Ram Shevalkar-"Duryodhan" Vyakhyan| प्रा.राम शेवाळकर यांची व्याख्यानमाला -"दुर्योधन"| HQ Audio

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • Alurkar Music House Presents:
    Ram Shevalkar's "Vyakhyan-Mala"(Series of Lectures).
    प्रा.शेवाळकर makes these great characters and stories come alive through these "Original Analogue Recordings". Shevalkar makes one think, wonder & introspect again about these Epics through his colourful yet deeply insightful lectures. His lectures make all these "Epics/Purans" absolutely relevant even today.
    • प्रा.राम शेवाळकर | संत...
    • प्रा.राम शेवाळकर - व्य...
    en.wikipedia.o...
    Original and Complete Version | High Quality Audio
    "Album: AMH 174/175
    ℗ and © Alurkar Music House 1991"

ความคิดเห็น • 102

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 2 ปีที่แล้ว +8

    प्राचार्य राम शेवाळकर सर वक्त्यांचे भीष्माचार्य वाटतात त्यांच्या ओजस्वी वाणीतून दुर्योधनाच्या व्यक्तिमत्वाचा प्रपंच चित्रपट डोळ्यासमोर प्रकट होऊ लागतो यातच प्राचार्य राम शेवाळकर सरांच्या वक्तृत्वाची झलक सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकते जैसे ज्याचे कर्म तेसे 🌹🙏 अभिनंदन आणि धन्यवादफळ देतो रे ईश्वर

  • @parthdeshpande5362
    @parthdeshpande5362 ปีที่แล้ว +13

    माझी आठवण सांगतो,
    माझं आजोळ हे अचलपूर चं (तारे)
    श्री राम शेवाळकरजींच तिथे घर आहे
    आमच्यबरोबर त्यांचे अग्धी घरच्या सारखे संबंध
    मला आठवतं मी लहान असताना वय ५ होतं
    तेव्हा आमचा इथल्या एका लग्नात श्री राम शेवाळकर जी व त्यांच्या सौ निमंत्रित होते तिथे मी या महान आत्म्याला रामायण सांगितले होते, मला तेव्हा कल्पना नव्हती की हि व्यक्ती किती थोर आणि मोठी आहे, माझी स्तुती करत त्यांनी मला १००० खाऊ दिला होता.
    माझा भाग्य समजतो येवढ्या थोर माणसा समोर मला सादरीकरण करता आलं 🙏

    • @juileepatil5001
      @juileepatil5001 8 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम

  • @gadvemaharaj9283
    @gadvemaharaj9283 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम वर्णन केले 🙏

  • @rameshkale8804
    @rameshkale8804 14 วันที่ผ่านมา

    ,🙏 जय श्री कृष्ण🙏

  • @aartimahajan8474
    @aartimahajan8474 ปีที่แล้ว +1

    महाकवि भासांचा दुर्योधन आपणही तेवढाच सुंदर वआर्तपणे रंगवलात सर ..आजवर कधीही न ऐकलेला ,वाचलेला ..साक्षात माँ सरस्वती आपल्या जिभेवर विराजमान आहे 🙏🌹

  • @nitinbachhav4560
    @nitinbachhav4560 2 ปีที่แล้ว +6

    दुर्योधन चा विश्वास किती होता पांडवावर म्हणून पडावं आदेर्श्य आहे

  • @murlidharrokade8977
    @murlidharrokade8977 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार,आपण खरा दुर्योधन सांगितला.समाजातही असे बरेच कमी जास्त प्रमाणात दुर्योधन आहेत.त्यांनाही धडा

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 2 ปีที่แล้ว +7

    आदरणीय बाबा, नमस्कार.
    आजच्या काळात तुमच्या वक्तृत्वासारखे खिळवून ठेवणारे वक्तृत्व विरळाच.... खूप छान! 🙏🏻

  • @chilldose6422
    @chilldose6422 2 ปีที่แล้ว +2

    आवाजाचा दर्जा सर्वोत्तम.... याबद्दल आलूरकरंचे अभिनंदन..
    राम शेवाळकर हे कोणतेही पात्र एकदम जिवंत करतात.. पूर्ण व्यासंग, अनुभव आणि सांगण्याची हाथोटी यामुळे कोणतेही व्याख्यान हे पूर्ण ऐकावे वाटते.. किंबहुना ते पूर्ण ऐकून झाल्यावरच आपण शांत होतो..

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती!

  • @vishalp5779
    @vishalp5779 9 หลายเดือนก่อน

    तेजस्वी आणि ओघवती वाणीला शतशः नमन. सुरुवातीला प्रथम दुर्योधन ही मालिका ऐकली , प्राध्यापक राम शेवाळकर यांनी वर्णन केलेला शेवटचा प्रसंग दुर्योधन, त्याचा लहान मुलगा ,गांधारी आणि धृतराष्ट्र. हा ऐकलेला प्रसंग कित्येक दिवस मनातून मनातून जातच नव्हता. छान सादरीकरण.

  • @sureshbhopi4020
    @sureshbhopi4020 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम, लाजवाब,मन्त्रमुग्ध करणारे व्याख्यान प्रथमच ऐकलं. धन्यवाद सर!दुर्योधनातल्या मानसाला न्याय देणारे, महाभारतातील हिरो दुर्योधनास संबोधण्याचा मोह न होईल तरच आश्चर्य. सर व्यास आणि भास यांच्या द्व॔द्वात आपल्या प्रतिभेचा कस वंदनिय वाटला.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद् Sureshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @Xfqzji
      @Xfqzji 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम, लाजवाब, अपरिमित प्रतिभा संपन्न वाग्देवतेच्या धगधगत्या यज्ञकुंडात माझी शिरसाष्टांग लोटांगणाची एक समिधा.....

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय ओजस्वी वाणी... lively experience

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 2 ปีที่แล้ว +2

    शेवाळकर सर... 🙏🙏🙏
    अप्रतिम 🙏🙏

  • @sudarshanpatil6626
    @sudarshanpatil6626 ปีที่แล้ว

    मंत्रमुग्ध केलेत सर,आवाजात दमदारपणा,मृदूता,कारूण्य हि वेगळी जादू ऐकायला मिळाली .धन्यवाद सर

  • @gorakashanathbombale3010
    @gorakashanathbombale3010 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् Bombaleji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      th-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
      th-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L.html

  • @Iwatcher25
    @Iwatcher25 2 ปีที่แล้ว +3

    तुमचे अनंत धन्यवाद 🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद् Khushalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर खूप छान खूप आवडलं धन्यवाद

  • @ulhasparab6223
    @ulhasparab6223 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर शैली

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् Umeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @marotipunse3705
    @marotipunse3705 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुरेख आणि सखोल चरित्रात्मक
    साकारलात सर दुर्योधन.एक नव्हे दोन
    रुपात.
    अभिनंदन सर

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् Marotiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @narayanwagh2388
    @narayanwagh2388 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @meenalwankar7686
    @meenalwankar7686 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय श्रवणीय..... सुरेख व्याख्यान..... खूप खूप धन्यवाद 🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद् Meenalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर व्याख्यान नमस्कार

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् Shivalingji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @vandanapatil2193
    @vandanapatil2193 2 ปีที่แล้ว +5

    Khup bhavpuna varnan. My eyes literally became wet @ 51.15. and onwards.overall was too good. Dhanyavaad. Saglikade rajya kelela duryodhan swatahacha swabhav control Karu shakla naahi. Khup mothyamothyanchi saath , pathimba asunahi, "irsha" "comparison " mule sarvanash. Mhanunac ki Kay" bhaviki" ajunahi ekmekat jaamat naahi.not everywhere. this story belongs to a normal manusya, wherein we have to get corrected ourself by hearing this. An eye-opening vdo. Khup khup Chan.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद् Vandanaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @vandanapatil2193
      @vandanapatil2193 2 ปีที่แล้ว

      Done already.

    • @vandanapatil2193
      @vandanapatil2193 2 ปีที่แล้ว +1

      Actually i have given this example to one of my dear ones to remove klesha from mind when alive. Let's hope for positive results

  • @mahendrachoudhari-c4j
    @mahendrachoudhari-c4j 2 ปีที่แล้ว +2

    वा साहेब छान सुंदर

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् Mahindarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @vivekkherdekar880
    @vivekkherdekar880 2 ปีที่แล้ว +3

    फक्त भगवत गीता याचेच प्रवचन ऐकायला हवे. सर्व पात्र होऊन गेले आता त्याचा विचार करून काय मिळणार. जीवनाचे हे चक्र चालूच राहणार. फक्त भगवत गीता हीच खरी आहे. असे मला वाटते. आणि त्याचा अभ्यास करणे आवश्यक , माणसाची प्रगति होऊ शकेल. किस पाडण्यात अर्थ नाही.
    क्षमस्व.

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व्याख्यान

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् Shashikalaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @shwetasaraf2061
    @shwetasaraf2061 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्याख्यान

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् Chanduji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 2 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @ashokchandude4695
    @ashokchandude4695 2 ปีที่แล้ว +1

    सर खुपच छान ...

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् Ashokji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @yogeshkarche2485
    @yogeshkarche2485 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👌👌👌

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 11 หลายเดือนก่อน

    🌹🙏🌹

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 ปีที่แล้ว

    काय अमोघ वकृत्व
    आहे
    अंगावर रोमांच उभे राहतात

  • @jankiramkanakdande9451
    @jankiramkanakdande9451 2 ปีที่แล้ว +1

    Duryodhana chya mulache nav laxman hote ho maharaj

  • @ShiddheshwarKangane-gx3ef
    @ShiddheshwarKangane-gx3ef 4 หลายเดือนก่อน

    फक्त एकदा शिवाजी सावंत यांची मृत्युन्जय कादंबरी वाचा.सर्व माहिती मिळेल.

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 2 ปีที่แล้ว +1

    ADBHUTAM......APRATIM....

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद् Ashokji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @apap-yg3ev
    @apap-yg3ev 2 ปีที่แล้ว +4

    ऊगीच आरडा ओरडा टाळला असता तर माहिती छान आहे.

  • @nitinbadhe9702
    @nitinbadhe9702 2 ปีที่แล้ว +2

    ही काका विधाते यांची कादंबरी आहे काय?

  • @jankiramkanakdande9451
    @jankiramkanakdande9451 2 ปีที่แล้ว +1

    Ani patni bhanumati

  • @jesussavesus2210
    @jesussavesus2210 2 ปีที่แล้ว +2

    योहान 1:10-12 तो जगात होता, आणि जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, आणि जगाने त्याला ओळखले नाही. तो त्याच्या स्वत: च्याकडे आला, आणि त्याच्या स्वत: च्या त्याला स्वीकारले नाही. परंतु जितक्या लोकांनी त्याचा स्वीकार केला, त्यांना त्याने देवाचे पुत्र होण्याचे सामर्थ्य दिले, जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांनाही.
    जो कोणी देवाला ओळखत नाही आणि त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे अशी इच्छा आहे, तर त्याच्यासाठी प्रार्थना आणि पश्चात्तापाने मनापासून त्याला शोधणे सुरू करा, कारण येशू तुमच्यावर कधीही प्रेम करतो आणि तुमचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे. अनंतकाळच्या जीवनाची मोफत भेट नाकारू नका. जर तुम्ही खऱ्या अंतःकरणाने येशू ख्रिस्ताला तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्यास सांगाल आणि तुमच्या हृदयात येऊन तुमचा उद्धार कराल, तर तो तुम्हाला वाचवेल आणि तो किती खरा आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. देव आशीर्वाद. ❤🙏🕊

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 11 หลายเดือนก่อน

    Mahabharat ak sudacha pravas ya pustakache lekhak
    Panashikarannay ji sud ugavanari patre varnan Keli ahet that duryodhan ha agrani ahe tyanayar kaurav bandhu karna shakunimama dustadmn ase anek pandavanchya virodhat sud ugavanyasathi sajja zale
    Shevalyanchya vyangapurn abhyasane Mahabharata sr prakash takala ahe

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 11 หลายเดือนก่อน

    Vyasrn utchchistam jagat sarvam apan kitihi purangrantha abhasale tari dustbudhdhi apalyala maryadit thevata yet nahi ase durdaovane mhanave lagate

  • @ABC-PQR-XYZ
    @ABC-PQR-XYZ 2 ปีที่แล้ว +2

    Sir
    ज्ञानेश्वर भक्तीयोग्य भाग्य -2 अपलोड करा

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/aIIFgKTlmz4/w-d-xo.html
      Releasing on April 28th

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 2 ปีที่แล้ว +1

    👉👉👌👌🙏🙏🙏👌👌👈👈🚩🚩🚩

  • @ajayjadhav289
    @ajayjadhav289 2 ปีที่แล้ว +24

    ह्यांच रावण या विषयावरचं व्याख्यान आहे का upload kara ki

    • @ramdasgosewade6400
      @ramdasgosewade6400 2 ปีที่แล้ว

      77⁷jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjnjjjjjjjjjjjr7jjjjjjjjj6jr66jjjjjjjjjr6jjjjrjjjjjjjjr6jjjjjjjjj⁷

    • @ramdasgosewade6400
      @ramdasgosewade6400 2 ปีที่แล้ว

      Ģķhuhunn9u.nnnnnn9u.9nnnnnnnnnunnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn.nnnnnnnnnnnnnnnn

    • @ramdasgosewade6400
      @ramdasgosewade6400 2 ปีที่แล้ว

      Nnnnn.nnnnnnnnnnnnnnnn.nnnnnnnnn.nnnnn.9.unn

    • @ramdasgosewade6400
      @ramdasgosewade6400 2 ปีที่แล้ว

      Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn.n..nnnn.nnnn..0t..h.h.

    • @ramdasgosewade6400
      @ramdasgosewade6400 2 ปีที่แล้ว

      Kh.hu..un.nnn.n...........u........0hy.

  • @hiralalekhande846
    @hiralalekhande846 2 ปีที่แล้ว +1

    Truthful analysis

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 2 ปีที่แล้ว +4

    Tumcha paandvanvar aakas aahe bas ankhi kahi naahi. duryodhan draupadich vastraharn karavu shakato mag tithe samanya striyacha kai? Karn tila vyeshya nhanala ka tar hine tyacha apaman kela.To suta putra hota na mag rajkumarishi lang karanyacha vicharach ka kela? Karnane angrajya ghetala ani kayamcha duryodhanacha gulaam zhaala. Toh kitihi shur asla danveer asla tarihi manus mhanun Arjun tyachypeksha ujava hota. Sakshat krushna tyachya rakshanasathi tatpar ase , arjunat kahi tari asla pahije na? karn or duryodhanchaya point of view ne mahabharat baghatat tyabchi mentality, nirbhaya hatyetil aaropichi aaji mera pota nabalig hai, use chod dijiye hyanchi mentality same aahe. Gandharine apalya neech mulana shapatun vachavila draupadila ti kai vachavel. Tila mulanvar control thevata ala nahi, dole asun patti bhandhun rahili.

    • @kriyakale2692
      @kriyakale2692 2 ปีที่แล้ว

      Agadi barobar ahe, hyanchi story aikun ase vatte ki duryodhan ne je kele te sahajik hote ani tyachyakade kahi paryay navata. Pan kitihi kahi asal tari duryodhan ha neech vicharancha manus hota ani karn ne tyala support kele. Ugachach duryodhan la barobar dakhavnyacha prayatna kartoy ha manus

  • @prathibabarad4514
    @prathibabarad4514 2 ปีที่แล้ว +1

    U

  • @rajendramayekar284
    @rajendramayekar284 2 ปีที่แล้ว +1

    À

  • @dr.prakashbhandari2192
    @dr.prakashbhandari2192 2 ปีที่แล้ว +1

    p ह्म्म्म्म

  • @rajendrakarpe5687
    @rajendrakarpe5687 2 ปีที่แล้ว +2

    He sagala baghayala Tu thitha ubha assayacha

  • @iamsampada
    @iamsampada 2 ปีที่แล้ว +5

    Has he also given lecture on Raavan? Please somebody let me know. Would like to hear that.

  • @ashokchandude4695
    @ashokchandude4695 2 ปีที่แล้ว +3

    कर्णावर अशीच माहिती द्या

  • @shankarpol3935
    @shankarpol3935 2 ปีที่แล้ว +5

    पांडू राजा शिकारीहुन परत आले
    शिकारीच्या वेळी त्यांनी मारलेल्या बानातून हरिणाच्या रुपात रत होणारे ऋषी मेले
    ऋषीने शाप दिला की तू रत होणाच्या इच्छेने स्री स्पर्श केला तर तूझे भस्म होईल
    पांडू परत आले 20 दिवस राजवाड्यात बंद राहिले नंतर कुंती व माद्री सह वनवासाला गेले
    वनवासात ओलेत्या माद्रिला स्पर्श केला
    भस्म झाले माद्रीने सुध्दा देह त्याग केला
    कुंती पाच मुलांना घेवून परत राजवाड्यात आली आणि राज्याचा हिस्सा मागू लागली
    दुर्योधन याना पांडू राजाचा शाप माहीत होता
    त्यांनी सांगितले आम्ही त्यांना कौंतेय म्हणू पण पांडव नाही
    इथूनच पुढचे महाभारत सुरू झाले
    कृष्ण आणि मेहुणा यांच्या कारसथानाबद्धल माहिती असावी

    • @shankarpol3935
      @shankarpol3935 2 ปีที่แล้ว +1

      अतिशय सुंदर आणि खरे खुरे वर्णन

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 ปีที่แล้ว +4

    काहीच पटले नाही .

    • @sunitatawade5128
      @sunitatawade5128 2 ปีที่แล้ว +3

      मूळ महाभारत वाचले आहे का तुम्ही?...कृपया काय पटले नाही व त्या जागी काय असते तर पटले असते यावर प्रकाश टाकला तर बरे होईल.