ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सिद्धेश आगे बढो! ......हम तुम्हारी साथ है!
🙏🙏काल वाढदिवस होता लोकराज स्वर्गीय सुधिर कलिगंण 🙏
वडिलांचे कार्य सिद्धेशला प्रेरणादायी ठरो
लोक राजाचा खरा सन्मान
हा खरा सन्मान लोकराजाचा 🙏
ग्रेट... लोकराजाचा... महान सन्मान 👍👍👌👌🌹🌹🌹
दशावतार क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे *लोकराजा सुधीरजी कलिंगण* यांना भावपूर्ण श्रद्धांजली......🙏🏻🙏🏻दशावतारात हिरा जन्मला,लोकराजा ओळखू लागलागाजला कोकणात या *सुधीर कलिंगण* गाजला......२ !!धृ!!दशावतारात जीव ओतुनी, केली सादर कला......अभिनयाने वेड लाविले, साऱ्या रसिक जनाला.....लोकराजा, गंधर्व अनेक नावांनी,ठसा हा उमटविला.......!!१!!बालपणापासून दशावताराचा,वारसा हा जपला.....कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातून, नावारूपास आला......महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव ,दशावतार पोचविला.....!!२!!लोकराजाच्या अकाली जाण्याने,कोकण हळहळला.....दशावतारातील *अजिंक्यतारा,* पोरकं करुनी गेला.....पुन्हा जन्म घ्या अशी विनवणी,रसिकजन करू लागला....!!३!!*(चाल:- साजला शिवसेनाप्रमुख एकच साजला)* ✍🏻 शब्दलेखन✍🏻 *दिपक येडगे* ७७९८३४२८६१ कुसबे, कुडाळ, सिंधुदुर्ग
छान काव्यरचना🙏🙏🙏
🙏🙏
🙏🏻💐
Miss you
🎤🎤🎤🙏🙏🙏
Miss you lokaraje
Miss you raja I love you
Miss you kaka 😭😭
😪
Miss u legend ❤️
😂😂😂
8
Aho shnkar moraye pandurang aayer subhash parb ase anek mahan kalakar houn gele tyachi kadhitari athvan kara hi vinanti
😂😂😂😂
Hoy Maharaja 🙏🙏👍
सिद्धेश आगे बढो! ......हम तुम्हारी साथ है!
🙏🙏काल वाढदिवस होता लोकराज स्वर्गीय सुधिर कलिगंण 🙏
वडिलांचे कार्य सिद्धेशला प्रेरणादायी ठरो
लोक राजाचा खरा सन्मान
हा खरा सन्मान लोकराजाचा 🙏
ग्रेट... लोकराजाचा... महान सन्मान 👍👍👌👌🌹🌹🌹
दशावतार क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे *लोकराजा सुधीरजी कलिंगण* यांना भावपूर्ण श्रद्धांजली......🙏🏻🙏🏻
दशावतारात हिरा जन्मला,
लोकराजा ओळखू लागला
गाजला कोकणात या *सुधीर कलिंगण* गाजला......२ !!धृ!!
दशावतारात जीव ओतुनी, केली सादर कला......
अभिनयाने वेड लाविले, साऱ्या रसिक जनाला.....
लोकराजा, गंधर्व अनेक नावांनी,
ठसा हा उमटविला.......!!१!!
बालपणापासून दशावताराचा,
वारसा हा जपला.....
कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातून, नावारूपास आला......
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव ,
दशावतार पोचविला.....!!२!!
लोकराजाच्या अकाली जाण्याने,
कोकण हळहळला.....
दशावतारातील *अजिंक्यतारा,* पोरकं करुनी गेला.....
पुन्हा जन्म घ्या अशी विनवणी,
रसिकजन करू लागला....!!३!!
*(चाल:- साजला शिवसेनाप्रमुख एकच साजला)*
✍🏻 शब्दलेखन✍🏻
*दिपक येडगे*
७७९८३४२८६१
कुसबे, कुडाळ, सिंधुदुर्ग
छान काव्यरचना🙏🙏🙏
🙏🙏
🙏🏻💐
Miss you
🎤🎤🎤🙏🙏🙏
Miss you lokaraje
Miss you raja I love you
Miss you kaka 😭😭
😪
Miss u legend ❤️
😂😂😂
8
Aho shnkar moraye pandurang aayer subhash parb ase anek mahan kalakar houn gele tyachi kadhitari athvan kara hi vinanti
😂😂😂😂
🙏🙏
Hoy Maharaja 🙏🙏👍