Satara : First Solar Village of Maharashtra | राज्यातलं पहिलं सोलर व्हिलेज! | Manyachi Wadi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • #marathinews #solarvillage #maharashtranews
    साताऱ्याच्या पाटण तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव म्हणजे मान्याची वाडी. इथल्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत राज्यासमोर नवीन आदर्श घालुन दिलाय. बघा 'बाईमाणूस' चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट...
    ---------------
    Report : Rushikesh More/ Shubham Solaskar
    Shoot / Edit : Rushikesh More
    Produced by Baimanus Media Research Foundation
    ------------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    Website : www.baimanus.in
    Facebook : / baimanus.in
    Instagram : / baimanus.in
    Twitter : / baimanusindia
    ---------------------------
    Solar Village,Solar Plant,solar panel,solar panel installation,Solar Village of maharashtra,Manyachi Wadi,Marathi news,Maharashtra News,solar panels for home,Solar energy,Green Energy,low carbon emission,rajdhani satara,First solar village of Maharashtra,Carbon Neutral Village,PM Suryaghar yojna,Mahavitaran,Renewable energy,Satara News,सोलर सिस्टम प्रोजेक्ट,

ความคิดเห็น • 50

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 หลายเดือนก่อน +19

    खूप योग्य आणि दूरदर्शी निर्णय घेतला आहे 💐💐 तुम्हा सर्वांचे अभिनंदन.🎉🎉

  • @GrampanchayatManyachiwadi
    @GrampanchayatManyachiwadi วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर उपक्रम आहे..आज काळाची गरज बनली आहे.. राष्ट्रीय संपत्तीचे जतन करुया.. यासाठी एक पाऊल पुढे टाका...

  • @sattishmmhatre
    @sattishmmhatre 29 วันที่ผ่านมา +7

    यातून एक दिसतय ,जर राजकारण सोडून जर काम करायचं ठरवलं तर आपला गाव पुढे जातो, कृपया याबाबत आपण कश्या पद्धतीने शासनाच्या योजना राबवल्या गेल्या, कस गावकऱ्याना एकत्र आणल याबाबत सखोल मार्गदर्शन करून त्यावर व्हिडिओ बनवावा त्यामुळे इतर ग्रामपंचायत धडा घेतील ....खूप छान सरपंच साहेब....

  • @YashJadhav-ln1uu
    @YashJadhav-ln1uu หลายเดือนก่อน +16

    Maharashtra first solar village ,fruit village ,book Village
    Congratulations Satarkar🎉

  • @vijayghode106
    @vijayghode106 หลายเดือนก่อน +17

    आमच्या सरपंचला योजना खायलाच पुरत नाहीत...

  • @SOLAPURDOKENNALYT
    @SOLAPURDOKENNALYT หลายเดือนก่อน +5

    योग्य नियोजनातून योग्य दिशेने घेऊन जाणारं नेतृत्व. जय महाराष्ट्र

  • @vikrampatil3148
    @vikrampatil3148 27 วันที่ผ่านมา +1

    खूप छान निर्णय घेतला, गावामधे एकसंधपना आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्याबद्दल तेथील ग्रामस्थ व सर्व घटकांचे मनापासून आभार. सर्व सामान्य जनतेने या गोष्टी आता लक्षात घ्यायला हव्यात की आपल्या रोजच्या गरचा आणि राहणीमान सुधारणा करीता या राजकारण्यांच्या नादी न लागता आपणच पुढाकार घेऊन एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीने चालावे.

  • @SudhakarMane-g4k
    @SudhakarMane-g4k หลายเดือนก่อน +10

    अभिमान आहे सर्व गावकऱ्यांचा.

  • @sachinraut3099
    @sachinraut3099 28 วันที่ผ่านมา +7

    मी पुण्यामध्ये राहतो, मी 3 kw चा Waree company चा सोलर प्लांट September 2023 ला बसवला आहे, आता माझे वीज बिल झिरो आहे

    • @sandipkanpure1477
      @sandipkanpure1477 23 วันที่ผ่านมา

      @@sachinraut3099 भाऊ खर्च किती आला

    • @Dd_12348
      @Dd_12348 19 วันที่ผ่านมา

      Price Kiti

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 29 วันที่ผ่านมา +2

    प्रत्येक गावाने घ्यावा यांच्याकडून अभिमान वाटतं असेल यांना पण की आपलं गाव आता सगळ्या राज्यात प्रसिद्ध झालं आहे सगळ्याच गावांनी असं करायला हवं

  • @shashankmorey4707
    @shashankmorey4707 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती 🙏

  • @vibhornayak
    @vibhornayak 9 วันที่ผ่านมา

    भाऊ योजना सर्व कॅटेगिरी साठी एक फक्त एसी आणि एसटी साठी आहे

  • @eknathkhanvilkar7954
    @eknathkhanvilkar7954 หลายเดือนก่อน +1

    1no

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 24 วันที่ผ่านมา +2

    पश्चिम महाराष्ट्रा विकास आणि आधुनिकतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कोकण भलेही निसर्गरम्य असेल,पण पश्चिम महाराष्ट्र हा भाग निसर्ग समृद्ध आहे.थंड आल्हाददायक वातावरण,जवळपास सर्व प्रकारची शेती,दूध आणि महत्त्वाचे म्हणजे कष्टाळू माणसे.❤❤❤

  • @sudhirsawantsawant7048
    @sudhirsawantsawant7048 หลายเดือนก่อน

    खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @eknathkhanvilkar7954
    @eknathkhanvilkar7954 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @updatetv6550
    @updatetv6550 หลายเดือนก่อน +4

    Vaa abhinandan sir🙏

  • @ashokmatre
    @ashokmatre 28 วันที่ผ่านมา

    पाटण तालुक्याचे नाव लौकिक केलं अभिनंदन

  • @mohankongere8934
    @mohankongere8934 29 วันที่ผ่านมา

    हॅट्स ऑफ🎉

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 29 วันที่ผ่านมา

    पाटण ❤

  • @SandipJadhav-lq3iu
    @SandipJadhav-lq3iu หลายเดือนก่อน

    Nice plants

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 หลายเดือนก่อน +9

    एम. एस. ई. बी. चा आजवरचा भ्रष्टाचारी कारभार पहाता. उदा. 3 HP ला 5 H. P. ची बिलं द्यायची अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ह्यांनी लुटलाय.आता तुमच्या युनिट निर्मिती हिशेबात किती पारदर्शकता ठेवतील शंकाच आहे.

  • @nileshgunjalkarmusafirride9577
    @nileshgunjalkarmusafirride9577 หลายเดือนก่อน +3

    Amacha gav ❤️

  • @GokulKorahle
    @GokulKorahle หลายเดือนก่อน

    Ek gharala kiti kharch yeto

  • @beautifulworld_1626
    @beautifulworld_1626 หลายเดือนก่อน

    👏👏👏👏 apanach apali madat karavilagnar dusryan kadey hath pasaray chye nahi

  • @Nileshckulkarni
    @Nileshckulkarni 24 วันที่ผ่านมา

    लोकांचे वाचलेले पैसे, नवीन मोबाईल घेण्यात आणि रिचार्ज मारण्यात खर्च होतील. कारण आता, सरकार फक्त तेच फुकट देत नाहीये.

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 หลายเดือนก่อน

    सोलर प्लांट ज्यांनी लावलं त्या कंपनी किंवा कोणत्या प्रमुखाचा फोन नंबर मिळवून शकेल का?

  • @pksapkal373
    @pksapkal373 หลายเดือนก่อน +2

    सरपंच साहेबांचा नंबर देणे

  • @sahilmujawar5748
    @sahilmujawar5748 หลายเดือนก่อน

    Nice to see that tax amount is used in this sustainable way.

  • @Prozans
    @Prozans หลายเดือนก่อน

    भागातील ग्रामपंचायती हा आदर्श घेतील का?

  • @PradipKadam-js3ds
    @PradipKadam-js3ds 28 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉

  • @shankarharal8022
    @shankarharal8022 27 วันที่ผ่านมา

    आमचा गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी सर्व जण पैसे खाऊ आहेत

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 29 วันที่ผ่านมา

    योजना खुप चांगली आहे...
    पण एवढ्या गावात मुलाखत घ्यायला फक्त दोनच लोक मिळाली...🤔🤔

  • @eknathkhanvilkar7954
    @eknathkhanvilkar7954 หลายเดือนก่อน

    G8

  • @pravinbhand3455
    @pravinbhand3455 หลายเดือนก่อน

    Imported solar panal wapru naka fakta changla upkram.

    • @Happyshri09
      @Happyshri09 หลายเดือนก่อน

      @@pravinbhand3455 tata che ahe bhava

    • @Bharatwasi123-r1c
      @Bharatwasi123-r1c หลายเดือนก่อน

      @@Happyshri09 3 KW kiti madhe la kiti kharch ala

    • @Happyshri09
      @Happyshri09 หลายเดือนก่อน

      @@Bharatwasi123-r1c 3 lakhachya aaspas jato

    • @MrV7575
      @MrV7575 29 วันที่ผ่านมา

      @@Bharatwasi123-r1c 180000 rs

    • @Perfectionist99
      @Perfectionist99 29 วันที่ผ่านมา

      @@Bharatwasi123-r1c 2.2lacs without subsidy

  • @akshaydeokate4662
    @akshaydeokate4662 หลายเดือนก่อน +1

    मला तुम्हचा नंबर भेटेल का

    • @Solarfact
      @Solarfact 18 วันที่ผ่านมา

      😂