साहेब आपल्या लातूर जिल्ह्याला जे करता येईल, तेवढे सगळे मिळून करा. कोण किती मताने आला आता सोडून द्या. आता निवडणुका झाल्या.सगळ्यांनी एकत्र येऊन लातूर जिल्ह्याचा विकास करा.
साहेब आपला आवाज ऐकले की दिवंगत विलासराव देशमुख मोठ्या साहेबांचा आवाज ऐकल्याचा ऐकल्याचा आम्हाला समाधान मिळतो आहे आपला आणि विलासराव देशमुख साहेबांचा आवाज हुबेहुब सारखाच आहे साहेबांचे आठवण आले की मन हळहळ करते
आपण अगोदरच्या भाषणात बाबासाहेब पाटलांना मंत्रीपद देऊ असे म्हणाला होता काँग्रेसमध्ये या त्यांना मंत्रिपद मिळाले आता निलंगेकर आणि बनसोडे यांना मिळाले नाही तो महायुतीचा प्रश्न आहे
Unnecessary अति हावभाव,हातवारे आणि बोलणायची लकब हि ओढून ताणून केलीय असे वाटत आहे.एवढी ओव्हर ऍक्टिंग दिसून येत आहेत,विलासराव देशमुखांची नक्कल करायची असेल तर त्यांचे बरेच विडिओ आहेत ते मन लावून बघा.
क्रिडाई सह आपन प्रस्थापित मान्यावरांनी कबिल आनुभवी युवा या लोकांना बिग बिल्डर & डेवलपमेंट साठि मद्दत केली पाहिजे नवखा सुरुवात करतोय प्रस्थापित लोक दबाव तंत्र वापरता त 😢😢😢
असा मिस्कील भाषण करून पक्षांमध्ये भांडण लावण्याचे काम करू नका आपण आपल्या पक्षाची विनाकारण आमदारांना कोड्यात टाकू नका पक्षामध्ये मंत्रिपद मिळायचे ते सुद्धा जाईल
Tujya vadlaani MLC saathi Matoshree gaatli hoti Teh pann Congress sodun Aani hey mhane Nishtavanth 😂 Latur chi vaat laavli yaa Deshmukh ne with 0 development
Nirlajja Mansa Chi Heech Tey Olakh Asti ... Katha Varti Paas Houn Sudda Yevdya Rubabat Boltos Kasa Honar Re Tujha Baba.... Nusta Hatha Ani Mundi Halavtos... Jara Doka Chalav Shehar Jilllya Cha Kama Kadey Laksha De.. Ugi Mothey Gappa Marna Bandh Kar...Limboti Ani Ujani Cha Panya baddal Cha Kay Zhala Tey Saang... Latur Cha Shangai Karnara tu Kashala faltu chi budbud kartos... shangai tar kay zhala nay pan latur chi purti waat lavvun mumbait jaun bastos... ghmandi ani nirlajja manava tula tevdha kami... Ek Napaas ani dusra Kathavar paas...😂
आदरणीय स्व.विलासराव देशमुख साहेब यांची आठवण झाली अगदी हुबेहूब भाषण,खुप छान अमितभैय्या
सर्व महाराष्ट्राचं राजकारण अस हसत खेळत रहाव❤❤🎉🎉
बडे मियॉ तो बडे मियॉ, धिरज भैय्या सुभान अल्ला. धिरज भैय्या, धिरज भैय्या
या विचार श्रेणी मुळे आज लातुरच सोन झाल आहे
अमित भैया ❤
संस्था आपली मास्तर आपले विद्यार्थी आपले ❤😂😂😂
आज खर विलासराव च्या भाषणाची आठवण आली
हे लातूरच्या सुसंस्कृत, सदृढ आणि खेळीमेळीच्या राजकारणाचे उदाहरण आहे.
देशमुख तुम्ही तुमची स्वतःची शैली विकसित करा तुम्हाला कुणीच कही म्हणणिर नाही
Khup chan Amitbhaiyya khup Haslo🎉
मोठ्या साहेबाची बोलण्यात स्टाईल मारत आहेत खूप छान वाटल..पण साहेबाच्या कामाची स्टाईल अजून आली नाही ती आली पाहिजे साहेब
अमित साहेब आता मोठे साहेब सारखं बोलत आहेत खूप आनंद झाला 🎉🎉🎉
साहेब आपल्या लातूर जिल्ह्याला जे करता येईल, तेवढे सगळे मिळून करा. कोण किती मताने आला आता सोडून द्या. आता निवडणुका झाल्या.सगळ्यांनी एकत्र येऊन लातूर जिल्ह्याचा विकास करा.
साहेब आपला आवाज ऐकले की दिवंगत विलासराव देशमुख मोठ्या साहेबांचा आवाज ऐकल्याचा ऐकल्याचा आम्हाला समाधान मिळतो आहे आपला आणि विलासराव देशमुख साहेबांचा आवाज हुबेहुब सारखाच आहे साहेबांचे आठवण आले की मन हळहळ करते
सुपर ❤
स्वर्गीय विलासराव देशमुख यांची नक्कल करून फक्त कॉमेडी करता येते त्याच्या सारखे कर्तबगार व्यक्तीमत्व नाही
त्यांचे हातवारे नैसर्गिक वाटत होते , ह्यांनी केलेले मुद्दाम ओढून ताणून वाटते
आणि विचित्र
भ्रष्ट copy असावी का शंका येते
त्यांचे हातवारे नैसर्गिक वाटत होते , ह्यांनी केलेले मुद्दाम ओढून ताणून वाटते
आणि विचित्र
भ्रष्ट copy असावी का शंका येते
पावती फाडली म्हणजे काय केलं? विजय जाहिर करायला पावती फाडली की काय?
बनसोडे, निलंगेकर यांची चिंता सोडा तूमच्या पक्षाची, स्वत:ची परिस्थिती पहा काळजी करा !
हा असावा राजकारणाचा खरा चेहरा
लातुर मधी किती दिवे लावले देशमुख ते पण सांगा 😂
बस केळ्या
Nice sar ji
लातूरचे भैय्या अमित भैय्या देशमुख ❤
आपण अगोदरच्या भाषणात बाबासाहेब पाटलांना मंत्रीपद देऊ असे म्हणाला होता काँग्रेसमध्ये या त्यांना मंत्रिपद मिळाले आता निलंगेकर आणि बनसोडे यांना मिळाले नाही तो महायुतीचा प्रश्न आहे
Amit bhaiya❤❤
Unnecessary अति हावभाव,हातवारे आणि बोलणायची लकब हि ओढून ताणून केलीय असे वाटत आहे.एवढी ओव्हर ऍक्टिंग दिसून येत आहेत,विलासराव देशमुखांची नक्कल करायची असेल तर त्यांचे बरेच विडिओ आहेत ते मन लावून बघा.
तुम्हाला वडिलांसारखं बोलता येत नाही... हातवारेही तसे करू नका 👎🏻
हे आहे आमच्या लातूर ची अस्सल राजकारण.. आणि संस्कृती...
अर हे सर्व एकच असतात पक्ष कोणताही चालतो पण खुर्ची पाहीजे तो तिकडे असेल तर मी इकडे..
Mag kay tyani bhandat basave😂
लातूर ची ओळख अमित देशमुख साहेब 👏👌👌👌💐💐🙏
Amit bhiya ❤
क्रिडाई सह आपन प्रस्थापित मान्यावरांनी कबिल आनुभवी युवा या लोकांना बिग बिल्डर & डेवलपमेंट साठि मद्दत केली पाहिजे नवखा सुरुवात करतोय प्रस्थापित लोक दबाव तंत्र वापरता त 😢😢😢
Good speech to hear from a Politician
वैचारिक वारसा... 👌🏻
Only Amit Bhaiya Deshmukh
Very nice dialog. Few minutes.
Amit bhaiya ek number 😊
विलासराव देशमुख ❤❤❤
Great Amit Bhaiya
एक नंबर 🎉
लातूर ला एक पण मंत्री पद नाही, खंत आहे,
बाबासाहेब पाटील चीन चे आहेत का
😂,@@Bhaiyya7463
😂😂
आज खरच विलासराव देशमुख ची आठवन आली
Nice
आपल्या भाषणात प्रमाणे बाबासाहेब पाटील जर काँग्रेसमध्ये आले असते तर लातूरला मंत्रिपद मिळाले नसते
अरे कुलकर्णी जाऊन विचार कोणामुळे भेटलं मंत्रीपद 😂
हा बळजबरी आव आणतो
No.1
विलासराव देशमुख साहेब तुझ्या सारखे एवढं हात हलवत नव्हते,
Khup sundar Yala mantat Bhadhan Hasusankrut Garanayacha parichay Aahe
खूप वर्षांनी विलासराव आठवले 👍
नक्कीच विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाली हे अमित देशमुख साहेबांच भाषण ऐकून.
विरोधकांना देखील हसवायला आल पाहिजे
स्वतः ढकल पास स्वतः चा भाऊ निवडणूक हरले काय तर वाटुडद्या ।।लातूर चा 15 वर्षात काय विकास केला त्यावर बोला ....
आता कार्यकर्ते फक्त चटई उचला हे अंधारात मारून घेतेत 😂
याचा भाऊ आपटला त्याची चिंता कर 😂😂😂
Khup chan
बिड ला लातुर करायला हवे... बेस्ट आँफ लक
Kam kara पाहिलं..म्हणून तर 7 हजार मतावर आले तुम्ही.70 हजारावरून मत
🔥🔥
विलास राव देशमुख छबी....😂
विलासराव साहेबाची प्रतीभा आणि भाषण शैली आहे थोडी थोडी .
🎉
भावी cm
याचे हात बांधा कोणी तरी...
फडणवीस चा पायावर लोळून आमदारकी घेतलेला माणूस...अमित देशमुख
Amit deshmukh great leader
हात फारच हालतात 😅😅
जिथं तिथं तेच का
sir Internal Seeting mule pad no.minister😂😂
आमच्या बीडला धनंजय मुंडे ने बदनाम करून ठेवलय😢😢
असा मिस्कील भाषण करून पक्षांमध्ये भांडण लावण्याचे काम करू नका आपण आपल्या पक्षाची विनाकारण आमदारांना कोड्यात टाकू नका पक्षामध्ये मंत्रिपद मिळायचे ते सुद्धा जाईल
आपण स्वतः ढकलपास आहे आणि 93000 लिड घेऊन येणाऱ्याला टोमने मरतो शहाना😂😂
Sangmshwar matthadur मुक्रमाबाद
स्व. विलासराव देशमुख साहेबांची नक्कल
बर आहे आता स्वतः हून मान्य केले की कसा बसा निवडणूक जिंकली,घाम फुटला होताच पण सावरलं स्वतः
ढकलून पास 😂😄😄😄
बापाची नक्कल करतो. खूप ओव्हर दिसते. स्वतःचे अस्तित्व कायम ठेवायचे असते नक्कल करण्याची काय गरज?
लातूर कर आमदार विकासा साठी येकात्र
Ha parsu kiti matani nivdun akay ani boltiy kiti parsu
❤❤❤❤❤❤
100% लातूरला असं काही नाही..
आमित भैय्यासाहेब सुंदर भाषण
Tu katvar pas aani 90% milvlelyana kashala chidvto 😂😂😂😂
Filmi Dialoge😅
Tujya vadlaani MLC saathi Matoshree gaatli hoti
Teh pann Congress sodun
Aani hey mhane Nishtavanth 😂
Latur chi vaat laavli yaa Deshmukh ne with 0 development
Jarange patil mule ale nivdun nahi yala padnar hoto
sarv aatun vatun ghenyat patayit aahet
7000rs per vote deun booking kelii
Badya badya bataa an dhun.... Khato lataa
Over
Nirlajja Mansa Chi Heech Tey Olakh Asti ... Katha Varti Paas Houn Sudda Yevdya Rubabat Boltos Kasa Honar Re Tujha Baba.... Nusta Hatha Ani Mundi Halavtos... Jara Doka Chalav Shehar Jilllya Cha Kama Kadey Laksha De.. Ugi Mothey Gappa Marna Bandh Kar...Limboti Ani Ujani Cha Panya baddal Cha Kay Zhala Tey Saang...
Latur Cha Shangai Karnara tu Kashala faltu chi budbud kartos... shangai tar kay zhala nay pan latur chi purti waat lavvun mumbait jaun bastos... ghmandi ani nirlajja manava tula tevdha kami...
Ek Napaas ani dusra Kathavar paas...😂
Nusti style
😂😂😂
Karan sanjay bansode kam kartat deshmukh tumhi pn kamm kara. Nahi tr tumhch astitva sampun jael
😂
अमित साहेब आता मोठे साहेब सारखं बोलत आहेत खूप आनंद झाला 🎉🎉🎉
या विचार श्रेणी मुळे आज लातुरच सोन झाल आहे
अमित भैया ❤