्रश्न काय....
अलीयुगातील खरे संत
❤❤
Shastriji. Was. Right
Shastri ji was right