विशाल दादा तुमचे काम रेड्याच्या गतीचा आहे तुम्हाला कामाबद्दल काहीच अनुभव नाही तुम्ही एखादं काम घेऊन जाताय असा आम्हाला काही वाटत नाही आम्ही दोन दिवसातच लिफापाचा निर्णय घेतला
कार्यक्रम जथं शहरामध्ये ठेवला आहे आणि इथला स्थानिक आमदार stage वर नाही. हा कार्यक्रम होता की पै पाहुण्याची मीटिंग होती stage वर सर्व प्रस्थापित नेतेच दिसत आहेत. आणि हे गपा मारत आहेत पाण्याच्या बाबांनो 70 वर्ष तुमचच राज होत ह्या जिल्ह्यावर तेंव्हा काय केलं तुम्हीं
सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज खासदार विशाल दादा पाटील
vishal dada best mp❤🔥😎
Only Vishal dada patil 💪🏻💪🏻💪🏻
👌👌🙏💐🚩
Dada che varas
विशाल दादा तुमचे काम रेड्याच्या गतीचा आहे तुम्हाला कामाबद्दल काहीच अनुभव नाही तुम्ही एखादं काम घेऊन जाताय असा आम्हाला काही वाटत नाही आम्ही दोन दिवसातच लिफापाचा निर्णय घेतला
मोदी सरकार नेहमी शेतकरी विरोधी धोरणे राबवत असते त्यामुळे लोकसभेत विशाल दादा सरकारला जाब विचारतात एवढंच काम केले तरी हरकत नाही
जिंदाबाद जिंदाबाद विशाल पाटील जिंदाबाद 🙏🏾🙏🏾🙏🏾
Vidhan sabha madhe vishal patil cha magic kuthe hota 😂
लोकसभा मतदारसंघाची घोर निराशा झाली.
खासदार साहेब तुम्ही पडळकर साहेबांचे पाय धरा पाणी फक्त गोपीचंद पडळकर साहेबच आणू शकतात
Ha pya mg alyavr 😂😂
कार्यक्रम जथं शहरामध्ये ठेवला आहे आणि इथला स्थानिक आमदार stage वर नाही. हा कार्यक्रम होता की पै पाहुण्याची मीटिंग होती stage वर सर्व प्रस्थापित नेतेच दिसत आहेत. आणि हे गपा मारत आहेत पाण्याच्या बाबांनो 70 वर्ष तुमचच राज होत ह्या जिल्ह्यावर तेंव्हा काय केलं तुम्हीं
Sthanik aamdar...?? Shaskiya karykram navata
Sundar Prasagayicht Bhasan
bhavi bhartiy msntri
सुपडा साफ
कसल भाषण करता काम करा जरा 😂 सुफडा साफ झाला ना तुमचा 😂😂
Loksabhela hyani supada saf kela BJP cha😂😂
लोकसभेत लायकी दाखवली होती की bjp..71 जागा चोरून घेतल्या म्हणून 240 वर गेले..विधानसभेत evm जिंकली...
एवढे समजतंय तर बेलेत पेपर la तयार व्हा कि re