नमस्कार स्व. सन्मा बाबींजी कळींगन यांच्या अनेक भूमिका आम्ही पाहील्या आहेत. त्यामुळे त्यांना विसरण शक्य नाही दशावतार नाट्य रसिकांना सकाळ पर्यंत खिळवून ठेवायची शक्ती श्री देव कलेश्वराने त्यांना प्रदान केलेली होती. श्री देव कलेश्वराचा वरदहस्त लाभलेले अष्टपैलू कलावंत म्हणजे बाबी कळींगण असा कलावंत परत होणे नाही
ज्येष्ठ कलावंत पेंडुर गावचे सुरेश गावडे यांना श्रीफळ वाढवण्याचा मान दिला... खूप छान ❤
माझा गाव देवली खालची मधलीवाडी या दशावतार मंडळाच होळी ला वार्षिक नाटक असत मी पण बाबी कलिंगण भुमिका लयभारी असायची आसा नटसम्राट होणे नाही
नमस्कार
स्व. सन्मा बाबींजी कळींगन यांच्या अनेक भूमिका आम्ही पाहील्या आहेत. त्यामुळे त्यांना विसरण शक्य नाही दशावतार नाट्य रसिकांना सकाळ पर्यंत खिळवून ठेवायची शक्ती श्री देव कलेश्वराने त्यांना प्रदान केलेली होती. श्री देव कलेश्वराचा वरदहस्त लाभलेले अष्टपैलू कलावंत म्हणजे बाबी कळींगण असा कलावंत परत होणे नाही
कै. बाबी कलिंगण यांनी दशावतार कलेचा पाया रचला 🙏
ɢᴏᴏᴅ♥️♥️
🌹🕉️🙏🏵️🙏🕉️🌹