ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

समर्थ रामदास स्वामी भक्ती योग । व्याख्यान । श्री राम शेवाळकर । Wyakhyan l Ram Shevalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2021
  • @Ram @Shevalkar ‪@MohanbuvaRamdasi‬ ‪@makarandbuva‬ ‪@laxmikantramdasi9323‬ @समर्थ

ความคิดเห็น • 37

  • @jayantkurtadikar9274
    @jayantkurtadikar9274 2 ปีที่แล้ว +4

    V nice

  • @user-rf6iw4mp7k
    @user-rf6iw4mp7k 2 ปีที่แล้ว +1

    सर्वोत्तम

  • @chandrakantpatil9659
    @chandrakantpatil9659 2 ปีที่แล้ว +1

    Jai Jai SWAMI samarth

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 9 หลายเดือนก่อน

    आम्ही कोण म्हणून काय पुसशी आम्ही असू लाडके।
    देवाने दिधले असे जगत हे अम्हासी खेळावया।
    असे खरोखरच देवाचे लाडके असेच हे कवी,लेखक,कलावंत असतात ह्याची प्रचती येते.सरस्वतीपुत्र कै.प्रा.राम शेवाळकरांना सहस्त्र नमन

  • @sadashivdesai9623
    @sadashivdesai9623 2 ปีที่แล้ว +5

    शेवाळकर सरांच अर्थपूर्ण, माहितीपूर्ण, आणि माझ्यामते सर्वांनी एकदा तरी ऐकाव अस व्याख्यान. हे उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप घन्यवाद.

    • @mangalakulkarni3385
      @mangalakulkarni3385 2 ปีที่แล้ว +1

      जय जय रघुवीर समर्थ

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 ปีที่แล้ว +1

    श्रीराम समर्थ , सर्वश्रुत वास्तव करणाऱ्या मुळतत्त्वाचे विश्लेषण श्री शेवाळकरांनी खूप सोपं व समजेल असं करून सांगितलं आहे .

  • @dipakdandekar7626
    @dipakdandekar7626 2 ปีที่แล้ว +4

    Dasbodhche वैशि्ट्यपूर्ण हे की त्यांनी माणसाच्या आयुष्यात जन्मा पासुन सांगितले. मुलाला गर्भात अनंत यातना सहन कराव्या लागतात. म्हणून गर्भात म्हणतो "सोहम" मी आहे, त्याचा जन्म झाला की म्हणतो "कोहम". माणसाचे हे हाडाच्या सफळ्या भोवती रक्तानी, मासानी वेधलें असून त्यात अनंत जीव जांतूनी भरले आहे. याची प्रचिती म्हणजे माणूस मेला की, लागलीच वास, दुर्गंध यायला लागतो. शरीर हे narkache गाठोडे आहे. ते मुळातच अमंगल आहे .लागल्यावर शरीरातून पू येतो, नाकातून बेडका, मेकुड बाहेर पडतो . डोळ्यातून चिपाड बाहेर पडतो. शरीराला अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे. कारण शरीर पेशी, जीव जंतूनी भरलेले असते. म्हणून त्यांनी आशि उपमा दिली की, एक वेळ चामड्याचे कुंड swachya करता येईल पण एखाद्याने आपल शरीर स्वच्छ करण्याचं ठरवलं तर तो जगणार नाही. माणसाच्या जगण्यासाठी या सर्व अमंगल गोष्टी आवश्यक आहे. हे सिद्ध होते. प्रेमिकाने प्रेय्यासीच्या डोळ्याला चंद्राची उपमा देतात ती व्यार्थ आहे. माणूस या प्राण्याला सदोदित जन्मभर सांगावे लागते. ते आगदी पृथ्वीच्या जन्मा पासुन ते आज तागायात त्याला एक सारखे सांगावे लागते. म्हणजे त्याचा चांगुलपणा फार काळ टिकत नाही. त्याच्यावर पूट चढतात. म्हणजे जस शिल्पकार मोठ्या दगडातून छिनिने सोलून मूर्ती घडवतो पण त्या मूर्तीवर कोणताच परिणाम होत नाही. पण माणसाचं तसे नसत, त्याच्या वृत्तीवर, स्वभावावर एक सारखा चांगल्या वाईटाचा परिणाम होत असतो. हाच दगड व माणसात फरक आहे. काही गोष्टी माणूस घेवून येतो ( कोणी कोठे जन्मायचे ) हे आपल्या हातात नाही.(म्हणजे बुध्दी, सौंदर्य, काळा, गोरा) हे जसं आहे तसं स्वीकारावे लागते. त्यात कोणाला बदल करता येत नाही. ( सगळ्यांना सगळं मिळालं असतं तर सगळे राजे झाले असते). याचा अर्थ असा की " असणं" आपल्या हातात नाही, पण "होण" ,परिश्रमाने ते प्राप्त करणे. कष्टाशिवाय फळ मिळत नाही. आपोआप कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नाही. हा सर्वाचा अनुभव आहे. जीवनात यश प्राप्त करण्यासाठी प्रब्धा बरोबरच परिश्रम ( कष्ट ) करणे आवश्यक आहे. समाजात वावरताना एक गोष्ट सांगितली ती "स्वतः ल चिमटा काढला तर माणूस कळवळतो. तसाच दुसऱ्याला केलं तर त्याला तसाच होईल. समजात राहताना दोघींनी सामंजस्याने राहिले तर वाद होणार नाही. "आरे" म्हंटले तर " कारे ' उत्तर मिळणारच. मग आपण का तस् वागायचं.त्यांचं म्हणणं आस की, स्वतः वरून जग ओळखायला पाहिजे. किती सोपं सांगितलं आहे. दासबोध वाचलं की, यांची प्रचिती ठाई ठाई येते. आशा प्रकारचं प्रबोधन तर्कदृष्ट्या कोणी केलेले नाही. हेच रामदास स्वामींचे वेगळेपणा. संपूर्ण ग्रंथ सुविचारप्रेरणादायी आहे.👍😏🙂😀

  • @dipakdandekar7626
    @dipakdandekar7626 2 ปีที่แล้ว +5

    समर्थ रामदास स्वामींनी मन चे श्र्लोक हा 205 ओ व्याचा ग्रंथ खूप लोकप्रिय आहे. यात माणसाचं मन याचे सुद्धा अध्यात्माच्या स्तरावरील विवेचन अद्वितीय आहे. आता आपण मानस शास्त्राचे संशोधन या शतकात सुरू झाले पण समर्थ रामदास यांनी मन सारख्या विषयावर 205 ओवी एकटाकी लिहिल्या आहेत. त्या वाचल्या की या विषयाची व्याप्ती समजते.😏👌

  • @archanaraut6655
    @archanaraut6655 2 ปีที่แล้ว +4

    अर्थपूर्ण ,अभ्यासपूर्ण विवेचन
    प्रत्येकाने जरूर ऐकावे असे व्याख्यान
    खूप खूप धन्यवाद

  • @girishdeshpande1474
    @girishdeshpande1474 2 ปีที่แล้ว +2

    It is true that saints in Maharashtra from Sant Dyaneshwar to Sant Tukaram preached principles of peace. It was Sant Ramdas who was Guru of Shivaji Maharaj and guided in right way that with shakti upasana emeny will not bow down

    • @ganeshsalokhe8621
      @ganeshsalokhe8621 2 ปีที่แล้ว

      Q

    • @narayaninileshchauk7900
      @narayaninileshchauk7900 2 ปีที่แล้ว

      It is only Sant Tukaram who guided many times to Maharaj. There are many books which shows differences between them.

  • @dipakdandekar7626
    @dipakdandekar7626 2 ปีที่แล้ว +4

    समर्थ रामदासांनी दासबोधात भक्तिमार्ग तर सांगितला पण अन्य santapeksha वेगळा म्हणजे प्रत्यक्ष जीवन जगताना तो अनुभवता आला पाहिजे. जस राजकारण बाबत महत्वाचं विधान करताना, आता जो आपण राजकारण सदोटित करतो तसा नाही तर त्याचा क्रम सांगितलं म्हणजे त्याचे वर्म समजते ते " पहिली ती हरि कथा, दुसरे ते राजकारण, तिसरे ते समाजकारण". थोडक्यात लोकाचे भले करणे हा प्रमुख उद्देश असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महराजांनी सदोटीत जनतेचा विचार, त्यांचे भले करणे ह्या उद्देशाने व हिंदवी राज्याची स्थापना करण्यासाठीच राजकारण केले व आताच्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी व राष्ट्र उभारण्यासाठी राजकारण करावे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. हा ऐक भक्तियोगच आहे.👍😏

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 ปีที่แล้ว +1

    👍💫👌🍀🙏🏻🌺धन्यवाद महोदय नमस्कार 01/23

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 2 ปีที่แล้ว +1

    त्यांनीच जे बहुतेक मूर्ख पुरुष लक्षणे सांगितली त्यातील बहुतेक आताच्या राज्यकर्त्या मध्ये दिसतात

  • @aajitagavekar184
    @aajitagavekar184 2 ปีที่แล้ว +1

    0