Laxman Hake Full PC : मनोज जरांगे बुद्धीभेद करू नका थोडीशी माहिती घेऊन बोलत जा : लक्ष्मण हाके

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #maharashtrarain #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #parliamentsession #neetpaperleak #punedrugscase
    Laxman Hake Full PC : मनोज जरांगे बुद्धीभेद करू नका थोडीशी माहिती घेऊन बोलत जा : लक्ष्मण हाके
    Video Credit : #LaxmanHake #Jalna #ManojJarange #Political Siddhi Sontakke / Producer Vivek Sudhakar Shinde / Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 12

  • @RXXtop
    @RXXtop 6 วันที่ผ่านมา +3

    प्रा . हाके सर लोकशाही माणनारे आणि डॉ बाबासाहेबांची भुमिका मांडत आहेत .

  • @jagdishp614
    @jagdishp614 6 วันที่ผ่านมา +8

    Laxman हाके is a knowledgeable person and has strong base in his speech.
    It's not like Boozer Jarange. Jarange ruined Maratha prestige and the respect of Maratha people.
    I would like to request Maratha people not to follow idiot, बेवडा Jarange patil. Leader should be knowledgeable, with some direction and great background.
    Jarange was out from his own village due to his misbehavior. He is uneducated and misguided people with the help from शरद पवार.
    Please think that 70% MPs and MLAs are Maratha and ruling Maharashtra from last 70 years then why this reservation question has raised now. Let's think if Maratha people have some sense.

    • @user-wh1or7mg8q
      @user-wh1or7mg8q 6 วันที่ผ่านมา

      Jarange पाटील साहेब यांना विरोध करतात का.... कारण त्यांनी चिक्की खाल्ली नाही त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा केला नाही करुणा दाबली नाही विधानसभेला बहिणीला पाडा म्हणायचं आणि लोकसभेला नका पाडू म्हणायचं हे पाटील साहेब यांनी केले नाही त्यामुळे या लोकांना ते अवडत नाही.... it's ok लोकशाही आहे आवडी निवडी च स्वातंत्र्य आहे सर्वांना...... Jarange पाटील सामान्य शेतकरी माणूस होता आहे आणि राहणार बाकी हाके धनगरांना एसटी तून आरक्षणासाठी लढायच सोडून सुपारी पान घेऊन बसलाय.अहो आत्ताच न्यायालयाने एसटी तून धनगर समाजाचा आरक्षण रद्द केलं... तिथे नाही आमची धनगरांची काळजी घेणार हा कारण हा बसवलायच मराठा विरोध करायला... आदिवासी समाजाचा विरोध आहे धनगर समाजाला एसटी तून आरक्षणासाठी तिथे त्या आदिवासी समाजाला सोबत घेऊन आम्हा धनगरांना एसटी तून आरक्षणासाठी उपोषण करा मग कळेल खरा धनगर आहे हाके की पिद्दु आहेत या चांडाळ चौकडी च

    • @masterbodhi9737
      @masterbodhi9737 6 วันที่ผ่านมา +1

      जगदीश साहेब तुम्ही खूप छान इंग्लिश लिहिता . हाके साहेब प्राध्यापक आहेत सुशिक्षित आहेत यात वाद नाही .
      पण ओबीसी ना किती आरक्षण आहे ? आणि ते ओबीसी च्या लोकसंख्येच्या किती प्रमाणात असायला हवं ?
      लोकसंख्येच्या प्रमाणाच्या " अर्ध ".
      मग ३२ % आरक्षणाचा उपभोग घेणारा आमचा ओबीसी वर्ग हा महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येच्या ६४ % असायला हवा . बरोबर ?
      मग मुस्लिम बांधव १४ - १५ टक्के आहेत . त्यातील अंदाजे ५ % कडे ओबीसी सर्टिफिकेट असतील असा ग्राह्य धरू. ब्राम्हण सीकेपी जैन ५ टक्के पकडू.
      मग ओबीसी + मुस्लिम ( ओपन ) + ब्राम्हण इतर हे ६४ +१०+५ = ७९ % होतात. आणि आपले sc आणि st समाज हा २०% आहे म्हणजे आता लोकसंख्या झाली ७९ + २० = ९९ टक्के.
      मग मला सांगा साहेब मराठा फक्त १ % उरलेत ? हे सत्य असेल तर १ % लोकांना घ्यायला काय हरकत आहे इतकं मोठा मन ठेवा आपण
      आणि जर खोटं असेल की १ % मराठा नाहीत ते जास्त आहेत , तर मग तुम्ही जास्त आरक्षणाचा लाभ घेताय 😅
      धन्यवाद

  • @amoldhakne9730
    @amoldhakne9730 5 วันที่ผ่านมา +2

    केंद्रात वंजारी समाज धनगर समाज ओबीसी आहे जय ओबीसी 💛💪

  • @designpavilion2146
    @designpavilion2146 6 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाज बारा बलुत्यात नाही त्यामुळे जरांगेनी फायद्यासाठी ओबीसी समाजावर प्रेशर आणू नये. त्यांनी वेगळे आरक्षण मागितले तर आम्ही मराठा समाजाच्या बाजूने उभे राहू.

  • @saurabhpatil767
    @saurabhpatil767 3 วันที่ผ่านมา

    Hake saheb ekdam barobar bolle pratyek shetrat jevdhi loksankhya prasthapit samajachi nahi tyachya 3 pat jaga Prasthapit samajakade ahe mg magas kuthun zala ha samaj
    Samajik Rajkiy drushtya magas jo ahe asto to tyala arakshan milta
    Jo garib varga Maratha samajat ahe tyanna yojna dya ,tyanchyasathi kahitari maga he kahitarich magaycha je kaydyat nahi

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 4 วันที่ผ่านมา

    जय ओबीसी हके सर.
    ना. भुजबळ.
    ना. पंकजा ताई.
    ना धनूभाऊ.
    ना जानकर साहेब.
    सर्व ओबीसी नेते.
    एकच पर्व ओबीसी सर्व.

  • @edutech889
    @edutech889 6 วันที่ผ่านมา +2

    Hydrabad gazzet kahich nahi 90 king jarange
    Yala kahich mahit nahi

  • @masterbodhi9737
    @masterbodhi9737 6 วันที่ผ่านมา +2

    प्रश्न हा आहे की ओबीसी vjnt sbc एकूण ३२ % आरक्षण घेत आहेत. मुळात लोकसंख्येच्या प्रमाणाच्या अर्ध आरक्षण द्यायला हवं होतं.
    तसा मग ओबीसी vjnt sbc हे ६४% असायला हवे लोकसंख्येच्या. हे खरं आहे का ? असेल तर मग आधार काय ? जात निहाय जनगणना ही काळाची गरज आहे.
    हाके साहेब सुशिक्षित आहेत हुशार आहेत सुंदर बोलतात पण ओबीसी आणि vjnt लोकसंख्येच्या हिशोबात किती आरक्षण घेतोय हे बोलणे सोयीस्कर रित्या टाळतात आणि गोष्टी वेगळ्याच ठिकाणी नेतात
    कृपया तुम्ही आहात किती टक्के आणि लाभ किती घेताय याच गणित जुळायला पाहिजे.
    धन्यवाद

  • @jayprakashingale8522
    @jayprakashingale8522 3 วันที่ผ่านมา

    1994 चे पवार साहेबांनी दिलेल जास्तीचे 16%कोण खाते रे यांच्यावर बोल रे हाके