- 115
- 1 719 199
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
เข้าร่วมเมื่อ 7 ต.ค. 2016
This is channel for various Kirtan forms in Maharashtra.
श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने ऐकण्यासाठी Prabhanjan Bhagat हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.
श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने ऐकण्यासाठी
youtube.com/@prabhanjan_bhagat
हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.
youtube.com/@prabhanjan_bhagat
हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.
มุมมอง: 348
วีดีโอ
श्री.सदानंद गोखले बुवा यांचे नारदीय कीर्तनातील बासरी वादन l Sadanand Gokhale Flute playing Keertan
มุมมอง 3732 ปีที่แล้ว
श्री.सदानंद गोखले बुवा यांचे नारदीय कीर्तनातील बासरी वादन l Sadanand Gokhale Flute playing Keertan
गोकुळाष्टमी उत्सव, दिवस पहिला : झुल्यावर विराजमान भगवान श्री मुरलीधर l Muralidhar Mandir
มุมมอง 1892 ปีที่แล้ว
गोकुळाष्टमी उत्सव, दिवस पहिला : झुल्यावर विराजमान भगवान श्री मुरलीधर l Muralidhar Mandir
संत उदार कसे l श्री दत्तदासबुवा घाग l Ghag Buwa l Keertan l Kirtan
มุมมอง 6702 ปีที่แล้ว
कृष्णातिरीचा कीर्तनहिरा !! आदरणीय ह.भ.प.श्री दत्तदासबुवा घाग (दादा ) , कीर्तनकारांमधलं एक प्रातःस्मरणीय नांव! कीर्तनातील संगीताला निराळा आयाम बुवांनी मिळवून दिला! त्यांनी अनेक अभंग, पदे सुरांनी सजवले आणि त्याला साजेशा अर्थाने त्याला पुजले. दादा , तुमची सदैव आठवण येत राहील.
ये रे कृष्णातीरीच्या वसणाऱ्या,श्री दत्तदासबुवा घाग,Krushna Tirichya Vasnarya by Dattadas Buwa Ghag
มุมมอง 1.2K3 ปีที่แล้ว
ये रे कृष्णातीरीच्या वसणाऱ्या,श्री दत्तदासबुवा घाग,Krushna Tirichya Vasnarya by Dattadas Buwa Ghag
भगिनी निवेदिता चरित्र lव्याख्यानl भक्ती देशमुखl Bhagini Nivedita Biogrphy by Bhakti Deshmukh
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
@Bhagini Nivedita @bhaktideshmukh957
श्री गुलाबराव महाराज चरित्र lव्याख्यानl भक्ती देशमुखl Gulabrao Maharaj Biogrphy by Bhakti Deshmukh
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
श्री गुलाबराव महाराज चरित्र lव्याख्यानl भक्ती देशमुखl Gulabrao Maharaj Biogrphy by Bhakti Deshmukh
श्रीसमर्थ रामदास: प्रचिती प्रबोध आणि प्रयत्न। व्याख्यान:श्री राम शेवाळकर|Wyakhyan by Ram shevalkar
มุมมอง 30K3 ปีที่แล้ว
#Ram #Shewalkar #Shevalkar #Wyakhyan #vyakhyan श्री हरिकीर्तन, Shree Harikeertan,
संत मीराबाई जीवन चरित्र l व्याख्यान l भक्ती देशमुख l Mirabai Life by Bhakti Deshmukh
มุมมอง 1.2K3 ปีที่แล้ว
संत मीराबाई जीवन चरित्र l व्याख्यान l भक्ती देशमु l Mirabai Life by Bhakti Deshmukh
समर्थ रामदास स्वामी भक्ती योग । व्याख्यान । श्री राम शेवाळकर । Wyakhyan l Ram Shevalkar
มุมมอง 31K3 ปีที่แล้ว
@Ram @Shevalkar @MohanbuvaRamdasi @makarandbuva @laxmikantramdasi9323 @समर्थ
निर्गुणाचा संग । ह.भ.प.कीर्तन चंद्रिका रोहिणी माने- परांजपे। Nirgunacha Sang l Rohini Tai Mane
มุมมอง 9333 ปีที่แล้ว
@shriharikirtan @rohinimaneparanjape8731 @Koustubh Paranjape
श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी चे पंढरपूरला प्रस्थान।Dnyaneshwar Mauli Palkhi on the way to Pandhari
มุมมอง 5193 ปีที่แล้ว
श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी चे पंढरपूरला प्रस्थान।Dnyaneshwar Mauli Palkhi on the way to Pandhari
कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला। नाटयगीत I उत्तरा पेंडसे ।Kadhi Bheten Vanvasi l Uttara Pendse
มุมมอง 9133 ปีที่แล้ว
कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला। नाटयगीत I उत्तरा पेंडसे ।Kadhi Bheten Vanvasi l Uttara Pendse
जय जय रामकृष्ण हरी। नमन: राग: शाम कल्याण। श्री चारुदत्त आफळे । Charudatta Aphale l Rag Sham Kalyan
มุมมอง 2.4K3 ปีที่แล้ว
जय जय रामकृष्ण हरी। नमन: राग: शाम कल्याण। श्री चारुदत्त आफळे । Charudatta Aphale l Rag Sham Kalyan
भगवान श्रीकृष्ण l व्याख्यान l राम शेवाळकर l Bhagvan Krushna l Ram Shewalkar
มุมมอง 109K3 ปีที่แล้ว
भगवान श्रीकृष्ण l व्याख्यान l राम शेवाळकर l Bhagvan Krushna l Ram Shewalkar
रामदासी नमन, रामा हो जय रामा, चारूदत्त बुवा आफळे ,Rama ho Jay Rama by Charudatta Aphale
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
रामदासी नमन, रामा हो जय रामा, चारूदत्त बुवा आफळे ,Rama ho Jay Rama by Charudatta Aphale
श्रीराम आरती | दिगंबर बुवा नाईक । Shree Ram Aarati by Digambar Naik buwa aarati
มุมมอง 7053 ปีที่แล้ว
श्रीराम आरती | दिगंबर बुवा नाईक । Shree Ram Aarati by Digambar Naik buwa aarati
सुंदर कर्कश रुपी । कौस्तुभ परांजपे । Kaustubh Paranjape
มุมมอง 4033 ปีที่แล้ว
सुंदर कर्कश रुपी । कौस्तुभ परांजपे । Kaustubh Paranjape
नारदीय कीर्तन नमन, ये सद्गुरु राया ,श्री श्यामबुवा धुमकेकर, Ye Sadguru Raya by Dhumkekar Buwa
มุมมอง 3.3K3 ปีที่แล้ว
नारदीय कीर्तन नमन, ये सद्गुरु राया ,श्री श्यामबुवा धुमकेकर, Ye Sadguru Raya by Dhumkekar Buwa
नारदीय कीर्तन नमन । जय जय रामकृष्ण हरी । श्री श्यामबुवा धुमकेकर । Jay Jay Ram Krishna Hari
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
नारदीय कीर्तन नमन । जय जय रामकृष्ण हरी । श्री श्यामबुवा धुमकेकर । Jay Jay Ram Krishna Hari
राम नाम धरा कंठी । कौस्तुभ परांजपे ।Ramnam Dhara Kanthi by koustubh Paranjape
มุมมอง 6013 ปีที่แล้ว
राम नाम धरा कंठी । कौस्तुभ परांजपे ।Ramnam Dhara Kanthi by koustubh Paranjape
आम्ही देवाचे पाईक । दत्तदास बुवा घाग । Amhi dewache payik by dattadas ghag
มุมมอง 8003 ปีที่แล้ว
आम्ही देवाचे पाईक । दत्तदास बुवा घाग । Amhi dewache payik by dattadas ghag
रघुवर तुमको मेरी लाज । निहाल खांबेटे । Raghuwar Tumko Meri Laj by Nihal Khambete
มุมมอง 1763 ปีที่แล้ว
रघुवर तुमको मेरी लाज । निहाल खांबेटे । Raghuwar Tumko Meri Laj by Nihal Khambete
गुरुकृपांजन पायो रे भाई l गायक दर्शन वझे l Guru krupanjan Payo Re bhai By Darshan Vaze
มุมมอง 3753 ปีที่แล้ว
गुरुकृपांजन पायो रे भाई l गायक दर्शन वझे l Guru krupanjan Payo Re bhai By Darshan Vaze
मन हे राम झाले l गायन : स्वरप्रिया बेहरे l Man he Ram zale by Swarpriya Behre
มุมมอง 2.4K3 ปีที่แล้ว
मन हे राम झाले l गायन : स्वरप्रिया बेहरे l Man he Ram zale by Swarpriya Behre
चिंतन भाग ११.३। " अविनाश" या नामाच्या अर्थाचे चिंतन । श्री जगदीश महाराज जोशी
มุมมอง 1363 ปีที่แล้ว
चिंतन भाग ११.३। " अविनाश" या नामाच्या अर्थाचे चिंतन । श्री जगदीश महाराज जोशी
चिंतन भाग ११.२। " अविनाश" या नामाच्या अर्थाचे चिंतन । श्री जगदीश महाराज जोशी
มุมมอง 683 ปีที่แล้ว
चिंतन भाग ११.२। " अविनाश" या नामाच्या अर्थाचे चिंतन । श्री जगदीश महाराज जोशी
चिंतन भाग ११.१। " अविनाश" या नामाच्या अर्थाचे चिंतन । श्री जगदीश महाराज जोशी
มุมมอง 1643 ปีที่แล้ว
चिंतन भाग ११.१। " अविनाश" या नामाच्या अर्थाचे चिंतन । श्री जगदीश महाराज जोशी
श्रीसंत चोखामेळा महाराज चरित्र, भाग :३ l प्रवचनकार : चारुदत्त आफळे l #Charudatta #Aphale
มุมมอง 2.7K3 ปีที่แล้ว
श्रीसंत चोखामेळा महाराज चरित्र, भाग :३ l प्रवचनकार : चारुदत्त आफळे l #Charudatta #Aphale
अभंग चिंतन : ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । ह.भ.प. श्री. प्रकाशबुवा मुळे
มุมมอง 6433 ปีที่แล้ว
अभंग चिंतन : ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । ह.भ.प. श्री. प्रकाशबुवा मुळे
जय जय रघुवीर समर्थ
मनाला आदेश देण्याचे कधी सुरू झाले कळलेच नाही.जय जय श्रीराम
जय श्री राम
🙏रामरक्षा निरुपण आहे का?
श्रि राम जय राम जय जय राम 🙏
खुपच छान अर्थ समजावून सांगितला.नमस्कार.
आदरणीय मारुती बुवांच्या आवाजातील आहे का ? 🙏
जय जय रघुवीर समर्थ अप्रतिम निरूपण
❤❤ छान वाटलं कृष्ण म. वं दे... जग द गुरुं ❤❤
Prescription for youth for assured success fulfillment in life
गजानन,नामदेव,बेंबले, पाटिल,.❤🎉🎉🎉🎉
Supari mandani kashi karavi?
श्री राम 🎉🎉🎉🎉🎉
झेपावे उत्तरेकडे असे का म्हणले आहे
❤जय सदगुरु❤
Engrossing lecture on Lord Krishna! 🙏🏻
श्रीराम जय राम जय जय राम 🚩 #mantramoortesadadevi
Sir you are grateful
Achalpur talluka aahe
खूप छान 🙏👌
जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩
अत्यंत सुंदर व्याख्यान💐 अपलोड केल्याबद्दल आभार. याचा द्वितीय भाग ऐकायला मिळेल का ?
Shikle ahe Niymit aikale ki mhanata yeil .sashtang dandvat guruji
Khup chan
सामाजिक drshtikon gulabraओ महाराज
आम्ही वानरी अंजनी पुत्रा असं म्हणतो
*तुज
अप्रतिम गायलं आहे ताई. मला तुमची कीर्तने खूप आवडतात. या गाण्यात एक गोष्ट सांगायची म्हंजे , मिथ्या शब्द ज्ञाने तुझ अंतरलो असे पाहिजे. अवतरलो नाही असे पाहिजे.बऱ्याच गायकांनी अवतरलो म्हंटले आहे. तर pls याबद्दल काही सांगावे.
जय श्रीराम 🙏 जय हनुमान🙏
जय श्रीराम
खूपच छान 🙏🙏👌👌🌹
आईने शिकवल्याने लहानपणापासून आता 76 व्या वर्षांपर्यंत भक्तिभावाने स्तोत्र म्हणत आले . पण आज अर्थ उलगडल्याने खूप चांगले वाटतेय . तुमची वाणी अगदी स्वच्छ आणि मराठी अस्खलित आहे .कुठेही ऐकायला मिळत नाही . तुमचे , यज्ञेन यज्ञमयजन्त , हेही रोज म्हणत असले तरी अर्थ तेव्हा कळला जेव्हा तुमचा एक व्हिडिओ पाहिला . लहानपणी आफळे बुवांची कीर्तने ऐकली . दासनवमी , गोपाळकाला ही अनुभवलाय . तुम्ही करत असलेल्या या कार्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा .
हो सर खूप खूपच चमत्कारी आहे.
Kiti madhur god aavaj aahe charuttata gurijicha Khup shanti watate Ramnamchi godi nirman hote🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻
खूप छान संगीत सांगितलं
शेवट चे कडवे अपूर्ण राहिले आहे . कृपया पुनः अपलोड करा
जय गजानन
जय गजानन 😊🙏🏻
जय श्रीराम
Khup chaan 🙏🏻
जय श्रीराम 🙏🙏 भारत माता की जय 🙏🙏🚩🚩💐💐💐
TV😮😊😊😊😊😊
राम कृष्ण हरी 🙏🙏
namskar🙏
रोज ऐकते.आपोआप स्वत:ला सूचना दिल्या जातात.
राम राम ❤
खूप कंटाळवाणे गाणे.
मुळात हें गाणं नाही.
खूप कंटाळवाणं गाणं.
जय श्रीराम !
Kodand nahi gandiv dhanusya
वनारी अंजनीसुता पेक्षा कदाचित ते वानरी अंजनीसुता असू शकेल
ते वानरी असे नाही, वनारी असेच आहे. त्याचा अर्थ सुद्धा सांगितलेला आहे.