लोकराजा.... राग आलाय मला तुझा... अजून खूप वर्ष बाकी होती लोकरंगमंच गाजवण्याची..... विलासजी, अप्रतिम काव्यलेखन, उत्तम अभिनय! नीलेश पवार, शशिकांत कांबळी, शैलेश तांबे सर्वांची उत्तम कामगिरी! कमी वेळेचा, प्रभावी काव्यपट!
मस्त विलास काका.... डोळ्यात पाणी इला बघताना.... सुधीर अण्णा डोळ्यासमोर उभे राहिले. दशावतारी नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवनारो राजा गेलो ह्या मन कधीच मानीत नाय. वयान बाबांच्या वयाचो असनारो माणूस पण असा असला तरी हरएक पोरान हक्कान त्या माणसाचा नावच घेतलेला असणार ह्या नक्की. भरणी च्या वाडीच्या माळावर कोणाचा नाटक रे? असो प्रश्न केलोच कोणी तर त्यावर समोरचो लहान पोर पण उत्तर देतलो, सुधीर कलिंगणाचा...... तेंचा नाव घेऊन तेंचो अनादर नाय केलो गेलो तर तो माणूस आमच्या नाट्यरसिकांच्या हक्काचो हा ह्या सांगायचो भाबडो पण मनापासून व्यक्त होनारो प्रयत्न असायचो तो..... आजचो दशावतार उजेडात आणल्यान कोणी तर सुधीर कलिंगण.... दशावताराचीआवड ह्याच माणसाचे भूमिका बघून लागली. खानोलकर काका म्हणाले की त्याच्या नाटकांसाठी मैलोनमैल चालले, पण टेपरेकॉर्डर मध्ये कॅस्सेट टाकून ऐकलेला पार्सेकर कंपनी चा नरकासुर वध, आणि त्यातून कृष्णाची भूमिका साकारणारो जो होतो तो माझो नटसम्राट सुधीर कलिंगण.... तेव्हापासून माझ्या मनावरचा गारुड अजून कायम हा, आणि ता तसाच कायम राहणार. रत्न होता ह्या माझ्या दशावतारी कलेचा... हरएक नाट्यप्रेमीच्या कायम स्मरणात राहणार सुधीर अण्णा.....
लोकराजा....
राग आलाय मला तुझा...
अजून खूप वर्ष बाकी होती लोकरंगमंच गाजवण्याची.....
विलासजी, अप्रतिम काव्यलेखन, उत्तम अभिनय!
नीलेश पवार, शशिकांत कांबळी, शैलेश तांबे सर्वांची उत्तम कामगिरी! कमी वेळेचा, प्रभावी काव्यपट!
हे लोकराजा खरच तुझ्याविणा दशावतार दरबार सुना सुना झाला आहे. अजुनही तुमची आठवण येते.
खूप छान भारी लोकराजच्या आठवणींना उजाळा दिलात खूप छान असा लोकराज अंजिक्यतारा पुन्हा होणे नाही
अविस्मरणीय लोकराजा.... माझ्या संग्रहात त्यांनी स्वतः दिलेले काही दुर्मिळ फोटो आहेत ..
अप्रतिम लघुपट...!
अप्रतिम सादरीकरण , आठवणीन खुप छान रित्या मांडले दादा तुम्ही 🙏
विलासजी, अप्रतिम........ एका कलाकाराला श्रद्धांजली द्यावी तर अशी!!
🙏🙏🙏
दशावताराचा असा राजा होणे आता शक्य नाही.😢🌸🙏
सुंदर लोकराजा माझा अजिंक्यतारा🙏🌹😪
फारच सुंदर माऊली.
अजरामर लोकराजा सुधीर कलींगण ...
लोकराजा तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏
छान व्हिडिओ 👌
अप्रतिम खरोखरच मानाचा मुजरा
खूपच छान अभिव्यक्ती.आणि ख-या अर्थाने भावपूर्ण श्रध्दांजली !
लोक राजा माझा तुला मानाचा मुजरा💐
🙏 लोकराजाला मानाचा मुजरा 🙏
लोकराजाला मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏
अप्रतिम असा विडीओ
भावपुर्ण श्रद्धांजली . मृत आत्म्याला शांती मिळो
लोकराजाला माझा मानाचा मुजरा🙏🙏
🙏🏻 लोकराजाला मानाचा मुजरा 🙏🏻
Miss you lokraja 🙏🙏🙏
Wow ek number great job all of you congratulations 💐💐💐💐💐
👌सुंदर संकल्पना 🙏
Khup chhan lekhan Vilas Kaka
🙏🙏🙏खूप छान मानवंदना.... लोकराजा मानाचा मुजरा
आमचा राजा आहेच राजा माणूस... Miss you.. अण्णा... 😣
Sundar Kam kela... lekhak apratimchhh...📸👍
Aprtim concept lokraja sudhir kaligan Yana manacha mujra..
खूप सुंदर सादरीकरण
खुप सुंदर लेखन. कंठ दाडून आला
अप्रतिम... आमचा राजा...
Nice Concept 👍
Miss You Maza Raja Sudhir Kalingan..
Asa raja Hone nahi
Great concept.... Mazya rajachi athavan hrudyat ha concept jagi karun det.... Hajaro varsh smrutit rahil.....
Apratim concept
खूप सुंदर ,अप्रतिम 👌❤️
अप्रतिम, सुंदर... ,,👌🏼👌🏼👌🏼❤️
अप्रतिम!
मस्त
अप्रतिम सादरीकरण💞💞💞
लोकराजा♥️♥️
Apratim 😢
अप्रतिम.
❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan❤
Kaka tumchi khup athavan yte . miss you kaka 😭😭😭😭
Asa pramanik Raja Ani asa pramanik kalakar punha hone nahi .🙏🏼🙇
🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
अप्रतिम
💥💥💥👌🙏
Apratim
Miss you lokraja 🙏🙏🙏
छान अप्रतिम
असा कलाकार होणे नाही.
Must concept
🙏🏻🙏🏻😢
😭
miss यु अण्णा 🙏🙏🙏🙏
Asa Raja honar nay
🙏🙏🙏🙏🙏
🙏
लोकराजा ❣️❣️❣️❣️
👌🏻👌🏻
अण्णा परत या
😢
तुम्ही कोण आहात या पेक्षा तुम्ही काय आहात हे या व्हिडिओ तून दिसते
🙏🙏🙏👍👍👍
🙏🙏🙏🙏
Nishabd. Miss u sudhir kaka. Bhannat
मस्त विलास काका.... डोळ्यात पाणी इला बघताना.... सुधीर अण्णा डोळ्यासमोर उभे राहिले.
दशावतारी नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवनारो राजा गेलो ह्या मन कधीच मानीत नाय. वयान बाबांच्या वयाचो असनारो माणूस पण असा असला तरी हरएक पोरान हक्कान त्या माणसाचा नावच घेतलेला असणार ह्या नक्की. भरणी च्या वाडीच्या माळावर कोणाचा नाटक रे? असो प्रश्न केलोच कोणी तर त्यावर समोरचो लहान पोर पण उत्तर देतलो, सुधीर कलिंगणाचा......
तेंचा नाव घेऊन तेंचो अनादर नाय केलो गेलो तर तो माणूस आमच्या नाट्यरसिकांच्या हक्काचो हा ह्या सांगायचो भाबडो पण मनापासून व्यक्त होनारो प्रयत्न असायचो तो.....
आजचो दशावतार उजेडात आणल्यान कोणी तर सुधीर कलिंगण.... दशावताराचीआवड ह्याच माणसाचे भूमिका बघून लागली. खानोलकर काका म्हणाले की त्याच्या नाटकांसाठी मैलोनमैल चालले, पण टेपरेकॉर्डर मध्ये कॅस्सेट टाकून ऐकलेला पार्सेकर कंपनी चा नरकासुर वध, आणि त्यातून कृष्णाची भूमिका साकारणारो जो होतो तो माझो नटसम्राट सुधीर कलिंगण.... तेव्हापासून माझ्या मनावरचा गारुड अजून कायम हा, आणि ता तसाच कायम राहणार. रत्न होता ह्या माझ्या दशावतारी कलेचा... हरएक नाट्यप्रेमीच्या कायम स्मरणात राहणार सुधीर अण्णा.....
🙏🙏😭😭
🙏❤️🙏
💐💐🙏❤️
डोळ्यात अश्रू दाटून आले
Mis you anaa
असा राजा होणे नाही
👌🙏😭
😥
आमच्या मना तू जात नाही
खूप सुंदर ,अप्रतिम 👌❤
लोकराजाला मानाचा मुजरा🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏