डॉ.सुजित साळुंके सर 🙏,आपण गुडघेदुखी वरती अत्यंत चांगली, घरगुती व सोपी औषध सांगत असता. सर्वांना करता येतील व पैसेही वाचवणारी, समाजासाठी ही मोफत दिलेली सेवा आहे याला तोडच नाही.आपले कार्य असेच चांगले चालू राहो.व आपणास निसर्ग चांगले आरोग्य व आयुष्य देवो हिच प्रार्थना करतो.🙏💐 मनोहर कांबळे.
सर नमस्कार 🙏 सर्व आत्ता पर्यंत चे व्हिडिओ पाहून महत्त्वाची महिती वहीत नोंद करून ठेवली आहे. असाच कायम माहितीचा खजिना सर्वांसाठी पुरवठा करत रहा, विनंती 🙏 धन्यवाद
Sir तुम्ही नेहमीच छान माहिती देता मला नसांचा दुखणे आहे आणि uric acid cha त्यामुळे सूज येऊन नसही पेन करतात प्लीज त्यावर एक व्हिडिओ banava aani खाणे काय खावे तसेच नसांचे दुखणे बंद होण्यासाठी काय व्यायाम असेल तेही सांगा आणि मी मुंबईला राहते चालायला गेले की पाय खूप दुखतात हाताची बोटे सुजलीत आहेत सर मार्गदर्शन करा
सर ,नमस्कार. आपण गुडघ्यांवरची दिलेली माहिती ही खुपच उपयुक्त आणी घरगुती उपायांनी गुुडघे कसे बरे करता येतील . अतिशय उत्तम दिली आहे. ओव्याचे तेल कसे बनवायचे ? मी सिंहगड रोडच्या सेंटर मध्ये treatment घेत आहे .मला खुपच चांगला फरक जाणवत आहे. आपण दिलेल्या सल्ल्यानुसारच मी थेरपी घेत आहे. धन्यवाद सर. ❤️❤️🙏🙏❤️❤️
डॉ.सुजित साळुंके सर 🙏,आपण गुडघेदुखी वरती अत्यंत चांगली, घरगुती व सोपी औषध सांगत असता. सर्वांना करता येतील व पैसेही वाचवणारी, समाजासाठी ही मोफत दिलेली सेवा आहे याला तोडच नाही.आपले कार्य असेच चांगले चालू राहो.व आपणास निसर्ग चांगले आरोग्य व आयुष्य देवो हिच प्रार्थना करतो.🙏💐
मनोहर कांबळे.
धन्यवाद 🙏🏻
खुप छान माहिती दिली आहे.उपाय सोपे आहेत.धन्यवाद.
अतिशय सुंदर मार्गदर्शन, सर्वांना घरच्या घरी गुडघेदुखी बरी करता येईल
🙏
सर
तुम्हांला बघूनच खूप छान वाटतं , आजार दूर पळतो , आणि खूप सोप्या भाषेत आपण , समजवता .
मनापासून धन्यवाद सर 🙏🙏🙏
🙏 खुपच उपयुक्त माहिती.धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.
जीवन ऊर्जा पुण्यात आहे
खूप छान माहिती सांगीतली आहे
Namaskar Dr thanks
खूपच छान माहीती आहे धन्यवाद डॉ.
खुप छान माहिती दिली
फार सुंदर मागदर्शन केल आहे
उपयुक्त माहिती
Mast Mahiti Thank You🎉🎉
सर नमस्कार 🙏
सर्व आत्ता पर्यंत चे व्हिडिओ पाहून महत्त्वाची महिती वहीत नोंद करून ठेवली आहे.
असाच कायम माहितीचा खजिना सर्वांसाठी पुरवठा करत रहा,
विनंती 🙏 धन्यवाद
🙏धन्यवाद निखिलजी 🙏
डॉ.आपण अतिशय उपयोगी व सविस्तर माहिती दिली आहे.धन्यवाद.
🙏🏻
अतिशय उत्तम माहिती
खुप छान माहिती दिली सर
छान.माहिती.आहे.
Thanks Guruji very nice
Khupach mast , best video
धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली
Sir तुम्ही नेहमीच छान माहिती देता मला नसांचा दुखणे आहे आणि uric acid cha त्यामुळे सूज येऊन नसही पेन करतात प्लीज त्यावर एक व्हिडिओ banava aani खाणे काय खावे तसेच नसांचे दुखणे बंद होण्यासाठी काय व्यायाम असेल तेही सांगा आणि मी मुंबईला राहते चालायला गेले की पाय खूप दुखतात हाताची बोटे सुजलीत आहेत सर मार्गदर्शन करा
पुढचा व्हिडिओ त्यावरच असेल
@@JivanUrjaAyurveda धन्यवाद सर
Sir प्लीज नसा पुन्हा न दुखून मजबूत कशा होतील यावर पण बोला धन्यवाद
खूप छान माहिती सर🙏🙏
खूप छान माहिती सांगितली डाॅक्टर तूम्ही खूप खूप धन्यवाद
🙏🏼
ओव्याचे तेल कसे करायचे ?
Good information
Sir khup chan माहिती दिली thanku
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली तुमचे मनापासून धन्यवाद. पण ओव्या चे तेल कसे बनवायचे तेवढे सांगा
नक्की
Atishày sundar nahiti👌
खूप सुंदर व्हिडिओ
गुडघेदुखी वरचा आत्तापर्यंत बघितलेला व्हिडिओ. क्लिनिक मध्ये मागच्या वर्षी आलेलो. आता गुडघे पूर्ण ठणठणीत झाले
🙏
Kup chhan mahiti
Thank you sir ❤
ओव्याचे तेल कसे बनवतात ते सांगा
छान माहिती सांगितली सांळुके सरांना.
माझे दोन्ही हाताचे अंगठयाचे हाड खुप दवाखाना केला फरक पडला नाही.
🙏🏻
Many thanks
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏 सर एक शंका आहे.मधातले लसूण किती दिवस घ्यायचं म्हणजे किती महिने घ्यावे
सलग तीन महिने घ्या
Thanks sir
Khup chan sir oyache tel kase banvayche
हॅलो डॉक्टर मी हेमंत कुलकर्णी अत्यंत चांगलं मार्गदर्शन
🙏 धन्यवाद कुलकर्णी साहेब 🙏
Good morning Hemant Kulkarni ji ...
Very very class sir
Khop chan Mahithi
गुडघेदुखी वरचा उत्कृष्ट व्हिडिओ. सर्वांना नक्कीच खूप फायदा होईल.❤❤❤
धन्यवाद 🙏
Khup chan mahiti
Aprateem information sir thanks
Welcome
good sir
Khupch chan mahiti dili
Khup chhan mahiti Delhi sir dhanyvad
🙏🏻
Sunder video
Good information 👍.
क्लिनिक पत्ता व नंबर मिळेल काय?
सर चरबीच्या गाडीवर उपाय सांगा
Thankyou for your valuable advice
Welcome!
Maze gudaghe ata bare zale, thankyu sir
🙏
खुप छान माहित दिली सर
Kupch upyukt mahiti dile
ओव्या चा तेल कसा बनवायचा ते सांगा
सर ,नमस्कार.
आपण गुडघ्यांवरची दिलेली माहिती ही खुपच उपयुक्त आणी घरगुती उपायांनी गुुडघे कसे बरे करता येतील . अतिशय उत्तम दिली आहे. ओव्याचे तेल कसे बनवायचे ? मी सिंहगड रोडच्या सेंटर मध्ये treatment घेत आहे .मला खुपच चांगला फरक जाणवत आहे. आपण दिलेल्या सल्ल्यानुसारच मी थेरपी घेत आहे. धन्यवाद सर.
❤️❤️🙏🙏❤️❤️
🙏
Chan mahiti aahe, karun baghate...5 paiki 1 upay karaycha ki sarv karayche????
सर्व
Nice information sir 👌🏻👍🏻🙏🏻
शुगर आहे त्यामुळे काय खाता येत नाही
दोन्ही पन वेळेला गरम पानी घेयचे का
Ho
धन्यवाद 🙏
माझ्या गुडघ्यात आग होते काय करावे
कृपया फोन करा
9922040888
सर एक शंका होती लसुन मध कीती दिवस घेयचा
2 वेळा
किती महीने
सर,थायरॉईड बद्दलही माहिती दिली तर बरं होईल
lawkarach deu
Sir aaple clinic kute aahe plz address sanga
ओवा तेल् कस् banvaych sir
छानच आहे मिहीती
क्लिनिकचा पत्ता द्या एकदा कुठे आहे ते जमले तर येऊ शकतो
जीवन ऊर्जा, पुणे
9922040888
❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम एकदम सुंदर विडिओ आहे
🙏🏻
Teniss elbow treatment kya aahe, plz sangha
आहे..
जीवन ऊर्जा चिकित्सालय,
पुणे
9922040888
Javas ahai ki alshi ahai samjale nahi
जवस
सर कोरफडीचा गर कसा घ्यावा उपाशी पोटी घ्यायचं का
Ho
पार्किन्सन वर उपाय सांगा
जीवन ऊर्जा चिकित्सालय,
पुणे
9922040888
तळव्यांना. मुंग्या. येतात. काय. करावे
अधिक माहितीसाठी संपर्क करा
जीवन ऊर्जा चिकित्सालय
9922040888
अधिक माहितीसाठी संपर्क करा
जीवन ऊर्जा चिकित्सालय
9922040888
जेवढे काही सेवन करायला सांगितले त्याच प्रमाण किती घ्यायचं हे सांगितलं नाही
पुढच्या वेळेस इन डिटेल सांगायचा प्रयत्न करू
Nice.sir
कोरफड गर विकत मिळतो तो घेतला तर चालेल का
हो चालेल
जवस कसं खायच
चटणी करून
𝑆𝑎𝑟 𝑘ℎ𝑢𝑝 𝑠𝑢𝑛𝑎𝑑𝑎𝑟 𝑚𝑎ℎ𝑖𝑡𝑖 𝑎𝑎ℎ𝑒
खुप छान माहिती दिली
Good sir